खरं बोललात बाबा आपन मेल्यावर आपल्या वाचुन काही हि अडत नाही फक्त आपन च गुंतले लो असतो तुम्हाला देवा न संसार सोडवुन वारीला बोलवलं धन्य आहात तुम्ही वारकरी जय श्री कृष्ण जय हरी विठ्ठल
@vijayadhamdhere79442 жыл бұрын
दादा, आपल्या गोड भाषाशैलीत वारकर्यांशी किती छान संवाद साधला.किती तो आनंद, भक्तीभाव,समाधान...वारी सारख सुख नाही.
@kashinathpatil9583 Жыл бұрын
जय श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.माऊली.रामकृषृणहरी
@ajjubhai8116 ай бұрын
राम कृष्ण हरी
@kailasadhav5149 Жыл бұрын
🚩हा आनंद स्वर्गात नाही 🚩
@indian62353 Жыл бұрын
1:39 ते 2:08 👈 हा व्हिडिओ चा पार्ट खूप व्हायरल झाला आहे
@budhhavitevari2 жыл бұрын
आनंदी आनंद राम कृष्ण हरि आनंदी आनंद राम कृष्ण हरि जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी धन्यवाद माऊली
@TheAmargajbhiye Жыл бұрын
अतिशय छान video आहे. चांगले समाधान मिळाले प्रतिक्रिया ऐकून.. त्या भगवंता कडून मिळत काहीच नाही पण कमी कशाचीच भासू देत नाही ❤
@murlidharpatil53235 ай бұрын
खूप छान उत्तर माऊली भेटत काही च नाही पण कमी कशाचीच पडत नाही जय जय रामकृष्ण हरी
@kanhopatraraybole90492 жыл бұрын
पाडुरंग हारी सर्व मान वाला मुख्या प्रान्या ला ही सुखी जीवन दे
@pramodjadhav55825 ай бұрын
ऐक नंबर वाटलं आगदी डोळे भरून आले मि पण वारी केली आहे नातेपुते ते पंढरपूर पण ऐकद आळंदी ते पंढरपूर सपूर्ण वारी करायची ईक्षा आहे
@mycountrymyeducation2019 Жыл бұрын
'विषयच भारी' वारकरी संप्रदाय माणसाला जगण्याची प्रेरणा देतो... ही सर्व साधी माणसे... जगण्याचा खरा अर्थ सांगून जातो....
@rameshwarjadhav1994 Жыл бұрын
हर हर महादेव जय श्री हरि ❤
@Aaksach48722 жыл бұрын
काय भारी उत्तर दिले काकांनी......... मेल्यावर कोण करणार.......🙏🙏🙏🙏
@AnilKawle-wv4wr Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@bhagwatshinde2262 жыл бұрын
धन्य आहे आपण या महाराष्ट्रात् जन्म घेतला
@IshalWriter2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
*🚩🔔🔱🙌 जयजयरामकृष्णहरी 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयजय शांतिब्रह्म भगवान श्री एकनाथ महाराज माऊली 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय जगद्गुरु संत तुकोबाराय 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय जगद्जननी आदिशक्ती श्री मुक्ताबाई माता 👣❤️🌹🌹🙏🙏🚩🚩*
@archanajadhav9049 Жыл бұрын
वारकरी सांप्रदाय हा सर्वात मोठ्ठा संप्रदाय आहे
@gajananghuge884 Жыл бұрын
भेटत काही नाही पण कमी काहीच पडत नाही वा काय उत्तर आहे
@yogeshshinde51125 ай бұрын
पंढरपूर हे वारकऱ्यांच माहेर आहे,येथे वारकऱ्यांना सुख मिळते.जय हरी.
@saudagarnalawade2 жыл бұрын
धन्य आहोत या भारतात अन् त्यात महाराष्ट्रात जन्म घेतला...पण या राजकारणाकडे बघून आता लाज वाटायला लागली....
@DattatrayMalekar-ni6fz6 ай бұрын
😊😅😅
@Ganeshchavan-rb4eo2 жыл бұрын
जय हरी माऊली
@krishnakashid1099 Жыл бұрын
जय राम कृष्ण हरी
@दामोधरथोराम5 ай бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा विषयच भारी चँनलचे मनपुर्वक आभार दामोदर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र मराठवाडा
@haribhau-dd7xr Жыл бұрын
Chhan chhainalvale dhanyavad sarv bhauk zalelya varkaryanchi baik gheta jay maharashtra om Ram Krushna Hari
@DapkarPravin Жыл бұрын
राम क्रुष्ण हरी🚩
@bhaskarnaikwadi45572 жыл бұрын
रामकृष्ण हरी विठ्ठल
@sanjay_nalawade2 жыл бұрын
विषयच भारी... 👌👌👌👌
@vimalmali90982 жыл бұрын
छान मेल्यावर कोण करणार हे उत्तर अगदी आवडले
@mahendrakhandare9872 Жыл бұрын
पत्रकार:तुम्हाला काय भेटते विठ्ठलपासून वारकरी: भेटत काहीच नाही ...अन कमी कायचीच पडत नाही... या उत्तराने अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही...
@digamberkale3805 Жыл бұрын
जय हरी माऊली
@surekhapuranik5874 Жыл бұрын
रामकृष्ण हरी जयहरी विठ्ठल
@pramodkharade56542 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली...
@adityaingawale70382 жыл бұрын
Sachin...Awesome bhai
@KrushnaKadam-dq9hb Жыл бұрын
❤ लय भांरी भारी मांऊली खरचं तुमचा आवज किती गोड आहे
@Suyash_9sms2 жыл бұрын
राम कृष्ण हरी..! 🙏😍🚩
@santoshteli999 Жыл бұрын
माऊली..❤️🙏🧡✨
@MadhukarMohondkar6 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली, जय हो
@santoshpachkale9914 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@umeshwalke62472 жыл бұрын
माऊली 🙏
@yogeshgholap81302 жыл бұрын
Khup chhan video dada part ekda varit aslya sarkha vatl 🙏🙏🙏💐💐😀
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
🚩🔔🔱🙌 जयजयरामकृष्णहरी जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣 🙌 ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 🚩 🚩 खुप छान ही सेवा दररोज प्रसारित करावी