हो मॅडम , लवकर व्हिडिओ टाकत जा आम्हाला तुमचे व्हिडिओज पाहण्याची सवय झाली आहे
@Acharya_umashankar4 сағат бұрын
एवढ्या लेट पाठवल्यानंतर ते पाण्यामध्ये काहीच मजा राहत नाही त्यापेक्षा तुम्ही आहे ना तुमच्या चैनल बंद करून टाका पहिले तुम्ही बरोबर सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत पाठवत होता एवढ्या उशिरा पडल्यानंतर त्यात पाण्यात काहीही अर्थ नाही
@तुफानचर्चा27104 сағат бұрын
@@Acharya_umashankar sorry ते तब्येत थोडी बरी नाहीये म्हणून वेळ लागतो पण मी नक्कीच प्रयत्न करिन व्हिडिओ लवकर अपलोड करण्याचा 🙏