आवडे देवासी तो ऐका प्रकार । नामाचा उच्चार राञंदिवस / वारकरी कीर्तन /Ashok Maharaj Shinde Parner

  Рет қаралды 971

रोहित बडवे वेदवाणी (Rohit Badve Vedvani)

रोहित बडवे वेदवाणी (Rohit Badve Vedvani)

Күн бұрын

#रोहितबडवेवेदवाणी
अखंड हरिनाम सप्ताह या मध्ये होणारे वारकरी कीर्तन रोहित बडवे वेदवाणी या KZbin चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतील, गावाकडील भजन, कीर्तन, अभंग, गौळणी, प्रवचन, आणि असेच बरेच काही नवनवीन व्हिडिओ तसेच गावाकडील जुन्या नव्या चाली पाहण्याकरता ऐकण्याकरता आजच रोहित बडवे वेदवाणी या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
परवानगीशिवाय कोणीही व्हिडिओ एडिट करून पोस्टकरू नये केल्यास युट्युब चे नियमानुसार कारवाई करण्यात येईल
तमाम माझ्या महाराष्ट्रातील वारकरी बांधव व माझे गुरूजन, माझी अशी तुम्हाला विनंती की ...
आपल्याला आपल्याकडे झालेले धार्मिक, कार्यक्रम भागवत कथा, किर्तन, प्रवचन ,भारुड, संगित भजन, हे कार्यक्रम आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध "वारकरी कीर्तन" या यूट्यूब चैनल वर पाहता येतील गावाकडील भजन, कीर्तन, अभंग, गौळणी, प्रवचन, आणि असेच बरेच काही नवनवीन व्हिडिओ तसेच गावाकडील जुन्या नव्या चाली पाहण्याकरता ऐकण्याकरता आजच रोहित बडवे वेदवाणी या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
आवडे देवासी तो ऐका प्रकार ।। नामाचा उच्चार राञंदिवस ।।१।।
तुळशीमाळ गळा गोपीचंद टिळा ।। ह्रदयी कळवळा वैष्णवांचा ।।२।।
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ।। साधन निर्धारी आण नाही ।।३।।
एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम ।। तो देवा परम पुज्य जगी
अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता
• अवघेचि त्रैलोक्य ...
तुका म्हणे पावटणी/धन्य आम्ही जन्मा आलो
• तुका म्हणे पावटणी...
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम
• तुकाराम तुकाराम न...
पैल तो गे काऊ कोकताहे/शकुन नगे माये सांगत आहे/उड उड रेकाऊ
• पैल तो गे काऊ कोक...
पैल तो गे काऊ कोकताहे/शकुन नगे माये सांगत आहे/उड उड रेकाऊ/रोहित बडवे वेदवाणी/Rag Sohani/राग सोहनी
• पैल तो गे काऊ कोक...
मै भुली घर जाने बाट
• मै भुली घर जाने ब...
जाऊ दे रे मला मथुरेला नंदलाला रे गोपाला/श्राव्या रोहित बडवे वयवर्ष ३/रोहित बडवे वेदवाणी/वारकरी गौळण
• जाऊ दे रे मला मथु...
जा रे जा रे तू नंदाच्या पोरा गौळण
• जा रे जा रे तू नं...
जेथे लक्ष्मीचा वास गंगा अली पाप नाश/शिवरंजनी/सुंदर कीर्तन चाल/रोहित बडवे वेदवाणी
• जेथे लक्ष्मीचा वा...
उजव्या सोंडेच्या गणपती विषयी कोणते शास्त्र संकेत आहेत
• उजव्या सोंडेच्या ...
एक मुखी व त्रिमुखी ह्यांपैकी दत्तात्रयांचे कोणते ध्यान उपासनेसाठी योग्य
• एक मुखी व त्रिमु...
शिव पूजेविषयी शास्त्र काय सांगते
• शिव पूजेविषयी शास...
स्वस्ति वाचन
• Video
संत जाणा तोचि जगी/ह.भ.प.पारस म.मुथा रामायणाचार्य
• संत जाणा तोचि जगी...
सुंदर कीर्तन पंचपदी /ह.भ.प. स्वामी अमृतानंद सरस्वती योग वेदांत आश्रम अकोळनेर
• सुंदर कीर्तन पंच...
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले/ह.भ.प.पारस म . मुथा रामायणाचार्य
• जन्मोजन्मी आम्ही ...
सुंदर कीर्तन पंचपदी
• सुंदर कीर्तन पंचप...
संत संगतीचे काय सांगू सुख/साधू थोर जाणा साधू थोर जाणा/देस राग
• संत संगतीचे काय स...
Sant Sangatiche Kay Sangu Sukh/स्वामी अमृतानंद सरस्वती/सांप्रदायिक कीर्तन
• संत संगतीचे काय स...
ह.भ.प.कृष्णा (बप्पा) म.राऊत विनोदाचार्य
• ह.भ.प.कृष्णा (बप्... विश्रांतीचा ठाव पायी संतांचिये भाव
• विश्रांतीचा ठाव प... तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
• तुका म्हणे माझे ह... सतीश म.निमसे मांडवा सुंदर गायन कीर्तन पंचपदी
• ह.भ.प.सतीश म.निमस... पांडुरंगा विठ्ठला मायबाप
• पांडुरंगा विठ्ठला... इह लोकी तोचि सर्वाभूती सम
• इह लोकी तोचि सर्व... हेचि दान देगा देवा कीर्तन चाल
• हेचि दान देगा देव... कीर्तन प्रमाणचाल
• शुद्ध वारकरी सांप... सांप्रदायिक कीर्तन आगी लागो तयासुखा
• सांप्रदायिक कीर्त... जिंकावा संसार
• जिंकावा संसार/येण...

Пікірлер: 4
@RaviGhadge-i1e
@RaviGhadge-i1e 6 ай бұрын
Khup chhan Maharaj 🙏🙏🙏
@04RohitBadveVedvani
@04RohitBadveVedvani 6 ай бұрын
धन्यवाद माऊली
@shrikrushnalakade8824
@shrikrushnalakade8824 2 ай бұрын
खूप छान चिंतन
@04RohitBadveVedvani
@04RohitBadveVedvani 2 ай бұрын
धन्यवाद
100km/h Reflex Challenge 😱🚀
00:27
Celine Dept
Рет қаралды 156 МЛН