खूप छान , आतापर्यत ची वाटेगाव च्या जोगण्या उत्सव ची माहिती देणारा उत्कृष्ठ व्हिडीओ आहे हा,आमच्या गाव चा इतिहास , उत्सव नव्या रूपाने चांगला आणि वास्तविक स्वरूपात आपण मांडला त्याबद्दल समस्त वाटेगावकर यांच्या वतीने आभार व आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद दादा, तुमच्या सर्वांच्या सहकार्यातूनच हे होऊ शकलं. असेच प्रोत्साहन सदैव देत राहा...😊🙏
@rameshpatil84392 жыл бұрын
👌 छान
@bapugaikwad37964 ай бұрын
वाटेगाव म्हणजे शूरवीरांचे गाव लोकशाहीवर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा कादंबरी मुळे जग प्रसिद्ध असणारे गाव खरोखरच या गावाबद्दल अभिमान वाटतो जय अण्णाभाऊ जय लहुजी❤
@MartandSathe-j9o4 ай бұрын
वीर राणोजी आणी फकिरा एकुणचं मांगाचा इतिहास खुपचं रोमांचक मुजरा अण्णाभाऊ साठे यांच्या अजरामर लेखणीला...
@sukhdeoaher57883 ай бұрын
फार सुंदर व्हिडिओ.
@vishnuwaghmare2120 Жыл бұрын
वीर राणोजी वीर फकिरा आद्य क्रांतीगुरू लहूजी साळवे साहित्य सम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन ❤🙏
@anushkavijaykamble98606 ай бұрын
वीर राणोजी व फकिरा यांची शौर्य गाथा वाचुन मन विचलित होत होते
@sambhajikandge8686 Жыл бұрын
छान , मी २००२साली वाटेगावला होतो.त्या वेळी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. त्या मागचा इतिहास माहीत होण्यासाठी अण्णाभाऊंची फकिरा ही कादंबरी वाचली . अप्रतिम....
@BHATAKNATH Жыл бұрын
धन्यवाद, आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी share करा. ☺️👍
@bhimraogorkhe36554 ай бұрын
Very good information and jogni utsav congratulations.
@BhiwaSasane11 ай бұрын
ओंकार पाटील साहेब तुमच्या या कर्तुत्वाला सलाम.मी नगर जिल्ह्यातील आहे.आपल्या या व्हिडिओ मुळे वाटेगावची शुर वीर फकिरा आणि वीर राघोजी यांची कामगिरी बघायला मिळाली.आपल्याला धन्यवाद.मला फार अभिमान वाटला................. जयलहुजी. अण्णा भाऊ साठे अमर रहे.
@srvlogs81492 жыл бұрын
कालच फकिरा कादंबरी वाचली आणि लगेच जोगणी यात्रा सर्च केली
@BHATAKNATH2 жыл бұрын
व्हिडिओ आपल्याला आवडला असावा अशी अपेक्षा...☺️🙏
@kirteeyadav2566 Жыл бұрын
खूप छान वाटल सर हे उत्सवाचे दृश्य पहायला मिळाले आतापर्यंत हे फकिरा कादंबरीत वाचताना हे दृश्य डोळ्यासमोर दिसायचे पण आज प्रत्येकक्षात बघितल खूप खूप धन्यवाद सर👍👍👍
@BHATAKNATH Жыл бұрын
धन्यवाद कीर्ती...☺️🙏 आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...
@bhimraogorkhe36558 ай бұрын
Very good function.congretuletion.
@पानाडीभिमसिंधू Жыл бұрын
वीर फकिरा, अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणीने भूतकाळात गेलो त्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🙏
@BHATAKNATH Жыл бұрын
धन्यवाद... आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. आपली संस्कृती, आपला इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचावा एवढाच उद्देश.
@kunallondhe4105 Жыл бұрын
खूप छान फकिरा कादंबरी वाचताना जसं वाटतं होत ते आज तुमच्या व्हिडीओ मधून पाहायला बेटल खूप छान फकिरा कादंबरी
@BHATAKNATH Жыл бұрын
धन्यवाद, आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रतिक्रिया देत राहा. व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी share करा...☺️🙏
@babapatil61202 жыл бұрын
संस्कृतीचा ठेवा जपणाऱ्या सर्वच घटकांना मानाचा दंडवत खूपच छान परंपरा जपली आहे सुंदर चित्रण व माहिती धन्यवाद भाऊ
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद सर...☺️🙏 आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...
@sunildalavi5527 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली
@amolnaikade75682 жыл бұрын
खुप छान
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद...☺️🙏 आपले प्रोत्साहन आमच्या कामाची पोहोचपावती आहे. असेच प्रोत्साहन देत राहा...
@omkar_chavan__ Жыл бұрын
Nad khula ak number dada tu khoop changla samaj lavas love u❤
@vishaltupe8516 Жыл бұрын
जय मल्हार जय लहुजी वस्ताद जय फकिरा नाईक जय हिंद जय महाराष्ट्र
@सह्याद्री_चा_मुसाफिर_072 жыл бұрын
👌👌👌👌 changli mahiti dili thanks sirr
@BHATAKNATH2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद...😊🙏 आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच आपले विडिओ पाहत राहा आणि प्रोत्साहन देत राहा...
@gajananpawale50732 жыл бұрын
संकलन छान केले आहे
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद...☺️🙏 आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...
@madhukarmahale87335 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण. हातात फकिरा कादंबरी वाचीत आहे. अचानक jogin उत्सव कसा असतो पहायची इच्छा झाली. धन्यावाद.
@amitjadhav17662 жыл бұрын
Mast👌
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद...☺️🙏 आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...
@ashoktupe88472 жыл бұрын
जय राणोजी जय फकिरा.. जय आना भाऊ
@sonalikininge5562 Жыл бұрын
आमच्या उदगाव ची पण जोगणी असते
@subhashfonde16442 жыл бұрын
Great information👌🏻👌🏻
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद...☺️🙏 आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...
@vijayarlekar70472 жыл бұрын
आमचं गाव आमचा आभिमान
@BHATAKNATH2 жыл бұрын
सत्यवचन...☺️
@-INDIAN_TIGER.2 жыл бұрын
Fakira hi kadambari vachlya nanter angavarti kata tar yetoch pan aplya purvjanacha abhiman hi vatto... 🙏 Jay shivray 🙏 Jay lahuji 🙏
@yogeshkanase52502 жыл бұрын
Excellent
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद...☺️🙏 आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...
@teajucreation17492 жыл бұрын
Great job 👌👌
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद...☺️🙏 आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...
@rinkurocks..38872 жыл бұрын
NICE....
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद रिंकू...☺️
@shivajidamame2 жыл бұрын
Excellent!
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद दाजी...☺️🙏
@avinashhile37612 жыл бұрын
फकीराची तलवार दाखवली असती तर छान वाटले असते
@BHATAKNATH2 жыл бұрын
जोगणी उत्सवात नाही लक्षात आलं. पण वाटेगाव चा विषयावर अजून एखादा व्हिडिओ बनवता आला तर अण्णाभाऊ साठे शिल्पसृष्टी आणि वीर फकिराशी निगडित सर्व काही नक्की दाखवण्याचा प्रयत्न असेल. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी मौल्यवान आहेत. आपले सर्व व्हिडिओ पाहत राहा आणि प्रोत्साहन देत राहा... धन्यवाद...☺️🙏
@ravindrakhot92542 жыл бұрын
Nice video 👌👌
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद रवी...☺️
@rafikaga15062 жыл бұрын
Good
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद...☺️🙏 आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...
@kunallondhe4105 Жыл бұрын
जय लहुजी
@rohitkhot962 жыл бұрын
Nice
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद रोहित...☺️🙏
@indrajeetpatil7611 Жыл бұрын
कासेगावकर
@TejasKhot-cj8zk5 ай бұрын
अष्टयात न चोरून नेलंय खेळ हा नुसता नाच आहे अष्ट्याची भावय करून दाखवा 😂
@salimmulla73292 жыл бұрын
Nice
@BHATAKNATH2 жыл бұрын
धन्यवाद...😊🙏 आपल्या प्रतिक्रिया आमच्या कामाची पोहोचपावती आहेत. असेच प्रोत्साहन देत राहा...