Рет қаралды 1,636
🚩 *जय बजरंग मित्र मंडळ वाडीवऱ्हे ता.इगतपुरी जि.नाशिक आयोजित*🚩
🤼 निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 🤼
🕰️
1 मे 2024 रोजी दुपारी 4 वा.
मैदानातील प्रमुख कुस्त्या....
👉🏻पै.हर्षल सदगीर विरुद्ध पै.अंकित गुलीया
👉🏻पै.महेंद्र गायकवाड विरुद्ध पै.उमेश मथुरा
👉🏻पै.प्रकाश बनकर विरुद्ध पै.माऊली कोकाटे
👉🏻पै.सुखचैन गुलीया विरुद्ध पै.जयदीप पाटील
👉🏻पै.संग्राम साळुंखे विरुद्ध पै.समीर शेख
👉🏻पै.विजय सुरुडे विरुद्ध पै.संकेत हजारे
यासह इतर अन्य तुफानी कुस्त्या होतील...
🎙️
कुस्ती निवेदक
प्रा.पै.हंगेश्वर धायगुडे
आपले नम्र
🙏🏻🙏🏻🙏🏻
समस्त ग्रामस्थ व कुस्ती कमिटी
वाडीवऱ्हे ता.इगतपुरी जि.नाशिक