Рет қаралды 1,277,816
म्हणतात ना हृदयाची वाट पोटातून जाते म्हणूनच तुमच्या आवडत्या व्यक्तीचे हृदय जिंकण्यासाठी आम्ही आज दाखवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी .
साहित्य -
कोथिंबीर
बेसन पीट , हळद , मीठ
मिरची , लसूण , आलं
धने , जिरे , तेल
#kothimbirvadi #gavran