बाबा, खुप धाडसी... खुप हिंमतवान. अत्यंत कठीण परिस्थिती मध्ये खचून न जाता आपल्या कुटुंबासाठी ढाल बनले. बाबा, तुम्ही खरंच ग्रेट आहात 🙏 सर, आपण खुप छान बाबांची मुलाखत घेतली. ग्रेट 👌
@sushilbhosale81944 ай бұрын
अजून घेता घ्या चहा, लय आहे अजून हे आजोबा बोलले , ते खूप आवडलं आपल्याला, हे फक्त गावाकडची गरीब माणसंच बोलू शकतात ❤️❤️
@RitvikBhagat4 ай бұрын
बाबा खरचं तूझ्या हया धाडशी पणाला आज एक नाही तर तू तुझं आणि मुक्या जनावरांच प्राण वाचवले तुझ्या हया धाडशी पणाला माझा सलाम.
@kalumuthe83354 ай бұрын
बाबांच्या धाडसाला खरोखर सलाम
@ArjunValte4 ай бұрын
s
@surekhapowar40584 ай бұрын
बाबांच्या धाडसाला सलाम, अश्या लोकांकडे सरकार लक्ष देत नाही,खरंतर अश्या गरीबांना विचारल पाहीजे,भारीच...
@dattatraygorule89074 ай бұрын
हे अजोबा फारधाडशी आहे त्या पुरस्कार दिला पाहिजे सरकार कडेपाठपुराव करणे गरजेचे आहे .🎉❤
@uttamchauhan6364 ай бұрын
यालाच म्हणतात खरे आदिवासी जय आदिवासी
@shankarsatpute79854 ай бұрын
जय आदिवासी ❤️🌹
@jayram7154 ай бұрын
ही हकीकत आहे दादा
@shashikantsawant99174 ай бұрын
आजोबांना मानाचा मुजरा अशा माणसांना सरकारने बक्षीस दिले पाहिजे आणि गौरव केला पाहिजे
@charanjadhao19595 күн бұрын
तुमच्याच धैर्य ला सलामत जय महाराष्ट्र धन्यवाद
@sagarthavare92054 ай бұрын
खरच बाबा तुम्ही खुप धाडशी आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे गरीबीची जान होती मनुन लढले येखादी शेळी खाल्ली असती तर चरपंचे उघड्यावर आला असता तुमच्या कार्याला सलाम
@baldevwankhade98664 ай бұрын
प्रसंगावधान दाखवून हिम्मतीने वाघासी सामना केला म्हणून जिव वाचला धन्यवाद
@rameshkokate97194 ай бұрын
बाबाला मदत नाही मिळाली मदत मिळालीच पाहिजेच
@changdevmasurkar31194 ай бұрын
सह्याद्रीचा हाच खरा वाघ.
@mahendrapawar42534 ай бұрын
बाबांचा धाडसाला सलाम
@vishwasmandave25004 ай бұрын
एकच नंबर ❤
@UttamPashankar-y7y4 ай бұрын
बाबांच्या धाडसाला सलाम...... बाबा पुरस्काराला पात्र आहेत.....👍💥👏🙏
@rameshpatil2959Ай бұрын
आजोबा खूप। धाडसी आहेत जुनी माणसे खूप स्ट्रॉंग होती
@TulashiramKalamkar4 ай бұрын
शिवरायांचे खरे मावळे.
@marutigavnang99214 ай бұрын
सह्यादिचा खरा वाघ खरा
@govindborkar91914 ай бұрын
बाबांना नमस्कार व बाबांच्या हिमतीला त्रिवार मानाचा मुजरा.बाबांच्या आलेलं दगड धोंड्यातील जीवन हे धाडसी आहे.पुनश्च बाबांना नमस्कार.
@KisanKawate4 ай бұрын
याला वाघच काळीज लागत भाऊ नादच खुळा सलाम ह्यास्याद्रीच्या वाघाला.
@jayrampardhijayrampardhi4334 ай бұрын
बाबाच्या हिंमतीला आणि धैर्याला सलाम.... या बाबाची माहिती सरकार पर्यंत दया. नक्कीच त्यांना पुरस्कार मिळेल...
@ramsanas94644 ай бұрын
बाबांच्या धाडसाला सलाम
@RavindraKamble-v5s4 ай бұрын
Kamal ahe tumchi bapu kharch
@santoshpashte72364 ай бұрын
बाबाला खरोखरच सरकारने पुरस्कार दिला पाहिजे
@rameshkadam99744 ай бұрын
Aaq"lllp
@rekhakhandagale99744 ай бұрын
Ho garibala kon vichart..?tyana kon wali nasto. Modi che that bagha.. More ghaeun basto tr tyache photo.. He ajoba tya modi peksha pn lahan asetil
@shamkumaryesare28224 ай бұрын
एकच नंबर👏✊👍 काका
@bhausahebgamane52084 ай бұрын
खुप धाडशी बाबा ❤ काहीं तरी सरकारने दिलं पाहिजे. त्यानं
@tejashriwaman73764 ай бұрын
Baba pan chhan sangtyat
@hansarajtagade64344 ай бұрын
आल आजोबा च्या धाडसाला सलाम यांच्यामुळे वन संत्ती
@SantosDage4 ай бұрын
koti koti salam Aajoba kamal ahe............
@sureshbhawari64624 ай бұрын
हे एडया गबाळयाचं काम नाही.बाबा खरोखरच डेअरिंग बाज आहेत.
@shankarsatpute79854 ай бұрын
आदिवासी माणूस लय धाडसी रानात राहणारे
@babajiwatotejiwatode3624 ай бұрын
मा आदरनिय सर नमस्कार फार छान मुलाखत घेतली खरं सरकारने यांना मदत दिली पाहिजे वाघाच्या हल्ल्यातून बचावले आहेत धन्यवाद
@kundlikambhore58894 ай бұрын
बाबाच्या धाडसाला खरोखर सलाम
@sitaramvadekar61494 ай бұрын
हे खरे सहयाद्रीचे खरे बाघ जय आदिवासी
@manoharbhovad4 ай бұрын
बाबांना सलाम 🙏🏻
@vijayhande82304 ай бұрын
बाबांच्या धाडसाचे खरोखरच कौतुक आहे।
@suryakantdeshmukh2640Ай бұрын
हे धाडस फक्त शिवरायांचे मावळे करू शकतात❤
@tejashriwaman73764 ай бұрын
Khup chhan
@SambhajiBharati-hz1gu4 ай бұрын
राम राम बाबा चांगल धाडस केले
@tejraosalve639611 күн бұрын
बाबाच्या धाडसाला मनापासून खूप खूप शुभेच्छा 😢😢😢😢😢
@sangitavkondhari37624 ай бұрын
बाबा सलाम तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला.... वीर पुरस्काराचे मानकरी आहेत तुम्ही....
@ankushchandekar92044 ай бұрын
Ajobala sarkar kadun really purskar dyayla pahije. Respected aajoba i salute. Grandpa is so brave and great. Thank you so much. God bless Grandpa and their families. Jay bhim jay sanvidhan aur jay bharat.
@ketangaikwad74074 ай бұрын
बबनच्या धडसाला सलाम बाबांची जखम भगहून कळते काय प्रसांग ओढवला असेल त्यांचं वर .
@somnathkhandekar52794 ай бұрын
जय हिंद बाबा तुम्ही खूप मोठे धाडस केले थेट वाघाशी लढाई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आजच्या तरुणाईला तुम्ही एक आदर्श निर्माण करणारे कार्य केले आहे मी तुमच्या या महान कार्याला सलाम करतो जय हिंद जय जवान जय किसान 🙏🙏💐💐
@akshghode4701Ай бұрын
1 मिलयन ❤❤🎉🎉🎉 views🎉
@armarimaratha4 ай бұрын
लय भारी भाऊ❤
@shivnathganjave56754 ай бұрын
बाबांच्या धाडसी पणाला सलाम 👌👌👌
@khandumundhe4 ай бұрын
सर तुमच्या कामाचा अभिमान वाटतो बाबाच्या कामाचा अभिमान वाटतो
@sheelalahange.59224 ай бұрын
देव तारी त्याला कोण मारी...
@AshokDighe-t8f2 ай бұрын
खरंच बाबा आमचे बाबा तुम्ही खरोखर शेर आहात
@comedyviralkatta86854 ай бұрын
ही घटना जुन्नर तालुक्यातील तलेरान गावातील आहे हे बाबा एक आदिवासी कुटुंबातील आहेत हे काम फक्त आदिवासी च करू शकतो
@shreenivasmore7852Ай бұрын
सलाम तुमचे धाडसाला
@ankushlanghi7537Ай бұрын
एकच नंबरचा व्ही डी ओ आहे.
@ranveda6116Ай бұрын
dhanyavad asech sneh rahu dya.
@RatanGunjalkar4 ай бұрын
Kharch shivrayanche mavle ashe❤
@sudamgunjal80674 ай бұрын
बाबांच्या धाडसाला सलाम❤❤
@shahajibhandavale17484 ай бұрын
बाबा खूप खूप शुभेच्छा दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा,
@HarishJashav-zt4ze4 ай бұрын
खूप छान बाबा ❤
@nivruttikorade794 ай бұрын
छाव्याशी लढला शिवभूमितील छावा, बाबा दऱ्या खोऱ्यातील, कडे कपऱ्यात राहणारे आहेत, बचेंगे तो और भी लढेंगे, बाबांना सरकारने पुरस्कार दिले पाहिजे 👍
@adinathkhaire4 ай бұрын
🎉 मावळा खरा❤
@babasahebkamble84964 ай бұрын
Salam tumachaya Dhairyala 🙏💪
@dagdudushing98144 ай бұрын
प्रणाम करतो या बाबांना .आतामाणसातले काही वाघ बघा मानस मरतात .शासनाने दखल घेतली पाहिजे होती . असे बातमीदार फार कमी आहे प्रणाम करतो याना.
@योगेशकदम-ष5ज4 ай бұрын
बाबा च्या धाड़साला खरच सलाम ❤
@dineshtelgade28654 ай бұрын
योच खरा सह्याद्रीचा वाघ असा
@subhashlomte23224 ай бұрын
अजोबाच्य धाडसाला सलाम.
@vithobatijage65254 ай бұрын
बाबांच्या धाडसाला सलाम धन्यवाद बाबा
@UttamBaramate-vt2qp3 ай бұрын
याला मन्हतात खरे मूळ आदिवासी जय जोहार जय बिरासा जय आदिवासी
@बालाजी94564 ай бұрын
बाबाच्या धाडसाला सलाम🙏🙏
@VilasGhode-xu8pn3 ай бұрын
बाबांच्या सलाम धाडसाला...🙏
@farooqshaikh28014 ай бұрын
खरच बाबांच्या धाडसाला मनापासून सलाम 🙏🙏
@kisannangare21084 ай бұрын
मि भेटलोय या बाबांना ते वेळेस बाबा YCM ला आडमीट होते
@bharatbhangare74274 ай бұрын
❤ बाबा तुम्ही सह्याद्रीचे ढाण्या वाघ आहेत
@subodhsadre87204 ай бұрын
फारच शूर 👍👍
@vikasdivate99124 ай бұрын
Nandu sabka bandhu ❤❤❤❤❤❤❤mast.
@snehalsabale56574 ай бұрын
आजोबांच्या धाडसाला सलाम 🙏
@mayanarnaware32404 ай бұрын
Baba tumhi kharokharch khup himmat wale aahat ki wagha sobt samna kela v tumhi aapla jiv wachavila satkarne waghacha bandobanstha jaravyas pahije
@ashokpote7304 ай бұрын
या बाबाला म्हणतात खरा वाघ सलाम बाबा जय आदिवासी
@UmeshJadhav-je1bz4 ай бұрын
एकच नंबर बाबा
@vijaymaharajgaikwad68784 ай бұрын
आदिवासी माणसांचा नाद करायचा नाय जय आदिवासी कोयता नव्हता बाबांच्या हातात म्हणून वाघ 🐅 वाचला
@tejraosalve639611 күн бұрын
सह्याद्री चा खरा वाघ 🎉
@SadashivMunde-i4n4 ай бұрын
कमाल आहे बाबा 😢😢
@RameshZanzane4 ай бұрын
आजोबा ना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
@ramharitaware14814 ай бұрын
छत्रपतींच्या मावळ्याला ,आजोबांना सलाम.
@pravinwaghmare32394 ай бұрын
❤बाबा च्या धाडसाला सलाम
@laxmanbhandarwad61884 ай бұрын
नंबर एक चा आदीवासी
@shivajikavate79944 ай бұрын
एकदम मस्त नंदू सर
@surekhapuranik58744 ай бұрын
बापरे बाबा खरचं खूप हिमंतीने लढले तूमी आणि सगळेच जीवानिशी वाचले अशक्य ही शक्य फक्त स्वामी समर्थच करतात त्या भयानक प्रसंगात प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ तूमच्या पाठीशी होते एवढ्या मोठ्या वाघाशी झूंज देणे एकट्याने म्हणजे खरच काहीतरी तूमची सर्वाची पुण्याई ❤❤❤❤❤ काळजी घ्या नका एकटे राहू जंगलात
@dadakamble94054 ай бұрын
खुप मोठं धाडस केले बाबा तुम्ही
@lawmanbhoir75674 ай бұрын
हाल्लीच्या काळात लोक कुत्र्याला घाबरतात आणि ह्या काकांनी तर चक्क वाघा बरोबरच झोंबड खेळली हाच तर आमच्या आदिवासी भागातील ढाण्या वाघ आहे 🐅🐅🐯
@ushakhot36113 ай бұрын
बाबा खुप धाडशी
@VilasGhode-xu8pn3 ай бұрын
साबळे सरांचे अभिनंदन 💐
@prakashsalve19914 ай бұрын
बाबाला सलाम ❤
@Sharadthokal234 ай бұрын
जय आदिवासी बाबा ❤ हर हर महादेव
@faleshwarthorat73704 ай бұрын
बाबा प्रणाम 🙏🙏🙏
@bharatbhangare74274 ай бұрын
बाबाला मानाचा जय आदिवासी... हे काम फक्त आदिवासीच करू शकतो..
@ushaalbankar68154 ай бұрын
प्रणाम या धाडसी बाबाला
@shreebhawari19793 ай бұрын
जय आदिवासी ❤💪
@purushottamkhade38584 ай бұрын
बाबा खरंच धाडसी व हिम्मत वाले आहे पण गरीबाची कोणी अशा प्रसंगी कोणी पाहिजे तशी दखल घेत नाही व मदत पण करत नाहीत बाबांच्या धाडसला तोड नाही 😂
@marutiNawaghare7 күн бұрын
खरच गांव ते गांव अशी माया गावाकडेच दीसते
@mugdharajan44774 ай бұрын
Kamal aahe,aaikunach bhiti vatli
@aparnakothawale33764 ай бұрын
Dhanurvatache injection kiva antiseptic aushadhe ghetali ka babani ?