Рет қаралды 65,032
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वांगी लागवड या विषयावर चर्चा करणार आहोत.कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन कसे काढावे,वांगी लागवड करत असताना,कोणते वाण आपणास जास्त पैसे मिळवून देते.त्या साठी किती खर्च येतो हे आज आपण या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
प्रदीप काळे मो नं-9284624326
पत्ता-मु पो.शेटफळ हवेली ता.इंदापुर जि. पुणे
#वांगी_लागवड
#vangi_lagwad
#kisan_agrotech
Hello farmer friends, today we are going to discuss the subject of eggplant cultivation. How to get maximum yield in a small area, while cultivating eggplant, which varieties make you more money. Today we will see how much it costs through this video.