शेवटच्या बैठकीत गोंधळ, जरांगेंनी केली फडणवीस, शिंदे, पवारांची पोलखोल ! Jarange Patil Today Press

  Рет қаралды 797,824

Marathi Mandali

Marathi Mandali

Күн бұрын

शेवटच्या बैठकीत गोंधळ, जरांगेंनी केली फडणवीस, शिंदे, पवारांची पोलखोल ! Jarange Patil Today Press
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
We cover the news on following topics and follow the following news network:
Ajit Pawar Latest News | Uddhav Thackeray Latest News | Eknath Shinde Latest News | Devendra Fadnavis | Pankaja Munde | Dhanajay Munde | SHarad Pawar Latest News | Ajit Pawar Live today | Sanjay Raut Live Today | Uddhav Thackeray LIVE today | Eknath SHinde LIVE today | Marathi Latest News | marathi news live | marathi news video | tv9 marathi breaking news | marathi news | live marathi news | marathi news today | marathi batmya | tv9 marathi live | tv9 marathi batmya | marathi batmya live | abp maza marathi live | maharashtra news today | mumbai pune news | marathi news live today | Maharashtra News 24 | ABP Maza News | Saam TV News | Viral News | Zee 24 Taas LIVE | Marathi Mandali Kisse | Marathi Mandali News | Viral Maharashtra | Viral in India | Zee 24 Taas News | महाराष्ट्र न्यूज | Jai Maharashtra News | Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स | राजकीय | Fakt Maharashtra | Prakash Ambedkar News | Kokan News | Narayan Rane Latest | Nitesh Rane Latest | Aditya Thackeray Latest | Raj Thackeray LIVE | Raj Thackeray MNS Latest | Avinash Jadhav | Srikant Shinde
#MarathiMandali

Пікірлер: 1 300
@MarathiMandali
@MarathiMandali 6 ай бұрын
बारसकर महाराजांच्या मागे आणि आरक्षण थांबविण्यामागे फडणवीस आहेत तर जरांगे पाटलांच्या मागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं ?
@bharatrahane3244
@bharatrahane3244 6 ай бұрын
पवार
@Democraticindia7243
@Democraticindia7243 6 ай бұрын
Mayghalya आहे ति बामणी औलाद
@mangeshdeo8767
@mangeshdeo8767 6 ай бұрын
खणता ख़ाज़ा, अंधारवड, खाखां भानामतीकर.
@arunkumbhar5773
@arunkumbhar5773 6 ай бұрын
Sharad Pawar
@bharatdalvi4933
@bharatdalvi4933 6 ай бұрын
अरे हयाचा जीव घेऊन फडणवीसना काय मिळणार आहे, उगाचच हयाचा जीव घेऊन फडणवीस कशाला अंगावर गुन्हा नोंदवून घेतील, फडणवीसना कोणाचा जीव घ्यायचा असेल तर एखाद्या मोठ्या प्रोफेशनल किंवा मोठ्या अंडरवर्ल्ड चा जीव घेतील, असल्या सर्व साधारण माणसांचा कशाला जीव घेतील,
@user-nt3tj5vf9f
@user-nt3tj5vf9f 6 ай бұрын
जरांगे च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन कोणत्याही गावात शासकीय कार्यालयासमोर करावे. मागण्या सरकार शी संबंधित आहेत. रोडवर रस्तारोको करून विद्यार्थी, पेशंट, वयस्कर नागरिक, मुलांसह प्रवास करणाऱ्या महिला, तसेच सामान्य नागरिक यांना वेठीस धरू नये.
@shobhakartelore81
@shobhakartelore81 6 ай бұрын
हा फक्त शिव्या देतो, तोंडावर चांगलाच आपटला..बंथ दरवाजा आड काय झाले ते सांगण्याची हिंमत नाही
@user-dw9eg7vr3m
@user-dw9eg7vr3m 6 ай бұрын
जरांगे पाटील यांनी सांगितले ते बोलत आहे ते बरोबर आहे ❤ जय शिवराय जय शंभुराजे ❤
@user-kr7zt4bq5w
@user-kr7zt4bq5w 6 ай бұрын
जरांगे साहेब याचया मागे संपूर्ण मराठा समाज आहे मला वाटते इतिहास ची पुनर्वती होणार आहे हे खरे
@adv.shivajibhore
@adv.shivajibhore 6 ай бұрын
​@@user-kr7zt4bq5wkarenge is correct spach .
@homecleanup6429
@homecleanup6429 6 ай бұрын
मराठा समाज हा खूप मोठा आहे. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केले तर राज्यातील वातावरण बिघडू शकते.
@ramakantpawar976
@ramakantpawar976 6 ай бұрын
समाजाचे भले करण्यासाठी जो माणूस जिवाची बाजी लावतो. तो असत्य असू शकत नाही. एक मराठा लाख मराठा 🎉
@dnyandeosatpute2700
@dnyandeosatpute2700 6 ай бұрын
कायदेशीर लढाई कायदेशीर मार्गाने लढावी
@raosahebbade5265
@raosahebbade5265 6 ай бұрын
मराठा समाजाला भावनिक. करून.. मराठा समाज आणि इतर समाज यांच्या मध्ये सरळसरळ भाडणं लावणे व आपला राजकीय स्वार्थ साधने.
@arjungavhane5456
@arjungavhane5456 6 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्र राजकारणाच्या चिखलात फसतच चालला आहे. मतदारांनो जागे व्हा लोकशाहीचा धागा व्हा.
@kisannalawade40
@kisannalawade40 6 ай бұрын
राजकारणाचा सद्या चिखल झाला आहे त्यावर आम्ही काय बोलावे?
@digambarsurushe898
@digambarsurushe898 6 ай бұрын
Jarange पाटील यांना पाठींबा देण्यासाठी मराठा आमदार (सर्व पार्टीचे)यानी राजीनामे द्यावेत.
@krishnavishwasrao9388
@krishnavishwasrao9388 6 ай бұрын
देश संविधानाने चालतो, कायद्यानेच सर्व काही होणार, हट्ट आणि कोणत्याही दडपणाखाली काहीही होणार नाही, Maharashtra म्हणजे फक्त मराठा समाज नाही हे लक्षात ठेवावे.
@user-jx7lw3vk3m
@user-jx7lw3vk3m 6 ай бұрын
सर्वांना समान न्याय हवा साहेब
@BalasoJadhav-ie7ps
@BalasoJadhav-ie7ps 6 ай бұрын
जरंगे पाटील तुम्ही उपोषण सोडून फडणवीसाना वठणीवर आणा
@user-eu3de7hz9x
@user-eu3de7hz9x 6 ай бұрын
जरांगेच मानसिक संतुलन बिघलयं ,आवर नाही घातला तर होत्याच नव्हत करून ठेवलं 😮
@rajujadhav6152
@rajujadhav6152 6 ай бұрын
तू तुझ बघ
@gajananpokharkar4114
@gajananpokharkar4114 6 ай бұрын
जरांगे पाटील बरोबर बोलतात 100% खर आहे जरानगे पाटलाच
@nahrharigujrathi8337
@nahrharigujrathi8337 6 ай бұрын
जरांगेची मानसिक आरोग्य बिघडलेले दिसते सगळ माझ्या मनासारखे झाले पाहिजे असं वाटतं पण कायदा त्याला माहित नाही घरचा. मुलगा बापाचं ऐकत नाही. ते अगोदर पहावे
@user-ll1th1ul8e
@user-ll1th1ul8e 6 ай бұрын
आताचे आमदार लाच्यार आहे आपल्या अस्तित्व तिकवण्या साठी कोणत्या ही थराला जाऊ शकतात ज्रागे योग्य आहे ते प्रमाणिक पण आहे आम्ही त्याच्या बरोबर अव्होत जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@prakashgolatkar3182
@prakashgolatkar3182 6 ай бұрын
पोल लवकरच खुलणार आहे...
@kishorthakur1645
@kishorthakur1645 6 ай бұрын
ह्याला आता आवरा! अति झालं आणि हस झालं अशी गत झाली आहे
@rajujadhav6152
@rajujadhav6152 6 ай бұрын
तू काळजी नको करू
@panduranglavhale542
@panduranglavhale542 6 ай бұрын
अरे रोज रोज सांगतो की शेवटची मिटिंग शेवटची मिटिंग 😂😂😂😂
@yaswantingawale8524
@yaswantingawale8524 6 ай бұрын
Th maratha carat nahis
@Aaradhyachafale4639
@Aaradhyachafale4639 6 ай бұрын
कुठलाही पुरावा सादर न करता नुसता आरोप....
@sakharamkadam4435
@sakharamkadam4435 6 ай бұрын
मराठा समाजाला समजते ईथून पूढे छगनला फडनविस संपनार हे मात्र खरे
@user-om8yt2ps2o
@user-om8yt2ps2o 6 ай бұрын
Jarange khote ahet tyala mahit ahe tyache pole khule aahe police karyawahi honar tyapasun bachaycha sathi sarv khel lokana bhramit kela jat aahe
@user-tj7ox2ji1j
@user-tj7ox2ji1j 6 ай бұрын
पुरावा कशाला हवा आहे पाटी मागे माईक चालू होता त्या वेळेस हे तिघे काय बोलत होते (शिंदे |फडणवीस |आजीत पवार ) आपन फक्त बोलुन जायच विसरलात काय
@MANSINGPATIL-ur6yi
@MANSINGPATIL-ur6yi 6 ай бұрын
आपल्या मराठी माणसासाठी लढा सुरू आहे तुम्ही काय बोलतय राव हे काय बरोबर नाही. आम्ही सदैव मनोज जरंगे पाटील यांच्या सोबत.....🚩🚩
@ganpatparab9012
@ganpatparab9012 6 ай бұрын
हे बोल जरागे चे नाहीत
@gulabgavhane7167
@gulabgavhane7167 6 ай бұрын
Ghantyano tumhi Marathi aahat ka?Ek tar Marathi ekatr hot nahit ani zale tar kahi bandgul shenat mati taktat.
@rajujadhav6152
@rajujadhav6152 6 ай бұрын
मग फडणवीस असतील त्यालाच आजकाल जास्त रजमकरण समजतय
@haridaspore6851
@haridaspore6851 6 ай бұрын
5:47 हे सर्व नौटंकी चालू आहे
@sharadingale5140
@sharadingale5140 6 ай бұрын
जाती साठी चांगला आपला मानुस आपल्या मुलाबाळांसाठी प्रमाणिकपणे झगडतो या मानसाला मनापासुन धन्यवाद जावं गेला तर चालेल पण मागे फिरणार नाही आधी लग्न कोंढाण्याचे मग त्याचे जय शिवराय दादा एक मराठा लाख मराठा
@swatipuranik7823
@swatipuranik7823 6 ай бұрын
होय . यांचे मागे शरद पवारच आहे त
@mohantodkar4005
@mohantodkar4005 6 ай бұрын
सगेसोयरे देशाचा कायदा बदलावा लागेल. शेकडो केसेस रिओपन कराव्या लागतील. हे सोपं नाही. जे झालं ते खुप समजून उपोषण थांबवा.
@user-om8yt2ps2o
@user-om8yt2ps2o 6 ай бұрын
Khara aahe he jarangena hi mahit asun samajachi dishabhul karun swatacha dav sadhat aahe aplyas asach amjantapartycha itihas bagawa pahila uposhan nantar rajkaran anhi nantar bhrastachar dole ughda maratha samaj apsa madhe bhandu naka
@khandusingpardeshi5688
@khandusingpardeshi5688 6 ай бұрын
हो पण जरांगेचा, हम करे सो कायदा...!
@sachwagh7829
@sachwagh7829 6 ай бұрын
10 % pan te cancel karnar mag karav
@sureshvyas2163
@sureshvyas2163 6 ай бұрын
जरांगे पाटील आणि मराठा समाजाने आता आवरतं घ्यावं.
@danajimore8394
@danajimore8394 6 ай бұрын
Tug bapa aha kaa patil
@user-jx7lw3vk3m
@user-jx7lw3vk3m 6 ай бұрын
पोट दुखतंय का गोळी घ्या
@sureshvyas2163
@sureshvyas2163 6 ай бұрын
​@@user-jx7lw3vk3m मिरची लागली का? जरा भाषा नीट वापरा.
@sureshvyas2163
@sureshvyas2163 6 ай бұрын
​@@danajimore8394 मराठा समाजाच्या माणसाला इतर समाजातील लोकां बद्दल द्वेष आणि राग असतोच हा माझा ५० वर्षांचा अनुभव आहे. तुझ्या उत्तरा वरुन दिसतच आहे.😃
@vijayambavale1
@vijayambavale1 6 ай бұрын
Ek maratha lakh maratha
@sdr-0262
@sdr-0262 6 ай бұрын
जरांगे यांच्यपाठोपाठ मराठा समाज आहे.कोणतीही पार्टी पक्ष नाही.सर्व समाज मुस्लिम,sc,st,obc, मराठा सर्व त्याच्या बरोबर आहे
@YadavGangurde
@YadavGangurde 6 ай бұрын
जरांगेंची मागनी एकदम बरोबर
@dashrathhandore6873
@dashrathhandore6873 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है
@padmakarmithbavkar2298
@padmakarmithbavkar2298 6 ай бұрын
जरांगे दरवेळी आपली भूमिका आणि मराठा आंदोलना बाबत नवनवीन मागण्या करत आहेत. आता हे स्पष्ट होत आहे की जरांगे हे आंदोलन मराठ्यांसाठी नाही तर इतर कोणाच्या तरी फायदायासाठी करत आहेत.
@jagannathmore9762
@jagannathmore9762 6 ай бұрын
जारांगे पाटील तुम आगे बडो
@padmakardeshmukh3011
@padmakardeshmukh3011 6 ай бұрын
मी पण एक मराठा आहे... आता जरा गेच्या नाडी लागणार नाही..... तो आता जातीचे राजकारण करतो....
@sandeepjadhav6378
@sandeepjadhav6378 6 ай бұрын
तू अगोदर नीट लिहायचे शिक
@user-om8yt2ps2o
@user-om8yt2ps2o 6 ай бұрын
100 % khare bolle jativad karun dishabhul anhi swatache bharashtachar lapwat aahe jarange
@GokuFan0123
@GokuFan0123 6 ай бұрын
गेले दिड दोन वर्षे जे राज्यात चाललय ते अतिशय वाईटआहे त्याला सर्वस्वी बी जे पी 😊
@user-rf8mg9jl5r
@user-rf8mg9jl5r 6 ай бұрын
मला राजकारण समजत नाही आणि मी कधीच बातम्या बघत नाही मी कोणत्याही पक्षाला म्हत्व देत नाही. परंतु जरांगे साहेबांची महाराजांनी जेव्हा सगळेच काळे पाो बाहेर काढले तेंव्हा जरांगे साहेबांना महारांना थांबवणे कठीण होऊन बसले आहे. मला वाटते जरांगे साहेबांनी नार्को टेस्ट करुन आमचा विश्वास आजुन दाट करावा व फडणवीस साहेबांना विनाकारण टार्गेट करण्यापेक्षा मुख्यमंत्रीच्या माघै लागावे ह्याचा विचार केला तर फार मोठे राकजरण दिसते हे खर आहे
@udayshigwan8561
@udayshigwan8561 6 ай бұрын
ज्यांनी महाराष्ट्र्रातील राजकारण सडवलय त्यांना येणाऱ्या निवडणुकीत कायमचे हद्दपार करा
@tukarammase1984
@tukarammase1984 6 ай бұрын
जरांगे पाटील बरोबर बोलतात 💯फडणिस मराठा द्वेशी आहे,
@bhagwatgaikwad9594
@bhagwatgaikwad9594 6 ай бұрын
जरांगे च्या पाठीमागे सर्व मराठा समाज आहे निस्वार्थपणे काम करत आहे आणि स्वतःची तुटपुंजी मदत सुद्धा करत आहे
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 6 ай бұрын
जरांग सारख्याच प्रामाणिक माणसाला बदनाम करण्याचे प्रयत्न चालू आहे सर्व.....
@Jaiho348
@Jaiho348 6 ай бұрын
याच मानसिक संतुलन बिघडलं
@nileshgulve6216
@nileshgulve6216 6 ай бұрын
तु गप
@shivajianandraodeshmukh3446
@shivajianandraodeshmukh3446 6 ай бұрын
बोलविता धनी कोण आहे ते जनतेला माहीत आहे यांना राजकारण करावयाचे आहे
@sureshsable6932
@sureshsable6932 6 ай бұрын
मिडियानने महाराष्ट्राला संपवत अाहेत. फक्त जरांगे जरांगे काय चालले अाहे.
@rameshkhairnar2554
@rameshkhairnar2554 6 ай бұрын
जरांगे पाटलांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे
@nileshbagade-lk1lk
@nileshbagade-lk1lk 6 ай бұрын
महविकास आघाडीच्या काळात कधी असे आरक्षणाचे आंदोलन झाले नाही
@user-om8yt2ps2o
@user-om8yt2ps2o 6 ай бұрын
Ho karanki andolan dange karnare te swatach hote ghadwnare he ajpan karat aahe udhavsaheb Aaj fakt balasaheb hyache supatra aahe tya sivay kahi nahi Kam 0 ahe aj te swata visartat balasaheb he 600 rs chi masik nokri karayche Aaj ha rajasahi thath kasa aala jantala mahit aahe khokhe bolun disha bhul Karu naye aple contentor ata yet nahi to tras aahe pawar saheb chankya hote Congress la budawnare te swata Aaj fakt mulila sarvasv karnyachi chuki mule sarv ghadla hech balasaheb hyas kadun jabran udhavsaheb hyani karun ghetle khare shiledar rajsaheb thakrech aahe
@pandurangmudgal3522
@pandurangmudgal3522 6 ай бұрын
🎉Rs.70.00 Credited to Your A/c No.587014-XXXXXX2701 On 19-02-2024 Div:fy 22-23@7% MRID. Clr Bal is Cr: Rs: 333.86 and Ldr Bal is Cr: Rs: 333.86. -SJSBank
@DigambarLondhe.....
@DigambarLondhe..... 6 ай бұрын
हेअगदी।बरोबरआहे।यामागे।टरहूजयाच।आहे ।
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 6 ай бұрын
एकतर याला बोलायची पद्धत नाही काही दिवसांनी याला कोणी सुध्दा विचारणार नाही
@user-kf2zq9hz4l
@user-kf2zq9hz4l 6 ай бұрын
महाराष्ट्रातील मराठा समाज जरागे पाटलाच्या मागे खबिरपणे उभा आहे एक मराठा कोटी मराठा
@amolgawali2301
@amolgawali2301 6 ай бұрын
Only Jarange Patil🎉
@YesEngineering-fc4gp
@YesEngineering-fc4gp 6 ай бұрын
आत्ताचे सगळे आमदार परत विधान सभेत दिसणार नाही
@Shindeeeeeee
@Shindeeeeeee 6 ай бұрын
🍌🍌🍌🍌🍌
@user-rx2vp9iy9f
@user-rx2vp9iy9f 6 ай бұрын
महाराष्ट्र सुरळीत चालण्यासाठी शरद पवारांना सत्ता द्या
@nitinkhandave816
@nitinkhandave816 6 ай бұрын
जरांगे खरं बोलत आहे
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 6 ай бұрын
मानसीक संतुलन बिघडले असे दिसते
@VinayakKale-ry4lp
@VinayakKale-ry4lp 6 ай бұрын
आता एकच इलाज प्रत्येक विधानसभा आणि लोकसभेला प्रत्येक गावातून एक फार्म टाकावा सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर करा
@bhaskarsaklikar8906
@bhaskarsaklikar8906 6 ай бұрын
गृहमंत्र्यांचा काही धाक वगैरे आहे का नाही कारण कायद्यासमोर सगळे सारखे असतात
@ryadav5287
@ryadav5287 6 ай бұрын
खरे तेच बोलले जरांगे पाटील
@diwakarvispute9743
@diwakarvispute9743 6 ай бұрын
जरांगे महाराष्ट्र राज्य सरकार ला व जनतेला वेठीस धरत आहे. 12 च्या परिक्षा सूरू आहेत. एका व्यक्तीला बदनाम का करतो.नव नवीन मागण्या करत आहे.जरांगे काय साध्य करू पहात आहे.जरांगे चे बोलविते धनी कोण आहेत.
@minakshimane7009
@minakshimane7009 6 ай бұрын
तुतारी
@mmass358
@mmass358 6 ай бұрын
नविन कोणती मागणी आहे ते सांग
@sanjaydeshmukh730
@sanjaydeshmukh730 6 ай бұрын
शरद पवारांच्या बद्दल ब्र सुद्धा काढत नाही हे जरांगे पाटील आणि बाकीच्या नेत्याची सरळ सरळ माय बाप काढतात हे कसे काय 😏
@user-jx7lw3vk3m
@user-jx7lw3vk3m 6 ай бұрын
कारण शरद पवार यावरती काही बोलत नाहीत नो कमेंट्स
@jayrajgaikwad-xt6ne
@jayrajgaikwad-xt6ne 6 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या मागे सर्व सामान्य आणि स्वाभिमानी मराठा समाजातील लोकं आहेत.
@ganeshkakde3480
@ganeshkakde3480 6 ай бұрын
Jarangae Patlanch Sarv Kahi Barobr Aahe🚩🚩🚩🚩🚩👍👍👍
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 6 ай бұрын
फडणवीस ने महाराष्ट्राचा वाटोळं केलं ....
@niranjandudhate8368
@niranjandudhate8368 6 ай бұрын
जरांगे पाटील जे बोलतात ते सगळं पूर्ण सत्य आहे
@dilippatki5705
@dilippatki5705 6 ай бұрын
आता भाजपा निवडून येणार नाही याची दक्षता घेतली तर महाराष्ट्र मध्ये जनता समाधानी व गुण्यागोविंदाने राहील
@vivekdabke2432
@vivekdabke2432 6 ай бұрын
जरांगे कोणाची भाषा बोलत आहेत हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलेलं आहे !!!
@bhagwatmane7309
@bhagwatmane7309 6 ай бұрын
जरांगे यांचे अगदी सत्य आहे
@dilippatil1354
@dilippatil1354 6 ай бұрын
Jarange is right
@sudarshanbelkar
@sudarshanbelkar 6 ай бұрын
देवेंद्र भाऊ आमचा आहे जरागे पा पण आमचाच आहे राजकारण फक्त आम्हाला कळते जय भवानी जय शिवाजी
@neelkanthborgaonkar243
@neelkanthborgaonkar243 6 ай бұрын
ह्या जरांगे चा बोलावता धनी महाराष्ट्रातल्या कलुषाकब्जीलाही मागें टाकणारा साठ वर्षं राजकारणांतला अनुभवी माणुस आहे हे निश्चित !!
@rahulambhore6982
@rahulambhore6982 6 ай бұрын
आणि महाराष्ट्राचं राजकारण कधी नव्हे ते इतक खालच्या पातळी वर नेणारा माणूस फडवणीस
@dasharathgulik8857
@dasharathgulik8857 6 ай бұрын
जरांगे पाटील मागेही कुणीतरी असणारच.. त्याशिवाय आरक्षणाच राजकारण केले जात नाही.....
@AbhiKoli-zr2yg
@AbhiKoli-zr2yg 6 ай бұрын
महाराजांचा बान योग्य ठिकाणी लागला वाटतं,💯
@user-iv2rm9pr6b
@user-iv2rm9pr6b 6 ай бұрын
जरांगे पाटील यांचा एकच पक्ष हिंदू मराठा समाज
@venkatgadilohar1986
@venkatgadilohar1986 6 ай бұрын
मनोज जरागे पाटील यांनी हा आरक्षणाचा मुद्दा हा स्वतः साठी नाही घेतला तो मराठा समाजासाठी आहे व हे आरक्षणासाठी विषयी का या शासनाला जाग येत नाही उदाहरणार्थ आहो झोपल त्याला उठवता येत पण झोपेचे सोंग करणार याला कसं उठवायचा शासनाच्या मनात आरक्षण दयायच नाही का ते कळत नाही जय हिंद जय महाराष्ट्र
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 6 ай бұрын
आरक्षणा वरच बोलावं राजकारण करू नये . तुझ्या मागे शरद पवार आहे . त्याचे काय ?
@safetydoors8701
@safetydoors8701 6 ай бұрын
Jarange patil Barobar Bolat ahet . Sarkar fasaunuk kart ahe
@safetydoors8701
@safetydoors8701 6 ай бұрын
Maratha Samajaci
@prakashmahadik3723
@prakashmahadik3723 6 ай бұрын
Jarange patil bolat ahet te brobar ahe ❤
@Dilipubale9449
@Dilipubale9449 6 ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील हे बरोबर आहे फडवनिसच सरकार फसवनूक करतय आहे यास सरकारच जबाबदार आहे धन्यवाद
@SANJAPHALKE
@SANJAPHALKE 6 ай бұрын
सरकारने तर दिलेय ना आपल्याला आरक्षण मग आता परत उपोषण चि गरजच नव्हती कोणी तरी बोलविता धनी आहे या मागे
@vasantkelkar2614
@vasantkelkar2614 6 ай бұрын
हा देश शाहू, फुले ,आंबेडकर यांचा आहे त्यात फडणविस आल्यामुळे संपूर्ण देशाचे प्रश्न वाढलेले आहे,हेच खरे कारण आहे
@dattatraykhalate9910
@dattatraykhalate9910 6 ай бұрын
Saman nagri kayda ana
@shankarraut3851
@shankarraut3851 6 ай бұрын
कायदा म्हतवाचा
@amolkhedkar5315
@amolkhedkar5315 6 ай бұрын
आजुन किती दिवस सहन करायच बस झाल आता आन्याया विरुध्द लढले छात्रपती राजे🚩 ..... मराठ्यांच्या न्यायासाठी लढतायत जरांगे पाटील माझे 🚩एक मराठा लाख मराठा
@Ranaji6162
@Ranaji6162 6 ай бұрын
अहो जरांगे पाटील आपल्याला आरक्षण पाहिजे तर ओबीसी प्रवर्गात का मागत आहे तुम्ही EWS याचीच वाढ करून घ्यावी होती ना कशाला ओबीसी आणि मराठा वाद घालत आहे तुम्ही पण आमचेच सोयरे आहात पण तुम्ही जे आरक्षण ओबीसी प्रवर्गात मागत आहा हे चुकीचं आहे तुम्ही EWS चाच कोठा वाढ उन घ्या म्हणजे कधीही तुमच्या किंवा इतर कोणत्या प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का बसनार नाही आणि तुमचं आरक्षण पण रद्द होणार नाही❤❤❤❤
@avinashgade1289
@avinashgade1289 6 ай бұрын
जरांगे पाटील आगे बढो हमतुमारे साथ है जय भवानी जय शिवाजी
@ShrikantZadpide
@ShrikantZadpide 6 ай бұрын
आता मराठादवेशी राज़कारणी नेते आमदार मंत्री खासदार पक्ष न पहाता निवडनुकीत आपटले पाहिज़े, अनाज़िपंत ला आपटले पाहिजे जागा मराठानो समाज़ासाठी, गददारीचा ईतीहास बदला, ज़य मराठा धर्म
@amitmahale6432
@amitmahale6432 6 ай бұрын
देना मग बळी दर दिवशी बकबक
@daulatraodhomse4096
@daulatraodhomse4096 6 ай бұрын
इथून मागे जे काही आरक्षणाचे निर्णय झाली त्या वेळेस कोणतेही कायदे करण्याची किंवा कोर्टात जाण्याची गरज पडली नाही मात्र मराठा समाजासाठीच सर्व निकष का हा मोठा प्रश्न आहे
@santoshrodge5816
@santoshrodge5816 6 ай бұрын
Game changer Patil
@user-wn3bj1mq1z
@user-wn3bj1mq1z 6 ай бұрын
जलांगी पाटील साहेबांच्या पाठीमागे कुणीही नाही फक्त समाज आहे पण देवेंद्र देवेंद्र पंथाचा पूर्ण सहभाग आहे हे 100% खरं बोलले
@lalitbhoite2506
@lalitbhoite2506 6 ай бұрын
जरांगे पाटील हे 100% बरोबर आहेत एक मराठा लाख मराठा
@saurabhbugale5253
@saurabhbugale5253 6 ай бұрын
राणेंचे उपकार विसरू नका... तुम्हाला जेल मधून राणेंनी सोडवलं होत लक्ष्यात असुदे..
@dinkarpatildinkarpatil5749
@dinkarpatildinkarpatil5749 6 ай бұрын
राणे खुद कोंबडी चोर आहेत
@RaghunathMhaske-yq8lw
@RaghunathMhaske-yq8lw 6 ай бұрын
जरांगे पाटलाच्या मागे सर्व मराठे आहेत जय शिवराय
@vasantborade2067
@vasantborade2067 6 ай бұрын
जरागे पाटील बरोबर आहेत साथ देऊ
@sunandapokharkar2176
@sunandapokharkar2176 6 ай бұрын
बरोबरच बोलतात जरांगे पाटील
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 6 ай бұрын
मला श्री जरांगेपाटील याचे मत बरोबर आहे असे मला वाटते ते100/ टक्के खरे आहे
@sujatabulbule1012
@sujatabulbule1012 6 ай бұрын
जरांगे पाटील बरोबर बोलले
@DoctorDoctor-ds1rj
@DoctorDoctor-ds1rj 6 ай бұрын
काही पनं नाटकं करतोय राव😢
@navnathmandlik7117
@navnathmandlik7117 6 ай бұрын
उद्या काही रास्ता रोको बंद हिसक वळण जर अंदोलनाला लागलं आणि 12 वी च्या मुलांचं नुकसान झालं तर फक्त न फक्त जरागे जबाबदार
@RDG569
@RDG569 6 ай бұрын
are chongya..rastyala thod valan khalun pn jata yetay...ka porannchya mage laglet ka andolak...kahi pn apla bavlat gyan vataych...thod agodar porr geli tr pohchnar nahi ka..?
@SomnathKore-tb3jp
@SomnathKore-tb3jp 6 ай бұрын
जरांगेच्या पाठीमागे शरद पवार यांचा हात आहे, जरांगेचा बोलवता धनी शरद पवार हेच आहेत.
@user-sh5zk9wu7p
@user-sh5zk9wu7p 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय मनोहर के नंबर एक फोटो
@harishmahadik2458
@harishmahadik2458 6 ай бұрын
जरासे आता नाटक बंद कर सरकार ने कठोर कारवाई करावी
@santoshpadwal2977
@santoshpadwal2977 6 ай бұрын
तू नको शिकू. मराठ्यांना गप्प बस
@pramodkolge2153
@pramodkolge2153 6 ай бұрын
अगदी योग्य आहे,
@vivekkulkarni5331
@vivekkulkarni5331 6 ай бұрын
करामतीकर या सगळ्या मागे आहे हे आख्खा महाराष्ट्र जणून आहे
@tejraokharat3988
@tejraokharat3988 6 ай бұрын
kahi purava ahe ka tuza kade
@user-gw3es2ei4q
@user-gw3es2ei4q 6 ай бұрын
जरांगे यांच्या मणात जी खद खद होती ती बोलून दाखवली आणि खर बोलले किती दिवस उपोषण करणार सरकार ला त्याच काही नाही निर्लज्ज फडणवीस
@rauteeshwarkumar8482
@rauteeshwarkumar8482 6 ай бұрын
तुतारी वाजली एकदाची शरद पवारचा माणूस
@subhashpatilpatil941
@subhashpatilpatil941 6 ай бұрын
बरोबर आहे जरा मी दादांचा देवेंद्र फडणवीस सर्व काय करत आहे
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 41 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 64 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 15 МЛН
Pakistan need 14 runs from 11 balls against india |  2004 | WHO GONNA WIN
12:30
Master Class Cricket_IN
Рет қаралды 43 МЛН
Ip Man 2 | The Boxing Competition
15:57
Cinewatch
Рет қаралды 7 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 41 МЛН