धन्यवाद 🙏 तुमचा ह्या विडोयोमुळे आम्हाला देवी चे दर्शन झालं.. सगळ्याचा आनंद घेता आला मला जायला जमले नाही पण छान वाटलं 🙏
@sandeepkadam49508 күн бұрын
धन्यवाद मित्रा,...!! तुझ्या व्हिडीओ मुळे देवीचं दर्शन झाले. माझे बालपण सडूरे (चव्हाणवाडी) मध्ये झाले. छान वाटल जुने लोकांचे दर्शन तुझ्या व्हिडिओ मार्फत झाले 🙏 आपले आभार संदीप कदम 🙏