Рет қаралды 57
#recipe #foodvlog #marathiyoutuber
वालाचं स्वादिष्ट असं बिरडं बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
१. मोड आलेले वाल - ३ वाट्या
२. वाटलेलं खोबरं - १ वाटी
३. हिरव्या मिरच्या - ४
४. लसूण पाकळ्या - १०-१५
५. आलं - दीड इंच
६. कोथिंबीर
७. जिरे - २ चमचे
८. कांदे - २
९. हळद - अर्धा चमचा
१०. मिरची पावडर - २ चमचे
११. काश्मिरी मिरची पावडर - १ चमचा
१२. हिंग - चिमूटभर
१३. जिरे-मोहरी - अर्धा चमचा
१४. कोकम - ४
१५. गूळ