रघुवीर खेडकर व अलका खेडकर यांच्यासह विनोदवीरांची धम्माल काॅमेडी#रघुवीर खेडकर तमाशा मंडळ बेल्हे #शिवनेरीसंवाद #tamasha #रघुवीरखेडकर
Пікірлер: 65
@satyawangaikwad327610 күн бұрын
खुप छान व सुंदर रघुवीर खेडकर यांच्या फॅन आहे लोककलावंत लोककला हे जिवंत राहिलेच पाहिजे किती डिजिटल युग येऊदा ❤
@maheshshinde6348Күн бұрын
रघुवीर खेडकर भाऊ तुमचे व संपूर्ण टीमचे अभिनंदन खरंच सर्वजण जीव ओतून काम करत आहेत ❤❤❤
@rgpatil598611 күн бұрын
तमाशा ही जिवंत कला आहे ती आपण चांगल्या पद्धतीने सादर केली आभारी
@rajmahajan788727 күн бұрын
रघु भाऊ राम राम चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भाग आजही तुमच्या तमाशाची वाट बघत आहे
@suhaswaghmare343611 күн бұрын
मराठी कला जीवंत ठेवली मोबाइल चया जमानयात खेडकर साहेब तुमचे मनापासुन खुप खुप धन्यवाद
@SomnathHandge-l1i9 сағат бұрын
Very nice
@prabhakarmahajan922520 күн бұрын
रघुवीर खेडकर... हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
@prakashchaudhari440214 күн бұрын
रघुवीर खेडकर तमाशा कला जिवंत ठेवा ही नम्र विनंती
@vijaykhandagale311410 күн бұрын
रघुवीर खेडेकर साहेबांचे तमाशे आम्ही गेल्या 25 वर्षांपासून बघत आलोय , खुप मस्त दिवस होते ते , सगळ्यात भारी हा तमाशा आहे.. जुने दिवस आठवतात
@MarotiRanvir2 күн бұрын
तमाशा हा आजही जिवंत आहे. परंतु तरुण पिढी चा कल फक्त मोबाईल खरोखर कला अतिशय सुंदर. आठवण विसरत नाही😂
@vilasighe600324 күн бұрын
नमस्कार रघुभाऊ आपण एकाच तालुक्याचे संगमनेर माझे गाव साकुर मी आपले खुप तमाशे बघितले परंतु साकुरच्या बनाच्या यात्रेत पब्लिकने काही राडा घातल्या पासुन आपण साकुरला यायचे बंद केले मी दिलगिरी व्यक्त करतो 🙏🙏व विनंती करतो की आपण पुन्हा साकुरला या 👏👏
@Dnyandev.14 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@PappuDolas-p8t13 күн бұрын
😊😊😊⁰😊
@ganeshdeokar18698 күн бұрын
आपण एवढ्या पब्लिकला हसवून त्यांना दुःख विसरायला लावता ❤ आपण खूप पुण्याचे काम करता रघुवीर जी. नव्हे आपण खरंतर परमेश्वराचा अवतारा आहात.. आपल्याला दीर्घायुष्य लाभो, हीच खंडेराया चरणी प्रार्थना
@sanjayantarkar523218 күн бұрын
Khup mehanat ahe yanchi great raghubahu
@संज्योतीАй бұрын
एक नंबर रघु भाऊ नाद खुळा 😂😂😂😂😂कोमिडि
@todarsinggirase988Ай бұрын
❤❤❤❤ रोज लावी कार्यक्रम तमाशा पाठवा
@usmanmansuri383821 күн бұрын
Chandanpuri yenar ka raghur bhau ❤
@truptifilmproduction4659Ай бұрын
Good❤❤❤
@vijaydighe577722 күн бұрын
संगमनेर ची शान रघुवीर दादा❤❤
@SharadSatheS12 күн бұрын
ही कला चालु ठेवा भाऊ जय लहुजी
@santoshkamble95679 күн бұрын
गण गवळण टीव्हीवर का दाखवत नाही आजकालच्या पिढीला कळायला पाहिजे
तमाशा कला ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी कला आहे पुर्वी ग्रामीण भागात या कलेला फार महत्व होते परंतु आजच्या काळात या कलेला टि व्ही मुळे पूर्वीसारखे दिवस राहीले नाही आपण आपल्या महाराष्ट्राची जुनी कला आहे म्हणून आपण ही कला आजच्या काळात जिवीत ठेवणे ही काळाची गरज आहे महाराष्ट्र सरकारने त्यांना आर्थिक मदत करुन ऊर्जीतावस्था प्राप्त करून द्यावी ही विनंती
@rameshkate64823 күн бұрын
खूप छान कला महाराष्ट्राची लोककला
@navnathghule84909 күн бұрын
लाल शर्ट वाला लई भारी कलाकार आहे
@rameshsidam619527 күн бұрын
खुप वर्षा नंतर रघुवीर भाऊ आणि अलका ताईला बघितलं या युट्युब चायनल वर, १९९4साली मी तुमच्या सोबत. गायक म्हणून काम केले होते. रमेश सिडाम पाटण बोरी ता केळापूर जि यवतमाळ.
@prasadpandharkar607617 күн бұрын
❤
@yogeshwagh42752 күн бұрын
तुम्ही काय करता मग आता
@Shantaram-n6n6 күн бұрын
रघु भाऊ जळगाव येथील यात्रेत आले नाही
@PandharinathJagtap-s1n28 күн бұрын
एकच नंबर भाऊ
@कामाजीगारोडेसरАй бұрын
खंडोबा यात्रा माळेगांव या रघुभाऊ
@SamadhanBhamre-rq7qo10 күн бұрын
मालेगाव
@danajichavan760629 күн бұрын
या तमाशा महोत्सवाचे यूट्यूब वर प्रक्षेपण पाहता आलं नाही. हा महोत्सव म्हणजे एक पर्वणी असते..