वा शाहीर मानाचा मुजरा आत्मा आणि कुढी यांच खुप छान पध्दतीने संबोधले ❤❤❤😂😂
@SopanParande-j7wАй бұрын
खुपचं सुंदर गाता भेदिक अभिनंदन
@rajuvairal74 ай бұрын
खुप सुंदर भेदिक गाता तुमचं अभिनंदन
@rameshkute1410Ай бұрын
Very good
@vilasrasal31764 ай бұрын
खुप सुंदर विषय
@kailasbhosale73794 ай бұрын
आमच्या तालुक्यातील भुषण लहु दादा शाहीर मनापासून अभिनंदन फारच छान
@rajendrapmarathemarathe64064 ай бұрын
खरोखरच योग्य उत्तर दील शाहीरान नमन
@PrakashSaysunder3 ай бұрын
Khup chan
@gokulthamke15482 ай бұрын
खुप छा न
@kiranvyavahare35394 ай бұрын
छान गातात लहू दादा
@namdevbhise68233 ай бұрын
कलाकार रोजगार चांगला आहे पण हे विषय आज कालबाह्य आंबट झालेत वैज्ञानिक कला सादर करत जावा
@pandharinathmore22444 ай бұрын
Nice
@namdevpawar53743 ай бұрын
घारीचे आणि कैक ई चे काय वैर होते याचे उत्तर समजु शकले नाही, क्रपया जमेल तर पुढील विडिओ मध्ये सांगावे म्हणजे आम्हास बरे वाटेल. चालेंज म्हणुन नाही बर का महाराज.
@MarutiZirape4 ай бұрын
ब्रह्मदेवाने शाप दिला होता इंद्रदेवाने नाही
@yayatipurkar4754 ай бұрын
कोठे चालु आहे कलगी तूरा ऐकायचा आहे आमच्याकडे ऐकायला मिलत नाही यु टूब ऐकला मिलताऐ