वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली, आका म्हणाले 3 कोटी.... Suresh Dhas यांनी केला खुलासा

  Рет қаралды 62,628

Lokshahi Marathi

Lokshahi Marathi

Күн бұрын

Пікірлер: 101
@rajeshjadhav7105
@rajeshjadhav7105 16 күн бұрын
पालघर जिल्यात सुद्धा असे नेतृत्व करणार एखादा आमदार राहिला असता तर खूप बरे झाले असते 🙏
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 16 күн бұрын
लगे रहो आण्णा हम आपके साथ है
@BajirangChoure
@BajirangChoure 16 күн бұрын
बरोबर बोलतोय अण्णा
@ashokt905
@ashokt905 16 күн бұрын
सलाम धस साहेब न घाबरता जनतेसमोर खरे रूप आणले
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 16 күн бұрын
मानलें राव तुम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती
@shitalgidde8171
@shitalgidde8171 16 күн бұрын
Nice anna🎉🎉🎉🎉
@kailasmahajan8617
@kailasmahajan8617 16 күн бұрын
Suresh dhas❤❤
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 16 күн бұрын
सुरेश अण्णा ❤❤ शैली अप्रतिम आहे नेता असा असावा
@mangeshshingote5480
@mangeshshingote5480 16 күн бұрын
बरोबर आहे तपास झाला पाहिजे
@shubhaml.7911
@shubhaml.7911 16 күн бұрын
सुरेश अण्णा तुमच्या सारखा एकपण वाघ नाही आमच्या नांदेड जिल्ह्यात... आमच्या नांदेड मध्ये सगळे बुळचट नेते आहेत...
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 16 күн бұрын
Fadnavis la sanga tayar krtil
@sushant518
@sushant518 16 күн бұрын
वाघ सुरेश अण्णा धस.....🙌☠️
@mansingghorpade2054
@mansingghorpade2054 16 күн бұрын
Good
@popatjadhav7896
@popatjadhav7896 16 күн бұрын
मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्र राज्य
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 16 күн бұрын
सुरेश अण्णा आपण पोटतिडकीने संतोष देशमुख खून प्रकरण हाताळत आहात पण या ठिकाणी धनंजय मुंडे आणि अजित पवार देवेंद्र फडवणीस धनंजय,मुंडे यांचा रात्रीचा खेळ चाले कार्यक्रम कायदा आणि न्याय सुव्यवस्थेला कसा कळेल
@somnathshete8542
@somnathshete8542 16 күн бұрын
100 बँक खाती ED ne enquiry करावी
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn 16 күн бұрын
आकाला.आता.महाराष्टात.जोडच.नाही.राहिला.पैसा.पैसा
@saomeone4u4ever
@saomeone4u4ever 16 күн бұрын
याला देशमुख यांच्या हत्येचे काही देणं घेणं नाही याला फडणीस नी आदेश दिलाय अजित पवार ची पार्टी कमजोर करायची, नाय तर एवढे वर्ष गप का बसला होता
@DattatreyGavali-g2r
@DattatreyGavali-g2r 16 күн бұрын
धनंजय मुंडे यांनी कर्जत रायगड मध्ये भरपुर जमीन खरेदी केली आहे याची चौकशी करावी
@sudhirkshirsagar8250
@sudhirkshirsagar8250 16 күн бұрын
Annacha vishay hard hai Anna kunala ghabarat nahi lage raho
@sudhanbowlekar4019
@sudhanbowlekar4019 16 күн бұрын
मला राजकारण काही कळत नाही पण आमदार सुरेश धस यांना मंत्री केल्यास त्यांना जर बीजेपीने त्यांना बळ दिल्यास एकतर बीड मधील गुंडगिरीचा नायनाट करून एक आदर्श निर्माण होईल आणि बीजेपीचा विश्वास निर्माण होईल
@manojgavhane4601
@manojgavhane4601 16 күн бұрын
Ek no anna
@mangeshdhawale5487
@mangeshdhawale5487 16 күн бұрын
Dhas saheb barobar bolat ahet
@skadam124
@skadam124 16 күн бұрын
धन्या तर बुडणाच आहे आजीत दादा पण बुडवणार
@abcdpatil4545
@abcdpatil4545 16 күн бұрын
Anna❤️‍🔥🔥
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 16 күн бұрын
एक नंबर
@AmolWagh-s0c
@AmolWagh-s0c 16 күн бұрын
पुण्यामध्ये मराठी तरी बोलते का लोकं मला हे पण माहीत नाही कारण मी पुण्यामध्ये गेलो होतो तर ती दसरे हिंदीत बोलायची लवकरात आपली मराठी भाषा अशा कारणांमुळे विलुप्त होणार आहे एक दिवस असा येईल आपल्याला भावपूर्वक श्रद्धांजली मराठी भाषेला असा उल्लेख करावा लागेल
@santrammangaonkarofficial
@santrammangaonkarofficial 16 күн бұрын
एवढे पुरावे आहेत...मग काढा धनंजय ला आता
@GaneshLonkar-l8r
@GaneshLonkar-l8r 16 күн бұрын
अभिनंदन अण्णासाहेब नाद करायचा नाही तुमचं
@PrernaBhadange
@PrernaBhadange 16 күн бұрын
धस साहेब महाराष्ट्र तुमच्या पाठीशी? कवी दिलीप
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn 16 күн бұрын
व्वा.अन्ना.मराठा.वाघ.शोभता.राव.तुम्ही
@Sonalimunde-g2f
@Sonalimunde-g2f 16 күн бұрын
धस केल् ते mast केल्
@mohanpatil3722
@mohanpatil3722 16 күн бұрын
💯
@vaibhavshinde4009
@vaibhavshinde4009 16 күн бұрын
आबांच नाव घेतल्याबद्दल धन्यवाद ❤❤❤❤
@chaitanyachavhan3451
@chaitanyachavhan3451 16 күн бұрын
सुरेश आणा तुम्ही आमच्या सोबत आहात हे पाहून बरं वाटलं बाकी मराठा आमदारांना लाज वाटली पाहिजे परत समाज च नाव घेऊन नका... खुप खुप धन्यवाद आणा...
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 16 күн бұрын
धाराशिव जिल्ह्यातील, कळंब तालुक्या मधील रहिवाशी असलेले ही सर्व, धनु मुंडे पोषित ( फक्रबाद चा बिक्कड हा कळंब च्या ढोकी रोड च्याच , डॉ, शिक्षक, व्यापारी इ या सर्व पहुण्याच्याच संपर्कात होता अशी चर्चा आहे ) ह्यांची ही चौकशी करण्यात यावी अशीच चर्चा कळंब शहरात आहे.
@ganeshghodke371
@ganeshghodke371 16 күн бұрын
रंगेल अण्णा ❤
@psm4727
@psm4727 16 күн бұрын
पूर्ण अब्यास
@devendranaththosare7960
@devendranaththosare7960 16 күн бұрын
आता राज्याच्य झाल आता देशाचा प्रश्‍न हातात घेउन अदाणी वर बोला.
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 16 күн бұрын
तू निपचित पड
@PrashantRaut-u6d
@PrashantRaut-u6d 16 күн бұрын
आतापर्यंत काय केलं काय झालं ते सांगा ना
@ganeshaghao6195
@ganeshaghao6195 15 күн бұрын
चागल्या गोष्टी सांगता.. चांगले लेखक होऊ शकता..😅
@shivprasadjadhao129
@shivprasadjadhao129 16 күн бұрын
एक है टायगर सुरेश धस
@GaneshLonkar-l8r
@GaneshLonkar-l8r 16 күн бұрын
अभिनंदन अण्णासाहेब
@sadashivkulthe4997
@sadashivkulthe4997 16 күн бұрын
एवढेच अपल्या कडे पुरावे आहेत तर जा मुख्यमंत्री कडे बसा उपोषण करा.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 16 күн бұрын
सतरा मोबाईल मी तर हापच झाले
@PrakashJathot
@PrakashJathot 16 күн бұрын
बोलण्यावर, जाऊ,नका,,bolanaryache, हुलगे, विकतात,ना,बोलणाऱ्याचे,गहू,,सुधा,विकत,नाही,
@tukaramsase
@tukaramsase 16 күн бұрын
अन्नावर असे आरोप करू नका 😅
@sadashivkulthe4997
@sadashivkulthe4997 16 күн бұрын
सत्ता धारी पक्षाचे आमदार एवढे आरोप करतो तरी देवेंद्र गप्प का? बहिरे झाले का?
@anilmahajan3158
@anilmahajan3158 16 күн бұрын
1000 crore chi seize jeleli property koni release keli?
@bharatjadhav2625
@bharatjadhav2625 16 күн бұрын
घाबरू नका मराठा वाघ तुमच्या सोबत आहेत
@RahulKumar-vf4sl
@RahulKumar-vf4sl 16 күн бұрын
Dhas anna..dhanya walya swapnat dachkun uthaylet😂😂
@rajeshpatange1871
@rajeshpatange1871 16 күн бұрын
Anna on faire
@sadashivkulthe4997
@sadashivkulthe4997 16 күн бұрын
धस साहेब देवदर हा क्प्ती माणूस.
@psm4727
@psm4727 16 күн бұрын
17 मोबाईल, 100 खाती बनेकची
@sadashivkulthe4997
@sadashivkulthe4997 16 күн бұрын
नका टाईम पास करू.
@KiranBarhe-qc5be
@KiranBarhe-qc5be 16 күн бұрын
अण्णाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी आली आहे अण्णा कुठेही उभे रहा तुमच्या साठी कार्यकर्ते जिवाचं रान करतील
@sanjayzalkikar
@sanjayzalkikar 16 күн бұрын
तो तोतला ed स्पेशल कोठे लपला
@bachelorboys5297
@bachelorboys5297 16 күн бұрын
Kacha kach ghode lau rahile Aanna tumhi tar 😂😂😂
@anilmhatre1105
@anilmhatre1105 16 күн бұрын
सरकार तुमचे आहे त्वरित कारवाई करा रोज उठून बोंबाबोंब नको
@Sonalimunde-g2f
@Sonalimunde-g2f 16 күн бұрын
मुंडे साहेब यांच्या मुळे आरोपी ला samrthan katot❤
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 16 күн бұрын
.
@sunil.popat.mavalemavale5584
@sunil.popat.mavalemavale5584 16 күн бұрын
अण्णा, दमदार भाषण, 🙏
@tukaramsase
@tukaramsase 16 күн бұрын
यांना वर काहीही टीका करू नका
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 16 күн бұрын
हा आत्तापर्यन्त झोपला होता काय 25 वर्ष राजकारणात आहेस सगळं bjp च नाटक आहे...... ह्याला पाहिलं bjp संपवणार हे नक्की
@rajeshkute647
@rajeshkute647 16 күн бұрын
Munde cha bazar uthvnar bahutek dhas
@Prayagraj9872
@Prayagraj9872 16 күн бұрын
ह्या धस नी पण लुटलेल निघलं की सगळं 😂😂 तु Tention नको घेऊ धस. ज्याची मर्यादा पाच दार पर्यंतच आहे . जरांग्या लय उड्या मारत होता त्याची जिरली तशी तुझी पण जिरल 😂
@sadashivkulthe4997
@sadashivkulthe4997 16 күн бұрын
देवेंद्र कनत्ले बोळे काढा.
@mangeshdhawale5487
@mangeshdhawale5487 16 күн бұрын
Bjp new strategy for ajit pawar exclusion..from main stream ..they are breaking ajit pawar slowly ..by making fool ...anyways Dhananjay must have done mistakes but bjp is also not so clean .
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 16 күн бұрын
धस साहेब तुम्ही किती शहाणे आहात जनतेला माहित आहे देवस्थान च्या जमिनी किती हडपल्या आपण....पारधी समाजाची जमीन हडपली.....आपण खुप धुतल्या तांदळातले नाहीत
@vishnuavhad6766
@vishnuavhad6766 16 күн бұрын
धसा तुझी विश्वास हर्ता काय आहे? तमाशा चे डायलॉग मारायचे वंजारी समाजाला टार्गेट करायचे.
@dattatrayjadhav1479
@dattatrayjadhav1479 16 күн бұрын
Walmiki cha wallya zala
@PrashantRaut-u6d
@PrashantRaut-u6d 16 күн бұрын
एसपी काहीच करत नाही
@sadashivkulthe4997
@sadashivkulthe4997 16 күн бұрын
धस साहेब आपण फक्त भोंगा म्हणून काम करता का?
@psm4727
@psm4727 16 күн бұрын
Chalanege
@mangeshdhawale5487
@mangeshdhawale5487 16 күн бұрын
Bjp is clearly making one cast progress and suffers other cast who do not support them
@power3045
@power3045 16 күн бұрын
हे सगळे गाव्हटी आलेले , पुण्याचे कोणी नाही, यामधे
@vijaygund6869
@vijaygund6869 16 күн бұрын
😂
@jaideepkhedkar1980
@jaideepkhedkar1980 16 күн бұрын
7 एकर वर बंगला बांधला अण्णा तूम्ही. देवस्थान च्या जमिनी खाल्ल्या. गाळ उपसा बोगस बिले उचलली.
@sunilnikam03
@sunilnikam03 16 күн бұрын
गुंडेंनी बीड बदनाम केला...
@abhidesh
@abhidesh 16 күн бұрын
खाऊ दे जमिनी कुणाचा खून तर नाही केला
@RahulKumar-vf4sl
@RahulKumar-vf4sl 16 күн бұрын
Only Anna..❤
@Aman-z9c9f
@Aman-z9c9f 16 күн бұрын
फडणवीस च्या सपोर्ट ने बोलतोय हा..... ही पुढच्या पंचवार्षिक ची तयारी आहे..... विरोधात अजित पवार च असणार पुढच्या पंचवार्षिक ला....
@RahulKumar-vf4sl
@RahulKumar-vf4sl 16 күн бұрын
Anna kadak...walya la oxygen lavay laglay 😂😂
@bharatjadhav2625
@bharatjadhav2625 16 күн бұрын
कार निखील तुला रोड बनऊननच दिलाच नसता
@RahulKumar-vf4sl
@RahulKumar-vf4sl 16 күн бұрын
Ksky Anna..ektach baas re tumhala 😂😂😂
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 16 күн бұрын
धस साहेब तुम्ही किती शहाणे आहात जनतेला माहित आहे देवस्थान च्या जमिनी किती हडपल्या आपण....पारधी समाजाची जमीन हडपली.....आपण खुप धुतल्या तांदळातले नाहीत
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН