नवीन उपमुख्यमंत्री ला live pahanya पेक्षा मी teacher टकाटक पाहणे पसंद करतो..🙏🏻 खूप सुंदर episode आसतात सर धन्यवाद
@amolwaghmare2405 Жыл бұрын
बरोबर bhau
@rajshribarsagade8927 Жыл бұрын
❤❤❤❤
@jaykale4064 Жыл бұрын
Right 👍💯
@abhipatil-kb6dw Жыл бұрын
😂😂😂😂😂एकदम बरोबर
@yogeshdhage2003 Жыл бұрын
झालारे मास्तर लबा
@PriyankaNamdarPatil Жыл бұрын
चांगल्या आणि वाईट गोष्टीचे ज्ञान शिकून देणारा, जीवनातील सर्वात मोठा गुरु म्हणजेचं अनुभव... गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
@vikaskherde6258 Жыл бұрын
जय ज्योती जय क्रांती गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा सर
@abhijeetdeshpande1401 Жыл бұрын
संपूर्ण टिचर टकाटक परिवाराला गुरु पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹 शिवलाल ले बत्ती दिल्याबद्दल धन्यवाद..
@shubhamkale7540 Жыл бұрын
आग लगी बस्ती में देविदास भाऊ अपनी मस्ती में💪😂😂😂 देविदास ने देंडके च्या मागची पीडा केलीच दूर🤣
@dinanandtajane358 Жыл бұрын
महाराष्ट्रातल्या राजकारणापेक्षा जास्त चर्चा शिवल्याच्या दवाखाण्याची होऊन राहिली😅😅😅 सर्.मी, गुंफा बुढयी च्या व्हिडिओत,शिवल्याले,शक्ती कपूर, असा उल्लेख केला त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग केला,खुप खुप धन्यवाद सरजी❤❤❤
@TechnologyWing Жыл бұрын
गुरुजी ना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. असच आमचं निखळ मनोरंजन करत रहा आमचे. तुमच्या मुळे सायंकाळ अगदी मजेत जाते.
@nandkishorekude7772 Жыл бұрын
बरं झालं बावा... सरांनी टीचर टकाटक चैनल काढले म्हणून ...टिवीवर काल दुपारी झालेल्या काल्याचे किर्तन चालू आहे 😂😂 टीव्हीवर बातम्या पाहाची ईच्छा मेली... आमचं टीचर टका टकच बरं फुल मनोरंजन 😂😂😂 मस्त एपिसोड सर 🤣🤣🤣😇😇🌷🌷🙏
@ganeshpardhi2444 Жыл бұрын
सर्वप्रथम राऊत गुरूजींना गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.कारण शिक्षक म्हणजे खुप सार्या विद्यार्थ्यांचे भवित्तव्य घडवणारे एक आदर्श व्यक्तिमत्व असतात..
@abadardigambar5340 Жыл бұрын
शेवटी आईची माया असते उडीदाची डाळ मुगाची डाळ 😊 नांदेडकर 🙏🚩
@RAJESHGulhane-zi4hy Жыл бұрын
शिवलाल ला. कोणीच पैसे. दिले. नाही. पाहीजे😂😂❤
@tejasnandane652 Жыл бұрын
माझ्या सर्व मराठी बांधवांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...❤🤗
@rutikpatilwagh2869 Жыл бұрын
तुम्हाला पण ❤
@tusharzunke879 Жыл бұрын
गुरुजी 60हजार नाही मिळनार तुमचे शिवलाल असच पाजेन खुप खुप खुप छान आहे विडीओ 1कच नंबर विडीओ सर खुप छान वाटत आहे शिवलाल बती आनंद पुर........ 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@LaxmanGharke-vw1zi Жыл бұрын
साउथ गुरु जी जैसा हमको जीवन को दिशा दिखाने वाला गुरु मिला हम धन्य हुए टीचर टकाटक के सभी दर्शकों को गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं
@sachinkale8724 Жыл бұрын
चांगलीच बसली😂 शिवलाल ले बत्ती अस असते ,कोणाच्या वान्द्यात तेल टाकू नये, कर्माचे फळ भोगावेच लागते 😊😅
@Zomato_rider_Amravati_2000 Жыл бұрын
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर ❤🎉
@harshadkawanpure7888 Жыл бұрын
गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा सर आणि धन्यवाद की सगळ्यांच्या public on demand वर या वाटणी एपिसोड चा आणखीन एक भाग आणला सर्व teachers taka tak family ला गुरू पौर्णिमेचा शुभेच्छा
@rutikpatilwagh2869 Жыл бұрын
करमणुकीचे साधन म्हणजे टीचर्स टका टक.... आणि त्या चॅनल चे संचालक आमचे गुरुजी ... सुरेश सर राऊत .. धाकली किणखेड शिक्षक ... यांना गुरुपौर्णिमा च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरुजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आपला एक विद्यार्थी ऋतिक वाघ खेरडा खुर्द (पिंजर) 🙏🙏🙏
@Agricos991 Жыл бұрын
एक रूपया मधे बिमा .(गुरुजींचे समाज प्रबोधन व प्रचार प्रसिध्दी साठी आभार)🙏
@ankushchechre2449 Жыл бұрын
गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सुरेश सर उर्फ डायरेक्टर साहेब ❤thank you for all laughter that you given us through the channel ❤️#teachertakarak
@rashtrapalhapse6132 Жыл бұрын
देविदास सारखा माणूस प्रत्येक खेडेगावात असायला हवा ❤❤❤❤
@balusawant856310 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ होता सर 🙏🙏
@rjbanjara3755 Жыл бұрын
18:47 dishla pahije ek khep 😂😂😂😂😂😂😂😂
@vitthaldaberao7628 Жыл бұрын
खूप मस्त एपिसोड बनवले सर तुम्ही हे 6 भाग सर्वात सुंदर होते
@surajnimkar6168 Жыл бұрын
खुप छान झाला हा वाटणी चा एपिसोड,,शेवट पाहून खुप आनंद झाला 🙏
@tukarampawar170 Жыл бұрын
मनाला आनंद झाला. एक बिस्कीट चा पुडाibi नाही आणला लेकाईन😂
@Takatak-r6q Жыл бұрын
🤣😂🤣आध्यक्ष जाऊदे चुल्यात🤣😆😁
@santoshamrute8878 Жыл бұрын
खरचं चांगल शिनारल देविदास भावूने.आणि देंडके ने शिवलाल बाबण्याले
@KrishGamex Жыл бұрын
गुरू पौर्णिमा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरुजी ❤❤🎉🎉🎉🎉
@dineshkhandait. Жыл бұрын
देविदास भाऊ कि झलक, सबसे अलग 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@shivshankarsatote482 Жыл бұрын
झालि का सरवानच्या मनाची शांति शिवलाले बत्ती रामपूरला मुक्ति 😅😅😅😅😅😅😂😂😂
@surajnimkar6168 Жыл бұрын
सर भाण्याचे बुडालेले पैसे त्याला परत मिळू द्या, शिवलाल आणि बबन्या मुळे च त्याला लाख रू. द्यावे लागले शेताचे, आता सर्व पैसे भानू जवळ आहे, भानू चा फायदा होऊ द्या आता🙏
@vaibhavumbarkar3628 Жыл бұрын
*प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरू असतोच, माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर क्षणाक्षणाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काही ना काही शिकत असतो.* *त्या माझ्या असंख्य गुरूंना शतशः वंदन🙏🏻🙏🏻* *🌹🙏🏻जय गुरू🙏🏻🌹*
@seemababar1157 Жыл бұрын
ओम.नमो.भगवतेवासूदेवाय.नमः🙏🙏🙏
@manoharpokale3275 Жыл бұрын
बबन आणि शिवलाल आता सुधारणा रे, सारा भार गुरुजी वर येते 😀😀👌👌🙏🙏
@prakashrathod7960 Жыл бұрын
सर... आपणास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.... सर्व टीम सदस्यांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
@umeshkadam32315 ай бұрын
शिवलाल ला चांगला दनका दिला😅😅
@TARKESHWARSHENDE-nr4ds Жыл бұрын
गुरु पौर्णिमेच्या सर्व teacher टकाटक टीम ला आणी आषाढी च्या शुभेच्छा एकच नंबर व्हिडिओ
@nileshbhagvatkhalpe Жыл бұрын
गुरु हा संतकुळीचा राजा.. गुरु हा प्राणविसावा माझा..!
@abhijitmehatre9999 Жыл бұрын
Mja aali sir fight scene pahun ..... Full entertainment episode... 😂😂😂
@avinashdashpute3327 Жыл бұрын
टिचर टकाटक च्या संपूर्ण परिवारास गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर
@ranjanaingole7034 Жыл бұрын
नमस्कार सर.गुरू पौर्णिमा चे सर्वांना शुभेच्छा. खुप छान व्हीडिओ.अजूनही शिवळलचे डोळे उघडतं नाही.बायको ला पुढे करून काम करून घेतो.मस्त.देंडकेचे दोन्ही जावई मुलींना घेऊन गेले एकदाचे.
@rupeshchore4228 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर शिवलल ले बत्ती आणी रामपूर ला मुक्ती दिल्या बद्दल , फक्त अजून आज एपिसोड घ्या आता गुरुजींचा फक्त त्यांचे पैसे काढून द्या 🎉
सर जबरदस्त व्हिडिओ आज पण आणि आणि डेंडके साहेबांची जावई गेले याबद्दल तुमची खूप आभारी मानतो डिनके साहेब फ्रेश होऊन गेले खूप खूप चांगलं झालं आणि जर जावयाचा पण चुकत होतो सासऱ्याच्या घरी राहून तुकडे मोडण्यात हे खाणे पटत नाही पण त्या जवळच्या लक्षात येत नव्हतं
@दहीहांडावाळूमाफिया Жыл бұрын
देविदास भाऊ की झलक सबसे अलग
@omiirauttt Жыл бұрын
नमस्कार राऊत सर 🙏🙏 मी ओम राऊत आर्णी चा ता.आर्णी जि.यवतमाळ सर तुम्ही बनवलेल्या ग्रामीण भागातील वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ आम्ही सर्व झन पाहत अस्तो .माझी आई आणि माझी आज्जी तर तुमच्या टकाटक व्हिडिओ ची फॅन झाली आहे .आई आणि आज्जी त्यांची सर्व काम झाली की तुमचेच व्हिडिओ पाहत अस्ते आणि पोट धरू धरू हस्तात . खुप छान सर 🙏🙏🥰🥰
@priyaghogare1630 Жыл бұрын
😂😂😂😂😂मागितले शेवटी गुरुजींना पैसे...😅पाहजा पण मागचे ही 10000 परत करजा😅😅😂😂😂
@suchitachandore5770 Жыл бұрын
लय च मज्जा आली शिवलाल ले शिणारल त...
@maheshmeshram9067 Жыл бұрын
🙏 Video is back op to video nice video sir vatniche bhandan part 6 nice video fitla re 😀 shivlal aani baban mara leko ho🙏
@bharatborale1254 Жыл бұрын
देविदास सणसणे रुमणं संघटना तालुका अध्यक्ष व भुजंगराव देंडके तालुका उपाध्यक्ष. रुमनं संघटना जिंदाबाद. ❤❤
@ParkasMalayankurkute-tf8pm Жыл бұрын
भुजंगराव देंडके साहेब आज त्या दोन नमुन्याच्य त्रासातुन मुक्त झाले फारच छान व्हिडीओ झाला धन्यवाद सर
@amolpatilpawar1920 Жыл бұрын
सर्व प्रथम राऊत गुरुजींना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा शिक्षक म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारे गुरू आस्ते
@abhijitingle-g9q Жыл бұрын
13:01 Teacher taka Tak चे व्हिडिओ इतके लोक पाहतात की गावात त न्यूज जाणारच आहे. भानुदास सारखे लोक असताना न्यूज पासरण्यात काई टाईम लागत नाही😂😂
@vinaykamble8455 Жыл бұрын
शिवलाल चे हाल बघायला येणाऱ्यांचे स्वागत आहे 😁😜😀😜
@mohanbodkhe5131 Жыл бұрын
गुरू पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...💐💐
@GodawariNayakwal Жыл бұрын
Guruji shivlal la kharch batti lavli😅 amazing episode raut sir
@sagarsirsat3902 Жыл бұрын
तालुका अध्यक्ष रूमने संघटना देवीदास भाऊ सनसने जिंदाबाद,
@gajanannanotkar8695 Жыл бұрын
आपल्या कल्पनाशक्तीतून खास भाग बनतात त्यातील वाटणी चे भाग खूप छान भाग आणखी बनवा खूप उत्साहाने बघतात 😂🙏
@shishupaljawanjal962 Жыл бұрын
सर गावातील लोकांची मिळून राहण्याची आणि. अपघात प्रासंगिक भेट घेऊन शिवलाल आणि बबन ची विचारपूस छान भाग
@krishnadatir9245 Жыл бұрын
गुरूपौर्णिमेच्या सर्व टीचर टकाटक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा.....
@jayantdehankar8728 Жыл бұрын
709 एपिसोड पैकी एकमेव एपिसोड एकदम सुंदर शिवलालले बस्ती दवाखान्याचे बिलाचे वांदे 😂😂😂😂
@mh27yashcreation8 Жыл бұрын
शिवलाल ले बत्ती पब्लिक ची उक्ती 😂😂😂😂
@vanshdabadghav912 Жыл бұрын
रोज एक नवीन शिक्षण व नवीन ऊर्जा देनारे वीडियो चा माध्यमातुन नवीन शिक्षा देनारे प्रिय राउत गुरुजी याना गुरु पोर्नीमेच्या हार्दिक सुभेच्या ,🙏
@umeshambure7063 Жыл бұрын
*⏤͟͟͞͞★͙ *राऊत गुरुजी आपणास *⏤͟͟͞͞★͙ गुरूपौर्णिमा निमित्त हार्दिक हार्दिक व खूप खूप शुभेच्छा___ᥫᩣ* *𓆩🙇🏼♂️,⃝⃝,🛐,⃝⃝,♥️,⃝⃝,😇,⃝⃝,🪄𓆪*
@chiushorts7037 Жыл бұрын
देविदास भाऊ एकच नंबर
@rameshwargawande5301 Жыл бұрын
गुरुपर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पेशंट शिवलाल ला राऊत सर 😮😂
@pratikthakare7610 Жыл бұрын
शिवलाल सारखा माणसा सोबत राहिला वर असचं होणार ना बबन भाऊ घा आता भोगा कर्म चे फळ 😊
@gkgopalkhavale4147 Жыл бұрын
गुरू पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा गुरुजी❤
@eknathdeshmukh8301 Жыл бұрын
देविदास भाऊ सनसने.. रूम्न संघटना अध्यक्ष तालुका..😂
@chetansolanke6845 Жыл бұрын
🤣😂👍👌👍अप्रतिम विडिओ सर 👍🤣
@omkadam94 Жыл бұрын
सर्वांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤
@gajananchavhan3013 Жыл бұрын
गुरु पोर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
@prakashkute6416 Жыл бұрын
आता त्या राजकारण्यांच्या पांचट बातम्यांपेक्षा टीचर टकाटकाचे निर्मळ विनोदी एपिसोड पहाव अन् चकडुल रहाव. सगळा तान तनाव निघून जाते... ,👍👌👌😂
@amarsable-px6ke Жыл бұрын
मनातल बोलले. 😊👍
@vilasdukare9217 Жыл бұрын
एकदम झकास सर
@mahadeojungade7574 Жыл бұрын
राजकारनी घडामोडी पेक्षा रुंनींग एपिसोड पहाने छान.
@nitindeokarpatil.malegaonl8100 Жыл бұрын
काही दिवस का होईना एकदाची रामपूर ला मिळाली मुक्ती 🙏🙏😅😅😅
@dsl5048 Жыл бұрын
सर खतरनाक एक नंबर व्हिडिओ आहे
@nhlakhekar Жыл бұрын
गुरुजीलेस टिपारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी 🤦♂️
@Bhavna_Manatlya_9370 Жыл бұрын
Raut Sir सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी आणि [ mi तुमच्या Channel ची सुरुवात बघितली sir 😊 तूम्ही काहीही नसताना सुरुवात केली होती तेव्हा character pn nvte खूप कठीण अशी तुमची सुरुवात झाली होती sir 😊😊😊 pn आज तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले sir ❤]