अमोल कोल्हे सर तुम्ही फक्त आणि फक्त संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालिकेमुळे महाराष्ट्राला माहिती झालात. ज्या राजेंच्या इतिहासामुळे मोठे झालात त्यांचा गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी काम केले पाहिजे होते पण तुम्ही सुद्धा राजकारणी झालात😢
@sanjayuteliya779922 ай бұрын
Jay माँ भवानी🙏 🚩🚩🚩🚩🚩Jay श्री छत्रपति संभाजी महाराज🙏🚩🚩🚩🚩🚩👑
@sejalpotdar48173 жыл бұрын
लतिका सावंत यांनी धाराऊंची भूमिका खूप छान साकारली ....खर सांगायच गेल तर या मालिकेच्या सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका खूप उत्तम रित्या साकारल्या आहेत 🚩🚩🙏🙏🚩🚩
@riyapimple39613 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही या मालिकेतील प्रत्येक कलाकारने आपली भूमीका अगदी सुंदर आणि छान पार पाडली. जेव्हा एखाद्या कलाकाराची exit व्हायची मलिकेतुन् तेव्हा तेव्हा डोळ्यात पाणी यायचं.हि मालिका परत चालू करायला पाहिजेय. 🌺🙏🚩जय शिवराय🚩🙏🌺 🌺🙏🚩जय् शंभूराजे🚩🙏🌺
@sejalpotdar48173 жыл бұрын
@@riyapimple3961 स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका कितीही वेळा पाहिली ना तरी मन भरत नाही 😊
@riyapimple39613 жыл бұрын
@@sejalpotdar4817 अर्थात ... मन कसं भरेल काय मालिका होती एकदम जबरदस्त मी अजूनही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा zee5 वर हि मालिका पाहते.
@jaychatrapatisambhajimahar9762 жыл бұрын
@@riyapimple3961 होय मन भरतच नाही मग आपण हजारो लाखो वेळा पाहिले तरीही
@Asur368 Жыл бұрын
@@jaychatrapatisambhajimahar976zee चित्रमंदिर वर अजूनही पाहू शकता 🙌🏻🥳
@SwapnilPatil-u4oАй бұрын
जय शिवराय
@rohinihajare6496 Жыл бұрын
श्री कृष्ण जसे एकाच् जन्मात् दोन आई चे होते तसे आमचे शंभु राजे
@pallavibehare77982 жыл бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग आहे डोळे पाणावतात 😭😭.... धन्य ती धाराऊ माता 🙏🏻🙏🏻🌸🌸.... त्यांनी जे कार्य केले, ते अमूल्य च आहे, एखादी माय आपल्या पोटच्या मुलाला दूध मिळावं म्हणून कासावीस होते तर धाराऊ ने तेच दूध शंभूराजे ना बालपणी पाजले.... धारवू माता शंभूराजेंची यशोदा माता बनली 😭😭.... असं आईपण मिळणं म्हणजे भाग्य च 🙏🏻🙏🏻🌸🌸
@pallavibehare77982 жыл бұрын
😊😊
@samindadisag86312 жыл бұрын
अतिशय निच भाग आहे हा मालिकेतला.. जे झालंच नाही ते दाखवलंय.या निच.हालकट .मुर्ख लोकांनी..इतिहासाचा पुर्ण विध्वंस केला आहे...संभाजी राजांच पुर्ण विक्रुतीकरण करणयाचा plan केलाय या कुटील कारस्थानी नराधमांनी....
@pradnyasonwane3771 Жыл бұрын
yes exactly true
@kishorgavandi60773 ай бұрын
❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤ श्रीकृष्ण कर्ण आणि संभाजी महाराज म्हणजे आमचे शंभूराजे या महान व्यक्तींचे दोन आई होत्या . संभाजी महाराजांचा इतिहास काही मार्तंड लोकांनी लपवला पण सत्यच उघडकीस शेवटी आले संभाजी राजे महान होते ते हिंदू हृदय सम्राट आहे. आशा राजाला माझा सलाम.
@Rajendra-y1g6 ай бұрын
या मालिकेतल्या सर्व कलाकारांनानी आपली भूमिका उत्तम रित्या पार पडली कधी कधी.... तर मला या सर्वांच्या मध्ये.... तेच सर्व दिसून येतात.... मला ही मालिका बघून.... कधी कधी डोळे भरून येतात धन्य ती धारवू धन्य ते शमभूराजे 🙏🙏🙏🙏
@umeshdighe3627Ай бұрын
वीर मातेला प्रणाम 🚩🚩😭🙇
@riyapimple39613 жыл бұрын
वीर धाराऊ माता यांना मानाचा मुजरा🙏🙏😔
@pralhaddabhade3182 жыл бұрын
विर धाराऊ माता यांना मानाचा मुजरा
@SwapnilPatil-u4oАй бұрын
जय शंभुराजे ❤
@ganeshtekade34092 ай бұрын
धन्य आई धाराऊ ला शत् शत् नमन🙏🙏
@rayatbhumivloga.j.64352 жыл бұрын
एका कुणबीण बाईने छत्रपतींच्या पुत्राला आपलं मातृत्व देऊन जगापुढे जात बेत धर्माचा आदर्श ठेवला आणि आम्हाला काय शिकवले गेलं हे सर्वांना माहीतच आहे 🙏🚩🚩🇮🇳 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र
@samindadisag86312 жыл бұрын
कसं सागु....हे धाराऊ प्रकरण धादांत खोटं आहे....सईबाइसाो ह्या राज्यभिषेकानंतर निधन पावल्या...पुण्यीतिल निच लोकांनी बनावट साहीत्य रचलेली दंतकथा आहे ही
@pradipgore4514 Жыл бұрын
Dhangar hoti bhau gade patil
@बाबाआठवले Жыл бұрын
धनगर होते त्या..
@Viiiiiiippppp5 ай бұрын
Dharau che upkar ahe ya aply maharashtravar@@बाबाआठवले
@shraddhashetye5752 жыл бұрын
🚩जगदंब जगदंब🚩 🚩जय जिजाऊ🚩 🚩जय भवानी जय शिवराय🚩 🚩जय शंभूराजे🚩 🚩राजे तुम्हाला मानाचा मुजरा🚩 🚩हर हर महादेव🚩
@pavankokate25182 жыл бұрын
सईराणीसाहेब, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय, पुतळाबाईसाहेब, सोयराबाई साहेब, धाराऊ.....या सर्वांना शंभुराजेंनी जाताना बघितले.... पण शंभुराजे कसे गेले हे कोणी नाही बघितले 😢
@amoltayade87 Жыл бұрын
😢
@Creative-mx8vi Жыл бұрын
😢😢
@hrushikeshkolhe805911 ай бұрын
Yesubai maasaheb yaani pahila na
@Chatrapati_Yesubai_Maharani6 ай бұрын
राजमाता सकवारबाई साहेब , महाराणी येसूबाई साहेब , युवराज शाहूराजे , छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी नी पाहिलेच की.
@गणितात2 ай бұрын
ते फक्त तुळापूरच्या त्रिवेणी संगमांच बघितलं इतर कोणाला पाहवल पण नसत!इतकं भोगल ३२वर्ष राजयोग्यान पण नियतीनं कोणतच दान त्यांच्या बाजून दिलं नाही एकदा संभाजी नाही तर छावा नक्की वाचा
@arungaikwad90494 ай бұрын
या विर मातेला विनम्र अभिवादन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
@@samindadisag8631 का रे झवनोजी. .! मग कोण zal होत
@ganeshtekade34092 ай бұрын
Jay ShambhuRaje🌺🌼🙏🙏
@fflovelysong.andcomedy80852 жыл бұрын
😔😔 jay dharau jay shabhuraje Very emotional 😭😭 he video
@avanikarande15473 ай бұрын
वीर धाराऊ माता यांना कोटी कोटी प्रणाम 🥹❤️🙏
@AratiPawar-o2iАй бұрын
आई ची माया लावणारी ह्या मायेला माझा 🙏🙏🙏
@PujaGavhane-ld9rt5 ай бұрын
Jay jijau Jay shivaray Raje Jay Shambhu Raje 🥰🥰🥰🥰🥰🚩🚩🚩🚩🚩
@aniketkamble7813 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🙏🧡🚩
@ambikaude38213 ай бұрын
स्वराज्याचा हा छावा उभ्या आयुष्यात फक्त प्रेमासाठी वंचित राहीला , सईबाई राणी साहेब लहानपणी च सोडून गेल्या , तारुण्यात जिजामाता , आणि राजे सोडून गेले , आणि नंतर तर त्यांना च स्वराज्य च काय जग च सोडून जावं लागलं . असा हा छावा अमर झाला 🌹🙏🌹🚩🚩 भगव्या साठी , स्वराज्यासाठी 🚩🚩😭😭
@sunilbudhvant53472 жыл бұрын
Om shree jay darau aai ki jay 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐
@jaychatrapatisambhajimahar9762 жыл бұрын
धाराऊ माता यांना मानाचा मुजरा
@मनिषाहुलावळे Жыл бұрын
यां वीर धाराऊ माता मानाचा मुजरा 😭❤️🚩🙏🏻
@vinodpawar94262 жыл бұрын
धन्य ती धाराऊ माऊली ... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vidhipatil28222 жыл бұрын
धाराआई 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी 🇮🇳🚩🙏
@RupaliMadane-e5u8 ай бұрын
विर धाराऊ आई यांना त्रिवार मानाचा मुजरा ❤❤❤❤
@ujwalagurav4728 ай бұрын
जय जिजाऊ जय शिव🚩🙏राय जय शंभुराजे जय धाराऊ
@rsmotivational76612 жыл бұрын
ह्र्दयस्पर्श करणारा प्रसंग आहे...❤️🙏
@manishatamboli1590 Жыл бұрын
धन्य ती धाराऊ आणि आमचे शंभुराजे 🙏👌
@alankarmhatre98572 жыл бұрын
वीर धाराऊ माता यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏
@akshaykardile8419 Жыл бұрын
धन्य धाराऊ आई धन्य आई आणि धन्य तिचं लेकरू रडू आल राव 😭🚩🚩
@umeshchaudhari2709 Жыл бұрын
धाराऊ मातेला मानाचा मुजरा माउली
@hanmanthwalekar4893 Жыл бұрын
🚩🚩हर हर महादेव🚩🚩
@amarbhosale7772Ай бұрын
जय शंभुराजे
@shivamkolse50372 жыл бұрын
Dhanya Ti Mauli Dhanya ti mother Jay Dhara O Mata Jay Hind Jay Maharashtra Jay Shambhu Raje
@balchandrakamble57153 ай бұрын
मानाचा मुजरा धराऊ मातेस 😢
@RavindraNarke-ox3uq5 ай бұрын
माझ्या राजांना अमृताची धार पाजनाऱ्या धाराऊंना मानाचा मुजरा ❤❤❤❤
@udayrajdudhare6836 Жыл бұрын
Dhanya ho Dharau Mata Jay MAHARASHTRA
@umeshpatil8965 Жыл бұрын
जय मातोश्री धाराऊ मा साहेब
@BarkuNikam-f4z2 ай бұрын
❤❤❤aamol sar khup miss kartoy aamacha rajana ❤❤❤❤
@radhikaganjare Жыл бұрын
वीर धारावू माता यांना मनाचा मुजरा❤️🧡🚩🙏
@Activities_with.cspv.students7 ай бұрын
धाराऊ आपणास मानाचा मुजरा
@sagarpawar9635 Жыл бұрын
वीर धाराऊ माता यांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏
@savitasonawane8236 Жыл бұрын
dhany ahet tya mata jyanni ashe virputra janmala ghatale🙏🙏🙏🙏🙏
@snehalnimde3106 Жыл бұрын
Kunbyachi premal dharau❤❤❤❤
@subhashjadhav63852 жыл бұрын
जगदंब🚩🚩
@AnajaliJadav26 күн бұрын
मानाचा मुजरा
@bharatsapkal33492 жыл бұрын
शतदा नमन तुला धाराउ माता
@sahilbabhulkar9396Ай бұрын
Shambhu Raje ❤😊
@Prasadkindre11112 ай бұрын
Jay Shivrqy❤
@tejukasekar16482 жыл бұрын
Jay jijau, jay shivay, jay shambhu raje
@balkrishnapawashe73422 ай бұрын
Dharau mata ki jay
@sadusutar97233 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢😢❤😢❤😢❤❤😢❤😢😢❤😢❤❤😢😢😢❤❤😢😢❤😢❤❤😢😢❤😢❤❤😢😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢😢😢❤😢❤😢😢❤❤😢❤😢😢❤😢❤❤😢😢❤😢❤❤😢😢❤❤😢😢 तुमचा अभिमान वाटतो ला तुमचा तुम्ही आता पाहिजे होते महाराज 😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤❤😢❤😢❤😢😢❤😢❤😢❤😢😢❤😢❤😢❤😢❤❤😢😢❤😢❤😢❤😢❤❤😢❤😢😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤❤😢❤😢❤😢😢❤❤😢😢❤❤😢❤😢😢❤😢❤😢❤❤😢❤😢❤😢😢❤😢❤❤😢😢❤😢❤😢❤😢❤😢😢❤😢❤❤😢😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤❤😢😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢😢❤😢😢😢😢😢😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤❤❤❤❤❤❤❤😢❤😢❤😢😂😢❤😢❤😢😂😢😂😢❤😢❤😢😂😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢❤😢😢❤😢❤❤😢❤😢❤😢😢❤😢❤😢❤😢❤😢❤❤😢❤😢❤😢😢❤😢❤❤❤❤
@jayanthiratkar6395 Жыл бұрын
धाराऊ आईचा जयजयकार
@Motivationtought5202 жыл бұрын
*जय शिवराजी जय शिवराय*
@ChandrakantAarale Жыл бұрын
Sambhaji maharaj ki jay
@rushikeshmane1841 Жыл бұрын
Jai shambhu raje 🚩🙏🙏🚩
@sarangdesai79102 жыл бұрын
⛳🙏🏻 *जगदंब जगदंब* 🙏🏻⛳
@bantuupatel76522 жыл бұрын
माता 🚩🚩🚩🚩🚩🌾🌾🌾🌾🌾🌍🌍🌍🌍🌻🌻🌻🌄🌄🌄🌄🌄🌄🇮🇳🇮🇳🇮🇳
@gayartipatil-kc1lg Жыл бұрын
वीर धाराऊ यांना मानाचा मुजरा 🙏
@bhushannagle81732 жыл бұрын
Jay shivaray
@B_e_e_dkar5 ай бұрын
Jay shivray
@sandeepwadvale5651 Жыл бұрын
Jay jijau Jay shivray 🚩🚩🌹🌹🌹
@pushpatherise48272 жыл бұрын
वीर धारा उ 🙏🙏🙏⛳️⛳️⛳️
@ChandrakantAarale-yf9hw6 ай бұрын
Jay dharau mata
@samruddhibhoi27632 жыл бұрын
Dharau mata yana manacha mujra 🙏🙏🚩🙏
@samindadisag86312 жыл бұрын
आपण भोई आहात....पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात जाऊन चौकशी करा....धाराउचा आणि संभाजी राजांचा तिळमात्र संबंध नाही...ही कथा खोटी आहे....शोध घ्या आणि सत्य मांडा...
@annasahebbhosale4949 Жыл бұрын
जय धाराऊ माता
@HarriKale2 ай бұрын
Jay shvry🚩🚩🚩🚩
@jamuvantkanhale4391 Жыл бұрын
जय धरुअक्का😢
@OmparkashSathe4 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@a.r.2006 Жыл бұрын
Even our Maa Panna Dhai was similar to Maa Dharau. She gave her 4 year old Baby to Vanveer to save Rana Uday Singh ji.
@Chatrapati_Yesubai_Maharani Жыл бұрын
Ohh ! Would like to hear more about this !! Our Sanatan culture is very great where we get to know such great history 🙏🚩 Jay Bhavani 🚩
@a.r.2006 Жыл бұрын
@@Chatrapati_Yesubai_Maharaniजी धन्यवाद। मां पन्ना धाई रानी कर्णावती की प्रमुख सेविका एवं विश्वास-पात्र थीं। रानी कर्णावती ने मेवाड़ का मान बचाए रखने के लिए म्लेच्छों की दासता स्वीकार नहीं की। और खुद युद्धभूमि में उतरीं। जब उन्हें लगा कि उनकी सेना अब और टीक नहीं सकती तो उन्होनें 6000 क्षत्रिय वीरांगना सहित जौहर कर लिया। उनके बाद उनके पुत्र सम्राट विक्रामादित्य गद्दी पर बैठे पर उनकी बनवीर नाम के धूर्त ने हत्या कर दी। वो जब राणा उदय सिंह जी को मारने जा रहा था तभी पन्ना माँ ने अपने पुत्र वीर चंदन को राणा की जगह लेटा दिया और फलस्वरूप वो वीरगति को प्राप्त हुए।
@Chatrapati_Yesubai_Maharani Жыл бұрын
@@a.r.2006 शत शत नमन ऐसी वीर माता को जिनके बारे मे हमे कूछ भी सिखाया नहीं है 🥺🙏🚩
@a.r.2006 Жыл бұрын
@@Chatrapati_Yesubai_Maharani निसंदेह। हमें रट्टू तोता और नौकर बनाने के लिए हमारे उस इतिहास को मार दिया गया जिससे हमें प्ररेणा मिलती। परंतु जब तक लोक कथाएं जीवित हैं , आपके और मेरे जैसे कई लोग हैं तब तक हमारा इतिहास जीवित है। जय एकलिंग जी। जय माँ भवानी 🙏🚩
@rohiniwaghmare32418 ай бұрын
Aaisheb ❤❤❤❤
@maheshdoifode25812 жыл бұрын
धनगर माता धाराऊ मा
@agirlwithburningdesire65982 жыл бұрын
Jay bhavani jay shivaji ❤️🙏 Keep it up u doing very good work ☺️ god bless you 🎉☺️
@divyagajanansushir4075 Жыл бұрын
Khup chan acting macha mujara dharau matela
@anilwagh36912 ай бұрын
संभाजी राजे भूमिका अमोल कोल्हे सर हुभे हुब केली आहे अभार आहे त्याचं आम्हाला त्याच्या रुपात आमच्या राजाचं दर्शन आणि त्याच्या त्यागाचा इतिहास या स्वराज्यासाठी काय केलं त्यांना किती त्रास झाला असा त्रास कोणत्याच राजाला नाही झाला मग आमच्याच राजाच्या वाट्याला का अस 😢🙏
@anantbarge90512 жыл бұрын
Jay sambhaji maharaj
@abhijeetsolunkepatil87132 жыл бұрын
वीर माता धाराऊ
@RugvedMandke5 ай бұрын
Khup chan sakarli hi bhumika
@itsatharv_20042 жыл бұрын
Saglyat Emotional Scene aahe Chhatrapati Sambhaji Maharajanchi Serial madhun... 🚩🚩🚩😞
@siddhibilor300412 күн бұрын
Dolyatun fakt ashru ch nahi tar dhara vahilya he baghun 🥺😭😭
@priteshgaikwad8672 жыл бұрын
🥺🥺🥺so touching
@DhirendraSingh-mx1nw2 ай бұрын
जगदंब
@ManeLabsKothrud Жыл бұрын
15:52 this scene 😢😢😢
@abhimanyujadhav55632 ай бұрын
🧡🧡🧡🧡🙏🚩🙏😭
@gsggk66342 жыл бұрын
🥺🥺🥺🥺🥺🚩⛳⛳🚩
@VandanaJunghare3 ай бұрын
रिया
@PralhadRokade-e6w5 ай бұрын
वाघाच्या बछडयाला दूध पाजून धाराऊ अजरामर झाली धन्य ती धाराऊ आईला मानाचा मुजरा