खूप छान माईक सिस्टम वापरण्याची गरज आहे. हार्मोनियम चां आवाज कमी आसावा
@pradeepshirshivkar8618Ай бұрын
होता धूम धूम कार त्याच्यात अमोल अबोध ईश्वर होते
@ShivaKakad-r2g2 ай бұрын
भजन लिहून पाठवा
@haribhau-dd7xr2 ай бұрын
Aaj prayant hi kala shakti tura prashanavali aaikavas milate dohni shahirana dhanyavad jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
@EknathGurav-v9x2 ай бұрын
हार्मोनियमच्या मुळे गायक यांचा आवाज समजत नाय
@bapushewale66832 ай бұрын
💯🙏🙏🙏🙏❤
@bhakti-prem2 ай бұрын
....... राम कृष्ण हरी.. छान गुरूजी.. हार्मोनियम चा आवाज थोडाकमी हवा होता..बाकि ok .. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
@Macchindar_Roule2 ай бұрын
एकच नंबर शिंदे गुरूजी 🙏🏻🌹 जय गुरूदेव 🌹🙏🏻
@harishchandramandal10492 ай бұрын
Jay hri
@gokulthamke15487 күн бұрын
साउंड सिस्टम खराब आहे
@pradeepshirshivkar8618Ай бұрын
नऊ चे चंद्र सूर्य तारे नव्हते तारांगण
@AshokAher-mq2zb2 ай бұрын
Thaksen shinde nad🎉🎉🎉
@madhukarwaghmare29132 ай бұрын
एवढे शाहीरांचे गायण ऐकले परंतू शाहीर ठकशेन सारखा आवाज कोनाचाच नाही 🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🙏💯 टकके सत्य आहे ❤
@DnyaneshawarBurud2 ай бұрын
Corect
@ganeshdatkhile62052 ай бұрын
पूर्ण व्हिडिओ टाखा
@sudhakarthorat44152 ай бұрын
पेटीचा आवाज जास्त झाला.
@nathabhange96662 ай бұрын
आवाज गायन वादन आणि विषय याची मांडणी तुमच्याकडून ऐकावं ❤
@vishnubade7091Ай бұрын
शाहीर जरा पारंपारिक वाद्य वाजवा आवाज तुमचा चांगला आहे पण ते आर्गन कसली वाजती तुमच्या आवाजापेक्षा वाद्यांचा चा आवाज मोकार आहे