दत्तात्रय स्वामी मठ शिरगांव येथे ३०० वि पुण्यतिथि निमित्य झालेल्या वारकरी कीर्तन। कीर्तनकारा च वय ९७ वर्ष आहे।
Пікірлер: 32
@ranishedage2011 Жыл бұрын
राम कृष्ण हरी आप्पा
@shashikantpatil98644 жыл бұрын
🙏 माऊली राम कृष्ण हरी खुप छान जय हरी 👍🙏
@vishuborkar5094 жыл бұрын
वा बाबा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे
@jotiramphuke33545 ай бұрын
धन्यवाद ❤🎉😮😮😅😅
@kakasahebjadhav87914 жыл бұрын
त्यांच्या कीर्तनाचे रेकाॅर्डिंग करून ठेवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! हा अनमोल ठेवा आहे!
@bsabale4 жыл бұрын
श्री स़ंताचिया मा़था चरणावरि/ साष्टांग हे करि दंडवत/🙏🙏
@marotichintale86139 ай бұрын
जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन ऐका माऊली 🙏🌹
@दामोधरथोराम3 жыл бұрын
रामकषणहरि। मसतकहे। पायावरीवारकरी। सताचया
@saees70405 жыл бұрын
राम कृष्ण हरी..टाळकरी मंडळी च्या शिस्तीला दाद द्यावीशी वाटते..अप्रतिम कीर्तन👌💐💐
@sureshtonde99843 жыл бұрын
क्षी गुरू कीर्तनकार नामदेव आप्पा शामगावकर यांचा पत्ता व फोन नंबर मिळाला तर बर होईल
@rockyn96084 жыл бұрын
Jai hari mauli
@kakasahebjadhav87914 жыл бұрын
काल दिनांक ०९-०३-२०२० गोवंडी, मुंबई येथे ह.भ.प. नामदेव आप्पा शामगांवकर यांचं कीर्तन ऐकले. अभंग होता- दैन्य दु:ख आम्हा न येती जवळी|| दहन हे होळी होती दोष|| त्यावेळी आप्पांनी त्यांचं वय ९३ वर्षे पूर्ण! सांगितले.
@roshanjadhav369 Жыл бұрын
देव माणुस
@vitthaltupe52503 жыл бұрын
देवा आप्पांना उदंड आयुष्य लाभो
@dnyanrajrns12274 жыл бұрын
Thank you for sharing. Ram Krishna Hari
@mouliclassforchemistry.49205 жыл бұрын
Maharashtrache no1 kirtankar
@रामप्रभु-ल4भ6 жыл бұрын
माने माऊली मी तुमच्या मताला अनुसरु आहे 🙏🙏
@sudamshinde63987 жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@sachinjagadale53115 жыл бұрын
Deh javo athava raho pandurangi dhrudh bhavo .... Charan n sodi sarvatha aan tuzi pandharinatha....
@shashikantpatil98644 жыл бұрын
🙏 गुरूजी चार मो न पाटवा
@sujaysatre7496 жыл бұрын
Khooop chaan guruji
@sachinarekar74267 жыл бұрын
Jay hari
@naveshpatil90346 жыл бұрын
जय जय विठ्ठल
@popalvishwanath12997 жыл бұрын
ram krushan hari
@suvarnadeokar36415 жыл бұрын
Appana manacha mujra 🙏🙏
@amitphadtare83596 жыл бұрын
Kirnatkar shamgavkar aappa na manacha mujara
@रामप्रभु-ल4भ6 жыл бұрын
पखावज. 1 नंबर
@vaibhavlalge19952 жыл бұрын
Parphect kirtan sangitalya appani
@bandamane95887 жыл бұрын
सर्व लहान मोठ्या कनिष्ठ श्रेष्ठ किर्तन काराचे नामदेव महाराज शामगावंकर यांच्या सारख्या किर्तन काराचे मार्ग दर्शनाखाली काम करा न्हायतर किर्तन करण बंद कराव स्वताच १ समाजात छाप पडण्यासाठी नको ते डोस पाजण थांबवा किर्तन म्हणजे समाजाला लुटायच लायसन नाही समाजसेवा करुन -संतांच्या वचनानुसार समाजाला वाट दाखवावी समाजाची वाट लावु नका न्हायतर मुठभर कथित स्वयं विद्वान करीता पुर्ण सांप्रदाय बदनाम कराल समाजाला शहाणपण शिकवण थांबवा नाही तर सध्याच्या युगात बुवा म्हणताय पटत नसल तर नसल येथे कुणाला कोण बांधिल नाही पण जो समाजाला सन्मार्ग तोच खरा साधु बाकिचे संधीसाधु पाकीट जित जास्त तिथे जाणारे हे कसले समाजसुधारक कितीही मोठा किर्तन कार मोठा तरी ३०००/- रुुपयाच्यावर १रुपया सुद्धा देवुन नका व घेणार्याने घेवु नका