Dandavat pranam dada ji khup chan niropan karat ahat dada tumhi apanas sashtang Dandavat pranam Jay shree krushana bhagvan 👏👏👏👏👏👏👏👏
@rajeshreemane73313 күн бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
@jijalipare97652 күн бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏
@kamalakarchoudhari41443 күн бұрын
दंडवत प्रणाम
@manishapatil74513 күн бұрын
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@bhupalsalve41992 күн бұрын
1उपाध्याय लज्जित होतात कारण, त्यांना स्वामींची, सुंदर, नाजूक, अशी आरोगणा असे पण त्या करता त्याच्यबरोबरच कच्ची चपाती व ओले चने, पावसाने भिजलेले असा उपहार देण्यासाठी ते लज्जित होतात. उपाध्याय स्वामी साठी उत्तम उपहार देण्यासाठी आयोजन केले होते. देवगिरी येथे अपेक्षा प्रमाणे दान धर्म मिळाला नाही. प्रवासात व्यापारी यांनी भिजलेले चणे, कच्ची पक्की रोटी मिळाली होती.2 उपध्यांचा भाव निरहेतुक आहे. मनापासून स्वामींना आरोगाना अर्पित करावी असा विचार करत असतात. स्वामी सर्वज्ञ आहेतं. ते जाणतात. श्रुत देव यांच्या पातळ घा टा आनंदाने स्वीकार करून शाश्वत आनंद प्रसन्नता देतात. त्यांचा भाव सर्वोत्तम आहे म्हणून स्वामी उपाध्याय यांनी अर्पित चपाती, चण पाहून विस्मित, होतात. श्रवणीय निरुपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.