बकासुर हा बैलगाडा शर्यती मधील देव आहे आणि अपयश ही यशाची पहिली पायरी असते त्यामुळे बकासुर आणि महिंब्या खूप छान पळाले
@SanjayDhanwade-m3c18 күн бұрын
मैदान चांगले होते पण फायनल तेवढं उजेडात व्हायला पाहिजे होते
@jaypawar293318 күн бұрын
आम्ही तर जेवतच नाही मामा खर आहे जातच नाही गुलाल भेटला समाधान आहे #बकया DON❤
@bhagavatmahapure641118 күн бұрын
बकासुर आणि मथुर पुन्हा पळणार आम्हाला खुप आनंद होईल
@vijaybambawade318717 күн бұрын
पुसेगाव च्या मैदानात सर्व बोलत होते की बक्याभाई पब्लिक ला आज 1नंबर नाही होत मी एका मतावर ठाम होतो बक्याभाई आज एक नंबर करनारच तेच झाल पुसेगाव च्या नियमानुसार तो नंबर 10 मानकरी झाला बाकीच्या मैदानात जो निर्णय देतात तो 1 नंबर चा मानकरी आसता आम्हाला बक्याभाईने नाराज नाही केल ह्यात खुप खुश झालो जरास नाराज झालो स्टोरी वायरल केल्या आणि निकाल झाल्यावर कळाल की बक्याभाई 10 नंबर चा मानकरी आहे पण ठिक आहे बक्याभाई पुसेगाव चा सलग तिसरा गुलाल घेतला ❤❤❤❤❤❤❤❤बक्याभाई ❤❤❤❤❤❤❤❤
@nitinjadhav874518 күн бұрын
गुलाल घेतला. खूप आनंद आहे❤❤ कट्टर बकासुर प्रेमी ❤❤❤ रोजच 1no केला तर दुसऱ्या बैलनी काय करायचं .❤❤अभिनंदन सुदंर आणि राजा🎉🎉🎉
@shiv_prasad_71818 күн бұрын
तासांची उंची थोडी वाढवा आणि शक्यतो सर्व फेरे फायनल सहित दिवसाच्या प्रकाशामध्ये घ्या बाकी नियोजन नाद खुळाच केलेलं एकच नंबर❤❤❤❤❤
@siddheshbhute854918 күн бұрын
नेहमीच सोबत रहा वैभव मामा किंगमेकर ❤️❤️❤️❤️
@Sanjay-oi2xz17 күн бұрын
वैभव मामा तुम्ही कायम बकासुर सोबतच रहा
@sahilraut110318 күн бұрын
बकासुर महिब्या रूस्तम ए हिंदकेसरी जोडी ❤👑
@Ug.com.00718 күн бұрын
मथूर आणि बक्या डॉन पळणार 16 तारीख परत एकदा तीच दहशेद तोच दरारा दिसणार 🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯
@skkofficial1718 күн бұрын
Karad chya lakhan br ahe 🎉
@DipakGite-r8h17 күн бұрын
बक्या डॉन सोबत वैभव मामा आसले का गुलाल फिक्स ❤❤❤❤
@sagarshelke256618 күн бұрын
आयोजकांनी दिवसा फायनल घेतली पाहिजे दोन फायनल अंधारात झाले दोन्ही फायनल ला सहा सात गाड्यालॉबी होतात कुठेतरी आयोजकांनी समालोचक आणि बैलगाडी संघटनेने लक्ष दिले पाहिजे
@sanketmore6918 күн бұрын
Vaibhav Mama king 👑❤️🔥🔝💟
@sambhajibhandalkar696217 күн бұрын
सुंदर आणि राजा अभिनंदन फायनल फक्त उजेडात व्हायला पाहिजे होता.....
@manojchavan237818 күн бұрын
वैभव भावा तू पाहिजे बकासुर सोबत पाहिजे त भावा
@SushilDaul18 күн бұрын
Khar vaibhaw mama. Lay speed lagley bakya bhai la. Khop speed lagley. Aaj ek no ek chagada antar asta
@rohitshelar768018 күн бұрын
रायफल 8181 आणि बकासुर फिक्स
@sandipgaikwad815817 күн бұрын
फक्त अंतर मोजायचं 👑♥️✨
@nitinjadhav874518 күн бұрын
नाराज होवू नका मामा ❤❤
@RohidasMadane-le4zg18 күн бұрын
16.लखण.पैरा.करा❤❤❤❤🎉🎉
@kishormore302318 күн бұрын
उजेडात फायनल झाला पाहिजे होता गाड्या जास्त नसून सुद्धा उजेडात फायनल होवू शकत नाही म्हणून सहा गाड्या फाँल झाल्या
@sunitakaravkar177218 күн бұрын
Dada yek nambr mulakhat tumchi❤
@meditationmusic78818 күн бұрын
लयच मोठ बोलला
@munirmulani593518 күн бұрын
मथुर आणि बकासुर पाळणार
@vilasdighe631918 күн бұрын
बैलांच्या डोळ्यावर लाईट चमकते त्यामुळे गाड्या फॉल होतात
@SushilDaul18 күн бұрын
Vaibhaw mama khop speed lagley bakya bhai la ♥️ aaj jar ujed Asta na tr antar madhe asta ek no
@ranjitparab139618 күн бұрын
बकासुर गुलाल भेटला बस . रोज 1 नंबर केला तर बाकीचे बैल पण करायला पाहिजे सर्व नंदी ला फुढील मैदान साठी शुभेक्षा
@rajeshsalunke450718 күн бұрын
लखनची सुट्टी होत नाही बरोबर लक्ष द्या लखन सर्व बैला ना पुरु शकतो सुट्टीमेकर लक्ष द्या
@ZakeshBhendarkar17 күн бұрын
भाई फाइनल ला लखन padala की नाही
@AkashSharma-e7f18 күн бұрын
King Aahe Aamcha Baku ❤️👑
@prashantnerkar911418 күн бұрын
मैदान असच झाल पाहिजे फक्त फायनल उजेडात झाली पाहिजे फायनल उजेडात झाली की मग टेंशन घ्यायचं काम नाही
@KiranLangade-ds6rw18 күн бұрын
बकासुर आणि मथुर ही जोडी पळावी ❤
@tejasnaik-mt1jl18 күн бұрын
हा इतिहास आहे
@mahendratayde463918 күн бұрын
बकासुर 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
@RathodrRameshwar02018 күн бұрын
मी कट्टर बकासुर समर्थक आहे सुंदर राजा एक नंबर झाल्या हार्दिक शुभेच्छा
@AryanPawar-il1vs18 күн бұрын
Dev maza bakasur 🌏🫶🏻
@prabhakarmedhe549817 күн бұрын
Vaibhav mama ❤❤
@user-fv9xp6di2eeshwari18 күн бұрын
Abhinandan sarv nandiche 🎉🎉🎉
@ganeshmisale210818 күн бұрын
King ❤️❤️बकसूर ❤️
@pratiknikam337918 күн бұрын
मथुर बकासुर ❤
@SandipPanaskar18 күн бұрын
Bakya..love❤..you
@sahilraut110318 күн бұрын
बकासुर महिब्या हि जोडी पुन्हा लवकरच पळवा ❤
@KachruMalpote-me7og18 күн бұрын
Bakasur ani garniki raja he gadi ekda palali ahe ani te parat 16 tarkela palnar ahe 💯💯💯✅
@बकासुरमतुरफेनक्लब18 күн бұрын
2 पळाली आहे भाऊ राजा सोबत 1) बब्या 2) मथुर 3) शिरवाडी रायफल
@hardikpatil445017 күн бұрын
Bhau raja ani bakasur ha paira nahi hou shakat
@vaibhavdhamale581418 күн бұрын
Mathur... bakasur...nust antar 👑🎉🥳💐💐💐💐
@pratikpatil206318 күн бұрын
सुंदर ची मुलाखत घ्या की
@santoshtapkir148817 күн бұрын
वैभवनेच बक्याला घडवला वैभव ने come back केला आणि बक्या भाई कायम गुलालात राहयला
हर झाली की मान्य करा मालक मान्य करतोय निकाला तर तुमाला काय प्रॉब्लेम आहे
@Bdef358618 күн бұрын
Are har manya ahe to Kay bolala ne not vach fall zali mhanun.... nahi tar sutta ale hote....koni pan sangel....
@vishalhelekar381218 күн бұрын
त्याने मान्य केल नीट अयिक आणि बोल जर अंधार नसता ना अंतर बगतलं असत 💯🤩@@rajendrasalunkhe1309
@prakashkolekar164218 күн бұрын
फायनल रात्री नको दोन मैदानात असेच झाले आधांर झाला तर फायनल दुसऱ्या दिवशी पळवावा
@SidduByakude18 күн бұрын
Vaibh mama paygych
@abhijitbhapkar510317 күн бұрын
ड्राइवर बदला
@tejasnaik-mt1jl18 күн бұрын
Rahul asla ki बैलं पळतो मामा भाचे नांदत नाही
@Yuvaraj-hu6pz18 күн бұрын
बबलूला गाडीवर बसू नका वाया घालवल बैल
@sahilraut110318 күн бұрын
तु कुठल्या ड्रायव्हर बद्दल बोलतोय ते बघा
@rajendrasalunkhe130918 күн бұрын
😂😂😂
@Bdef358618 күн бұрын
Are bhadvya tu chhakdyat ubha rahun dakhav...apan konala bolaych ... Apli Layki kag
@vishalhelekar381218 күн бұрын
तू कधी बगतली का गाडी कशी असते ती चालवताना चाचा ला बग सुट्टा काढला पब्लिक नि 🤩
@JayeshShinde-g5x18 күн бұрын
वर्ष भर गुलालात ठेवलाय बबलू चाचा ने
@kailashnikam61318 күн бұрын
Bakasur aani raja
@Sunny-y3l18 күн бұрын
Fix 16 la Mathur ani bakasur
@KachruMalpote-me7og18 күн бұрын
16 tarkela 100% bakasur ani lakhan 😅💯💯💯
@tusharmandlik842718 күн бұрын
फायनल ही उजेडात झाली पाहिजे. किती गाड्या लॉबी झाल्या. बैलगाडा संघटना याकडे लक्ष देणार कि नाही. काही कडक नियम बनवत का नाही. नुसती नावाला संघटना आहे असे वाटते आता. आयोजकांसाठी काही कडक नियम बनवा. आता पर्यंत किती फायनल अंधारात झाले आहेत. काहीतरी दंड आकारा
@ashishamrale472118 күн бұрын
Mama alyapqsun baka gulalat ahe
@pirajipawared218817 күн бұрын
आत्ता नुसता गुलाल
@ShankarKadam-y9q18 күн бұрын
Only chang bhale and kgf and
@vivekgaikwad563818 күн бұрын
Mathur anni bakya ahe 16 la
@sarthakpashte-e5y18 күн бұрын
Bakasur udya kokanta yenar ahe ka
@Bailgada12418 күн бұрын
Ho
@Sarja-g4j18 күн бұрын
Ho
@sachinchavan340918 күн бұрын
16la mathur bakasur
@rahulkadam922618 күн бұрын
वैभव माजूरडा आहे रुसला होता तो
@Badshahman057118 күн бұрын
Ka tuzhyavar chadla ky
@NiranjanDonade16 күн бұрын
Bakasur.maza.dev.aahe
@sahilraut110318 күн бұрын
एकदा पळाली म्हणजे कुठल नियोजन आहे
@ShyamBhor-c9q18 күн бұрын
Bakasur Ani mathur ❤
@Akuanujawale.18 күн бұрын
अरे काय फालतू थमनेल टाकता काय झालं आणि मामा काय बोलले. ड्रोन मध्ये सरळ दिसतय बैल तासाला लागला. एका मुलं. दुसऱ्याच नुकसान. जरा विचार करून थमनेल टाकत जावा आणि विव्हज साठी काहीपण लिहू नका.