खूप छान कोमलताई... खूप छान गाता तूम्ही. आम्हालाही उत्साह येतो. तूमचे हे गाणं तर मी खूप वेळा पहाते. आता नवरात्रीमधे गायनस्पर्धेमधे मी हेच गाणं मी गाणार आहे. कोमलताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐💐
@krushnagavali12 Жыл бұрын
खूप सुंदर दीदी
@sivajipandhare15992 жыл бұрын
कोमलताई.गान.खूप.छन.वा.दीदी
@AdityaAswar7 ай бұрын
Komal Tai jagaran गोंधळ कार्यक्रमाची सुपारी घेता का...किती घेता ते पण. सांगा कृपया