रामकृष्ण हरी महाराज 🙏 कृपा करून तुमचे किर्तन कोठे आणि कधी असते हे व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या सारख्या लोकांना अगोदर माहिती दिली तर बरं होईल म्हणजे आम्हांला जवळपास कोठे असेल तर येता येईल नी तुमचा आशीर्वाद मिळेल.🙏 जिव्हाळा चॅनलने हे महाराजा पर्यंत पोहचावे.