कल्पना फार छान आहे, मुलांना आणि महिला मंडळाला रोजगार मिळेल ते खूप बरं होईल. फक्त एक विनंती आहे की आमचं गाव सुंदर आहे आणि येणाऱ्या पर्यटकांनी कचरा किंवा प्लास्टिक टाकून ते खराब करू नये याची कळजी घ्या. All the best 🎉 👍
@dipakpawar80203 жыл бұрын
अनिकेत खूप सुंदर लोकेशन, आणि सुंदर ब्लॉग सुद्धा. टुरिझम ची कल्पना खूप सुंदर आहे आम्हाला यायला आवडेल.
@sheetalgodbole30863 жыл бұрын
एकदम कडक .पत्या दादा फार बोलत नाही. त्याला पण बोलक कर.तुझ्या सारखे.बाघबीळपण कडक
@seemaladkat45133 жыл бұрын
अनिकेत खूप छान बोलतोस. कॉमेंट्री छान वाटते. एकच नंबर. सगळ्यात मिसळू राहतो भारी वाटते. तुझे विचार पण छान आहेत. सगळे मित्र पण चांगले आहेत. खूप मदत करतात..कोकणातली माणस छान आहेत.
@kaminigurav41163 жыл бұрын
हे तुझा दादा खुप शांत आहे तुझ्यासाठी तो डोंगर चढताना तुझ्या साठी मध्ये मध्ये थांबायाच आपल्या छोट्या भावासाठी विचारा वाट पण चुकला🥺🥺
@Rudra_Aarav3 жыл бұрын
Dada Tu video takto na teva day konta te pn tak
@पद्मवैखरी3 жыл бұрын
तुझं vlog चालू होण्यापूर्वी आम्ही लाईक करतो.... तुझा नेहमीप्रमाणे Vlog भारीच असतो. ... मस्तच
@ruchii86133 жыл бұрын
कल्पना लय भारी आसा पोटापाण्याचा प्रश्न सुटलो चार पैसे मिळत असतील तर आपलो गावच बरोरे बाबा तूझ्या सारखे सगळ्यांचे विचार व्हये तुम्ही कसे एकमेकांना मदत करता असेच रहा ❤️🙌🙌
@swarupachavan9413 жыл бұрын
खूपच छान कल्पना आहे अशीच आपल्या गावाची प्रगती कर, वाघबीळ खूपच भारी आहे अप्रतिम नजारा 👌👌👌👌👌👌👌
@rutujamali79373 жыл бұрын
जगात भारी आपल्या अनिकेत चि smile🤗😁😊😇 खूप भारी व्हिडिओ आहेत तुझे सगळेच मी कधीच कंटाळा करत नाही तुझे व्हिडिओ बघायला notification चि वाट बघत असते कधी व्हिडिओ येईल त्याची
@marathimanusinamerica45433 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ , तुझे विडिओ पाहताना अजिबात कंटाळा येत नाही खूपच कनेक्टेड वाटत. असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा.
@vijayakamble75123 жыл бұрын
खूप छान कल्पना आहे .. अनिकेत .. गणपती बाप्पा तुला आणि सगळ्यांना भरभरून यश देवू ..I like पत्या all the very best to all of you
@ankitasakharkar47033 жыл бұрын
Great.... pn ase dongar chadtana swatache kalji ghya... specially jhadavr chadtana prathamesh.... very scary 2 see it
@vijaymandavkar38483 жыл бұрын
अशीच तुम्ची मैत्री सदैव एकत्र मिलून मिसलुन एक मेकान साथ देत पुढे जा खुप छान
@savitaprabhu39533 жыл бұрын
वा तू आणि तुझे मित्रमंडळी खुप छान मस्त आहेत बाळा आणि तुझा हसरा चेहरा खुप आवडतो असाच नेहमी हसत आनंदी रहा आणि पर्यटक योजना खुप छान आहे महिलांना व तुम्हाला रोजगार मिळेल आणि पद्याच्या आईने आवळ्याचे लोणचे कसे करते ते विडिओ आम्हाला नक्की दाखव आणि कबाब छान दिसत होते आणि तुम्ही सगळ्यांनी छान मजा केली हे बघून मस्त वाटलं असेच आजूबाजूचे परिसरातील निसर्ग सौंदर्य दाखवत जावा बघण्यात खुप आनंद वाटतो तुमच्या मधली एकी बघून बरे वाटलं असेच हसतखेळत रहा बाळांनो मजेत रहा खुप आवडला विडिओ तुझ्या भाषेत लय भारी गाॅड बेल्स आॅल बाॅईज
@tulsigadge11603 жыл бұрын
Very nice vlog Prathamesh padave (Patya bhai) is USP of your vlog
@anitamandavkar33793 жыл бұрын
अनिकेत आजचा व्हीडीओ खूपच सुंदर होता विशेष म्हणजे ड्रोन च्या सहाय्याने जे निसर्गाचे चित्रीकरण केले ते अतिशय सुंदर आहे. दुसरी गोष्ट तूझी कल्पना फार छान आहे गावात पर्यंटक आले तर गावातील लोकांना रोजगार मिळेल. आणि पत्याचे आईने बनविलेले आवळयाचे लोणचे बघायला आवडेल
@makarandotari16893 жыл бұрын
मस्तच... अक्षय दादा शेवटपर्यंत चढून आला हे पाहून खुप छान वाटलं... बाकी सर्वजण पण भारीच... पण आजचा हिरो प्रथमेशदादा पाडावे च... लगे रहो...
@rohittamhankar64373 жыл бұрын
तुझी संकल्पना आवडली आपल्या कोकणी माणसाला काही रोजगार साठी देव करो हा corrona जाऊ आणि लोकांना परत नॉर्मल auysh मिळो आणि मला तुझ्या सारख माझ्या गावाला जायला भेटो मालवण ला जाताना फोनडा फक्त लाल परी मधून बघितला आणि तो ही आवडला होय महाराजा
एकदम मस्त होता व्हिडिओ. आता आम्ही न चुकता व्हिडीओ चालू केला की लगेच like करतो. आमच्या घरात आम्ही सगळे मिळून तुझे व्हिडिओ पाहत असतो. माझी दोन्ही मुलं ती सुद्धा संध्याकाळी म्हणतात की तुझा व्हिडिओ आला असेल. त्यांना सुद्धा उत्सुकता असते व्हिडिओची. Lockdown मध्ये तुझा व्हिडिओ म्हणजे मनोरंजन च आहे. Ipl नसलं तरी गोष्ट कोकणातील आहे आपलं मनोरंजन करण्यासाठी. आजच्या व्हिडीओ मध्ये तू रोजगारसंदर्भात जे म्हटलास ते अगदी बरोबर आहे. तुझी आणि पत्याची bonding छान आहे. तशी तुम्हां सर्व मित्रांचीच bonding एकदम झकास आहे. आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी पत्याची आईची पाहायला आवडेल. ड्रोन shoot मस्त. नेहमीचे व्हिडिओ मधील background music छान असते. ते आम्हाला खूप आवडते.
@vinodmhaske92413 жыл бұрын
अनिकेत भावा अक्षय हा माझा लहान पासून च मित्र आहे त्याला सांग विनोद म्हस्के ने विचारलंय कस आहेस असं आणि तुझ्या विडिओ पण खूप छान असतात खूप आवडतात👍❤
@diptirane35383 жыл бұрын
अनिकेत फार सुंदर दर्शन झाल कोकणाच्या सौंदर्याच ते पण तुझ्यामुळे....खरंच thank you...असेच सर्व एकत्र राहा आणि छान छान videos तू बनवत राहा......
@sachinpujari99503 жыл бұрын
👌खूप छान भावा तुझ्या कामगिरीला सलाम👍 🌴 येवा कोकण आपलोच असा 🌴
@rupaliborawake41053 жыл бұрын
घरात बसून छान निसर्ग सौंदर्य बघाय ला मिळाले 👍. आवळ्याचे लोणचे बघायला आवडेल.
@dilipkarande35623 жыл бұрын
नेहमीप्रमाणे आजचा ही vlog मस्तच होता...आणि आवळयाच लोणचं बघायला आवडेल आणि खायला पण आवडेल 😜
@kshitijamanchekar75983 жыл бұрын
Plz rly me aaj cha vlog copyright zala ahe ka
@sush20093 жыл бұрын
Sundar. Hats off to you for the best performance. Konkan cha Nisarg , tyala todach naahi. Abhiman vaatato konkanchyaa maatir jalm ghetalyaachaa. Tumche Mitra chaan supportive aahet. Trekking laa jaatana kaalji ghyaa.
@sanjaydalvi86833 жыл бұрын
फार छान ट्रेक, विहंगम दृश्य दिसते वाघबिळावरून त्यात वनभोजन अप्रतिम. पर्यटनाची कल्पना फार चांगली आहे.👍👍👍👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@nilamkambli99143 жыл бұрын
अनिकेत तुझं गाव बघून मला माझं गाव बघितल्याचा आनंद होतो. दोन वर्षे झाली कोरोनामुळे आम्ही गावी गेलो नाही. मी मुंबईत राहते.आम्ही तिघंही म्हणजे माझे मि., मुलगा, मी तुझे विडिओ आवर्जुन बघतो.बरं वाटतं. आमचं गाव कट्टा मालवण गुराम वाडीत आहे.सेम तुमच्या गावसारखा.तुझा हा पुढे जायचा प्रयत्न मला खूप आवडला. तू खुप मोठा होशील ही आमची मनापासून इच्छा.
@surajtarate37463 жыл бұрын
अनिकेत भाऊ मी असच youtube scroll करता करता *गोष्ट कोकणातील* चॅनल दिसलं भाऊ यार मी एक vlog बघितला तुझा त्या नंतर फॅन झालो re तुझा आमच्या पुणेयांत एकदम जवळचा मित्राला आम्ही भाई म्हणतो vlog बगुन आपलेपणाची भावना येती आणि तुला भाई म्हंणून बोलावंसं वाटतं ❤❤ Lockdown संपलं की मी तर नक्की येणार तुझा शोध काडत तुमचा गावाला...❤ मी कधी comment बॉक्स मधी comment केली नाही किंवा लिहावी वाटली नाही पण तुझा कामाचा दर्जा बगुन भारी वाटलं आणि राहवलं नाही म्हणून लिहतो ❤ तुझी जी idea आहे ती उत्तम आहे आम्ही पर्यटक या साठी तर येतो कोकणात गावाच गावपण बगायला ❤ Please reply 🙏 Thanks bhai❤
@swatikadam33333 жыл бұрын
खूप मेहनत घेतली video साठी. निसर्ग रम्य वातावरण आणि सह्याद्री पर्वत रांगा पाहून छान वाटले .👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@anantakokare51233 жыл бұрын
नमस्कार अनिकेत मी मुळचा पुण्यातला मुळशी तालुक्यातला लवासा हिल स्टेशन जवळ माझं मांडवखडक म्हणून गाव आहे अतिशय दुर्गम डोंगरदऱ्यात गाव आहे मी पुण्याचा असलो तरी कोकणाच्या प्रेमात पडलोय म्हणायला हरकत नाही मी सध्या पुण्याला असतो माझं काम साधारण सकाळीच समजतंय आणि आता लोक डॉन मुळे बाहेर जाऊ शकत नाही त्याच्यामुळे गेल्या एक महिन्यापासून मी तुझे अर्धा दिवस तरी व्हिडिओ बघतो साधारण दिवसाला पाच ते सहा व्हिडिओ तुझे बघतो प्रगत लोके त्याचे सुद्धा व्हिडिओ बघतो खूप छान व्हिडिओ असतात तुझे माझं गाव रायगड जिल्ह्याच्या हद्दीच्या खूप जवळ आहे त्याच्यामुळे तुमच्यात आणि आमच्या मध्ये खूप साम्य आहे मीसुद्धा संपूर्ण शेतीची कामे करतो मला प्रचंड कोकणाची आवड आहे तुझ्यामुळे अजून जास्त आवडायला लागले आहे खूप छान व्हिडिओ असतात तुझ्या नक्की तुला भेटायचे मला तू एकदा आमच्याकडे ये नाहीतर मी तुझ्याकडे येतो
@goshtakokanatli3 жыл бұрын
Nakki ya
@nayanjadhav43433 жыл бұрын
अनिकेत खूप छान संकल्पना होती आज ती तुझी आणि सह्याद्री पठार डोंगर आपल्या कोकणातला निसर्ग एवढं सुंदर बघताना खूप छान वाटलं आणि तुझ्या मित्राचे मित्राची टीम आहे ती खूप छान आहे आणि त्यांनी तिला भरपूर पाठिंबा दिला
@pallavinachanekar11543 жыл бұрын
यालाच स्वर्गसुख म्हणतात रे👍👌👍👌 आम्ही इकडे असा विचार करतोय की मास्क न लावता बाहेर पडता येईल असे दिवस कधी येतील. कधी सर्व जग करोनामुक्त होईल👍👍
@abhishekchavan66883 жыл бұрын
अनिकेत वलॉग नेहमीप्रमाणे छान झाला,तुजी कल्पना खूप छान त्यामुळे गावातील मुलांना आणि महिलांना रोजगार मिळेल,आणि तुमच गाव ही पर्यटन क्षेत्रात येईल,आणि हो आवळ्याच लोणच कसं बनवतात हे पाहायलासुद्धा आवडेल !👌👍
@ananyabhave22763 жыл бұрын
Changli ch exercise zali... Khup chan idea aahe ...all the best , last dongar part jast kathin vatala ...baghunch ...pn tumchi kamal aahe te he Sleeper made . asech roj video takat ja , Sheti che he chaltil .
@uvaxable3 жыл бұрын
thumbnail वर मेहनत घे. typography पण थोडी चांगली होऊ शकते background music थोडी फास्ट हवी आहे. सध्या ह्याच channel चा content बाप आहे. 1 million subscriber नक्की गाठू.
@ruchalolekar56303 жыл бұрын
अरे भावा मी पण वेंगुर्ला ची आहे पण मला तुमचे गाव खुप आवडलं मला तुमचा गावाला येण्याला आवडेल आणि तुझी कल्पना खुप भारी आहे .या सगळ्या मधे तुला सगळ्यांना यश मिळू दे.
@chhayakurle4373 жыл бұрын
Maza.Maher वेंग्रुला..khup sunder ahe g apla vengurla...n सासर कणकवली...अनिकेटच्या गावापासून जवळच...हे वाघबीळ आम्ही पण पहिली आहेत.....
@yogeshkasar98463 жыл бұрын
अस वाटत आताच उठून सरळ गाव गाठाव, एकदम छान जीवन गावाकडच , छान व्हिडिओ बनवत आहेस भावा!!
@saisree63193 жыл бұрын
Hi aniket. खरच तुम्ही नशीबवान. अशा निसर्गमय वातावरणात राहतात. अनिकेत माझी 6वर्षाची मुलगी पत्या ची फॅन आहे. कोरोना संपल्यावर नक्की येहू.💯
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sanketthorbole16143 жыл бұрын
Mi pn fan ahe patya cha ❤️❤️❤️
@varshadongare19123 жыл бұрын
Mi pn
@onlyyoutube91523 жыл бұрын
मी पण
@chhayakurle4373 жыл бұрын
Mi tar अफलातून फॅन आहे पत्याची.....माझा गाव कणकवलीत आहे shirvande...lockdown Sampla ki adhi jaun patyala bhetnar👍
@manaswiparab43583 жыл бұрын
वाघबिळावरचे निसर्ग,सह्याद्री कडा अप्रतिम. नक्कीच आवळयांचे लोणचे बघायला आवडेल आजूबाजूचा परिसर आणी दृश्य खूप छान.
@virupanti21913 жыл бұрын
तुम्ही ट्रीप छा बजेट , त्यात असणार्या activities , खानाच्या सोयी सोविधा या सर्वांचा एक पॅकेज बनवा. नक्कीच तुमचा गाव टुरिस्ट पलेस बनेल आण आम्हाला यायला नक्की आवडेल❤️
@sanikabhagwat4843 жыл бұрын
खूप छान video, तुम्ही सर्वजण खूप मेहनत घेता video साठी, आणि आवळ्याच लोणच्याची रेसिपी बघायला आवडेल👍👍
@NishitaRoyC3 жыл бұрын
खूप भारी आहे बाग बिळ आणि तुझ्या कलपना चागली आहे आणि आवळा चे लोणचे दाखव
@virajtawde41533 жыл бұрын
आता पर्यन्त जेवढे ट्रेक तुम्ही केले त्यातला हा सर्वात भरी ट्रेक 👌🏻👍🏻 *वाघबीळ*
@amolghadigaonkar93273 жыл бұрын
दादा ला बघुन आज बरे वाटले खुप छान होता व्हिडीओ
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ आणि टीम एक नंबर मित्रा पर्यटन हा उपक्रम एक नंबर आहे. ह्या मध्ये खूप इन्कम आणि गावातल्या खूप तरुण मुलांला रोजगार मिळेल मित्रा पर्यटन मंत्रालयाकडून ह्या उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळतो आणि सध्या लेटेस्ट खूप नवनवीन योजना आहेत त्याची तू योग्य माहिती मिळव मित्रा युरोप , न्यूझीलंड , ऑस्ट्रेलिया , आफ्रिका , बँकॉक , कॅलिफोर्निया हे देश पर्यटनावर आर्थिक उत्पन आणि रोजगार निर्माण केले आहे. आणि असे नैसर्गिक सुंदर स्पॉट तुझ्या गावी कोकणात (देव भूमी) आहे. फक्त ते तुम्हाला टिकवता , जपता आले पाहिजे. आणि निसर्गामुळे आपल्याला होणारे फायदे , महत्व , आणि निसर्ग जपल्या मूळे , टिकून ठेवल्यामुळे आपल्याला किती महत्वाचे आहे ते तुम्हाला अचूक आणि योग्य प्रकारे उद. प्रसाद गावडे सारखे मांडता आणि सादरीकरण करता आले पाहिजे. आणि तू निसर्गाबद्दल माहिती तुझ्या येणाऱ्या व्हिडिओ मध्ये देत जा तुमच्याकडे खूप पर्यटक येतील आणि फॉरेनर पण खूप मोठ्या प्रमाणात येणारच तिथल्या जैवविविधतेणे नटलेल्या देव भूमीचा अभ्यास करायला आणि निसर्ग अनुभवायला आणि मित्रा कोकणात भैये , नेपाळी, मारवाडी, साऊथ इंडियन ह्यांचे प्रमाण दिवसेन दिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे . आणि ते ह्या व्यवसायात पण नक्कीच येणार जर कोकणातल्या मुलांनी आपल्याला मिळालेल्या स्वर्गीय निसर्गाचा योग्य प्रकारे उपयोग केला नाहीतर. आणि आपण आपल्याच गावी पाहुणे म्हणून राहू ह्याचा कोकणातल्या प्रत्येक तरुण मुलांनी विचार करायला हवा मी माझ्या गावी पण प्रयत्न करतो आहे.
@niteshwani96593 жыл бұрын
मित्रा झाडाजवळ जाळ लावलाय. मुळजळून जातील. कोकणात एवढी निसर्ग संपत्ती आहे. त्याला जपा आजुन झाडे लावा.🌱🌲🌳🌴
@adityabahulekar45893 жыл бұрын
Aniket Dada, big fan. Na chukta tuza video baghto...tuzi simplicity ani caring nature baghun khup bar watta !!!
@shrutikarawool75423 жыл бұрын
आवळा चे लोणचे बघायला आवडेल 👍
@sayalimarathirecipe14363 жыл бұрын
Mast aee vedo
@ar40583 жыл бұрын
अनिकेत वाघबिळचे द्रोने शॉट्स अप्रतिम होते. खूप माझ्या आली ट्रॅकचा vlog पाहून .तसे तर आम्ही कोकणातले तालुका वैभववाडी , गाव संगुळवडी ,पण राहतो पुण्यामध्ये . आज खूप अभिमान वाटतो किती कोकणातले तुझे vlogs माझे मित्र मंडळी बाहेर अमेरिकेत , कॅनडा मध्ये बसून बघतात . असेच छान छान vlogs दाखवतजा . love from Pune ❤️❤️❤️
@ajitghag26283 жыл бұрын
बाबा अरे तुझ्या मुळे दिवस चांगले जातात रे रोज वेडिओ टाक keep it up.
@SatariJodi3 жыл бұрын
भावा ज्या साधे पणाने विडिओ बनवतो त्यामुळे तुझे विडिओ आवडतात पाहायला.. जे आहे तसें दाखवतो हेच महत्वाचे असते...
@ketakikarande14903 жыл бұрын
तुम्हाला एकत्र फिरायला मज्जा येते आणि आम्हाला एकत्र बघायला मज्जा येते😀😀
@sneharane75303 жыл бұрын
Khup aavadala video
@vishakhagharat80023 жыл бұрын
तुम्हाला एकत्र फिरताना बघून खूप भारी वाटत
@sanikabhagwat4843 жыл бұрын
कबाब 1चं no 😋😋,अस निसर्गाच्या सानिध्यात खायची मज्जा काही वेगळीच असते.एकदम भारी👌👌👌
@varshashelar17753 жыл бұрын
पत्या सारखा मित्र भेटायला नशीब लागते... खूप छान विडियो 👍
@ayushgosavi59453 жыл бұрын
Aikna
@sanjaysatvilkar28773 жыл бұрын
अनिकेत धन्यवाद तुझ्यामुळे आज माका वाघबीळ बघुक मिळाला मिळाला
@omkartaware84273 жыл бұрын
Nice video One man army ( patya bhauuuu) Aniket tu saglyanchya wichar karto . Tuzi idea awadli. Nakki koknat aalo ki tuzya ithe yewo. U r Lucky person because u live with nature and u live for nature and u love nature Thanks dadussss👍👍🙏🙏🙏🙏🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@aishwaryadesai39753 жыл бұрын
अनिकेत तुझ्या गावातील डोंगरावरील निसर्ग खूपच छान आहे छान माहिती देतोस
@nileshchavan31113 жыл бұрын
काय नजारा आहे राव🙏 धन्य तो सह्याद्रीचा कडा ज्याने हे अलौकिक सौंदर्य आमच्या कोकणाला बहाल केलय 🙏❤️❤️ आणि धन्य ते तुझे सवंगडी जे गावात राहून सुखी जीवन जगत आहेत❤️🙏
@surbhi27803 жыл бұрын
आनिकेत तुझा मित्र पत्या फारच छान आहे.❤️❤️❤️❤️❤️ . तुम्हा दोघांची जोडी शोले मधले जय वीरू सारखी आहे 👍❤️
@Tushar-hl9xu3 жыл бұрын
Bhau tuza video bagaycha adhich like karto👍🔥
@TheRedpra3 жыл бұрын
Aniket, me recently tuza subscriber zaloy. Tuze videos khupach mast aahet. Tu je jivan jagtoys te kharach khup mast ani sadha jivan aahe. He asa ayushya jagayla milayla pahije. Ani tujhe je mitra aahet te Jagat Bhari. Tumhi sarva milun chan majja kartay. Tuzya pudhchya pravasala khup khup shubheccha!! Keep it up 👍🏻
@sushamapanhale58363 жыл бұрын
घरात बसून आम्ही निसर्गाचा आनंद घेतला..... भारीच........
@satishunale46673 жыл бұрын
खूप छान विडिओ आहे तुम्ही भाग्यवान आहात निसर्गाचा सहवास अनुभव त आहात खूप खूप छान विडिओ लई भारीच नाद खुळा
@petuji3 жыл бұрын
What a place, what an adventure, what a group and what a video. AvLa loNchyachi idea changli ahe.
@swapnapednekar45783 жыл бұрын
डोंगर दरी पाहुन मन प्रसन्न झाले. मोकळे आकाश मोकळा श्वास. खरेच खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल तुझे आभर.
@indianmompoonamn21113 жыл бұрын
आजचा video जबरदस्त होता.. मागे असेच कुठेतरी गेला होतात आणि दादा मधूनच घरी पळून गेला होता पण आज त्याने ट्रेक पूर्ण केला आजचा like दादासाठी👌👌 प्रथमेश च्या आईच्या हातचे लोणचे बघायला नक्की आवडेल👍
@ganeshtalavanekar87983 жыл бұрын
Dada thoda active hotoy ata... 😀
@jayshreeshengale96593 жыл бұрын
व्हिडीओ छान होता मस्तच इतका छान निसर्गाचा सहवास मिळतोय तुम्हाला लकी आहात खुप तुम्ही
@rachanatanwade89053 жыл бұрын
नेहमी प्रमाणे छान माहिती दिली. कल्पना चांगली आहे. असा मुलगा प्रत्येक ❤ गावाला जरी लाभला तर गावाच सोन होईल👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@AvinashMayekarVlogs3 жыл бұрын
👍
@kokanvlogs52043 жыл бұрын
Bhava kharach miss kartoi kokan la khup chan tuze videos astat.....Nemi tuze videos phato Patya ani tuzi jodi khup chan ahe hats off to your friendship......Lots of love from Qatar 🇶🇦 🇶🇦 🇶🇦 🇶🇦 🇶🇦
@shrutikarawool75423 жыл бұрын
कल्पना चांगली आहे. विडिओ पण चांगला आहे. 👍❤
@manishakuwar3543 жыл бұрын
Nice video 😍 Beautiful Nature ❤️ Amazing video 👍🔥
@devikadhumal54983 жыл бұрын
मला खूप video आवडला आस वाटलं मीच जावून आली वाघ बिलावर लय भारी 🐯बिल
well spent day..!!! Amazing Lots of Love to all of you..Keep it up...
@manaswinaik72793 жыл бұрын
Tumcha bachat gatachya mahilana kam denyacha vichar chan ahe avdle. Tumchi ichaa lavkar purn hovo. God bless you. Asech kokan darshan tumchya hatun ghdat raho.
@ajitgaichor47293 жыл бұрын
कीती वाजता वाघबीळावर पोचलात Means किती वेळ लागला पोचायला बाकी video ला तोड नाही जबरीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
@snehaindulkar71583 жыл бұрын
वाघबीळ पिकनिक खूब छान झाली. Vlog पाहताना असे वाटत होते की आम्हीच तुमच्यबरोबर जात आहे. एन्जॉय करत आहोत. मी गुजरात मध्ये राहून.कोकणात फिरत असल्याचा भास वाटत आहे .Thanku Aniket तूझ्या मुळे हे अनुभवला मिळते.
@supriyarikame63213 жыл бұрын
बरोबर पत्या बोलतोय खारातळे आवळे पण करा आवळा कॅन्डी पण सुपारी
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@kabirjadhav14283 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच हा सुद्धा वाघबीळ Vlog अप्रतिम..!!👌👌 सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि निसर्गाच्या कुशीत असलेले तुमचे गाव खुप छान आहे आणि आजूबाजूचा निसर्गसौंदर्य सुद्धा मनमोहक आहे.❤️❤️❤️ आणि हो प्रथमेशच्या आईच्या हातचं आवळ्याच लोणचं पाहायला नक्की आवडेल.👍👍👍
@vaibhavikarande91693 жыл бұрын
मस्त होता vlog बघायला मज्जा आली...आणि पावसात जाऊ नका risky आहे...
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@prasadkokate7863 жыл бұрын
अनिकेत व्हिडिओ एकदम भारी होता खूप आवडला. माझा 8 वर्षा चा मुलगा पत्या चां फॅन आहे. आणि तुझी सगळी टीमच छान आहे. आवळा लोणचं रेसिपी व्हिडिओ कर.
@jeremiahlobo78483 жыл бұрын
Aniket too good video. God bless you, your family and friends for all the hard work you put in doing these videos.
@harshavardhinijadhav62113 жыл бұрын
मस्त व्हिडियो. अनिकेत मागचंपण ट्रेकिंग छान होतं त्याहीपेक्षा आजचं आवडलं.तुमचं वनभोजन मस्त.मस्त मित्रमंडळ. आवळ्याचं लोणचं जरूर दाखवा.सगळे खूप आवडता आम्हाला. काय सुंदर डोंगरांची रचना आहे ना.विधाता खूप ग्रेट आहे.आमच्या कोकणात कुठेय कोरोना.खूपच आवडला ब्लॉग. अनिकेत या ट्रेक बद्दल तू परवा साऔगितलंस तेव्हापासून वाट बघत होते.हाश! आता बरं वाटलं.खरंच टुरिझम, ट्रेकिंग चा सगळ्यांनी विचार करा.तुमच्या जागेत छोट्या छोट्या झोपड्या बनवा.कोकणी जेवण ठेवा.कोकणी मेवा ठेवा.कशाला पाहिजे मुंबई.
@dattatraypadalkar6913 жыл бұрын
आज खूप वाट बघीतली दादा 😊
@pravinmandhare54483 жыл бұрын
निसर्गरम्य वतावरणात खूप अशी मज्या🐅🐯बीळ बघताना मस्त वाटलं.😘😘
@ShilpaPatil4603 жыл бұрын
वाघबीळावरून सह्याद्रीचा सुंदर नजारा😍😍
@kalpanahande18443 жыл бұрын
खुप भारी वाटलं वाघबीळ टोक too good ideas about बचत गट महिन्यांसाठी व स्थानिक युवकांच्या मिळकतिची आणि Tracking साठी पर्यटक enjoy करता कसा तुमका सगळ्यांना सागतलो मालवणी कांनांवर पडूक राहवा काय समझलीव🤗 u all Rock guys 👍🚩🙏
@manojbhoyar84703 жыл бұрын
🤔ये कोण सज्जन है भाई dislike करणे वाले, इनको क्या परेशानी है🤧. भाऊ खूप 💪मेहनत घेतली व्हिडिओ बनवायला...💞💞मस्त🎥📸 💞💞
@premg65063 жыл бұрын
मनोज भाऊ अनिकेत चे सगळे vedio छान असतात काही लोक असतात ज्यांना एकदा चगले मिळाले की आणखी चांगले हवे असते त्यांच्या मना सारखे नाही मिळाले तर like नाही करणार म्हणजे अनिकेत ला अजून chance आहे आणखी छान काम करण्याचं तो आणखी प्रोग्रेस करू शकतो आणि आपण त्याचे हे यश नक्कीच पाहत राहू मला वाटते अनिकेत नक्की अजून प्रसिद्ध होणार कारण या युगाचा मंत्र आहे जितके तुमचे टीकाकार ज्यात तेवढे यश आणि प्रसिद्धी तुम्हाला मिळते तुला आणि अनिकेत ला हार्दिक शुभेच्छा
@satghareskitchen13003 жыл бұрын
Volg खुप छान होता. आजुबाजूला निसर्ग खूप सुंदर आहे. तुमचा trak बघून मला आम्ही college मध्ये असताना केलेले trak आठवले. 👌👌
@smrutikaparab62483 жыл бұрын
Yummy kabab🤤😋 keep going Aniket 👍☺️
@skkadam61522 жыл бұрын
I was waiting for this moment
@minalsalohke83083 жыл бұрын
Video छान आहेत, आम्ही सगळेच video बघतो तुझे, आणी like पण करतो, माझी दोन्ही मुले तुमची फॅन आहेत, कोकणात अनिकेत दादाला भेटायला जाऊ या म्हणतात, खरच कोकण खूपच सुंदर आहे
@harshad28703 жыл бұрын
U will shine soon bro..keep this going
@CKmaratha3 жыл бұрын
ड्रोन चे view एक नंबर होते अंड्या♥️♥️😍डोळे तृप्त झाले
@sebyrod54903 жыл бұрын
Good luck bro for new business God bless u all..
@jamespc3503 жыл бұрын
एकदम भन्नाट तुमची ट्रीप बघाताना रिअल अनुभव घेतोय अस वाटतय रानमेवा आवळे मस्तच खुप खुप छान दहा वेळा लाईक
@sharvarigaikwad4703 жыл бұрын
Dada ata tuchyach vlog chi vat baght hote ani tucha vlog ala hi☺👍😍❤🌹👌
@rajshrim32453 жыл бұрын
tourism is the best idea. this idea will solve not only your problem but the youth of your village & ladies. i like your very jolly personality. i enjoy videos of your with your friends. keep helping others Universe will surprise you with nice gift.
@yogiraj9213 жыл бұрын
आज माका तुजो विडिओ खूप आवडलो 😄 लव्ह फ्रॉम सांगली
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u snaglikare
@nitingurav97763 жыл бұрын
मला तुजा विडिओ खूप आवडला
@amoltawade83333 жыл бұрын
khup chan kalpana ahe... nakki yenar amhi with family.