दादा कुटुंबासाठी मनापासून झटत राहत, आईची सेवा, बहिणीचं लग्न या सगळ्यासाठी खंबीरपणे उभा राहिलास.. या सगळ्या जीवनप्रवासाला सलाम 🙏🏻😊
@rahulunale90792 ай бұрын
?
@vikiwankhade2342 ай бұрын
👍
@rekhasonpawale96862 ай бұрын
देवा या दादावर लहान वयातच खूपच वाईट घटना घडल्यात तरी पण धीराने वागलेत गुरुदत्त महाराज या दादाच्या जीवनात इथून पुढे सगळ काही चांगल होऊ दे ,सुखात राहु दे
@shrikantmandage30082 ай бұрын
😊
@pratish10082 ай бұрын
Ya Dadachi story khupach serious hoti, aikun khup vait vatle, Jenva dada Aaibaddal sangat hote tenva Aai baddalchya bhavna aani dukh tyanchya dolyat spasht disle khup vaitvatle sarv aikun, Kharach kami vayat khupach dukhache dongar kosalale dadachya ayushyaat, Pan taridekhil khupach strong rahun ektyane tyanni sarv situation handle keli, He sarv aikayla sope aahe pan jyachyavar ashi vel yete tyalach he kalate kiti avghad aani serious aahe he sagal, Hats Of u dada tumhi ya situation madhun baher padun sagal nvyane suru kelat, Don't Worry aata sagal chan hoil. Kharach khupach emotional karnara experience hota dadancha, sarv ghatna hya anpekshit aani man helavun taknarya hotya, ha video kharach changla hota mhanje kahitari shikvnara hota 😢 virendra dada atleast 2 divsala tari ek video takat ja, I'm waiting for new video always 👍😊
@LM-uh3jr2 ай бұрын
सर्व स्टोरी ऐके पर्यंत फार वाईट वाटत होते,किती आणि काय काय सहन करावे लागले बिचारया दादाला,पण ज्या वेळेस ऐकले,आता लग्न झाले बायको,बाळ आहे,सुखाचा संसार आहे...तेव्हा खुप आनंद झाला...😊😊😊😊
@surajchoramale2621Ай бұрын
भय्यासाहेब अतिषय सूक्ष्म आणी पारदर्शक ही सत्य कथा आसून आम्ही सुद्धा या गोष्टी ची भागीदार आहोत❤
@prajgurav894215 күн бұрын
❤❤❤
@sonijadhav92192 ай бұрын
खूप छान होता अनुभव खरं घरात नागेटिव्ह गोष्टी होत गेल्या तरी माणसाने शांत राहू नाही हे ह्या स्टोरी मधून शिकाला पाहिजे
@tejasnikam86962 ай бұрын
झालेल्या सगळ्या एपिसोड मधील सर्वात बेस्ट एपिसोड आहे हा
@avh3712 ай бұрын
💯
@kapilmohitepatil1002 ай бұрын
दादा इथून पुढचा प्रवास चांगला होऊदे हीच ईश्वचरणी पार्थना करतो . खूप खुश रहा आणि नेहमी आनंदी रहा आयुष्यभर.
@rupalichavan37312 ай бұрын
Khup realistic ani without confusion sangitla
@prasadchorghe172 ай бұрын
एकदम व्यवस्थित सांगितले आज
@ankitasawant7123Ай бұрын
Dada... तुझ्या आयुष्यात खूप अवघड घोष्टी घडल्या... खूप धीर ठेवलास तू... इतक्या clarity ने सांगितले सगळं! ओम नमः शिवाय
@kiranshelar25642 ай бұрын
मस्त होती कथा, पण 😢 जे काही झालं ते खुप वाईट झाल, कोणाच्याही आयुष्यात अस काही व्हायला नको, असं काहीही गोष्टी.
@Shraddha_yerapale2 ай бұрын
माणूस बाई मेल्या नंतर म्हातारपणी पण लग्न करू शकतो..पण बाई नवरा लग्ना chya दोन दिवसांनी जरी मेला तरी ती लग्न करू शकत नाही ..आणि केलं तरी समाज तिला नाव ठेवतो अशी परिस्थिती अजून पण आहे..
@Ram-ic9vr2 ай бұрын
Ambedkar yani bhed bhav Kami kela Karve fule shau Yani pan prayatana kele Ani ata apan Kay mhanje paristhithi badlel 😊
@shashisatpute26102 ай бұрын
आजकाल पुनर्विवाह सर्रास होत आहेत. मुलगा वारला तर सासू सासरे सूनेचे लग्न दुसरीकडे करुन दिले अश्या बातम्या वेळोवेळी वाचनात येतात.
@Shraddha_yerapale2 ай бұрын
@@Ram-ic9vr Dr.. बाबा साहेबान मुळे आज आम्हाला महिलांना हक्क. अधिकार भेटले आहेत..पण अजून पण मी माझ्या डोळ्या समोर घडत असलेले प्रकार बघुन सांगते..जेव्हा पण बायकांनी स्वतःचा विचार केलाय तेव्हा तेव्हा समाजाने कमी पण घरच्यांनी नाव ठेवली आहेत ..आणि समाज काय बोलेल ह्या विचारांनी तिला कधी लग्न करू दिलं नाही..आणि स्वतःचा विचार कराय ला दिला नाही
@निशिगंधइमिटेशन2 ай бұрын
तुम्ही नक्कीच मागासलेल्या समाजवर्गातील असताल म्हणून असे वाटते.आता सर्रास लग्न व्हायला लागली आहेत अपवाद फक्त घटस्फोटीतांचा आहे अन्यथा विधवा विधूर वैगरे आताच्या काळात काही नसते.नवरा मेला की वर्षं दोन वर्षात बायका लग्न उरकून टाकतात.
@must6042 ай бұрын
मॅडम हे चॅनेल करमणुकी करता आहे.इथे गंभीर विषय कशाला. माणूस दुसरं लग्न करतो स्त्री दोन दिवसात नवरा मेला तरी करत नाही.पण सगळे पुरुष असे करत नाहीत. दुसरं म्हणजे अशा पण काही वाईट गोष्टी आहेत त्या स्त्रिया करतात पण पुरुष सहसा करत नाहीत.
@prashantmude42132 ай бұрын
खरो खर आई शप्पत जेव्हा तुम्ही बोला ना वडील घर सोडून जा म्हणालेत म्हणून मझ्या डोळ्यात पाणी आला इतक मोठा प्रसंग कोणा वर येऊ नये सलाम भाऊ तुझ्या जिद्धेला...🙏🥺
@thepetsbee5402 ай бұрын
Bhava me tr radlo...😢
@AmitDevgire2 ай бұрын
मस्त, सुंदर स्पष्टीकरण खुप छान वाटली स्टोरी, आणि वाईट हि वाटले त्रास (दुःख) ऐकून.....
@sunil-zm5qz2 күн бұрын
मस्त वा भैय्या छान वाटल तुमचा धडास . तुमच्या आई चे अशिवाद आसूदे तुम्हा वर जय शिवराय जय जिजाऊ
@RameshVaradkar25 күн бұрын
गुरव तुमचा अनुभव ऐकून मन खिन्न झालं, अशी वेळ कुणावर येवू नये. धन्यवाद.❤
@sachinsapte81942 ай бұрын
पृथ्वी भाऊजी खरंच तुम्ही ग्रेट आहात आम्ही आमची बहीण योग्य माणसाच्या हातात सोपवली आहे याचा आता अभिमान वाटतोय 🙏👍
@vaibhavjalgaonkar36662 ай бұрын
तुमचा व्हिडिओ रोज यावा अशी खूप लोकांना ची इच्छा आहे त्यात मी पण फॅन आहे
@pranavsutar9302 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
@prashantjadhav8722 ай бұрын
जय
@Maratha_samrajya2 ай бұрын
जय
@kanchanshinde-98332 ай бұрын
Learned a-lot from this video, much appreciated!!
@SaideepJadhav-pl9bs2 ай бұрын
कोणा कोणाला वाटत की व्हिडिओ रोज यावा अस वाटत असेल तर लाईक करा आपण mystry talks channel वर प्रेशर पाडू 😂😂😂
@devidaaslakhe71492 ай бұрын
We are in
@dipakpawar29242 ай бұрын
साधा सरळ घटना कथन केली पणं कुटुंबातील अचानक बदलले जीवन आणि माणूस हां कसा बाधित होत आहे हुबेहूब चित्र डोळ्यांसमोर आले एका निर्णयामुळे आपलं सुखी आयूष इतके बदलून गेले आणि नको त्या घटना घडली शेवटी काय झालं 2 जीव घेऊन गेले आणि या खडतर प्रवास करणे मला या भाऊंचा खरच इच्छा शक्तीला सलाम करतो खूप सहनशीलता दाखवलं आणि विखूरले आहे कुटुंब त्याला आधार दिला घटना टाळता आली असती फक्त योग्य मार्गदर्शन खंबीरपणे प्रखड लढा देता आला असता पणं या भाऊ सोबत कुणीही नाही म्हणून एकटाच सावरतोय कुटुंबातील सदस्य नां आणि पाटील भाऊ तुम्ही हि स्टोरी आमच्या समोर आणली आणि खूप काही नवीन शिकायला मिळाले धन्यवाद पाटील भाऊ.. पवार सर
@charusheelasawant19332 ай бұрын
Marathi Type karta tar jara purn viram lavat ja ki😂
@AjitKadam-h6t2 ай бұрын
De
@me200002 ай бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आई विणा भिकारी... काळजी घे दादा 🙏 तुझी आई सदैव असेल तुझा बरोबर👍
@Shraddha_yerapale2 ай бұрын
तुमचा व्हिडीओ रोज यावा अशी खूप लोकांन ची ईच्छा आहे...
@mohanbargal6122 ай бұрын
Tumi khup sundar aahat
@_lucky_dis2 ай бұрын
Ho shraddha tumhi khupch Sundar ani cute ahat ❤❤
@SaideepJadhav-pl9bs2 ай бұрын
Nahi re hi पोराची id aahe😂😂😂
@जीतसरदा2 ай бұрын
kity rikami tu
@Shraddha_yerapale2 ай бұрын
@@जीतसरदा जितकं वाचयला रिकामी तू
@whoamolpatil2 ай бұрын
एकीकडे आई आणि एकीकडे महाराज....व्वा.🚩🚩
@rjpatil942 ай бұрын
🚩🚩🚩
@Maratha_samrajya2 ай бұрын
जय
@BharatBhakare-ps2xi2 ай бұрын
🚩🚩
@vaibhavdhamal38572 ай бұрын
Bhaiyya dada tuzya sangnya varunach samajtay tu kay kay zella ahes....jyanni ashya trasancha anubhav ghetla ahe nakkich tyanchya dolyatun pani ala asel..salute ahe tula❤
Story story telling bolaychi pdhat clear step by step explanation kamal one of best he fkt Mystry talks vrch bghyala bhetu shkat seriously day by day this chaneel 👏🏻🥺doing great but hi story Kamal hoti guys
@s.g.31942 ай бұрын
भाऊ तुमच्या सोबत खूप वाईट प्रसंग घडले आणि तुमच्यावर लहान वयात सर्व जबाबदारी पडली आणि तुम्ही पण सर्व गोष्टी वर मात करून ती व्यस्थित रित्या पार पडली सलाम आहे तुम्हाला आणि तुमच्या हिमतीला इथून पुढे तुमचं देवाच्या कृपेने सगळे ठीक होईल 🙏
@deepambhosle4408Ай бұрын
Baapre....khupach sahan kelay yaar tyane.....aata tyaancha aagla neat hotay te bara...baaki mystery talks ek number hota ha hi podcast....keep going ❤
@Sweety125192 ай бұрын
Dada tumchi story mala khup serious watali khup kahi wait jalai tumcha sobat dev tumhala kayam kush teu 😢🙏
@Proud.indian.1242 ай бұрын
पृथ्वीराज सर तुम्ही खरंच खूप सच्चे आणि हिम्मतवाले व्यक्ती आहात दुसरा कोणी कमजोर दिलाचा असता तर केव्हाच मेला असता🙏🏾
@smitakatke15362 ай бұрын
Khup karunamay dukhi story. Tevadhich bhayanak.😢
@siddheshparhe34442 ай бұрын
You are real hero man😊 you defeat this very difficult and complicated situation with higher confidence and daring 👏
@saishshinde974015 күн бұрын
खूपच ध्यान लावून ऐकली स्टोरी दादा तुझी खरंच खूप संघर्ष केलास दादा तू सॅल्युट तुला दादा.
@prajgurav894215 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@Useranuradha2 ай бұрын
आता पर्यंत चा सर्वात सुंदर एपिसोड👌👌
@ShvnB2 ай бұрын
Speechless😢but at the end khup bara vatla he is well settled in life..May God bless him with lots of happiness
@rushabhshah60152 ай бұрын
Kharach aaj parent chya episode madhil ha episode real vatla mast Ani thanks
@divyashelke88242 ай бұрын
Apli aai kayam aplya sobt aste he matra khara... Tumchya future sathi khupkhup all the best dada.. Swami kayam tumchya pathishi rahtil... Shree swami samartha 🙏
@swatymore558929 күн бұрын
Unbelievable..... story..... God bless you bhiya
@bhumikaa4652 ай бұрын
Dada tuzi story aikun dolyatun pani aale Ataperyant cha servat best ani motivational vidio 👌 God bless you
@omkarkulkarni-o4n26 күн бұрын
ही घटना अगदी १००% खरी आहे, आम्ही सगळ्या ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि अनुभवल्या पण आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी मागे अस काई होत किंवा आहे हे आज कळलं.
@SherdiSaibaba2 ай бұрын
बेटा आई ती आई असते ,आई नंतर फारच त्रास सहन केला ,पुढील आयुष्यात तुझ्या सुख शांती, समाधान आणि आनंद मीळोत, हीच साई चरणी प्रार्थना,❤❤❤❤
@Sanviyadav2352 ай бұрын
खूप भयानक अनुभव आहे. मी पण कराड मध्ये राहते.आणी आम्हला पण असचं थोडे अनुभव आले होते कोयनावसाहत मध्ये.
@adityathombe11162 ай бұрын
Mag tumhi pan anubhav share Kara please
@RahulKedar-i3b21 күн бұрын
छान घटना सांगितली दादा खूप खूप धन्यवाद..
@shubhamubale4177Ай бұрын
मी कराड मधला आहे मस्त आहे स्टोरी ❤
@jitendrashelar41232 ай бұрын
Great episode! I couldn't imagine the situation that sir has gone through. Learnt a lot from his experiences. Hats off to you sir! The way you've handled all the situations throughout your life till now. Thank you for sharing such horrifying and great experience.
Aksharsha dolyatun pani ale 😢mi hi hya situation madhe gele jevha aai baddal bolt hota tumhi tevha 😭kharch khup chan anubhav ❤
@sanjeevasawale2 ай бұрын
Bravo...खूप दुःखद अनुभव आहे भावाचा...पण त्या बाबांनी सांगितल्या प्रमाणे त्याने वडिलांना आधीच घरापासून लांब नेऊन आपल्या कडे ठेवलं असत तर आज ते जिवंत असते.
@Renuka_sable2 ай бұрын
Bharich 👌👍🔥❤️
@realrohitjadhav2 ай бұрын
खुप सुखी रहा मित्रा तु ऐक योद्धा आहेस.
@renukasalve655528 күн бұрын
Ashi ghatana Mazya gharatpn zaleli ahe.. baryachada aplyala samajt nahi k kay karave.. pn jr kunala asa tras kadhihu zala tr ek mantra nehmi uchhara.. "ॐ श्री चैतन्य गोरक्षाय नमः"... Yane amhala khup madat zali ahe..
@rajeshchavan35972 ай бұрын
Patil Saheb khup man helawanara anubhav aahe me karadcha aahe to Koyna vasahat area mala mahit aahe prithviraj na pudhil life sathi shubhechha ,gurucharitracha path karawa psychological support milel . Best luck for your future.
@psi6522 ай бұрын
खूप भारी व्हिडिओ होता 👍🏻
@siddheshparhe34442 ай бұрын
This is one of the most dangerous stories 😮😮
@Rahulkanade36292 ай бұрын
पृथ्वीराज सर तुम्ही कमी वयात खुप दुःख सहन करुन परत नवीन आयुष्या ची सुरुवत केली, आत्ता ची मूल मूली थोड्या नैराश्य तुन आत्महत्या व्यस्नाधीन होतात चुकीच्या मार्गाला जाता, त्याना तुम्हीं आदर्श दिला, तुमच्या पुढ़िल उज्वल भविष्या साठी खुप खुप शुभेच्छा, व तुमच्या आई आणि बाबांच्या आत्म्याला शांति मिलो व मोक्ष पदाला जाओ हिच देवा चरनी प्रार्थना 💐💐
@janardhannewale68422 ай бұрын
पृथ्वीराज भाऊ खुप धिराचे आहात तुम्ही खुप वाईट घटनांना सामोरे गेलात तुम्ही ❤
@kj-tips-tricks2 ай бұрын
thx for this story, flash back of my life ran in front of eyes
@babitapatil_25 күн бұрын
श्री स्वामी समर्थ दादा अतिशय खरा अनुभव आहे
@sangram11782 ай бұрын
Khup divsani changli story yekli 🎉
@VinayT-c3z2 ай бұрын
Dada changli story 😊😊😊😊😊
@vedshree55512 ай бұрын
It was a Best episode.
@PrithvirajShinde-k2qАй бұрын
फार सहनशील आहात आपण फायटर जेट आहात गुड.लक
@MonaliUbale-qz1yh2 ай бұрын
Thanks for sharing the best informative video ever 🙏
@avishkartaru3582 ай бұрын
New setup मस्त आहे 👍🏻👌🏻👌🏻
@nirajpatil39222 ай бұрын
एक no bhava❤
@abhishek0467352 ай бұрын
खूप वाईट स्टोरी पण शब्द न शब्द खरा आहे
@jidnaysa72282 ай бұрын
वक्तृत्वशैली खूप सुंदर आहे.
@ashwiniraut0892 ай бұрын
Aj parynt cha saglayt best episod dada kharach dolyat pani yenya sarkh hot sagal😢
@2604Aditiee24 күн бұрын
My Brother is being my inspiration 🥹🫂♥️
@RitikaSabaleАй бұрын
Kiti emotional aahe ha 😢 video baap re
@UrvasiKadlak2 ай бұрын
Khup clear❤
@SUREKHABATWAL-f1c2 ай бұрын
जबरदस्त 👍👍👍👍
@priyankaphuge18702 ай бұрын
Khup भयानक अनुभव hota.....
@dlartistacademy52582 күн бұрын
सर तुम्ही कुठल्याही जागेचं गाव सांगत असताना त्या गावाचा तालुका आणि जिल्हा पण सांगत चला कारण की महाराष्ट्रातला भरपूर मोठा आहे खूप मोठा आहे अनेक लोकांना गाव आणि जिल्हा सुद्धा माहीत नाही त्यांना व्यवस्थितपणे सगळी बातमी कुठली आहे हे काढण्यासाठी तालुका आणि जिल्हा कोकण मराठवाडा विदर्भ व्यवस्थित तुम्ही जिल्हा सांगितला तर लोकांना सगळं कळेल व्यवस्थित धन्यवाद आता तुम्ही सांगितलं कराड आहे पण एक कराड भरपूर लोकांना माहीत नाही तिकडे गडचिरोली चंद्रपूर भंडारा-गोंदिया या लोकांना कराड माहीत नाही हो
@rasikadhawre25972 ай бұрын
Khara tr me etki bhitri ahe 😂😂😂😂pn mystery talks vr che anubhav khup bhari astat ...mla keti kela tri control nhi hot bgyche ....khup chan episodes 😊😊
@Shubham-oq8nc2 ай бұрын
👀👀👀👀
@rahulkarande57882 ай бұрын
नावातच रसिका म्हंजे रसिक प्रेक्षक मिस्ट्री t चे
@RamKshirsagar-y7v2 ай бұрын
Khatarnak ❤🎉
@mysterytalksofficial2 ай бұрын
Dhanyawad 🙏🏻
@snehalgupte82802 ай бұрын
Very informative video 🙏
@atulshinde1288Ай бұрын
Mast 👌🏻
@ShubhashArodekar2 ай бұрын
Nice story 👏👏👏🎉🎉
@snehagurav1672 ай бұрын
stay always blessed Bhaiya
@sanjaybp87592 ай бұрын
Simply Great. Salute to him 🙏
@vaibhavdeshkar24442 ай бұрын
Very Strange n Horrible but Sad Story, Jai Shri Mahakali 🙏🕉
@manalibhosale79702 ай бұрын
Khup chaan🙏
@shashikantsorte92702 ай бұрын
Excellent 🙏🙏🙏🙏🙏
@GauriJadhav-b2p2 ай бұрын
Hiiii sir please tumche video ase vegevegle anubhav roj yevudyat please.... 🙏🙏Baki tumcha channel ek no ahe..... 🤗🤗🤗Aani saty anubhav ahet.... As aikayla bsl ki to video ardhyat sodun deu as nahi vatat.. 😊😊
@shwetagharwade23652 ай бұрын
Barobr boltait dada,chaan ahe mystery talks
@kunaldevare22282 ай бұрын
Mast story 👌
@allroundersujata2 ай бұрын
Nice episode.... From karad
@javedattar33952 ай бұрын
मस्त एपिसोड ❤
@shekhargaikwad62952 ай бұрын
Khupch chan 🙏
@samismith58522 ай бұрын
With out using mike for this podcasts it is good to listen.. It look like genuine
@mrunalinimagar99722 ай бұрын
परमेश्वर या दादा बरोबर आहे ❤❤
@PoojaMahajan-b1v2 ай бұрын
Head's of to you dada je tumhi itkya problems madhun nighalet 😢🙌😟🤐