आम्ही स्वतः पाच वेळेस दत्तधाम सरकारमध्ये गेलो असता आमची समस्या निशुल्क पूर्ण झाली आहे. संकल्पना मध्ये खूप ताकद आहे. जय गुरुदेव दत्त.
@DishuZ-u4s18 күн бұрын
Sir adhi opiminment ghyvi lagti ka direct jata yet tithe
@Fakira786Ай бұрын
रिपोर्टर ख्रिश्चन धर्मचा आहॆ आता सर्वानी समजून घ्या, याला काय माहीत दत्तगुरची महानता 🙌 गुरुदेव दत्त
@newssahyadriexpressАй бұрын
मी कोणत्या धर्माचा आहे हे मला येऊन भेट मग कळेल
@sanndip1357Ай бұрын
👍
@sanndip1357Ай бұрын
याने माझी कमेंट delet केली माऊली हा 100% येरवडा हॉस्पिटल मधला रुग्ण वाटतोय 😀
@TanajiDhadambe-wc9cnАй бұрын
छान उपक्रम आहे काही अंधश्रद्धा नाही कोणीही काहीही बोलू नये
@madhukarpotawale650615 күн бұрын
तुम्ही काहीही बरळत असले तरी आमचा त्या संगमनेर वडगाव पान दत्त देवस्थान वर छातीठोक पूर्ण विश्वास आहे त्यात कोणतीही फसवणूक नाही हे पूर्ण खरे आहे तिथे साक्षात दत्तगुरूंचे वास्तव्य आहे म्हणूनच एवढी लोकं तिथे येतात मी स्वतः पण अनुभव घेतला जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@doifodemanpowerconsultancy67395 күн бұрын
Dada maza mulga janmata pasun chalu shakat nahi😢😢tyala farak padel ka plz reply 😢😢
@hydroponiclife1786Ай бұрын
पुराव्या सकट विडीयो बनवला असता तर योग्य राहीले असते बाबा जर फसवणुक करत असेल तर शिक्षा झालीच पाहीजे पण लोकांना गुण येत असेल तर आरोप करणे चुकिचे आहे तेवढं लक्षात राहुद्या
@newssahyadriexpressАй бұрын
पुढील काळात तेच करणार आहे
@GangadharNarwade-k4y23 күн бұрын
New channel वाले आपण. पुरव्यासगट व्हिडिओ बनवा अस ते महाराज चुकीचं आहे अस आपन.कस म्हणू शकता
@surekhakadam6306 күн бұрын
येथे खूपच छान आहे. आपल्या समस्या पूर्णपणे नष्ट होतात श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendrabappukumkar52478 сағат бұрын
Great👍 Khoti mahiti devu naka
@mote548321 күн бұрын
दत्त कृपा होईल 30 वर्षांपासून ते सेवा करत आहेत... ज्यांना ते भोंदू वाटतात त्यांणी एक वेळ अवश्य दत्त दर्शन करून यावे.
@DashrathTupsaundarАй бұрын
वाईट कमेंट करू नका दत्त महाराज तुमच्यावर कडकं शासन करतील
@ShardaChavan-vt6jn25 күн бұрын
जिथे हजारो ने गुरुचरित्र पारायण होतात तिथे कसली हो अफवा श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sangitasonawale3180Ай бұрын
बाबा काय घरी बोलवायला येतात का आपण आराम वाटत असेल जातो त्यानी संकल्प प्रार्थना करा याला पैसे लागत नाही जय गुरु देव दत्त
@bhausahebsalve9095Ай бұрын
पैसे घेतल्याचे पुरावे हवे आहेत का,मिळतील पुढील बातमीत,
@Suhas-lf1jwАй бұрын
देवांच्या नावाने पैसे कमवतोय गोरगरीब लोकांना लुटतोय याला जेल झाली पाहिजे आणि कडक कार्यवाही झाली पाहिजे
@rameshshinde3720Ай бұрын
बाबाचा चेला आहे का
@sakharamghare7417Ай бұрын
डॉ किती लुटतात हे दिसत नाही का डोळ्यात धसकट गेल का😂😂
@ravipatil932Ай бұрын
तुम्हाला पटत नसेल तर नका जावू.... डॉक्टर कडे पाच -दहा लाख घाला गोर -गरिबांच्या समस्या सुटतात तर कशाला आडवे येता.@@bhausahebsalve9095
@anjalideshmukh24692 күн бұрын
जय गुरुदेव दत्त
@Venkyii......Ай бұрын
जिथे विज्ञान संपत तिथूनच अध्यात्म चालू होतं शेवटी देवावर विश्वास जेवायला आपलं मन पण अध्यात्मात गेलेलं पाहिजे तेव्हाच त्याची प्रचिती कळते दत्तधाम सरकार की जय
@pappubade5646Күн бұрын
हि बातमी करायचे किती पैसे घेतले आहे मग बाबा लाबेकमेल पैसे कमवयाच धदा तुमचा आहे
@surekhakadam6306 күн бұрын
आतापर्यंत इतके औषधोपचार करून ही दारू सुटली नाही इथे एकदा च गेल्यावर दारू पूर्णपणे सुटली फक्त संकल्प आणि प्रार्थनेत इतकी मोठी ताकद आहे.
@आपलादिपकАй бұрын
कोणत्याही गोष्टीला पुरावा लागतो, पुरावा दाखवा, मग बातम्या दाखवा श्री गुरूदेव दत्त
@shobharupnar3 күн бұрын
Sree gurudevdatt
@parthbhusari0226 күн бұрын
दत्तधाम सरकारमध्ये साक्षात श्री दत्तगुरुंचे दर्शन घडवले जाते आशा न्यूज अफवा वरती लक्ष देऊ नका. परमार्थ काय असतो यांना काय माहित.
@DashrathTupsaundarАй бұрын
तुम्हाला बायका वरती आत्यचार करणारे चालतात प्रसिद्धी आलेले महाराज चालत नाहीत
@ShailaShelke-e9z21 күн бұрын
गुरुदेव दत्त ❤❤
@DashrathTupsaundarАй бұрын
मी उद्या परवा जाणारा आहे संगमनेर ल तुमची नाव महाराजांना माईक वर सांगणार मग बघा नाय तुम्हाला महाराजांचे पाय धरायला लावले तर बघा
@sammohite2605Ай бұрын
तोच पाया पडतोय
@newssahyadriexpressАй бұрын
अंधभक्ता अश्या गोष्टींना मी घाबरत नाही
@akshaylanke749017 күн бұрын
Nko ghabru mg tula kon mhnty ghabar😂@@newssahyadriexpress
@shivajipande557710 күн бұрын
जिथे दत्तप्रभू आहे तिथे फसवणूक कशाची होत नाही
@VarunPawar-jv1qeАй бұрын
थोडं गरिबांच् चांगलं होयला लागलं की.. अनीस च्या पोटात दुखाला लागते... डॉक्टरांकडून पैसे घ्यायचे आणि बातमी दयायची... लोकांना फरक पडत आहे.. तुमच्या का पोटात दुखत आहे... तिथं जाऊन शहानिशा करा.. नुसत्या हवेत गप्पा नका मारू... जय गुरदेव दत्त..
@shardabhutekar163110 күн бұрын
नावे ठेवू नाही प्रत्यक्षात अनुभव घेतला आहे श्री दत्तगुरु महाराज की जय
@vijaypendhari9930Күн бұрын
महाराज माझ्या आईला बरं करा.
@ShobhaPhatangare-i1eАй бұрын
लोकांना आराम वाटतोय तुमचे काय दवाखाने बंद पडले का
@Fakira786Ай бұрын
मला पण १००% फरक पडला
@SairamDhokar25 күн бұрын
तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आमचा विश्र्वास आहे
@rahulgavande666815 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त यांच्या कृपेने माझी पण इच्छा पूर्ण झालेली आहे श्री गुरुदेव दत्त
@amarmalve24698 күн бұрын
श्री गुरु देव दत्त 🙏
@jayashreechitalkar120226 күн бұрын
अहो माऊली त्यांच्या कडे नामस्मरण ही मोठी ताकद किंवा औषध आहे 🙏🙏
@yogeshjondhale596412 күн бұрын
Jay. Gurudatta
@namdeowagh92199 күн бұрын
Shirdila ja तेथे ही लोक पैसे दान करतात, जावून बंद करा म्हणून सांग.
@chhayasalunke55515 күн бұрын
श्री Guru dev datt🙏🏻🌹
@minapasalkar832714 күн бұрын
स्वतः जाऊन प्रचिती घ्या नंतरचा भोंदू बाबा बो ला हे ऐकायला खूप वाईट वाटते
@ShakuntalaDhumal-sw2dr22 күн бұрын
संकटकाळी आधार देवाचाच असतो आणि ही बुद्धी त्यांना देवच देतो
@DashrathTupsaundarАй бұрын
तुमच्यात ताकत आहे का भेंचोट लोकांनो महाराजांची बरोबरी करायची
@sammohite2605Ай бұрын
तुझ्यात आहे का
@parthbhusari0226 күн бұрын
श्री गुरुदेव दत्ताचा आशीर्वादाने सर्व काही ठीक होते चुकीचे मेसेज टाकून धार्मिक कामाला बाधा आणू नये गाडगे महाराज गुरुदेव दत्त महाराज यांचे साक्षात भक्त आहेत जय गुरुदेव दत्त
@narayanDhepeАй бұрын
अरे बाबा तुमची का जलते लोकांना बर वाटतोय तेव्हा जातात ते काय बोलवायला येत नाही
@Fakira786Ай бұрын
मला पण १००% फरक पडला
@kanchananikalje3311Ай бұрын
Khar aahe he sagal
@aviugale207111 күн бұрын
हे भोंदू नाहीत यांच्या वाणीत सत्य आणि देव आहे
@bhimraobiredar298511 күн бұрын
डॉक्टर यांना धंदा नाही म्हणून हे महाराजांना बदनामी करतात जय गुरू देव दत्त
डॉक्टर कडे लक्ष द्या छोट्या छोट्या ऑपरेशन ला किती पैसे घेतात
@DashrathTupsaundarАй бұрын
आणि वाईट कमेंट करणाऱ्याला शेवटी त्यांचा दरबार पहावा लागतो शब्द आहे आपला
@sammohite2605Ай бұрын
तु खरच बाबाचा चेला दिसतोय 😅
@SOMNATHDHATRAK-bd1qkАй бұрын
बाबा बद्दल कोणी वाईट शब्द बोलू नये
@sammohite2605Ай бұрын
बाबाचा चेला
@Fakira786Ай бұрын
मला पण १००% फरक पडला
@sammohite2605Ай бұрын
@@Fakira786 तुझा पाय बरा झाला ना ते वरच दुखणं आहे तो ऑपरेशन करणारे पेशंट नीट करतो जादू आहे त्याच्याकडे भोंदू
@ganeshkasande811118 күн бұрын
Jai gurudev dutt
@cukicerightАй бұрын
माणुस ऊन्हात थंडीत पावसात काम शारीरीक कष्ट करून तसेच ऑफीस मध्ये बसून किती पैसे मिळवितो व कोणतेही ऑपरेशन करण्यासाठी किती शारीरीक कष्ट करतो त्या साठी किती खर्च येतो व किती पैसे मिळवितो या वर कृपया मार्गदर्शन करावे मग कोणते लोक का बाबाकडे जातात व कोणते लोक का डॉक्टर कडे जातात हे लक्षात येईल
@DashrathTupsaundarАй бұрын
Ek दिवस जा तिथं गेल्यावर समजल की कोण आहेत महाराज त्यांच्या संकल्पात ताकत आहे
@ashishsonawane51096Ай бұрын
100%
@ManjushJange25 күн бұрын
आम्हालाही यायचं आहे.. काय करावे लागलेलं गुरुजी
@RaghunathDhobale15 күн бұрын
जर तुला एवढेच प्रसिद्धीचा ओढ लागलेली असेल तर चर्चमध्ये जाऊन त्यांच्या पाण्याने कॅन्सर सारखे आजार बरे होतात असा दावा करणारे यांच्या विरोधात उभे राहणार आहेस का मी पण तुझ्याबरोबर येतो
@pranayubhe58315 күн бұрын
Jar He kharach Bhondu astil mag ewdy diwas Action ka naahi ghetali 🤷♂️🤷♂️ Jar khota asel tar paise deuch naka mag Pan khara ky aahe te 1 le samju ghetala pahije Tumi kar reporting karta tar mag ewdy diwaaa made action ghyala hawi hoti👍👍
@किरणबागुल-ठ6शАй бұрын
100% बरी होता
@parthbhusari0224 күн бұрын
येथे दररोज श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरणअमृत पाठ वाचला जातो यात काय आंध्रश्रद्धा.
@सुरेखाघाडगे29 күн бұрын
गुरुदेव दत्त
@AadilPathan-l9g19 күн бұрын
गूरू देव दत्त
@SuvarnaDhage-ol8oxАй бұрын
हे जगाचे कल्याण करतात तुझे नातेवाईक तुला चांगलं विचारतात का तिथं जाऊन बघ तूपण देव होणार डाॅ चा धंदा लुटायचा कमी झाला वाटतंय आसे कितीक आलें आणि गेले
@sominathmhasalkar3028Ай бұрын
मी स्वतः जाऊन आलो तिथे जितके बोलता जितके सांगतात असं काहीच नाही तिकडे
@narendrapalekar929Ай бұрын
लोकांना बरं वाटतं तर चांगले आहे....
@pramilasaste500524 күн бұрын
❤
@hirachandjangme13919 күн бұрын
फोन वर बोलल्यानंतर फोन लागतो पण उचलत नाही
@श्रीगुरूदेवदत्त-ट3द18 күн бұрын
जी बाई बोलत आहे तिला तर दत्त महाराज सरळ करतील.
@sammohite260517 күн бұрын
🤣 किव येती तुझ्या बुध्दीची
@AshokSalve-b3dАй бұрын
याच्या पण नावावर एक वेब सिरीज बनवा.... जपणाम बाबाजी...... सबका शुद्धीकरण करावा डिजिये.....😂😆😆😆
@UjwalaShete-n7r18 күн бұрын
Baba khup changle ahet aram padto paise lagat nahi
@badrinathmankape2614Ай бұрын
दत्त धाम सरकार की जय.
@badrinathmankape2614Ай бұрын
दत्त धाम सरकार की जय
@shubhangikengar2222Ай бұрын
Khr ahe he ❤
@MandaRanjane-v3dАй бұрын
तुम्हाला येते तर तुम्ही करून दाखवाज्ञ
@newssahyadriexpressАй бұрын
या मग
@tsggamers152121 күн бұрын
Datta maharaj chya bhakti var vishwas thevha
@Suhas-lf1jwАй бұрын
डॉक्टरांनी काय करायचे आता वा बाबा आपण जादूगर आहात🤔
@DashrathTupsaundarАй бұрын
तुम्ही आता म्हशी भाद्रायच्या
@DashrathTupsaundarАй бұрын
तुला त्यांची जादू बघायची आसेल तर ये एकदा संगमनेर ल कळेल तुला
@rameshshinde3720Ай бұрын
कोंचीला पण एक मंदिर आहे
@newssahyadriexpressАй бұрын
पत्ता टाका
@aaplibatmi.Ай бұрын
Konchi tel sangamner dist. A nagar Mangal grah Mandir@@newssahyadriexpress
@yogeshshinde2489Ай бұрын
Baba nahit pratyaksh datta Maharaj kam krtatat ani ya margala news walyni galbot lau nay
Doctor yancha dhanda bnd pdla mnun te chawtalle an hi baai chya bolnyavrun hine 90 marli aahe tumi guru datta la aavan krt aahe layki aahe ka tumchi
@GANESHMAHADIK-w9qАй бұрын
Bageshwar maharaj kartat kuni bolat nahi midiya kahi sagtat lok bari hatat yach kay jatay
@rajubargal2055Ай бұрын
खरच माणूस. ठिक होतोय का
@dipakjagtap6287Ай бұрын
हो माझा स्वव अनुभव
@DashrathTupsaundarАй бұрын
तिथं जाऊन बघ
@renukamadake4363Ай бұрын
Ase vedio lokana dakhun kiti view milale ani kiti lokani tumhala subscribe kle himmat asel tr tyanchi interview ghe didha shane Tu bhi tuzi prasidhi vadhvt ahe ase vedio takun 🙏
@newssahyadriexpressАй бұрын
खुल चँलेज बाबाला ये घेऊन घेतो मुलाखत
@renukamadake4363Ай бұрын
@newssahyadriexpress kunachi vat bght ahat Mg
@vidhyamane-fw1wnАй бұрын
Ph Varun adhich mahiti ghetat mag maharaj boltat
@dnyaneshwardeshmukh5916Ай бұрын
आणि प्रकरण मिटवले
@DilipRahinj28 күн бұрын
न्यु हग्री प्रेस
@namdevkachan835427 күн бұрын
Chaynavalya thite pakdun aanun pratyekshat dakhavayala have
@organic..prodacts...Ай бұрын
Dev aahe nahi ass nahi pan lutmar kup aahe
@ganeshtupe2621Ай бұрын
Baba bolavayala yet nahit pan mi sagale aajar bare karto ase mhanatat. 11,000/ chi vip pavati fadayala sangatat. Taeit aani angara detat hoeil patient bara mhantat. 1 number dhongi aahe. Dev Devacha jagi ha kahi dev nahiye. Devala sharan ja. Prarthana kara asalya dongyachi nahi. Aata tari shahane bana. Shree Gurudev Datta.
@Fakira786Ай бұрын
Awda radu nkos ty paisa cha vapar tula tithe gelyvrr disel,awda motha construction kely bhaktansathi Thodi madat zali aplykdun changly kamala
@ganeshtupe2621Ай бұрын
Murkha paise kay aaj gele tar udya kasth karun kamawel mi. Pan jya patient sathi aamhi gelo hoto to kal expire zalay to detos ka tu parat aanun. Mag manato tula aani tuzya maharaja la
@sp-sj5wq24 күн бұрын
He baba nahi aahe tr bhondu baba aahe te lokakadun samsya lihun ghetat aaninatar tich samsya vachtat lokana wattat yana kalate tr yana kahi yet nahi ek divas karmache fal bhogel registered karnyasathi 100 rupye gheto natar samsya sodvanysathi paise ghetatach kahi yet nahi fakt datanche darshan kara baba biba kon nahi aamhi bali padlo sakalpasun ratrabhar basun kahi fayada zala nahi warun god bolun paise ghetatach kalun sudha yet ny
@organic..prodacts...Ай бұрын
Kharach fek manus ahe ha..vedyat kadto lambun lok yeta tyana 3500 maghto. Parat 4.5 diwas nabar lagat nahi. Mi gele hote kup fek ahe
@newssahyadriexpressАй бұрын
9689140440 नंबरवर संपर्क करा,आपण तुमची मुलाखत प्रसिध्द करा
@user-wz5pl7fi7i25 күн бұрын
Kahi bolu naka
@sahyadriakole9708Ай бұрын
कायदा सरकारने पारित केला, ज्यासाठी आम्ही २० वर्ष लढा दिले सरकार दरबारी
@kakasahebsalunke7129Ай бұрын
हा बाबा काय प्रश्न सोडवणार , त्याचेच प्रश्न कुणीतरी सोडविले तर बरे होईल 💯💯 अंधश्रद्धा आहे यावर कुणीही विश्वास ठेवू नका 🙏🙏
@dipakjagtap6287Ай бұрын
जरा अनुभव घया मग बोला ,,,,, काही पण
@Fakira786Ай бұрын
@@dipakjagtap6287 मला पण १००% फरक पडला
@sammohite2605Ай бұрын
तुम्ही बाबाचे चेले आहे तुम्हाला फरक पडेल@@Fakira786
@newssahyadriexpressАй бұрын
चेला आहे का तु
@dipakjagtap6287Ай бұрын
@@newssahyadriexpress हो 🙏🙏🙏म्हणून तर सांगतो
@madhukarsonawane7274Ай бұрын
अंनिस कडून शहानिशा होत नाही. अशी अनेक दुकाने आहेत. खरेच येथे भोंदूगिरी चालू आहे. तज्ञ लोकांनी लक्ष घालावे.
@sahyadriakole9708Ай бұрын
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर
@nileshthube393725 күн бұрын
Faltu bolu naye
@comedyking842114 күн бұрын
माणसाने दुसऱ्या कडे बोट करण्याआधी आपली लायकी काय हे पहिले पाहिजे
@sammohite260513 күн бұрын
त्याला लायकी आहे का भोदू कुठला आणि तू चेला असेल त्याचा