वारकरी संप्रदायाची मागितली जाहीर माफी हभप.रविकिरण महाराज दोंडाईचा

  Рет қаралды 24,191

नमस्ते वारकरी |Namaste warkari

नमस्ते वारकरी |Namaste warkari

Ай бұрын

Пікірлер: 26
@minakshisuryawanshi-er4nk
@minakshisuryawanshi-er4nk Ай бұрын
ज्या लोकांची नियत खराब आहे तेच लोक बोलतील महाराज , जे दारू पिऊन धिंगाणा करतात त्यांना काय देव ,संत कळतील त्यांचं वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही महाराज , तुमच्यावर राधा कृष्ण ची कृपा आहे, तुम्ही साक्षात भगवानश्री. कृष्ण आहेत आणि हे लोक नीच आहेत म्हणून देवाला बोलण्याची हिम्मत करतात आणि स्वतःची वाट लाऊन घेतात . जय श्री. राधे महाराज
@Namaste-warkari_
@Namaste-warkari_ Ай бұрын
धन्यवाद
@rahulpawar1424
@rahulpawar1424 Ай бұрын
दादा तुमच्यावर जळणारे भरपुर आहेत त्यामुळे टेश्नन नका घेवु तुम्हाला माननारे पण त्यांच्या 4पट आहेत ❤
@PSCreation-pw4dl
@PSCreation-pw4dl Ай бұрын
आदरणीय महाराज आपण अशा दोन-चार लोकांचा अजिबात विचार करू नका आपले प्रबोधन हे दोन-चार लोकांपर्यंत मर्यादित नसून हजारो लाखो लोक आपल्याला मानतात आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे...
@rampatil4618
@rampatil4618 Ай бұрын
जय हरी माऊली जर का 100 लोक तुमचा विरोधात असतील ना बाबा तर हजारो लोक तुमच्या समर्थनाला असतील हे छातीला हात लावून सांगतो मी टेन्शन नाही घ्यायचं बाबा. ,, तुका प्रेमे नाचे गाये
@pratibhabhoye-gr3pu
@pratibhabhoye-gr3pu Ай бұрын
माऊली🙏 तुमच्या वर बोलनारे लोकांची लायकी नाही. तुमचे स्थान वेगळे तूम्ही काही चूकीचे करत नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏
@priteshmahajan2579
@priteshmahajan2579 Ай бұрын
लोकांना काही म्हणू द्या आमच्या साठी तर तुम्ही कलीयुगातील भगवंत आहेत🙏🙏 '
@user-sk5cl1zl4r
@user-sk5cl1zl4r Ай бұрын
❤❤ दादा यवडा का त्रास करुन घेता तुम्ही तर कुष्णा सारखें आहात लोकांना जे बोलायचे आहे ते बोलु दया लक्ष देऊ नका ❤❤ राधे राधे जी 🎉🎉
@pradipsinggirase4144
@pradipsinggirase4144 Ай бұрын
रवीकिरण महाराज ( दादाश्री) , लोकांना काहीही बोलू दया आम्ही तुम्हाला ओळखतो, मी स्वतः गोंधळ च कार्यक्रमाला उपस्थित होतो. जे लोक बदनामी करता आहेत त्यांना त्याच काम करू द्या भगवान ने त्यांना तेच काम दिले आहे. तुम्ही कोणालाच पुरावा देण्याची गरज नाही आहे. कारण मी तुम्हाला मागचा 8 वर्ष पासून जवळून ओढकतो तुम्ही आम्हाला "नर नारी बाळ अवघा नारायण" असे बोध दिले आहेत आणि "परत्रिय मात समान समज, परधन धुरी समान। इतने मे हरि ना मिले, तो तुलसीदास जमान।।" हे ही बोध तुम्हीच आम्हाला नेहमी दिला आहे .....म्हणून जास्त टेन्शन घेऊ नक्का भगवान ने जे काम तुम्हाला दिले आहे ते करा...
@pratibhabhoye-gr3pu
@pratibhabhoye-gr3pu Ай бұрын
कोनी तरी बोलतय ती बाई आहे ती बाई नाही निट बघा. आणि नंतर बोला ताई, दादा तुम्ही जे कोणी आहेत. चुकिची कमेंट्स टाकु नका 🙏🙏🙏🙏🙏
@vijaysonawane1612
@vijaysonawane1612 20 күн бұрын
दादा मरु द्या त्यांना ज्यांनी वाईट करण्याचे ठरवले...लोंकानी देवाला सोडलं नाहीये आपण सामान्य लोक आहोत.....जय हरी दादा....
@RupaliShinde-c2v
@RupaliShinde-c2v Күн бұрын
,🙏
@bhushantawar7230
@bhushantawar7230 Ай бұрын
बाबा अजिबात चिंता करू नका सर्व खान्देश तुमना सोबत श आडवा कोणी वना त्याला झोपाडी देवानं
@bhausahebpakale7865
@bhausahebpakale7865 Ай бұрын
मेरे प्यारे राधेश्याम जी 😘।।हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार।।दादा पुर्ण खांन्देश तुमच्या साथीला आहे।।दोन पाच टक्के नालायकांचा विचार नका करू
@PurvaWaghth-E
@PurvaWaghth-E Ай бұрын
Radhe radhe babaji 🙏
@YogeshPatil-fw5ek
@YogeshPatil-fw5ek Ай бұрын
राधे राधे महाराज
@Shobha3096-zu6hz
@Shobha3096-zu6hz Ай бұрын
राधे राधे भाऊ
@chatursonavane2754
@chatursonavane2754 Ай бұрын
नेवासा येथे जा वाईट कमेंट करणार्यानों. सचितानंद कोण आहे ते समजेल. 🤷
@kunalkoli6975
@kunalkoli6975 Ай бұрын
राधे राधे महाराज तुमच नाही चुकल नाचन हि एक कला आहे ती कला तुम्ही माला नाही लोकान्ना नाही तर देवा समोर खंडेराव महाराज यानंचा साठी केली लोकानंच काय नाव ठेवन्यात वेस्त राहतात 🙏🙏 ऊगाच आमचे महाराज यानां नका बदनाम करु ज्या हारामखोर ने वायरल केले ते अस नाय करायला पाहिजेल म्हणुन आपला खाहना देश माघे 🙏🙏🙏 सौरी जेने वीडियो वायरल केला असेल सुदर आता
@manishdesale7180
@manishdesale7180 Ай бұрын
❤❤❤
@bharatbagul1249
@bharatbagul1249 Ай бұрын
❤️
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 28 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 89 МЛН
Shankar Maharaj Bhavani
12:30
Shri Shakti M - Topic
Рет қаралды 92 М.
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН