झाकीर हुसेन दैवी हात आणि दैवी आवाज प्रथमेश !!! खरोखरच !!! झाकीरसाहेबांना मन:पूर्वक श्रद्धांजली !!! 💐💐
@sunitapatil5135Күн бұрын
खूप खूप भाग्यवान आहेस प्रथमेश तुला उस्तादशी एवढा जवळगेलास त्या मुळे तुझे किती भाग्य उजळले ते तुला कळले असेल .झाकीर हुसेनजींना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
@poonamjraut5 сағат бұрын
😢😢😢🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ही, उस्तादजींकडून तुला प्रेरणा मिळाली आहे. आशीर्वाद मिळाले आहेत. खूप सांभाळून ठेव आणि लक्षात ठेऊन तसाच श्री सरस्वती मातेची पूजा करत रहा. शिवाय शेजारी रवींद्र साठे आहेत. त्यांच्याकडून सुध्दा शिकून घे. शुभेच्छा बाळांनो. 👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻
@geetapednekar8681Күн бұрын
खूप छान ❤ भाग्यवान आहे तू प्रथमेश तुला इतक्या लवकर उस्तादजी सोबत तबला साथ मिळाली 🙏 झाकीर हुसैन यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@ovi9010Күн бұрын
निश्चितच इतक्या लहान वयात प्रथमेश तुला ही संधी मिळाली ही दत्तांची तुझ्यावर कृपा आहे
@rajendramuley583818 сағат бұрын
झाकीर साहेब त्यांच्या तबलावादनाच्य रूपात अमरच आहेत!
@ushalimaye1485Күн бұрын
झाकीरजींच्या निधनाचे वृत्त ऐकल्यावर वाईट वाटले. आणि आठवणी दाटून आल्या. झाकीरजींचे चिपळूण ला झालेले अविस्मरणीय तबला वादन मैफल आणि प्रथमेश ला मिळालेले त्यांच्या साथीने गाण्याचे भाग्य! झाकीरजींना विनम्र श्रद्धांजली!
@ashasawant948Сағат бұрын
खूप सुंदर, श्रवणीय, भावपूर्ण, आठवण. खूप प्रेम.
@jyotsnakulkarni7134Күн бұрын
खुप छान भाग्यवान आहे याच्या अगदीजवळ बसून गायले आहे
@rajashreebotleverynicekeep8553Күн бұрын
उस्तादजीची साथ मिळणे हे भाग्य . भावपूर्ण श्रध्दांजली
@nandkishorkhochare2183Күн бұрын
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती 🙏भावपूर्ण श्रद्धांजली.
खरंच डोळ्यात पाणी आले. असे साधे कलाकार ऐकायला मिळाले हे आमचे परमभाग्य
@manasigokhale2880Күн бұрын
खूप भाग्यवान आहेस प्रथमेश. तुला मिळालेल्या अनेक आशीर्वादानेच पैकी हा खूप मोलाचा आशीर्वाद आहे.🙏🙏
@janhaviborwankar453Күн бұрын
केवढा नशीबवान रे तू,! इतक्या जवळ बसून,आणि प्रत्यक्ष त्यांच्या साथीने गायन! आम्हाला हे ऐकायला मिळणे म्हणजे आमचे भाग्य! असा कलाकार पुन्हा न होणे!🙏🏻🙏🏻
@aaratidixita6157Күн бұрын
खूप सुंदर प्रथमेश चांगलीच तयारी आहे तूझी तूला झाकीर हुसेन सारख्या जगप्रसिद्ध तबलावादकाबरोबर गायला मिळालं
@nandinigodbole8124Күн бұрын
अप्रतिम तबला वादन उस्तादांच आणि प्रथमेश ला सुंदर आवाज!प्रथमेश खुप भाग्यवंत आहेस तू
@shubhangijoshi6317Күн бұрын
तू खूप मेहनत घेतली त्याचे फलित तुला झाकीर साहेबांच्या आशीर्वादाने मिळाले नशीबवान आहेस तू खूप खूप शुभेच्छा तुला आणि झाकीर साहेबाना नमस्कार
@suchetanaikКүн бұрын
What a great honour to have Ustad Zakir Hussain playing for you Prathamesh 👍 What a humble human being , inspite of being world's greatest is playing to accompany and encouraged young classical singers 🙏
@meenalaghate8273Күн бұрын
अविस्मरणीय क्षण.,.. भाग्यवान तू
@vishwanathbapat6573Күн бұрын
खूप छान.हीच खरी श्रद्धांजली. प्रथमेश मुग्धा संगीत क्षेत्रात तुमच्या उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा.
@shantapatil8759Күн бұрын
प्रथमेश. मस्त पंडित झाकीर. ॐ. शांती
@yashodhanjatar8095Күн бұрын
भाग्यवान प्रथमेशजी..... 👍👏
@lalitmali6427Күн бұрын
विनम्र अभिवादन. झाकीर जीं ची साथ चिरस्मरणीय
@dattatrayamundale3591Күн бұрын
खूप भाग्यवान आहेस प्रथमेश तू,
@neelakshiathalekar-agasti1012Күн бұрын
खुप भाग्यवान आहेस प्रथमेश तू ,...
@ShubhangiGodeКүн бұрын
Khupach chhan prathmesh❤
@rdkrdk2038Күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
@nalinikamath4829Күн бұрын
Very nice , God bless you always with the best 💐👍
@archanakshirsagar5480Күн бұрын
मस्त 🙏🙏
@diptirandive943617 сағат бұрын
THE BEST !!
@anaghaavalaskar293Күн бұрын
खूप सुंदर ❤
@vrindashahasane1943Күн бұрын
Golden memories❤
@rutaantarkar51346 сағат бұрын
🙏🙏🙏
@archanashendge8236Күн бұрын
❤❤मस्त
@sunitagangurde9615Күн бұрын
🙏🙏🙏🌹
@sushamakudale5075Күн бұрын
👌👌🙏🙏
@sushamahuprikar7757Күн бұрын
,kharach lucky ahes Prathmesh
@pramilakenkre3905Күн бұрын
Very very. nice
@aparnajoshi628Күн бұрын
प्रथमेश खरच भाग्यवान झाकीर हुसैन चे तबलावादन याचे साथीने गायलास.
@kalpanagawas680023 сағат бұрын
खरंच असा तबला वाजवणारे उस्ताद परत जन्माला येणे अशक्य. तबला सुद्धा रडला असेल.