प्रणाम गुरू सृष्टी ची निर्मिती आणि मानवा मध्ये असलेली शक्ती ही रचना जर नैसर्गिक आहे. तर त्यामुळे दुख पदरी येणार हा भाव परस्पर विरोधी नाही का? बरे च जण संसारात रमून ना रमून सगळे उपभोग,भोग घेऊन नंतर उपदेश देतात. दोन जीवा च मिलन हे च आपणास अस्तित्व देत.
@विश्वमाऊली-ब4ण3 ай бұрын
सुख दुःख हे देहाच्या उत्पत्तीबरोबरच येतात,त्यामुळे सुख दुःखाच्या पलीकडे जो जातो त्याच ईश्र्वराशी मिलन होत