🌷🍁Respected/ मॅडम, मी जस्ट काही दिवसापूर्वी केली होती मटकीची उसळ.. पण मटकी फोडनी दिल्यावर पानी टाकले. जमली नाही. बेचव झाली. लग्नापूर्वी मी स्वतः चा स्वैम्पाक स्वतः करीत होतो. लग्न झाल्यावर स्वतः साठी आणि WIFA साठी असा दोघा साठी करतो. सध्या WIFA माहेरी गेली आहे. ती आली की परत मी तुम्ही सांगितलेली फक्त वाफेवर शिजविलेली मटकीची उसळ करीन अर्थात दोघां साठी.. 🍁 खुप छान आहे तुमची रेसिपी 🍁उत्कृष्ट 🙏🙏🌹🌹
@TruptisKitchenKatta3 ай бұрын
Aree vaa 👍 tumcha feedback nakki dya 😊
@SHYAMDESHMUKH-n8c3 ай бұрын
🌷🌹Respected / मॅडम, हो नक्की. 🍁 WIFA येईल तेव्हा🍁... रमली.. जरा... माहेरी... तिथे आईच्या हात चे खायला मिळते तिला चांगले चुंगले 🌷🌷🌹🙏🙏
@vikasjarunde95483 ай бұрын
he apan ekach phodint karu shakto, vel wachte and same taste yete..
@vanitapawar49453 ай бұрын
खुप सुंदर🙏
@chitremandarr3 ай бұрын
अप्रतिम 😊👌
@ujwalachavan80483 ай бұрын
मस्त झाली आहे 👍👌👌😊😊
@Lucifer_music_4413 ай бұрын
Chan zali matki
@madhukarjadhav66143 ай бұрын
Aare wa. Chhan chhan chhan
@rajashree8303 ай бұрын
मटकीची उसळ खुप मस्त झाली आहे 👌👌 मी तुम्हाला सपोर्ट केला आहे ❤
@smitapingulkar33723 ай бұрын
खुप छान मटकीची भाजी.
@TruptisKitchenKatta3 ай бұрын
Thank you 😊
@raajpatil12633 ай бұрын
Mast ❤
@TruptisKitchenKatta3 ай бұрын
Thanks 🤗
@harshadaghadge81983 ай бұрын
Tai kadhai konatya bramd chi aahe chn aahe pls sangal
@TruptisKitchenKatta3 ай бұрын
amzn.to/3SstaJY
@nehadeshmukh24693 ай бұрын
मटकी दोनदा फोडणी घातल्या ने काय फरक पडतो ?
@TruptisKitchenKatta3 ай бұрын
पहिल्या फोडणीमध्ये मटकी छान परतून घेता येते आणि यामुळेच हे मटके चवीला खूप चविष्ट लागते
@nehadeshmukh24693 ай бұрын
@@TruptisKitchenKatta धन्यवाद ... नक्कीच करून बघीश