Uttarardh 282।भिंगारची लीळा।साध्विंनी अटण कसे करावे? अटनविधी स्वामींनी कुणाला निरूपण केला?

  Рет қаралды 1,303

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Uttarardh 282।भिंगारची लीळा।साध्विंनी अटण कसे करावे? अटनविधी स्वामींनी कुणाला निरूपण केला?
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
श्रीचक्रधर स्वामी लीळाचरित्र
लीळाचरित्र श्रीचक्रधर स्वामी
सर्वज्ञ लीळाचरित्र
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Leelacharitr
#Mahanubhav_Panth_Lilacharitr
#Uttarardh
#महानुभवपंथ
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 10
@durgabhave5030
@durgabhave5030 18 күн бұрын
Dandavat pranam dada jai shri Krishna 🙏🏻🙏🏻🌷khupch sundar nirupan 🙏🏻🙏🏻
@RameshDarwe-mr2in
@RameshDarwe-mr2in 19 күн бұрын
Dhandwat pranam Dada
@yogendrabhosale.1871
@yogendrabhosale.1871 12 күн бұрын
❤ दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान निरूपण केले आहे 🙏🙏🙏🙏🙏
@jijalipare9765
@jijalipare9765 18 күн бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
@swatigadhave2335
@swatigadhave2335 19 күн бұрын
दंडवत प्रणाम 🌹🌹🙏🏼🙏🏼
@bhupalsalve4199
@bhupalsalve4199 19 күн бұрын
स्वामी, साध्वी ना सुरक्षित प्रवास करताना दक्षता, सतर्कता असायला हवी ती पुढीप्रमाणे स्वामी सूचना, मार्गदर्शन केले आहे. पुढील म्हणती मागली यांची, मागील म्हणती पुढीलांची, असा सुरक्षित प्रवास करावा. प्रवासाचे नियोजन, माहिती इतरांना देवू नये, अशी युक्ती स्वामींनी निरुपण केले आहे. श्रवणीय निरुपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.
@kishorbhadane4974
@kishorbhadane4974 19 күн бұрын
🙏 dandwat pranam Bhau 🙏🙏🙏🙏🙏
@kishanjadhav7135
@kishanjadhav7135 18 күн бұрын
दंडवत प्रणाम स्वामी साध्विना सतर्क राहून पुढील म्हणतील मागल्याचा मागील म्हणतील पुढल्याचा.
@indubaikinge5491
@indubaikinge5491 19 күн бұрын
दंडवत प्रणाम दादा स्वामी नि साध्वी ना अटन करताना कोणती दक्षता घ्यावी हे सांगीतले
@Marutitamhane2097
@Marutitamhane2097 19 күн бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🌹🌹
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 61 МЛН
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 22 МЛН
बघा एका चुकीमुळे काय घडलं | Mahabharat | Haripath Chinttan | Namdev Shastri | Part 2
20:04
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 986 М.