आदरणीय श्री ह भ प महाराज आपला आवाज ऐकुन पुर्ण टेंशन पळुन जाते..💯👏❤️
@santoshchavan-c3t Жыл бұрын
मी एक फौंजी आहे मी पण बुलढाणा जिल्ह्याचा आहे मला महाराज यांचे कीर्तन खूप आवडतात व मला जसा टाईम मिळतो मी कीर्तन ऐकत असतो 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@Patilsunil629 Жыл бұрын
सलाम फोजी
@SunilAnnaShelke_Amdhar90099 ай бұрын
😅 12:03 😊😊😊
@jagdishthore57578 ай бұрын
1
@RajaniKumbhar-y9v8 ай бұрын
अअअ@@SunilAnnaShelke_Amdhar9009
@AnilKene-ji9ue8 ай бұрын
Qqq
@jagannathkhadke4545 Жыл бұрын
कला हे जीवन सुंदर आहे आपल्या टीम ला बघून डोळे शांत झाले
@vaishalithakare4409 ай бұрын
सुंदर प्रमाण देऊन साजेसे अर्थपूर्ण अभंग....जोडीला अप्रतिम , नादमधुर मृदुंग वादन , उत्तम साथ करी... रामकृष्ण हरी माऊली ,🙏🙏🙏👌👌👍👍
@Gauravpawarkopargaon Жыл бұрын
खुप छान गायन महाराज तुमच्या आवाजात खुप गोडवा आहे तुमच्या कार्याला सलाम तुमच्या हातुन अधिक वारकरी संप्रदायाची सेवा घडावी हिच पांडुरंग चरणी प्रार्थना
@gajanandjadhav83822 жыл бұрын
गोड आवाज आहे महाराज आपले गायन ऐकले की मनाला खूप आनंद वाटतो
@balirammogare95672 жыл бұрын
दादा हे गानकोकिळा आहेत.
@bhaumunjal36382 жыл бұрын
कितीही वेळ ऐकतच राहावं असं वाटत खूपच छानच माऊली🙏
@santoshmane53952 жыл бұрын
,षत,(़़झझझ़ोओओओो़ओ
@SharadChattar Жыл бұрын
याला म्हणतात किर्तनकार ❤❤ महाराज एक नंबर किर्तन करतात तुम्ही 😊
@ganeshmane84744 ай бұрын
राम कृष्ण हरी एकच नंबर आवाज महाराज
@शिवाजीतावडेतावडे2 жыл бұрын
वा दादा पांडूरंगाने आशेच गोड गायलाआयूष्यवंत आणि ठणठणीत माझ्या दादाला ठेवो हिचं ईश्वरचरणी प्रार्थना आहे
@tarachandbadgujar99062 жыл бұрын
आवाज खुप गोड आहे ऐकत च राहावे असे वाटते धन्य ती माऊली तिच्या पोटी जन्म घेतला आपण👌👌👍👍💐💐💐
@ranjanapatil4142 жыл бұрын
मा
@sanjaypatil540019 күн бұрын
मी संजय पाटील कोल्हापूर राधानगरी तालुका सद्या ठाणे येथे राहात आहे करोना ऐन मध्ये महाराज यु टूब वरती एक किर्तन ऐकले आई माझी मायेचा सागर त्या वेळी पासून महाराजाचा वेढा आहे मी❤❤❤❤❤
@rajeshjuikar46572 жыл бұрын
खरच महाराज्यांचं आवाज इतका गोड आहे की मन प्रसन्न होतो जय हरी माउली
@Sohamkhade2792 жыл бұрын
जय हरी
@prashantchavan1154Күн бұрын
महाराज खुप गोड आवाज तुमचा नाद नाय करायचा❤❤❤❤❤
@arvindrasal8055 Жыл бұрын
वारकरी संप्रदायाची शान माझी माऊली उदंड सेवा घडो आपल्या कडून
@hanmantlute4476 Жыл бұрын
राम कृष्णा हारी माऊली छान छान हो माऊली गायन
@akshaychola49492 жыл бұрын
धन्य ते माता पिता रामकृष्ण हरी
@suresraner42922 жыл бұрын
ईशाच्या एके
@marotikhakare39912 жыл бұрын
77
@RamnathGund-i9q2 ай бұрын
🙏✨🌼🌼🌺🌺✨👌👌👌रामकृष्ण हरी🚩🚩 खूप सुंदर आहे 🌼🌼👌👌👌🙏🚩🚩
@invisible.3174 Жыл бұрын
स्वर्गसुख म्हणतात ते हेच ….🙇🏻
@panditpote4438 Жыл бұрын
खुप गोड गायन आहे महाराज तुमचे 🙏❤️
@narendrapatil16552 жыл бұрын
कीर्तनातील जादूगर म्हणजे महाराज पुरुषोत्तम पाटील.,किती सुंदर आवाज आहे. जय हरी विठू माऊली 🙏
@priyankaban71302 жыл бұрын
So
@shtishraulwar43402 жыл бұрын
श
@yogeshshinde56492 жыл бұрын
@@shtishraulwar43406o66o6 bo6o6oobbbbi6666b6iT5bb GB66 Bb7777777bbBB7bgivb tu Bgiibibbyb57i8 you ki vi y ik i6oiibooooooooob jb 7vivboo io oogi6bu ui bbvV
खूपच छान आवाज आहे महाराज,मे तुमचे कीर्तन रोजच ऐकत असते.
@sambhajiwadile2457 Жыл бұрын
अप्रतिम, सुंदर, सुरेख आवाज आणि गायन जय जय राम कृष्ण हरी माऊली... माझी एकच ईच्छा आहे आपले किर्तन माझ्या गावात व्हावे यासाठी मि नक्कीच प्रयत्न करिन आणि आमच्या पंचक्रोशीतील भक्त, वारकरी यांना आपल्या सेवेची संधी मिळावी.. हिच ईच्छा....
@shivcharansawarkar22237 ай бұрын
खूप छान किर्तन मी एकांतात असलो की ऐकत असतो🌹🙏
@yogeshbhilare15092 жыл бұрын
खूप छान महाराज गायन खूप आवडतं मला , कधी टेंशनमध्ये असलो की तुमची गायकी बघत बसतो खूप छान वाटत सर्व टेंशन दूर होत महाराज
@swapnilnimbalkar16612 жыл бұрын
Aà
@arjunbhuruk2512 жыл бұрын
खरय टेंशन फ्रि होण्यासारख गायन
@saimobile29752 жыл бұрын
@@swapnilnimbalkar1661 1
@vishnuaaher842 жыл бұрын
@@swapnilnimbalkar1661eueees#eu##ሴ 4r3taae
@ashakawale49472 жыл бұрын
मी पण 😊
@vanitabinnar79592 жыл бұрын
Khup chhan aavaj aahe maharaj 👌👌🙏🙏🌹
@pappumali94192 жыл бұрын
दगडाला पाझर फोडणारा आवाज राम कृष्ण हारी
@wadjevitthaldigamber16014 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली किर्तन ऐकुन समाधान वाटते आवाज खूप गोड आहे 🎉🎉
@manojravchavan183110 ай бұрын
येवढा आनंद झाला की अक्षरात सांगुचं शकत नाही..... राम कृष्ण हरी🚩🚩🚩
@sharmilajadhav-xb6jm Жыл бұрын
मला आई वडील नाहीत मग मी जेवा खुप दुःखी होते तेवा महाराजांचा आवाज आईकते मला खुप बर वाटत महाराज वाचत असाल की नाही मला नाही माहित
@SandipGhutukade-fo4wp Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 माऊली
@manishjadhav3341 Жыл бұрын
खर आहे माऊली
@amolfuke6953 Жыл бұрын
Nice 👍
@muulirengepatil Жыл бұрын
thanku
@SharadChattar Жыл бұрын
😢😢
@Itsdhobalekids042 жыл бұрын
कानमंत्र मुक्त करणारा आवाज म्हणजे पुरुषोत्तम महाराज
@ravitivaskar1213 Жыл бұрын
खरच काय आवाज आहे महाराजांचा राव ❤
@studyandsketch52355 ай бұрын
खुप छान गायन आहे, आणि खुपच छान आवाज आहे.महाराज तुमचा !
@ishwarchavan1320 Жыл бұрын
खुप सुंदर माउली 🙏🚩 जय हरी माऊली 🙏🚩
@gopinathkusalkar2595 Жыл бұрын
मला तुमचा शिष्य व्हायचय महाराज
@amitwarkhade96495 ай бұрын
खुप सुंदर माऊली आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली
@sushiladahatonde29452 жыл бұрын
खरंच महाराज तुम्ही आणि मी ऐकाच जिल्ह्याचे आहोत खुप अभिमान वाटतो नाहीतर माझा बुलढाणा जिल्हा फार गरीब मानल्या जायचा तुम्ही दाखवून दिले खरंच हीरा जन्माला आला 🌹🌹🌺🌹🌹
@kishoreshinde42 Жыл бұрын
मला महाराजांचे गायन खूप आवडते. आणि मी त्यांचा खुप मोठा फॅन आहे. आणि दैवयोगाने माझ्या मुलाचे कुंडली नुसार,पुरुषोत्तम, हेच नाव निघाले. मी धन्य झालो. जय हरी...
@kalpanadeore64182 жыл бұрын
जय हरी अगदी मन प्रसन्न होऊन गेल चाली आईकुन 1 no
@gopaldongare56436 ай бұрын
खुप छान आवाज आहे महाराज तुमचे गायन ऐकून मन शांत होते. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup sundar maharaj angala kaate yetat tumach kirtan akal ki jay hari maharaj
@ajaysuranar96593 ай бұрын
जय श्री राम जय श्री राम महाराज
@navnathyamgar26362 жыл бұрын
मला तुम्हचे कीर्तन आवडतो एक्या दिवशी .जरूर पेठ सांगवी गावात आणनार महाराज
@sharvarinaik43834 ай бұрын
खूप छान आवाज आहे.
@bhginathshirsath95612 жыл бұрын
महाराज तुमचा आवाज खुप चांगला आहे
@vasudevmane26292 жыл бұрын
By i Sun am n hu से ही अडीच uuohjkkkllljhjhhijjjo
@suryakantrathod8328 ай бұрын
Mi ek garib ahe mi pan Nanded Maharashtra District Mukhed cha ahe maharaj tumche kirtan khup Avadtat Mi tension madhe rhahto Tevana tension free hote mavuli....🎉🎉🎉❤❤❤❤❤
@jyotilalchavan6356 Жыл бұрын
महाराज तुम्हच आवाज खरच खुप छान आहे किती ही टेंशन मध्ये असलो तरी एका मिनटात टेंशन दूर
@jayramthakare8508 Жыл бұрын
जय हरी माऊली.... खूप सुंदर गायन
@sunitadhore3672 жыл бұрын
आवाजाचे खरे जादुगार
@psivinayakrathod..3898 Жыл бұрын
अप्रतिम गायन महाराज....😊👍
@vinodghuge6915 ай бұрын
Jai Shree Hari Vitthal 🎉🎉🎉🎉🎉
@OmBagale66352 жыл бұрын
ह.भ.प.पुरोषत्तम महाराज याचे गायन अप्रतिम व कीर्तन ऐकल्यावर मन तृप्त होते आजकालच्या नवीन पिढीला हें नको वाटते पण परमेश्वर तुम्हांला हा महाराजच्या रूपाने तुम्हाला दिसेल