आवाज कुणाचा! पॉडकास्ट शिवसेनेचा! | भाग तिसरा | वैभव नाईक - Shivsena Podcast Part 3

  Рет қаралды 124,054

ShivSena UBT

ShivSena UBT

Күн бұрын

जायंट किलर वाघ!
आवाज कुणाचा! पॉडकास्ट शिवसेनेचा! | भाग तिसरा | वैभव नाईक - Shivsena Podcast Part 3
सहभाग - श्री. वैभव नाईक
आमदार, कुडाळ विधानसभा
निवेदक - श्री. आदेश बांदेकर
सचिव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#balasahebthackeray #uddhavbalasahebthackeray #uddhavsahebthackeray #aadityathackeray #shivsena #shivsenaparty #aawazkunacha #podcast #podcasting #podcasts #podcastshow #maharashtra #politics #abpnews #abpmajha #lokmat #network18 #maharashtranews #aadeshbandekar #anilparab #interview #podcasts #peoplesvoice #commonman #shivsainik #वज्रमूठ #pc #reels #khoke #allegiance #mva #congress #bjp #ncp #sharadpawar #shivsenapodcast #gaddar #shivsenaubt #vaibhavnaik

Пікірлер: 518
@vijaymore9352
@vijaymore9352 Жыл бұрын
१ नंबर साहेब..खरा निष्ठावंत..सत्य परेशान हो सकता हैं पराजित नाही...शेवटी सत्याचाच विजय होणार साहेब..जय हिंद.. जय महाराष्ट्र..जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे..जय निष्ठावंत शिवसैनिक.🚩
@snehadhondge6703
@snehadhondge6703 Жыл бұрын
आवाज फक्त निष्ठावंत शिवसेनेचा🚩🚩🚩❤❤❤
@ayushsalaskar
@ayushsalaskar Жыл бұрын
येणारा मुख्यमंत्री शिवसेनाचाच असणार ही काळ्या दगडा वरची रेख आहे🚩🚩
@narayanthorat6839
@narayanthorat6839 Жыл бұрын
राणेंचा पराभव केल्या पर्यंत चप्पल घालणार नाही.असा निर्धार केला आणि पराभव करून दाखवला.२०१४ ला🚩🚩
@tukaramyadav8439
@tukaramyadav8439 Жыл бұрын
जय महाराष्ट्र. आवाज फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा
@krushnatchindage1799
@krushnatchindage1799 Жыл бұрын
कडवट शिवसैनिक व निष्ठावंत आमदार ❤
@swapnilshinde954
@swapnilshinde954 Жыл бұрын
सच्चा शिवसैनिक म्हणून महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो ही ओळख पुसू देऊ नका जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪
@ManojDevlekar
@ManojDevlekar Жыл бұрын
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩 एक निष्ठावंत शिवसैनिक
@sushilpawar5716
@sushilpawar5716 Жыл бұрын
वैभवजी निष्ठा म्हणजे काय हे आपण महाराष्ट्रला दाखविले जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना
@manoharsomagawade7380
@manoharsomagawade7380 Жыл бұрын
आवज फक्त शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकाचा जय महाराष्ट्र आदेश साहेब
@apurvraut1172
@apurvraut1172 Жыл бұрын
आवाज फक्त निष्ठावंत शिवसेनेचा आणि उद्धव साहेबांचा 🚩
@niranjandeshpande8177
@niranjandeshpande8177 Жыл бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Жыл бұрын
निष्ठावंत आमदार बुलंद आवाज वैभव नाईक साहेब तुम्हाला मानाचा मुजरा खूप छान मुलाखत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@youwrajdalve7919
@youwrajdalve7919 Жыл бұрын
आवाज शिवसेनेच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा.... ❤
@hemltamhatre-ye9nq
@hemltamhatre-ye9nq Жыл бұрын
निष्ठावान शिवसैनिकांना सप्रेम जय महाराष्ट्र 🚩🔥🚩 वैभव नाईक साहेब असच उद्धव साहेबन सोबत राहून आपण हातभार लावत रहा🚩🔥😊
@manikraokadam5411
@manikraokadam5411 Жыл бұрын
फक्त "उद्धव बाळासाहेब ठाकरे"
@mahadevsavant1738
@mahadevsavant1738 Жыл бұрын
आवाज निष्ठावंत शिवनेरी आवाज निष्ठावंत शिवसैनिकांचा आवाज जनतेचा आवाज महाराष्ट्राचा एकच पक्ष शिवसेना🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 वैभव नाईक यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@GAUTAM9608
@GAUTAM9608 Жыл бұрын
🚩🙏बाळासाहेबांच्या सर्व कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र 🙏🚩
@jeetvira
@jeetvira Жыл бұрын
आवाज फक्त शिवसेनेचा, आवाज मातोश्रीच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा! ❤❤❤
@ramjoshi3295
@ramjoshi3295 Жыл бұрын
वैभवजी - तुम्ही आमच्या महाष्ट्राची शान आहात. तुम्हाला लाख लाख प्रणाम. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो. -राम जोशी, पुणे
@shrirangchalke1704
@shrirangchalke1704 Жыл бұрын
आवाज फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा 🚩🚩
@Elegant_graphic
@Elegant_graphic Жыл бұрын
@jaykumarkhot9939
@jaykumarkhot9939 Жыл бұрын
वैभवजी तुमच्या एकनिष्ठेला सलाम.तुमच्या सारख्या शिवसैनिकांचा अभिमान वाटतो.जय महाराष्ट्र.
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar Жыл бұрын
दमदार आमदार वैभव नाईक जय महाराष्ट्र
@madhukarchaudhari8836
@madhukarchaudhari8836 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩 उद्धव ठाकरे साहेब की जय हो
@MAXGRIM951
@MAXGRIM951 Жыл бұрын
भाजपा हाटाओ देश बचाओ....शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🔥🔥
@balkrishnadhebe5016
@balkrishnadhebe5016 Жыл бұрын
आवाज फक्त मातोश्री चे निष्ठावंत शिवसैनिकांचा आदरणीय पक्ष प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
@dnyaneshwarbhalsing4580
@dnyaneshwarbhalsing4580 Жыл бұрын
Only Udhav Saheb Thakary
@nareshminmine4190
@nareshminmine4190 Жыл бұрын
मातोश्रीचा निष्ठावंत शिवसैनिक आमदार वैभवजी नाईक🚩
@narendrasheth1014
@narendrasheth1014 Жыл бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
@ankushnerurkar1096
@ankushnerurkar1096 Жыл бұрын
आमदार वैभवजी नाईक साहेब आगे बढो हम तुमारे साथ है
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 Жыл бұрын
केंद्र स्थानी मातोश्री! जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@niranjansomvanshi86
@niranjansomvanshi86 Жыл бұрын
आदित्य ठाकरें जिंदाबाद
@ravindradnyanadevsinalkar6008
@ravindradnyanadevsinalkar6008 Жыл бұрын
निकाल सुप्रीम कोर्टाचा असो किंवा निवडणूक आयोगाचा मी स्वतः आणि माझा परिवार सदैव माननीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत च!🙏🏹🚩
@ramjadhav7046
@ramjadhav7046 Жыл бұрын
Thanks 🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩 🚩 शिवसेना 🚩 🙏👌
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Жыл бұрын
जय महाराष्ट्र आदेश जी कट्टर शिवसैनिक.🚩
@sangitachavan2804
@sangitachavan2804 Жыл бұрын
आवाज फक्त शिवसेनाच जय महाराष्ट्र साहेब
@smitachavan1870
@smitachavan1870 Жыл бұрын
आवाज फक्त शिवसेनेचा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
@patilsudhir9302
@patilsudhir9302 Жыл бұрын
आवाज शिवसेनेचा..! आवाज महाराष्ट्राचा, आवाज मातोश्री च्या निष्ठावंताचा...
@sandeshjadhav2486
@sandeshjadhav2486 Жыл бұрын
मरेपर्यंत शिवसेना सोडू नका एकच ध्यास शिवसेना जिंदाबाद. 🎉🎉🎉🎉🚩🚩🚩
@rupeshnemade7197
@rupeshnemade7197 Жыл бұрын
आमचे लाडके नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब.... महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब....👍👍👍👍
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण Жыл бұрын
🙏🙏 आवाज फक्त शिवसेनाचा, उद्धव साहेबांचा 🙏🙏
@digvijaybhat
@digvijaybhat Жыл бұрын
कोकणातला शिवसेनेचा बुलंद आवाज आमदार वैभव नाईक 🚩🚩
@tradervg8595
@tradervg8595 Жыл бұрын
कोकण चा खराखुरा वाघ, जायंट किलर, निर्भीड, डॅशिंग व निष्ठावान आमदार वैभवजी नाईक... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩👍
@adityavanarse8062
@adityavanarse8062 Жыл бұрын
आरे आवाज कोणाचा, शिवसेनेचा, फक्त आणि फक्त मा श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩
@vivekmirkute
@vivekmirkute Жыл бұрын
आवाज मातोश्रीच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा!🔥🔥🔥🔥
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Жыл бұрын
💪💪🇮🇳🇮🇳⛳️⛳️❤❤शिवसेनेचा वैभव
@smitasawant1584
@smitasawant1584 Жыл бұрын
वैभव नाईक,जय महाराष्ट्र 🚩 आम्हाला अभिमान आहे तुमचा 👍🚩जय कोकण 🚩
@ut.9694
@ut.9694 Жыл бұрын
कोकणच वैभव... आमचे वैभव दा. जय महाराष्ट्र नाईक साहेब !
@sandiprajeshindepatil5141
@sandiprajeshindepatil5141 Жыл бұрын
साहेब तुम्ही निष्ठेला जागलात. खूप खूप आभार तुमचे . पुढील लढाईसाठी शुभेच्छा तुम्हाला . 1 निष्ठावान शिवसैनिक . जय महाराष्ट्र. जय शिवसेना UBT .
@maheshkadam3363
@maheshkadam3363 Жыл бұрын
फक्त मातोश्री आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब ❤
@cool3485
@cool3485 Жыл бұрын
कोकणी माणूस हा जीवाला जीव देणारे असतात.....मी सातारा चा आहे ..मी रोहा मध्ये जॉब ल होतो मला अनुभव आहे कोकणी माणूस १no आहे
@bhagwat9992
@bhagwat9992 Жыл бұрын
कोकणचा शिवसेनेचा ढाण्या वाघ 🚩⛳ नाईक साहेब ❤️🔥
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Жыл бұрын
वाघ आहे वाघ 💪💪🇮🇳🇮🇳⛳️⛳️❤❤
@vikrammore1465
@vikrammore1465 Жыл бұрын
Vaibhav Naik 🚩👍🙏👌
@maheshhingmire1328
@maheshhingmire1328 Жыл бұрын
आदेशजी बांदेकर साहेब व वैभवजी नाईक साहेब तुम्हा दोघांना ही सप्रेम जय महाराष्ट्र
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Жыл бұрын
आवाज फक्त निष्ठावंत शिवसैनिकांचा🚩🚩🙏🏻
@santosh3s007
@santosh3s007 Жыл бұрын
भरपूर दिवस ह्या दिवसाची आणि क्षणाची वाट पाहीली आज ती वेळ आली... जय महाराष्ट्र
@saipresiousmetals4687
@saipresiousmetals4687 Жыл бұрын
इतिहास फक्त निष्ठवंतांचा लिहिला जाणार
@ravindradevale2120
@ravindradevale2120 Жыл бұрын
जय महाराष्ट्र... वाघ वाघ असतो सलाम हिंमतीला असेच शेवट पर्यंत साथ दया अभिमान आहे तुमचा
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Жыл бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरेच 🔥🚩
@dattachavan6386
@dattachavan6386 Жыл бұрын
खूप मस्त वैभव नाईक 🚩💪फक्त शिव सेना 💪🚩
@bhumiputraonlinenews662
@bhumiputraonlinenews662 Жыл бұрын
Naik original sena🚩🚩🚩
@rahulbhalekar5289
@rahulbhalekar5289 Жыл бұрын
शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार च जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Жыл бұрын
प्रबोधनकार ठाकरे यांच्या पासून सुरू झालेला "ठाकरे ब्रँड" हा महाराष्ट्राचा विश्वास आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@निवृत्तीधसाळ
@निवृत्तीधसाळ Жыл бұрын
शिंदे आसन नाहीतर फडनवी महाराष्ट्र मध्ये आवाज फक्त शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र❤❤❤❤
@shushantjagadale85
@shushantjagadale85 Жыл бұрын
Only Shivsena UBT🚩🚩🔥
@DeepakSharma-on2si
@DeepakSharma-on2si Жыл бұрын
खरा निष्ठावंत..सत्य परेशान हो सकता हैं पराजित नाही...शेवटी सत्याचाच विजय होणार साहेब..जय हिंद.. जय महाराष्ट्र..जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे..जय निष्ठावंत शिवसैनिक.🚩
@prathamesh_dalvi96
@prathamesh_dalvi96 Жыл бұрын
GAINT KILLER- विभव नाईक शेवट पर्यंत फक्त शिवसेना आणि श्री माजी मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे 🐯🏹🔥🚩🧡
@ranjitkadam5644
@ranjitkadam5644 Жыл бұрын
जय महाराष्ट्र वैभव नाईक जी तुमचा आम्हाला अभिमान असेच उद्धव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी रहावे
@SangeetaSawant-rg5bg
@SangeetaSawant-rg5bg Жыл бұрын
खूप अभिमान आहे वैभवजी नाईक तुमचा जय महाराष्ट्र 🔥🚩❤️‍🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩
@DeepakBhoi-bv3ul
@DeepakBhoi-bv3ul Жыл бұрын
निष्ठावान शिवसैनिक वैभव नाईक जय महाराष्ट्र
@ramsomvanshi5811
@ramsomvanshi5811 Жыл бұрын
Udhav साहेब जिंदाबाद आम्ही तुमच्या सोबत ❤
@KailasGarje-yi9ue
@KailasGarje-yi9ue 6 ай бұрын
राणे पिता पुत्राचा सुपडसाप करा बरच आती झाले त्यांचे नाईक साहेब ठाकरे साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@surajjaiswal1206
@surajjaiswal1206 Жыл бұрын
निष्ठावंत शिवसैनिक... खूप अभिमान आहे तुमच्या बद्दल..👍🙏
@shankarsutar944
@shankarsutar944 Жыл бұрын
वैभव दादा जय महाराष्ट्र, मला खुप अभिमान आहे..तुम्ही खुप चांगले काम करतं आहात, तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar Жыл бұрын
Vaibhav Naik sir ❤🙇🙇🙇🙇🙇
@rupeshbirmole9916
@rupeshbirmole9916 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब❤❤
@sureshpawar7480
@sureshpawar7480 Жыл бұрын
जय महाराष्ट्र❤❤❤
@shahajimolane854
@shahajimolane854 Жыл бұрын
छान निष्ठावत आमदार
@dineshkansare9027
@dineshkansare9027 Жыл бұрын
Vaibhav Naik saheb jindabad 🙏🚩🚩
@siddharamshendage5933
@siddharamshendage5933 Жыл бұрын
उद्धव ठाकरे वनली महाराष्ट्राचे बुलंद आवाज ह्यांचं नाद करायचा नाही
@madhukargawade8688
@madhukargawade8688 Жыл бұрын
आवाज फक्त आणि फक्त ऊददव साहेबांचा आणि कोकणाचा वाघ वैभव नाईक साहेब.
@MrGanesh76
@MrGanesh76 Жыл бұрын
खूपच छान वैभव दादा शिवसैनिक आपल्या सोबत जय महाराष्ट्र
@swaralipanchal4513
@swaralipanchal4513 Жыл бұрын
खुप छान एक शिवसैनिक म्हणून ऐकायला अभिमानास्पद वाटले🚩👏
@latikamorye2940
@latikamorye2940 Жыл бұрын
Laxman More❤❤
@dattatraypawar9157
@dattatraypawar9157 Жыл бұрын
जय महाराष्ट्र वैभव दादा... ❤
@Silent-kq2cz
@Silent-kq2cz Жыл бұрын
हलकट राणे...सत्तेत केंद्रीय मंत्री असून सुद्धा कोकणचे रस्ते बनवू शकला नाही.
@vikaschavan2063
@vikaschavan2063 Жыл бұрын
Udave thakraery ❤❤
@ramchandragaikwad2631
@ramchandragaikwad2631 Жыл бұрын
❤❤❤❤❤ आवाज फक्त शिवसेना❤❤❤❤❤
@kailaspatil3917
@kailaspatil3917 Жыл бұрын
अभिमान आहे नाईक साहेब तुमचा नक्कीच तुम्ही खुप मोठे आहात मनापासुन सांगतो तुम्ही खुप खुप खुप मोठे व्हाल👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@pareshsadaye6424
@pareshsadaye6424 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@atulnaikude1543
@atulnaikude1543 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@rupeshmandavkar6212
@rupeshmandavkar6212 Жыл бұрын
Jay Maharashtra saheb,aavaj shivsenecha
@abhiabhi1057
@abhiabhi1057 Жыл бұрын
King एकच 👑 वैभव नाईक साहेब ✅🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nikhilpatil1741
@nikhilpatil1741 Жыл бұрын
Uddhav balasaheb Thackeray🔥🚩
@chandupavale9662
@chandupavale9662 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🐅🐅🐅🐅 फक्त ठाकरे ब्रॅण्ड
@prathameshkadam9702
@prathameshkadam9702 Жыл бұрын
Jai Maharashtra saheb ❤️.
@sharvariTambe-ki1jh
@sharvariTambe-ki1jh Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩वैभव जी नाईक साहेब तुम्ही पण भविष्यात नामदार होणार ही काळ्या दगडा वरची 🚩रेष असणार 💐
@shivdastambe2398
@shivdastambe2398 Жыл бұрын
कोकणची वैभवनिष्ठा वैभव नाईक
@akshaysitap9115
@akshaysitap9115 Жыл бұрын
आवाज कुणाचा शिवसेनेचा (UBT)🚩🚩
@anildange3734
@anildange3734 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩
@archanachoudhary-ty2wk
@archanachoudhary-ty2wk Жыл бұрын
आवाज निष्ठावंत शिवसैनिक 🚩🚩
@harshadgawali6029
@harshadgawali6029 Жыл бұрын
खूप मस्त कार्यक्रम सुरू केला आहे आपण लोकांना काढलं पाहिजे
@santoshshetye4803
@santoshshetye4803 Жыл бұрын
Next interview Mr. Rajan Salvi saheb (4th term MLA)
@vijaykamble9578
@vijaykamble9578 Жыл бұрын
खूप छान संघर्षातून असे शिवसैनिक घडले. बाळासाहेबांच्या विचारांची भुरळ एखाद्याला पडली की काय घडू शकतं... आयुष्याला कलाटणी देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आणि ठाकरे हा ब्रॅण्ड आहे....जय महाराष्ट्र
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12