वळसे पाटलांसमोर शेतकर्यांना मारहाण होतेय याचा आम्ही निषेध करतो. - शेतकरी संघटना

  Рет қаралды 18,905

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

Күн бұрын

Пікірлер: 37
@YogeshWalunj-wd8sm
@YogeshWalunj-wd8sm 9 күн бұрын
वळसे पाटील यांचा हा प्लॅन होता. सरळ दिसतय. त्यांना याची लाज वाटत नाही.fix आमदार निकम साहेब
@namdavjadhav2863
@namdavjadhav2863 9 күн бұрын
आमच्या विघ्नहर कारखान्यात तुमचा ऊस.आणावा अशी विनंती करतो आमचा चेअरमन भक्कम आहे
@niteenbarhate1062
@niteenbarhate1062 9 күн бұрын
बाबा, एकदम बरोबर बोलत आहेत... खूपच छान...
@prakashshinde4349
@prakashshinde4349 9 күн бұрын
निकम साहेब आमदार होणार या भीती ने वळसेपाटील नी प्लान केला
@ankushgawade6292
@ankushgawade6292 9 күн бұрын
निकम साहेब जिंदाबाद
@dilipshinde6786
@dilipshinde6786 9 күн бұрын
सध्या महाराष्ट्र राज्यात लोकशाही नसून हुकुमशाही राजवट आहे मग दुसरे काय होणार?
@vaibhavgadge5054
@vaibhavgadge5054 9 күн бұрын
निकम आमदार होतील नक्कीच
@balasahebghodekar4301
@balasahebghodekar4301 9 күн бұрын
हा सर्व गोंधळ चालू असताना दिलीप वळसे पाटील साहेब हे गालातल्या गालात हसत होते
@balasahebrode5100
@balasahebrode5100 9 күн бұрын
अशाप्रकारे गुंडागर्दीतून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही जगाचा पोशिंदा असाच तडफडून मरणार आणि राज्यकर्ते दात काढणार.
@avinashtotre4075
@avinashtotre4075 9 күн бұрын
हा एक प्लँन होता .स्पष्ट दिसतय .कळतय .
@chandrakantshinde8302
@chandrakantshinde8302 9 күн бұрын
जाहीर निषेध
@dattapadwal3297
@dattapadwal3297 9 күн бұрын
कालच्या सभेचा सर्व खर्च वळसे पटलकडून वसूल करावा सभासदांचा पैसे आहेत ते त्यांच्या खिशातले नाहीत
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 9 күн бұрын
पवार साहेब सगळं बघत आहे ✅🤞
@darshantavhare8246
@darshantavhare8246 9 күн бұрын
सत्तेचा माज लवकरच सामान्य शेतकरी उतरवणार
@SomnathNighot-de9gl
@SomnathNighot-de9gl 9 күн бұрын
अहो vyaspitavarun वळसे पाटील हसत हसत खाली आले वळसे पाटलांनी कार्यकर्ते पुढे केले आणि वेळ मारून नेली फडणवीस अभ्यास करील त्यात fhadanvis ची 5वर्ष jatilresult झीरो प्रभाकर bangaranna असाच त्रास दिला उपोषणाला बसले तेव्हा
@rahulawate8773
@rahulawate8773 9 күн бұрын
हीच वेळ आहे आता निर्णय घ्यायची मी जाहीर निषेध करतो बाबा बोलले ते बरोबर बोलले
@pappugaikwad7356
@pappugaikwad7356 9 күн бұрын
आंबेगावची जनता वळसे ला उधळणार
@AkankshaBadhekar
@AkankshaBadhekar 9 күн бұрын
Only Nikam saheb
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 8 күн бұрын
वळसे पाटलांचे दिवस आता भरले आहेत.
@surajkkr3280
@surajkkr3280 6 күн бұрын
यांना पाकीट भेटले असेल, हा एका संघटनेच्या प्रतिनिधी आहे, पण आम्ही शेतकरी वळसे पाटील यांच्या बरोबर आहे 🙏
@shivdasjadhav-q1i
@shivdasjadhav-q1i 8 күн бұрын
आंबेगावचे विकसचा शिल्पकार वळसे पाटील साहेब
@shetkariraja1044
@shetkariraja1044 9 күн бұрын
Ata aplya hatat ahe don mahine rahile ahet
@sandipnalawade4837
@sandipnalawade4837 8 күн бұрын
हाणामाऱ्या करा आणि आपला कार्यभाग साधून घ्या हें काही नवीन नाहीं, असो जय जय महा राष्ट्र माझा
@rohidastawhare8300
@rohidastawhare8300 5 күн бұрын
निकम साहेब आमदार होणारच
@ramchandrapatil2705
@ramchandrapatil2705 7 күн бұрын
वळसयाला आता हाकलून लावू. निकम साहेब जिंदाबाद. जय तुतारी.
@SomnathNighot-de9gl
@SomnathNighot-de9gl 9 күн бұрын
अहो बाबा तुम्ही बरोबर बोलतय पण यांनी बॅग बनून जाहिरात पाटलांची झाली पैसा sabhasadancha याची भरपाई नको का द्यायला
@rohidastawhare8300
@rohidastawhare8300 5 күн бұрын
मंजूर म्हणणार रे लाभार्थी होते
@shivajiphatangare5487
@shivajiphatangare5487 9 күн бұрын
हा सर्व प्रकार निदनिय आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. याला कारण फक्त आपल्यातलेच अंधभक्त आहे
@rohidastawhare8300
@rohidastawhare8300 5 күн бұрын
बाबा खरे बोलत आहे
@shivdasjadhav-q1i
@shivdasjadhav-q1i 8 күн бұрын
फक्कत वळसे पाटील साहेब
@swami8181
@swami8181 8 күн бұрын
वळसेचा कोळसा होणार
@sandipajab1853
@sandipajab1853 9 күн бұрын
फक्त साहेब
@akshaylondhe1601
@akshaylondhe1601 7 күн бұрын
Walse cha kolsa honar
@sadashivpadwal-hk2rx
@sadashivpadwal-hk2rx 8 күн бұрын
Nikam Aaj Yogyach
@shashikantshete4459
@shashikantshete4459 8 күн бұрын
Valse patil ghabarle
@ArunaWalunj-p1r
@ArunaWalunj-p1r 7 күн бұрын
F20saheb sit lava 😊😊😊
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 43 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 787 М.
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН