ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे समता बंधुभाव निर्भीड विचार छान कीर्तनकार
@ChinmayGamerZ1994 Жыл бұрын
धन्य झालो....वाबळे महाराज असा कीर्तन कार पहिल्यन्दा पाहिला जो खर बोलतो ...वा
@Anilpandit-wy8dw Жыл бұрын
माणसात देव शोधणारा आणि माणसाशी माणसा सारखा वागणारा माणूस मला देवासमान वाटतो नमो बुद्धाय ! जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभूराजे! जय संविधान!
@sukhdevkorvi1330 Жыл бұрын
जय जय मुलनिवासी 🙏🌹🙏🌹 मुळ विचार सांगणारे हे महाराजांचे नागवंशीय आहे आहेत अत्त दिप भव 🙏🌹🙏🙏🌹🌹
@rameshbhusari59935 ай бұрын
धन्य झालो महाराज..... धन्यवाद माऊली महाराज ❤
@babanraoingle2662 Жыл бұрын
महाराष्ट्र भूषण म्हणून महाराजांचा गौरव करावा
@kashinathmunge8033 Жыл бұрын
ज्ञानेश्वर वाबळे महाराज ग्रेट किर्तनकार समाजात सत्य विज्ञानाच्या वाटेवर घेऊन जाणारे अप्रतिम सुंदर किर्तन शतशः नमन 🙏🏼🙏🏼🙏🏼
@rohidasnadare7873 Жыл бұрын
0:11 ..😊 😊 i हे :
@balchandkale9899 Жыл бұрын
वाबळे महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद जी
@Bhakti_naad Жыл бұрын
धन्यवाद माऊली🙏🙏🙏
@राज-ठ3छ Жыл бұрын
संत गाडगे बाबाची आठवण करून देणारे वाबळे महाराज, धण्य हो.
@marutipatil1131 Жыл бұрын
अगदी सुरेख इंदुरीकर महाराज झक्क मारला
@Dhiru-ur6uzАй бұрын
महाराज, एकदम झकास प्रबोधन सादर केले , अशाच प्रबोधनाची आज गरज आहे !
@vitthalgawade5637 Жыл бұрын
खूप छान प्रबोधन अप्रतिम कीर्तन
@kavisonawane27110 ай бұрын
आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाबळे हे सामाजिक बांधिलकीतून समाज जाणीवा संपन्न असलेले हारहुन्नरी हुशार व्यक्तिमत्व आहे. त्यांचे समाज प्रबोधनपर किर्तन म्हणजे, पुरोगामी, विज्ञानवादी, समतावादी विचारांची पेरणी आहे. आदरणीय महाराजांना दंडवत. 🙏💐
@pantherravindrachandane29825 ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्रातील आधुनिक गाडगे महाराज ,संत तुकोबा ,ज्ञानेश्वर महाराज , तुकडोजी महाराज ,आणि तथागत बुद्ध ,महावीर छत्रपती शिवराय ,महात्मा जोतिबा ,फुले ,शाहू , आंबेडकर यां राष्ट्रपुरुषाचे खरे वारसदार आम्हाला किर्तन ऐकण्यास शिकणारे ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या कीर्तनातील शाश्वतक्रांतिकारी विचाराना "विनम्र नमन " जय जोती जय क्रांती ॥ जय भीम ,जय संविधान ॥
@Bhakti_naad5 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
@nandusalve42723 ай бұрын
वाबळे महाराज अपले कीर्तन नेहमीच पुरोगामी स्वरुपाचे असते, विज्ञानवादी वादी असते बाकीच्या महाराजांच्या पोटात नक्किच पोटसूळ उठत असेल यात शंका नाही
@gautamghusale32567 күн бұрын
भारदस्त कीर्तनकार. सॅल्युट महाराज आपणास!
@dayanandjadhav42207 ай бұрын
फारच छान विचार करायला लावणारे कीर्तन विज्ञानाचा ठसा मनावर बिबावनारे असे कीर्तनकार होते कामाची गरज आहे वाबळे महाराज आपणास शतशः वंदन.
@SandipArgade-zw4wz Жыл бұрын
निवृत्तीमहाराजाचे कीर्तन असत तर शेकडो कमेंट असत्या..खर प्रभोधन वाबळे महाराज
@Bhakti_naad Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
@yogeshkumawat45253 ай бұрын
खुप सुंदर कीर्तन
@राधाकृष्णजाधव-फ2च Жыл бұрын
राम कृष्ण हरी सत्य प्रबोधन किर्तन राम कृष्ण हरी
@आबासाहेबबोराडे-ण2ण Жыл бұрын
माहराज आपण खूप चांगले किर्तन करता दुसरे आपली बरोबरू करूच शकत नाही.
@Anilpandit-wy8dw Жыл бұрын
लोकांनी झोपी जावे यासाठी चालू असलेले कीर्तन प्रवचन मी खुप एकले परंतु लोकांनी मानसिक गुलामी तून मुक्त व्हावं झोपेतून जागं व्हावं असं कीर्तन एकूण आनंद झाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान
@appaballal3785 Жыл бұрын
👍
@bansilalpadwal10948 ай бұрын
खुपच छान प्रबोधन
@yogeshkhengare49457 ай бұрын
@@appaballal3785❤❤❤
@sunnyv227 Жыл бұрын
हीच ती खरी वारकरी संप्रदायाची समतावादी परंपरा,
@manojgaikwad7035 Жыл бұрын
अप्रतिम
@laxmanthorat307625 күн бұрын
खूपच छान व विचार प्रवर्तक किर्तन
@rajkumargaikwad9285 Жыл бұрын
खूपच छान असे कीर्तन...
@babasahebtribhuvan9757 ай бұрын
खुप छान कीर्तन ❤❤
@amrita86721 күн бұрын
वारकरी संप्रदायातील विचार
@SugrivDhanve Жыл бұрын
असे समाज प्रबोधन व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी ह्या बाबांचे किर्तन व प्रवचन खुप छान आहे
@wablemauli25373 ай бұрын
🙏
@DineshPatalbanshi6 ай бұрын
महाराज.सुंदर.कीर्तन अती.सूंदर
@praneshwable13337 ай бұрын
Khup chan
@आबासाहेबबोराडे-ण2ण Жыл бұрын
शाब्बास महाराज धन्यवाद मी शाब्बासकी देण्या इतपत मी मोठ व ज्ञानी नाही पण धन्यवाद..
@SUPRIYAABHANG-i1j Жыл бұрын
Ram krushn Hari maharaj
@dilipkankal13117 ай бұрын
Salute to Maharaj
@gautambagade87685 ай бұрын
जय हरी महाराज
@nathuhiraypatil296 ай бұрын
अतिशय चांगले.
@uttambhalerao76646 ай бұрын
🌹🌹🙏🙏 खुप छान जगात ले यकमेव सत्य असेलेले प्रबोधन
@SushilMane-je9qh5 ай бұрын
लोकांनी झोपेतून जागं व्हावं आणि गुलामगिरीतून मुक्त व्हावे. राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा. बहुजन हिताय बहुजन
@dilipchavan34528 ай бұрын
खुपच सुंदर
@sadashivtakale9083 Жыл бұрын
🎉Jay Mauli
@SitaramDhende Жыл бұрын
खुपच छान महाराज 👌👌🙏🙏
@rajusonawane37636 ай бұрын
राम कृष्ण हरी
@GulabGarud-m5h2 ай бұрын
धन्य झालो कीर्तन ऐकुनी
@banduemade7898 ай бұрын
एक नंबर किर्तन
@akashwaghmare3957 Жыл бұрын
Vable maharaj❤🙏🙏🙏
@Dnyaneshwarkhandare6845 Жыл бұрын
महाराज आपण खूप छान कीर्तन करत आहेत आपणास त्रिवार वंदन 🙏🌹🙏