कधी मामा शेर तर पोलिस चालुपांडे सव्वाशेर, कधी पोलीस चालुपांडे शेर तर मामा भाचे सव्वाशेर..! ही जुगलबंदी म्हणजे अफलातून मनोरंजनाची पर्वणीच. या मध्ये अपराध आहे, द्रोह आहे, जीद्द आहे, लालसा आहे, इमानदारी आहे, बेइमानी आहे, आदर आहे, अपमान आहे,मजबुरी आहे, तळमळ आहे. धाडस आणी भितीही आहे. शिक्षा आहे दीशा आहे.आशा आहे ,निराशा आहे.एकंदरीत काय तर ... ओल इन वन, "मनोरंजन. मनोरंजन...मनोरंजन.."
@gajananlanjevar11672 жыл бұрын
P
@pravinwankhade36832 жыл бұрын
राऊत सर माणुस कितीही टेन्शनमध्ये असला की तुमचा व्हिडिओ पाहिला का तो हसायलाच लागतो ही विदर्भाची भाषा अशीच आहे राऊत सर की माणसाला हसायलाच लावती अति आनंद होतो तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर धन्यवाद राऊत सर
@DrSwara2 жыл бұрын
बोलण्यात मामा शेर, आणि मामी सव्वाशेर🤣🤣 खूप छान एपिसोड👌👍
@nitindeokarpatil.malegaonl81002 жыл бұрын
😂😀
@sagarcharhate37142 жыл бұрын
मामा भाचे 😜
@roshanpatil86802 жыл бұрын
मामा भांजेचा Episode आला की मला खूप उत्सुकता असते बघायची😅 #___मामा भांजे💥🔥
@ajaysonone95022 жыл бұрын
मामा भांजे एक नंबर चे कलाकार आहेत. ❤️
@roshanramteke45142 жыл бұрын
बाकी मामी न मस्त स्वागत केल मामा च 👌😀आपल्या गावा खेड्यातील भाष्याच निराळी 👍😀😀
@angadubhal89132 жыл бұрын
मोठा हरकिजान सांगून रायला 😂👌 काजुमुळ्ळा😁👌
@manoharpokale32752 жыл бұрын
सांगळे साहेब वज्जर लट्टावून रायले होते मामासारखा शातीर माणूस अजून नाही पाहिला बा वा लय खतरनाक माणूस आहे 😀😀👌👌🙏🙏
@shivshankarmasole9952 жыл бұрын
मामा भाचे यांच्या शिवाय जबरदस्त एपिसोड नाही...यांचे कारनामे सुरूच ठेवा सर जी 🔥🔥😂😂
@raviburale71122 жыл бұрын
मामा म्हणजे मामाच आहे बा.. काय गोष्टीत फिरोते माणसाले ,🤣जबरदस्त व्हिडिओ
@bharatborale12542 жыл бұрын
मामा को पकडना मुशकील ही नही नामुमकीन है. मस्त विडीओ सर..
@dineshtike82732 жыл бұрын
मामा अजून किती खोटं बोलणार... 😅 पांडे साहेब मामाशिवाय मज्या नाही येत राहुद्दा थोडे दिवस बाहेर 😅
@aslamsaiyyad92842 жыл бұрын
वाह मामा खोटं बोल पण रेटून बोल 🤣😀😄
@abadardigambar53402 жыл бұрын
मामा म्हणजे मामाच 🤣🤣 खूप छान व्हिडिओ गुरुजी 👍🙏
@sachinholey42132 жыл бұрын
थे मामी होय म्हणून टिकली बावा बाकी मानलं बुवा ह्या मामा ले पांडे बुवा त खतरनाक आहे साऱ्या चे महागुरू तुम्ही तुम्ही महा खतरनाक एक नंबर
@ABCFilms2 жыл бұрын
खूप छान सर. मला तर माना आणि सरपंच हे दोघे पूर्ण भारदस्त आणि परिपक्व वाटतात. आता काही दिवस दिवाळीची साफसूफ आणि फराळ बनवणे दाखवा.
@devidasdhore94412 жыл бұрын
राऊत सर शतशहा आभार जनतेच्या मनातील भिती काढल्या बद्दल
@amolsurwade3482 жыл бұрын
हा सर मला ना मामा भांजे आणि जगण संखेत आणि बाळू आणि संखेत चे बाबा खूपच आवडतो य रावं...............😊__☺️😎😍
@dnyaneswharchaudhari77752 жыл бұрын
मामा भांजे लयचं खतरनाक ☠️👺👹
@nageshwakode78022 жыл бұрын
मामा भाचा च कॅरेक्टर खूप भारी आहे राव..
@akashmore52732 жыл бұрын
धन्यवाद सर आपण आमच्या सख्रखेरडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार आडोळे साहेब यांचा अपिसोड मध्ये वूलेख केला 🙏🙏🙏
@tusharzunke8792 жыл бұрын
मामा न अजुन डाव साधला बा 😂😂😂😂😂😇😇😇😃😃😃
@nvirghat2 жыл бұрын
मामाच्या माईंड लय भारी... सगळ्यांना पाणी पाजणारे मामा भांजे ...मामा भांजे वर 11000 हजाराचे बक्षीस ...फक्त सरपंच आणी झाबरू ने लावला शोध भूत नाही मामा भांजे आहेत...
@prashikwaghmare13872 жыл бұрын
legend Mama Bhanje ♥️♥️😍😍😂😂
@krishnagiri6722 жыл бұрын
मामा भाजे मिशन एक नंबर 💐👍👍👍🤣
@SureshYadav-zb7it2 жыл бұрын
Mama bhange👌👌👌👍🤣🤣🤣,best comedy same picture tipe
@rajeshmore88882 жыл бұрын
मामा काही हाती लागत नाही 😂👌🙏
@pundliksushir33732 жыл бұрын
भडमुंज्या मामा 😂🤣👌👌
@mayurisonar56862 жыл бұрын
चालू पांडे रावडी सांगळे 😀😀😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣👌👌👍👍 मामा भाचे 😀😀😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣👌👌👍👍 मामी is back 😀😀😂😂🤣🤣🙏🙏 मामी लयच भारी आहे खरच 😎😎😀😀😂😂🤣🤣👌👌👍👍 मामी चा आवाज लयच मस्त आहे खरच 👌👌👍👍😀😀 मामी बोलते पण लय मस्त खरच Sir 👌👌👍👍😀😀😂😂🤣🤣 मामी माझी लयच favourite आहे खरच Sir 😀😀😍😍😍😍😍 मामी ला घेत जा Sir video मधे खरच 🙏🙏😀😀 आजचा पण video मस्तच आहे खरघ Sir 😀😀 या वेळी दिवाळी जोरातच झाली पाहिजे Sir सगळयानची खरच Sir 🙏🙏 दिवाळी ची खरेदी असा पण video नक्कीच बनवा Sir 🙏🙏😀😀 आणि आता दिवाळी आहे तर लाहाने पाटील च्या वाड्याला चांगली lighting करा Sir 🙏🙏😀😀 आणि शंभू चा पाळणा दाखवत जा मला लय आवडतो शंभू आणि त्याचा पाळणा खरच Sir 😀😀😍😍😍😍😍 आणि पाटलीन बाई तुम्ही शंभू ला पाळण्यात झोपवा रोज आणि झोका देत जा तुम्ही लय छान वाटन खरच Sir 😀😀😍😍 लाहाने पाटील तुम्ही शंभू ला उचलून घेत जा संभाळत जा मला लय आवडत खरच 😀😀
@vijaychaudhari43592 жыл бұрын
Mama baki Batach MaMa Banvte konale 🤣very Nice video sir
@rajeshzite77252 жыл бұрын
कोणत्या ही गाडी चा गेट चा आवाज खूप सुपर येतो सर कलेला सलाम
@dhirajghaywat10472 жыл бұрын
मामा एकच नंबर सर 👌 ... मामा ला चॅलेंज नाही.😀
@Dipyaaa14322 жыл бұрын
फक्त मामा भांजे पकडले जाऊ देऊ नका🙏❤️
@shivanale46512 жыл бұрын
राऊत सर तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी मी खूप वाट बघत असतो सर 😆😆👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😆👌
@tejapalgavhane95782 жыл бұрын
नमस्कार हो गुरुजी ❤️😂🙏🏻
@pundliksushir33732 жыл бұрын
पुन्हा एकदा मामा नि पांडे साहेबांच्या हातावर तुरी दिल्या 😂😂
@rajubhakde71972 жыл бұрын
वांटेड मामा कुन बरच काही शिका सारखा आहे लोकांना कसं चालवायचं ते वांटेड मामा की जय हो
@jaymaavaishnodevi59292 жыл бұрын
👉🚩🙏सर एक नंबर विडियो सर तुमचा आवाज एक नंबर आहेत🙏🚩👌👌👈
@sangammahalle82722 жыл бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा राऊत गुरुजी
@tejapalgavhane95782 жыл бұрын
संध्याकाळ झाल्यानंतर तुमच्या व्हिडिओची आठवण येते सर पाहिल्याशिवाय करमत नाही सर 🙏🏻❤️💯✔️
@amolsurwade3482 жыл бұрын
मी रात्री 8:00 TV वरती बघतो विडिओ छान असतो आम्ही सर्व फॅमिली बघतोय
@prashikwaghmare13872 жыл бұрын
60 हजार व्हीव आहेत पण तितके लाइक पण देत जा प्लिज 😓😓 इतके छान व्हिडिओ असतात गुरुजींचे ♥️♥️
@ujavalashelke32422 жыл бұрын
मामा भांजे एकच नंबर
@KRUSHIMITRAJAYSHELKE2 жыл бұрын
सर खूप छान व्हिडिओ आहे आजचा 👍
@shivanale46512 жыл бұрын
मामा भाचे असलें तर खूप मजां येटे 😄😄😄😄😄😄😄😄😄
@nandkishorchopade58342 жыл бұрын
Mama is back 🤣😈😆
@shrikurshnaghatolkar67642 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला सर 🙏🏿
@rajajee66552 жыл бұрын
आज बहुत परेशान था सर मै पर आपकी वीडियो ने दिल खुश कर दिया यह पानी सोयाबीन नहीं निकालने दे रहा यह पानी शेतकरी को बहुत तकलीफ दे रहा है
@maheshmeshram90672 жыл бұрын
🙏❤️ video is back mama bhashe dimaakc khatrnak aahe 🙏🌺
@umeshmali30252 жыл бұрын
1 no part banva sar tumhe karch kuhp Chan 👍👍👍👍👍👍👍👍👍
@prakashrathod79602 жыл бұрын
मामा चे डायलॉग... मामा ची चतुराई.... मामा ले बरोबर सुचते वेळेवर.... मामी बी वरचढ च आहे... चांगलीच टोचून बोलते मामा ले.... आजचा मामा चा डायलॉग.... वॉन्टेड पोस्टर पाहून.... हे काय वाढदिवसाचे पोस्टर होय का... बावा... 😂😂😂
@vikramnichal61912 жыл бұрын
खुप मजा येणार सर आजच व्हिडिओ मध्ये
@jaykumarnikhade21652 жыл бұрын
खूप वाट पाहत होतो मामा🙏🙏🙏🙏
@nageshwakode78022 жыл бұрын
खंतीवरचे माणसं होय आम्ही 😃😃
@PriyankaNamdarPatil2 жыл бұрын
पाऊस पडत नाही म्हणून बेडकांचे लग्न करतात आता परिस्थिती अशी आहे की ? त्या बेडकांचा घटस्फोट घेतल्याशिवाय पाऊस काही थांबायचा नाही......! 😂 😂 😂 🤣🤣🤣😨😨😨😜😜😜 मस्त पाऊस येत आहे आमच्याकडे
@ravindrabadhiye53952 жыл бұрын
आमच्या कडे पाऊस चालू आहे
@sanghapalingole6992 жыл бұрын
Mama Don .h.Don ko pakdna munkin hi nhi namunkin h..Raut sir
@vijupatil45992 жыл бұрын
आम्ही कट्टर समर्थक फक्त देविदास भाऊचे
@sanghapalingole6992 жыл бұрын
mama bhanje no 1
@prakashghate3892 жыл бұрын
Sir khup chan video aahe👋👋👌👌👍👍
@poonamchawre49002 жыл бұрын
Mastch episode aahe ba ani jabardast episodes ahe mama bace
@nitinborey75872 жыл бұрын
मामा पाहिजे हो सर मस्त आहे मामा भांजे
@jayvantadalve17572 жыл бұрын
Mama Bhanje 1 nambar jodi
@IrfanShaikh-ip6vc2 жыл бұрын
सर मामा च घर आमी बाधुन देतो ते भी फुकट मिस्त्री काम करतो सर 🤘✌️🤟🤟🤞
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
द्याना भाऊ
@IrfanShaikh-ip6vc2 жыл бұрын
@@TeachertakatakSureshRaut ठिक है 🙏🙏
@vishalhalade21222 жыл бұрын
khatarnak sir.........Show must go on
@ravigawai35502 жыл бұрын
दिवाळी निमित्त मामा भाष्या च फटाक्याच. दुकान लावा सस्ते फटाके
@vikkyrohile44812 жыл бұрын
एक नंबर मामा भांजे
@AmbadasAynor2 жыл бұрын
लय चं भारी 😆😆😆😆😆😆😆
@cute.baby.world.2 жыл бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳 देखते है इस तीरंगे को कितनी लाइक मिलते है
@nikhilbelkhede75732 жыл бұрын
आला रे मामा चा पार्ट 2😃😃
@funnyleandofvideos94052 жыл бұрын
मामा अडचणीत असल्यावरच मामी ची आठवन येते.बिचारी मामी तिची किती अडचण आहे .मामाला कधी कळल तर कळो
@sagarkurhade62892 жыл бұрын
खुप छान सर 👌👌👌👌
@samadhanpandit22682 жыл бұрын
एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर
@vaibhavingole31552 жыл бұрын
सर वाशिम ला बालाजी महाराज ची खूप मोठी यात्रा असते सर तर यात्रेवर एक व्हिडिओ बनवा सर ❤️🙏
@rutujadhammapal61792 жыл бұрын
Washim che ahe ka tumhi
@vaibhavingole31552 жыл бұрын
Ho....
@sagaringale13862 жыл бұрын
Kya baat hein Sur super yepisod
@dhammpalwathore30032 жыл бұрын
सगळ्यात भारी मामा भारी मामा अल राऊंड आहे
@piyushraut69762 жыл бұрын
Congratulations sir💐💐
@bhaudeomhasal29222 жыл бұрын
सर खूपच छान एपिसोड धन्यवाद
@official.omg.....83222 жыл бұрын
शांताबाई शिवलाल चे पोर एपिसोड मध्ये कधी येणार आहे 🙄
@krishnachaudhari61032 жыл бұрын
Ek no sir ☺
@wasudevbaghel78582 жыл бұрын
Sabbash Sir Mama Bhanje.aani Chalu Pandey, Chor Police cha khel jordar maza aali.Mama Bhanje itke shatir aahet ki Chalu Pandey aani Police forse kahich karu shakat nahi.
@vijayawankhade16412 жыл бұрын
Congratulations sir👏💐🙏
@akashasode2 жыл бұрын
Script nice sirji 🙏🙏🙏
@rushikeshparaskar89912 жыл бұрын
Shevati mamach gharch kam suru honar 👏👏
@rajkumarmeshram4492 жыл бұрын
खूप छान
@amolbansod79752 жыл бұрын
मामाच्या विडीओ 👌👌👌👌👍👍👍👍😀😀😀😀
@amolwankhade8572 жыл бұрын
Mama Bhari hai 👌👌👌👌
@adityakalne12042 жыл бұрын
मामा चा गेम वाजलाच पाहिजे
@gajanannanotkar86952 жыл бұрын
एक नं. भाग👍
@umeshmali30252 жыл бұрын
part 3 banva sar🖐️😊🤣🤣🤣🤣😂♥️👍👍👍✨
@dreamarmy34432 жыл бұрын
Congratulations For 150K 🙏🙏 Sir आणि एक नंबर व्हिडीओ आजचा 🙂🙂 ओरिजनल ते ओरिजनलच फक्त #TeacherTakatakSureshRaut
@sachinmadhankar31762 жыл бұрын
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏 सर आमच्या गावात गैळपेंड ला दररोज खुप पाऊस पडत आहे सर
@nitindeokarpatil.malegaonl81002 жыл бұрын
भडमुंज्या 😀
@akashingle13682 жыл бұрын
मामा,चा,विशयच,लय खोल,हाय सर
@shravan.bhatkar38052 жыл бұрын
Hmm ☺️😊 मामा भांजे
@amolwani54662 жыл бұрын
Sar apan best directar.,,.,:-D :-D
@KishorDavekar9 ай бұрын
Tumache video khop chan astat sr
@seemababar11572 жыл бұрын
पळाले.ते😂😂😂😂
@umeshmali30252 жыл бұрын
mama che paise Vita khalche phayan ahye sar plej🖐️🙏😂😂😂✨👍