आता कोणी ओवी सुद्धा म्हणत नाही 😢 जुन्या खुप आठवणी येतात ❤❤❤
@sunitasuryawanshi30179 ай бұрын
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद विडिओ छानच जय श्री राम कृष्ण हरी माऊली 🦚 💥 ⚘️ 🙏🏻 ♥️ ❤️ 🦚
@SamadhanBorse-w2d8 ай бұрын
राम कृष्ण हरी
@ratnmalasawantАй бұрын
खूप छान ❤❤❤❤राम कृष्ण हरी
@kiransanap80873 ай бұрын
आपली परंपरा संस्कृती टिकवण्यासाठी , आपल्या घरात लहान मुलांना शक्य असेल तेव्हा ओव्या, अभंग, किर्तने ऐकवावे.
@ArunWarudakar2 ай бұрын
खूप दिवसा नंतर ऐकायला मिळाले खूप सुंदर राम कृष्ण हरी
@AnokhiPiyaa4 ай бұрын
पांडुरंग हारी वीठठल वीठठल वीठठला हारी ओम वीठठला ❤
@tukaramsawant2783Ай бұрын
राम कृन्शा हरी देवा
@VandanaBachhav-ne8se4 ай бұрын
प्रसन्न आणि भावपूर्ण ओवी..ऐकावेसे वाटते..🎉❤
@sunitabankar88664 ай бұрын
विठ्ठल , विठ्ठल , जय हरी विठ्ठल.🙏🙏🙏🌹
@ravindragajmal5831 Жыл бұрын
खूप छान आहे आवाज सुद्धा छान आहे 👏👏👏
@rajkumarzalke8484 ай бұрын
जय श्री हरी विठ्ठला नारायण पांडुरंग अनंत कोटी ब्रम्हांड नायक श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज कूपा करो मी माझ्या परीवाराकडुन तुझ्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो जय श्री शनिदेव माहाराज कूपा करो जय श्री कृष्ण भगवान कूपा करो जय श्री राम जय श्री हरी विठ्ठला तू माझे स्वामी समर्थ महाराज कूपा करो मी माझ्या परीवाराकडुन तुझ्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो जय जय श्री स्वामी समर्थ महाराज कूपा करो