आत्महत्या करण्यास जो प्रवृत्त झाला आहे त्याच्या कानावर ही अमृतवाणी पडल्यास त्याला 100 वर्ष जगण्याची इच्छा शक्ती येईल येवढं सामर्थ्य हरिपाठात आहे अतीशय मधुर वाणी महाराजांची पांडुरंग हरी 🎉🙏
@madhavraonikam2657 Жыл бұрын
🙏🙏खुप सुंदर दिगंबर बुवा, वै. काशीराम इडोळीकर, व दामोदर इंगोले, यांच्या काकडारती भजनाला जोडी नाही सर्वात अति शय भारी आहे मला फार आवडते. शुभेच्छुक.. माधवराव निकम विठेवाडी. देवळा नाशिक ( महाराष्ट्र). धन्यवाद. माऊली 🙏🙏👌👌🚩🚩
@GajanandChawan-fk4jw11 ай бұрын
अतिशय छान सुंदर काकडऱ्याचे भजन ऐकून मन प्रसन्न झाले सकाळी सकाळी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@bhavlalraysing98047 ай бұрын
लिखित स्वरूपात काकडा सादर करून बाबा तुम्हीआमच्या वर कृपाच केली. नित्य नियमाने काकडापाठ झाला. असे वाटत होते कि सकाळी इंद्रायणी काठी आळंदीच आहोत. कृतज्ञता म्हणून साष्टांग प्रणाम करतो. 🎉जय जय राम कृष्ण हरी🙏
@VarshaGawandar4 ай бұрын
, 😊😊😊औऔऔऔऔऔ
@changdevghogare32843 ай бұрын
😊 दी@@VarshaGawandar
@DeepakKupate-n4x11 күн бұрын
12:22
@DeepakKupate-n4x11 күн бұрын
🎉 15:15 😢
@chandrakantnikam5074 Жыл бұрын
खुप छान काकडा भजन आहे महाराज रामकृष्ण हरी माऊली
@gorakhsapte3739 ай бұрын
अप्रतिम हरीला आवडेल असा गळा... काकडा आरती ला तोड नाही. कितीदा ऐकूनही मन भरत नाही.❤
@SomnathSasane-v7lАй бұрын
काकडा आरती ऐकून खूप छान वाटले राम कृष्ण हरी माऊली ❤❤
@सुभाषबडे20 күн бұрын
मला सकाळचा काकडा खुप आवडतो. राम कृष्ण हारी.
@BalkrishnaBurade-er2hj27 күн бұрын
रामकृष्ण हरी महाराज
@anilsapnar7917 Жыл бұрын
काशीराम बुवा आणि दिगंबर बुवा यांनी गायलेला हा काकडा अमर झाला.