खूप सुंदर माहिती सांगितली आहे. सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर.
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!
@jaswandmeshram8788 Жыл бұрын
@@drtusharkokateayurvedclinic 2:36 2:37 m
@AmrutaShetye-zv8mq Жыл бұрын
@@drtusharkokateayurvedclinic by in
@JayshingGhalme Жыл бұрын
@@drtusharkokateayurvedclinic 😭 जे लै😊😊😊
@manishashinde7682 Жыл бұрын
Sir tumhi reply det nahi me hair baddal tumhala 1 prashn vicharala hota
@NandaRaut-l5e9 ай бұрын
खूप छान माहिती आहे धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic9 ай бұрын
🙏🙏
@prajaktadeshpande-mehendal92159 ай бұрын
माझे vayv40वर्षे आहे वांग नाही चेहऱ्यावर पण स्किन थोडी सैल पडते अंडर eye wrinkle आहेत थोड्या सुरकुत्या ही जाणवतात त्यासाठी काय उपाय करावा?
@nileemadeore161Ай бұрын
आयसकल साठी चालेल का?
@arunapatil64189 ай бұрын
थँक्यू सर खूप छान माहितीपूर्ण सांगितली
@drtusharkokateayurvedclinic9 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे, ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@Tanishkassphere2016 күн бұрын
😊😊😊😊 आपण सांगितलेले मोहरीच्या तेलाचा उपयोग आम्हाला आवडला आहे आपली समजून सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे तरी आम्ही कसा उपयोग करण्याचा प्रयत्न करू उषा बोरसे नाशिक
@drtusharkokateayurvedclinic13 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
@satyajitpawar16045 ай бұрын
खूप छान माहीती आहे
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@muralidharkulkarni38372 ай бұрын
Must mahiti God bless you ðeve Sarswati che aashirvad aahe aapllyala
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल शतशः आभारी आहे. खूप खूप धन्यवाद !!
@savitapatil54782 ай бұрын
डार्क सर्कल साठी प्लीज काहीतरी उपाय सांगा माझे डोळ्यांखाली खूप डार्क सर्कल आहे आणि रिंकल पण आहेत
@sarlasharma539611 ай бұрын
Sir वांग चे डाग janyasathi kahi perfect tablet ahe का,?
@drtusharkokateayurvedclinic11 ай бұрын
हो, आयुर्वेदात त्यासाठी अनेक perfect औषधी आहेत. रुग्णाच्या प्रकृती व case history नुसार त्यातील योग्य औषधाची निवड केल्यास वांग जातात असे प्रत्यक्षात दिसते. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@sunilasapakal8243Ай бұрын
Thank you Dr. Nice information
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
@priyankasangale599 ай бұрын
तुंमचि माहिती खुप सुंदर आहे मला खुप पित्ताचा त्रासे खुप कंटाळा आलाय गोळ्या खाऊन काय कराव
@drtusharkokateayurvedclinic9 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo
@TupacSmalls-y7p9 ай бұрын
Sneha G.V. kup सुंदर mshiti
@drtusharkokateayurvedclinic9 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@deepalibhavsar637210 ай бұрын
खुप जास्त dryness आहे पूर्ण बॉडी ला, चेहऱ्यावर pigmentation ter आहेच...काय करू उपाय
@vedantshinde9648 Жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली आपण...thank you Dr.🙏
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!
@smitapatil8498 Жыл бұрын
😢खुपच,छान, माहिती, दीली,आहे
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद !
@sheelarawale6757Ай бұрын
खुप छान माहिती 👌👌🙏
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
@VishvnathraoSarje2 ай бұрын
Very nice Information
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
@komaljagdale33812 ай бұрын
Sir under eye dark circles sathi upay sanga please
@govindingole2028Ай бұрын
Verry nice 👍
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन 🔔 दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल, तर आपल्या ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
@hemangic850Ай бұрын
Important information thnx
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
@AnitaBhojne-g3v9 ай бұрын
खूप सुंदर लेख
@drtusharkokateayurvedclinic9 ай бұрын
🙏🙏
@RanjanaArdhapurkar10 ай бұрын
Khup cchN mahiti
@drtusharkokateayurvedclinic10 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@ManishaMoon-s4v2 ай бұрын
Sir mazya face var til khup Ale aahet te kase jayil upay sanga pls.
@SadhanaSarad Жыл бұрын
माहिती खूप छान आहे 🙏
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!
@chhayaighe5686 Жыл бұрын
Khupc chan mahiti ahe sir thanks
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद !!!
@swatipawar221 Жыл бұрын
सर, नमस्कार. मी आपले व्हीडिओ पाहते. मी रत्नागिरीत आहे. माझ्या चेहर्यावर खुप बारीक वांग आहे. चेहरा आधीखुप स्वच्छ व नितळ होता पण आता खूपच काळंवडला आहे. आपण सांगितलेत त्याप्रमाणे संध्याकाळी किती वाजेपर्यंत तेल लावणे आवश्यक आहे? तसेच किती वेळ ठेवावे.? आणखी काही उपाय आहेत का?
@swatipawar221 Жыл бұрын
Please reply
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
@durgachavan255711 ай бұрын
सर मी वांग साठी मंजिषाठा काथ व परिपाठ. काथ पोटातून घेते शरीर पित्ताची असल्यामुळे पण वांग कमी होत नाही जास्त वांग आहे स्किन oily ahe वांग 12 वर्षा पासून आहे kurpya काय करावे सांगा sir
@drtusharkokateayurvedclinic11 ай бұрын
वांगांच्या संदर्भात काही videos मधून मी लेप सांगितले आहेत, ते पहावेत. लेप लावल्याने वांग जातात. शरीरात अधिक उष्णता असणे, पित्ताचा त्रास होणे ह्यांचा व वांगांच्या येण्याचा जवळचा संबंध आहे. येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@sbcreationhdstatus73792 ай бұрын
👌🏻👌🏻🙏🏻@@drtusharkokateayurvedclinic
@sharadgawali2457 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत सरसो तेलाचा वापर 1995 पासून करतोय
@sandeshdali5077 Жыл бұрын
किती वेळ ठेवायचे चेहऱ्याला लावून
@sharadgawali2457 Жыл бұрын
@@sandeshdali5077 आंघोळी च्या अगोदर 10 मिनिटं किवा रात्री झोपतांना हलके प्रमाण
@anuradhabaravkar.48692 ай бұрын
Sir tumche video niymit baghate khup chan sopp karun upay sangtat,mazye vay 43 aahe pan ajunhi pimpal cha tras hoto& open pours pan aahet thode Ayurveda madhe kay upay aahe please sanga
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
पिंपल्स विषयी काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते नक्की पहावेत, धन्यवाद!
@afreenshaikh64710 ай бұрын
Majha cheravar ani pathivar khup pimples che kale dag jhale ahe skin oily ahe kai karu sakte .
@drtusharkokateayurvedclinic10 ай бұрын
Pimples या विषयावर आपल्या चॅनल वर काही videos आहेत, ते अवश्य पहावेत. Oily skin असल्यास चेहरा धुण्यासाठी आयुर्वेदिक उटणे वापरावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@kalpanakhedkar27924 күн бұрын
Sir changla face wash sanga
@drtusharkokateayurvedclinic3 күн бұрын
उटणे लावणे सगळ्यात उत्तम! 2025 हे वर्ष निरोगी आणि स्ट्रेस फ्री जगण्यासाठी सोप्पे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijVnwfhzS_-3W6xBSPLuuhIx
@VarshaBhagat-um8qk9 ай бұрын
Sir mala dark circles ahe tyavr upay sanga
@drtusharkokateayurvedclinic9 ай бұрын
आपण नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी दूध व तूप घ्यावे. या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे .अधिक माहितीसाठी तो व्हिडिओ अवश्य पहावा. खूप खूप धन्यवाद!!
@kalpanasawant2319 Жыл бұрын
After 50th kahihi kara apalya cheharya ver kaslaji farak padat nahi. Apala aahar changala pahije ani pot saf hone garjeche ahe.
@ashwinighugare73039 ай бұрын
Sir Madhya Pradesh madhehi mohrechi tel khup vaprtat mi rahayala etecch rahte....sir roj kiti vel lavun tevayach v kiti velane duyayach chehara ....
@drtusharkokateayurvedclinic9 ай бұрын
साधारण पाच ते दहा मिनिटे लावून ठेवावे आणि नंतर चेहरा पाण्याने धुवावा.
@ashwinighugare73039 ай бұрын
@@drtusharkokateayurvedclinic ok sir
@chitrayadav54 Жыл бұрын
Thanks for information
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@chitrayadav54 Жыл бұрын
@@drtusharkokateayurvedclinic we
@geetapawar44639 ай бұрын
sir ha upay ata summer vacation madhe kela tr side effect hotil ka face vr
@drtusharkokateayurvedclinic9 ай бұрын
उन्हाळ्यात इतर उपाय जसे मसूर डाळीचा, जायफळाचा, जेष्टमधाचा, करावेत. त्यांची अधिक माहिती आपल्या ह्याच चॅनल वर इतर vidoes मध्ये आहे. ते videos सुद्धा नक्की पहावेत.धन्यवाद! Stay connected, keep watching!
@geetapawar44639 ай бұрын
ok tq sir 😊
@DipaliWankhede-h8w Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली 🙏 सर
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !!!
@Laadsahebfilm Жыл бұрын
Chehryala Massage Karne , Aani Chehryache Vegvegle Vyayam Karne Khupach Garjeche Aahe
@lifechangingverses6237 Жыл бұрын
धन्यवाद सर,खुप आभार
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@SarikaAkhade-d6b7 ай бұрын
खरंच होता का चेहरा छान
@pramiladevkar7741 Жыл бұрын
Chan mahithi sagitali😮
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद !!! ही माहिती इतरांनाही पाठवा.
@vijushelke66272 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
🙏🙏🙏
@rohix_minecraft5 ай бұрын
Khup chan aahe tumchi mahiti mi nakki tray karen
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏. ही माहिती इतरांनाही पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक सविस्तर आणि शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
@parveenkaur8854 ай бұрын
Try kela ka tumhi?
@vaishalishinde2913 Жыл бұрын
Nice Sir 👌👌
@NikitaGaikwad-f7y2 ай бұрын
Sir cheharavarche pimpale ghalavnyasathi upay sanga na
@vidyaamane1788 Жыл бұрын
Thank you for information 👍
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद ! ही माहिती इतरांनाही पाठवा. Stay connected ! Keep watching !
@kalyanirode93099 ай бұрын
सर पित्तासाठी कायम स्वरुपी काहीतरी उपाय सांगा please.
@drtusharkokateayurvedclinic9 ай бұрын
Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijXmXqUe41W6Y7SC9r2RCF_z
@bhartidighore7347 Жыл бұрын
Thank u sir khup chan mahiti dili.... Bt mla khup pigmentation ahe
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
आपल्या चॅनल वर वांग ह्या संदर्भात काही videos उपलब्ध आहेत. ते सुध्दा पहावेत. त्यातून आपल्याला मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद !!!
@shamaldessai4080 Жыл бұрын
Nice information tku so much
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद !!!
@shitaljoshi55949 ай бұрын
माझ्या मनगटाच्या वर हातावर असे डाग आहेत कृपया उपाय सुचवा
@jadhavvarsha1780 Жыл бұрын
Elbow pain Sathi ayurvedic medicine sanga
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
तीळ तेल सांध्यावर हलक्या हाताने जिरवले असता सांध्यांना बल मिळते. सांध्यांमधील स्निग्धता कमी झाल्याने सांधे दुखत असल्यास ह्या उपायाने आराम मिळतो. शरीरात आम साचून सूज येऊन सांधे दुखत असल्यास अन्य उपाय करावे लागतात.अर्थात सविस्तर माहिती घेऊन चिकित्सा करणे योग्य. धन्यवाद !!!
@prajata2967 Жыл бұрын
Nice information video
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद ! Do like and share this information !
@Lakshay.3937 ай бұрын
Sir mi nisha wang special face lep use
@nitudongre8820 Жыл бұрын
Superb sir , great work by both of u 🍫🍫💐💐
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. खूप खूप धन्यवाद !!
@HirkanaDhanke4 ай бұрын
Kharach सांगितले sir tumi ,mi पुर्वी pimple साठी chemical yukt cream लावून माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह झाली होती,tras vayacha
@drtusharkokateayurvedclinic4 ай бұрын
👍 stay connected, keep watching!
@suvarnayadav2414 Жыл бұрын
Face tone sathi upay sanga.
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rXaYmaOtjdCLqKc हा व्हिडिओ पहावा. धन्यवाद !!!
@vithalchavhan204921 күн бұрын
वातासाठी काही उपाय सांगा सर
@drtusharkokateayurvedclinic20 күн бұрын
वात कमी करण्याचे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@Rajeshwarivloger9 ай бұрын
खरंच होतो का चेहरा छान
@drtusharkokateayurvedclinic9 ай бұрын
हो, निश्चितच
@vandanasalokhe576311 ай бұрын
वांग वर फक्त मोहरीचे तेल आहे का ..दुसरा पर्याय सांगा माझी त्वचा पातळ आहे
@drtusharkokateayurvedclinic11 ай бұрын
खाली वांग विशेष विडिओ ची लिंक देत आहे, त्यामध्ये वांग विषयी सविस्तर माहिती देणारे विडिओ आहेत. नक्की पहा. वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
@psbandgar6769 Жыл бұрын
खुप छान आहे सर 💯👍
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
हो, हे आपल्या आयुर्वेदातील ज्ञान आहे, हे आपण सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. खूप खूप धन्यवाद !!!
@ShashikalaPansare-jw9zg Жыл бұрын
Very useful mahiti.thanks
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार !!!
@rajaramshinde3640 Жыл бұрын
@@drtusharkokateayurvedclinic छान आहे
@smitapujari9872Ай бұрын
Vata sathi upay sanga
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
वात कमी करण्याचे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@SheshraoWadkute2 күн бұрын
मोहरी तेल रात्रीला बेंबीत टाकून झोपावे असे काही आयुर्वेदाचार्य सांगतात हेयौग्य आहे का?
@sapnaShegokar2 ай бұрын
Sir majhya chehravr khup vang jhalet kashyanehi jat nahit
@yogitavyawahare37082 ай бұрын
Sir mazha cehra khup sensitive ahe kahich sahan hot nhi pan khup vang ahe and mala aml vat pan ahe tar mi kel tar chalel ka ha upay
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
@krantipille1092 Жыл бұрын
, thank you sar
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@ushasalvi4623 Жыл бұрын
छान
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
धन्यवाद !!
@sujamohite916Ай бұрын
Sir maza chehra momin cream ne kharab zala aahe kala padla aahe skin pattal zali aahet aani daag padun chehra nistej jhala aahe upay sanga
धन्यवाद ! ही माहिती इतरांनाही पाठवा. Stay connected! Keep watching !
@shrdhasalvi3161 Жыл бұрын
Shradha
@poonammahamulkar92282 ай бұрын
मोहरी che tel kesansathi vaprtat ka
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/borMiKWOpsiVhtU हेअर ऑइल
@karunasavatwan76723 күн бұрын
चेहऱ्यावर सुरकुत्या पडत आहेत आणि त्यामुळे मी जास्त वयाची दिसते आहे, फ्रेकल्स पण आहेत आणि थायरॉईड साठी काही उपाय आयुर्वेदा मध्यें असल्यास सांगा सर
@drtusharkokateayurvedclinic2 күн бұрын
पित्त प्रकृती असेल तर चेहऱ्यावर सुरकुत्यांचे प्रमाण अधिक असू शकते. त्यांचे प्रमाण वाढू नये म्हणून, व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय मदत करतो असे ग्रंथात स्पष्ट केले आहे. याशिवाय चेहऱ्याला उटणे वापरल्याने सुदधा ही तक्रार कमी होते असा अनुभव आहे. या विषयी माहिती देणारे अनेक व्हिडिओ, स्किनकेअर चे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते सुद्धा नक्की पहावेत. धन्यवाद!
@vaishnavilavekar5622 Жыл бұрын
Masik pali yenyachya aadhi chehara kale dag yetat te n yenyasathi kai karave
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@pushpalatasonkamble3100 Жыл бұрын
Sir majh ege25ahe and majya fece var vang khup jhali ahe dolya khali gal nakapasun te puen kanaprywnt vadhat chali ahe, sir plez hya sarso oil ne he dag jatil ka sir
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
आपल्या ह्याच चॅनल वर वांग या संदर्भात काही अजून videos आहेत. ते सुध्दा पहावेत. त्यातून आपल्याला मार्गदर्शन होईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद !!!
@seemasadiq5151 Жыл бұрын
Dr. Saheb Masoorchya dalicha lep kevha lavaycha? sandhyakali ki sakali lavaycha he sanga please
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
लेप दिवसा लावावा, इतर नियम व माहितीसाठी हा व्हिडिओ पहा. kzbin.info/www/bejne/pJ20laCafsuWp7M
@ranjudevre3704 Жыл бұрын
Shampoo sanga sir kuthla chhan ahe...maze kes patal ani nirjiv ahet please 🙏
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
केसांच्या आरोग्यासाठी आपल्या चॅनल वर काही video's उपलब्ध आहेत, ते नक्की पहावेत त्यातून आपल्याला नक्कीच मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद !!!
@soniyasuryawanshi3098 Жыл бұрын
Tel kase chehryala lavayche te sanga
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
Video मध्ये सविस्तरपणे सांगितले आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@jayeshmhatre667610 ай бұрын
रात्री झोपायच्या आधी केले तर चालेल का
@drtusharkokateayurvedclinic10 ай бұрын
ग्रंथात संध्याकाळी करायला सांगितले आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@sangitabhosale3598 Жыл бұрын
बदाम तेल ची माहिती सागा
@shamshadbegum4344 Жыл бұрын
Halo doctor wel i have some pigmentation spot on face. As u said can i cont. Secondlt jaifal powder is it on on face as pack.. Do reply me. Thanks
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
@kakasopatil5252 Жыл бұрын
चेहरा वरचे केस कायमचे घालवण्यासाठी उपाय सांगा प्लीज सर
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
@VirShri Жыл бұрын
धन्यवाद डॉ दादा
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद !
@JyotiPatil-p5b2 ай бұрын
Bhajalele pandhare Ani kale daga ar kahi upay aahe ka
@ssgaming6648 Жыл бұрын
आनुंवशिक वांगासाठी काही उपाय आहे का
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
@rekhadhadod5 ай бұрын
खरच चेहऱ्यावरचे डाग जाईना
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
@vidyakaldate73597 ай бұрын
Dr.संध्याकाळी mahnje नेमके कधी? दिवस मावळताना की दिवस मावळल्यानंतर.(मोहरीच्या तेलाचा उपाय)🙏🙏
@jyotigitte26275 ай бұрын
5 to 7 pm
@drtusharkokateayurvedclinic5 ай бұрын
@jyotigitte2627 👍👍
@ketakimahamuni81262 ай бұрын
Codavar ghaguti upay sang. Dr.
@aryachahare7533 ай бұрын
Sarso chya oil ne latpana Kami ho shakate kay te kase lawave
@komalghode6419Ай бұрын
Sir he tel don colr mde yet yellow an red kont use kraych sanga sir 🙏
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
तुमच्या परिसरात उपलब्ध असणारे खात्रीशीर तेल घ्यावे. धन्यवाद!
@komalghode6419Ай бұрын
Thank you sir 🙏
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
@komalghode6419 धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@swatibagade9674 Жыл бұрын
Dr mi he tel medical madhun anle..dhanwantari harbal mohri tel ase naw ahe..me use kele pn chehryawr lahan pimples alet..kashamule te
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
शरीरात उष्णता असेल तर असे होऊ शकते. उष्णता कमी करण्यासाठी उपाय असणारे विडिओ आपल्या चॅनेलवर आहेत, ते पाहावे. उष्णता कमी झाल्यास वांग कमी होण्यास मदत होते. तसेच वांग कमी होण्यासाठी इतर काही उपायही आपल्या चॅनलवर आहेत ते सुद्धा पहावेत. धन्यवाद!
@Spnaik243 ай бұрын
आपण जेवणात ऑईल use करतो ते मी वापरत आले आहे चालत न use केले तर
@Shitalprasadkamble2 ай бұрын
Sir mi jaifalcha lep lavla ki maja chery var aag ka hote plz sang na
@ashwininagare46536 ай бұрын
Sir maza chehravar khaj yete lal hoto aani chehravarche katade nighatay mi suncream use karate yavar upay sanga
@drtusharkokateayurvedclinic6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rXaYmaOtjdCLqKc
@samatanazare5017 Жыл бұрын
Dark circal sathi kahi upay sanga sir
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
या विषयावर पुढे सविस्तर माहिती असलेला video पहायला मिळेल. धन्यवाद !!!
@VarshaBhagat-um8qk9 ай бұрын
Sir mala dark circles ahe tyavr upay sanga 😊😊
@drtusharkokateayurvedclinic9 ай бұрын
शरीरामध्ये उष्णता का वाढते हे पाहणे गरजेचे आहे. कारण उष्णतेमुळे डार्क सर्कल्स येतात . आंबट खारट आणि तिखट पदार्थ कमी करावेत. तसेच रात्रीचे जागरण करू नये .stress टेन्शन असेल तर त्यावर मेडिटेशन इत्यादी साधनांचा आधार घ्यावा. रोज सकाळी दूध तूप घेणे चालू करावे. दूध तुपा संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो पहावा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@vandanabhagat1907 Жыл бұрын
सर तिळाच्या तेलाने आंघोळीच्या आधी मसाज केली तर चालेल का?
@drtusharkokateayurvedclinic Жыл бұрын
चालेल, परंतु येथे विशेषतः चेहऱ्याचा काळसरपणा घालवण्यासाठीचा उपाय संध्याकाळी करावा, असे सांगितले आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@bhagyashrisonyal2841Ай бұрын
चेहर्यावर केस खुप आहेत सर.त्याला काय उपाय आहे सर 2:32
@shivambora68993 ай бұрын
Sir pimals che daag janysaathi upay saanga please
@drtusharkokateayurvedclinic2 ай бұрын
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ
@RajeshriRasveАй бұрын
Navin vang yet aahe sir mazi age khup kami aahe sir mg jjamel ka ha upay kary aani pimples pn khup aahet
@drtusharkokateayurvedclinicАй бұрын
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijU33NOAjQrr2h_ZmU-fO0lZ