आई वडिलांचा अपमान करणं मुलाला पडलं महाग | मराठी कथा |marathi story |

  Рет қаралды 519,076

Motivational Storyteller

Motivational Storyteller

3 ай бұрын

#मराठीबोधकथा
वृद्ध वडिलांनी मोलकरीनीला प्रॉपर्टीचा वारसदार कां केल? मराठी story | मराठी कथा |#marathi24 #viral
marathi story |#emotional #story #viral #life
#marathistory #motivationalvideo मराठीस्टोरी
#life #lifejourney #marathibodhkatha #मृत्यपत्र #aai #marathistory #motivational #emotional #daithcertificate #morning #god #good #goodvibes #marathi #marathinews
#marathibodhkatha #मराठीबोधकथा #emotional #हृदर्यशीपर्शी #motivational #motivationalvideo #marathikatha #मराठीबोधकथा #प्रेरणादायीकथा #भावनिककथा #inspiration #emotional #इमोशनलस्टरी
• माझ्यासोबत असं वागू नक...
• आईच्या मृत्यूनंतर मुलग...
• सत्य घटनेवर आधारित मरा...
आपणा सर्वांना सुखी समाधानी जीवनाच रहस्य सांगणारे #व्हिडीओ आपल्याला मोटिवेशनल स्टोरीटेलर #motivational #storyteller या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळतील.
ही कथा वास्तव घटनेशी संबंधित आहे.यामधून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि आपण आपल्या आई बाबांची सेवा करावी हाच एक उद्देश.

Пікірлер: 137
@chhayadevimahajan6646
@chhayadevimahajan6646 3 ай бұрын
खूप खूप छान छान मस्त मस्त वाटले ऐकून आई वडील देव असतात,देव प्रत्येक घरी येऊ शकतं नाही म्हणून आई वडील दोघेही देवाच्या रूपांत आपले पालनपोषण करण्याची जबाबदारीची घेतात, आपण मात्र त्यांना ओळखू शकत नाही,❤ नमस्कार,
@shobhathombare9469
@shobhathombare9469 3 ай бұрын
खुप छान कथा डोळ्यात पाणी आले
@manishabhatt6342
@manishabhatt6342 3 ай бұрын
खुप सुंदर 👌🏻👌🏻 आणि हृदय 💓❤️ स्पर्शी कथा!
@sunilmaske7539
@sunilmaske7539 2 ай бұрын
खुपच छान कथा होती आज अ शा बोधपर कथाची गरज आहे
@Ananyalimaye9783
@Ananyalimaye9783 3 ай бұрын
खरंच खूप सूंदर कहाणी आहे ताई नाही तर इकडे माझी सासू माझा मला त्रास देते अगदी नकोस केल आहे माझं जीवन
@sanjivanikhedekar5078
@sanjivanikhedekar5078 2 ай бұрын
खुप छान लेख आहे आई वडीलांना कघी अंतर देऊ नका
@saritahaldulkar4381
@saritahaldulkar4381 2 ай бұрын
Khub chan कथा हीच सगळ्या ची व्यथा आहे 🙏🙏👌👌👌
@user-ou1dd9yu8d
@user-ou1dd9yu8d 2 ай бұрын
खुप छान
@rekhadesai377
@rekhadesai377 21 күн бұрын
खर आहे हे आईवडीलना कीमत राहीली नाही 😢😢😢😢
@latapatil737
@latapatil737 5 күн бұрын
खूप छान कथा होती मॅडम डोळ्यात खूप खूप रडू आलं
@user-cx8hj1zo1t
@user-cx8hj1zo1t 13 күн бұрын
हो मॅडम ही तरी कथा आहे पण साक्षात माझ्याबरोबर हे आज घडत
@dhanajithamke5295
@dhanajithamke5295 3 ай бұрын
खूप छान कथा आहे.
@dattatrayvispute3283
@dattatrayvispute3283 3 ай бұрын
खूप सुंदर कथा होती आजच्या काळात आईवडील मुलांना ओझे अडचण होतात फक्त लैला मजबूत पाहिजे
@ChhayaRodge-fv1zh
@ChhayaRodge-fv1zh Ай бұрын
Very good mam
@user-sh3ln3do5t
@user-sh3ln3do5t 3 ай бұрын
कथा छान वाटली
@jyotiithosar1060
@jyotiithosar1060 2 ай бұрын
अशा मुलांना प्रॉपर्टी देण्यापेक्षा अनाथाश्रम, वृद्धाश्रम येथे दान करून टाकावी.
@ashavartak8040
@ashavartak8040 3 ай бұрын
लोकांना बोध घेतला पाहिजे रवूप छान मस्त. धन्यवाद
@vijayapanchdhar9953
@vijayapanchdhar9953 2 ай бұрын
खूप सुंदर आहे
@sugandhathakare7216
@sugandhathakare7216 3 ай бұрын
खुप छान कथा होती आई वडीलांची सेवा करा
@rekhajadhav344
@rekhajadhav344 2 ай бұрын
Kup
@bebideurkar9078
@bebideurkar9078 2 ай бұрын
खूप छान कथा आहे आई वडीलांची सेवा करा❤❤
@JYOTIKUDALKAR-fi2fl
@JYOTIKUDALKAR-fi2fl 2 ай бұрын
A bbye deep​@@bebideurkar9078❤🎉😢😮😅😊 , ,-6😮jb😮
@user-vn8tv9wv6p
@user-vn8tv9wv6p Ай бұрын
Mhanunach Anath Mulanna Dattak Ghenyas Sarvsamanyya Fhar Uttschuk Nastat. Hrudaydravak Katha.
@ramgaikwad4926
@ramgaikwad4926 2 ай бұрын
Far chan❤
@palavigursale3136
@palavigursale3136 3 ай бұрын
Ilike store
@laxmibute8153
@laxmibute8153 2 ай бұрын
सुंदर कथा होती Very emotional
@rupalidudhawadkar1749
@rupalidudhawadkar1749 3 ай бұрын
Khup chan
@user-jw5ts9uf7x
@user-jw5ts9uf7x 3 ай бұрын
खुप चं छान कथा होती आई वडील हे देव असतात देव स्वता येऊ शकत नाही म्हणून हे दोन देव आपल्यासाठी पाठवतो धन्य ते आई वडील ❤❤
@user-sh9oy9rp1h
@user-sh9oy9rp1h 3 ай бұрын
Mast❤
@user-sh9oy9rp1h
@user-sh9oy9rp1h 3 ай бұрын
Right
@JayashriGore-bl9wy
@JayashriGore-bl9wy 3 ай бұрын
Koop chann Katha aie
@sumankadam-eg8ci
@sumankadam-eg8ci 2 ай бұрын
Khup Chan aahy hi katha
@geetakondye932
@geetakondye932 3 ай бұрын
Sunder katha
@ranjanapawar3788
@ranjanapawar3788 3 ай бұрын
खूप सुंदर
@archanadhawale3226
@archanadhawale3226 3 ай бұрын
हयातीला करावे नंतर १३ वे,श्राद्धपक्ष करून काहीच फायदा नसतो.मनात सल राहिले लाच असतो.फक्त प्रथा पाळली जाते. मानसिक शांती हरवते.कथा सुंदर आहे.
@snehaprabhasakhare2743
@snehaprabhasakhare2743 3 ай бұрын
छान कथा आहे. पण सासू सासरे कुटूंब जोडण हे प्रतेक सुनेच कर्तव्य आहे. आणि संस्कार आई कडून मूलीत येतात.तिची आईच तशी वागली आसेल तर तिचा काय दोष.कालाय तैस्मेय नमः😭😭😭😭
@mayavartha9048
@mayavartha9048 3 ай бұрын
😢😮😅😊🎉😂❤❤😂😂😂😅😢😂😂😂😂😂😂😂
@pruthvirajmane2513
@pruthvirajmane2513 3 ай бұрын
ही सत्यकथा असुद्यात किंवा खोटी असू द्यात.पण कित्येक लोकांच्या घरी आई-वडिलांना नीट सांभाळत नाहीत त्यांच्या वाटण्या करतात.जी मुल सुना आई-वडिलांना सासू-सासर्‍यांना सांभाळत नाहीत त्यांनासमजले पाहिजे की आपल्यावर सुद्धा अशी वेळ येणार आहे.
@sulochnatalwar8889
@sulochnatalwar8889 3 ай бұрын
Kupch chn namaskar Aj kal hech kliyugateel hech chl hy
@shobhathombare9469
@shobhathombare9469 3 ай бұрын
खरच ही कथा खुप छान आहे डोळ्यात पाणी आले
@user-ts5iq1lq4i
@user-ts5iq1lq4i 3 ай бұрын
Khup sundar
@jayshreepatil9394
@jayshreepatil9394 2 ай бұрын
❤❤🙏🙏👌🏻
@rekhachoudhary8889
@rekhachoudhary8889 3 ай бұрын
खुप छान आहे ही कथा आजच्या मुलांना काही तरी धडा मिळेल
@mangalaparadkar7887
@mangalaparadkar7887 3 ай бұрын
खरंच आजच्या पिढीला बोधप्रद संदेश दिला आहे जो पर्यंत आई बाबा जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची विचारपूस केली पाहिजे कारण एक ना एक दिवस ते देवाकडे जाणार आहेत तोपर्यंत त्यांची विचारपूस करायला हवी तुम्ही जसे लागाल ते पाहून तुमची मुलं तुमची वागणूक पाहून उद्या तुम्ही म्हातारे झाले की ते तसेच करतील आणि मग वेळ गेलेली असते आपलं कर्तव्य करीत रहावे आज आपणं मोठं आहोत ते आपल्या आई बाबा नी किती कष्ट केले ते देवापेक्षा श्रेष्ठ आहेत गेल्यावर नातेवाईक शेजारीपाजारी लहानमोठे बोलावून श्राद्ध करण्याचे काहीच उपयोग नाही 🌷🌿👋 तुज वीण शंभो मज कोण तारी
@prasadjadhav3206
@prasadjadhav3206 3 ай бұрын
खुपच छान कथा 🎉❤धन्यवाद ताई
@user-bg7zw9rp2h
@user-bg7zw9rp2h 3 ай бұрын
खूप छान कथा आहे हृदयप्रर्शी कथा
@sadhanajoshi8282
@sadhanajoshi8282 3 ай бұрын
अलीकडे सुनाना मूळची आत्य्न्छ्य नवऱ्यछ्य जवळ आलेलेछल्त् नाही.नवरीला मीच खूप प्रेम करते हे दाखून द्यायचे वाटौज़ि आई किती वाईट आहे हे दाखून देतातत्.आई पासून मुले दूर करण्यात खूप पत्ताइएत् आहेस.
@murlidharnanawer1016
@murlidharnanawer1016 3 ай бұрын
verynice
@SureshGurav-fz7xs
@SureshGurav-fz7xs 3 ай бұрын
Very good Tai
@Sandhya-ik1vz
@Sandhya-ik1vz 3 ай бұрын
Very very nice 👌👌
@madhuritupe8121
@madhuritupe8121 3 ай бұрын
खूपच सुंदर, आत्ता जी परिस्थिती आहे त्याचे जिवंत उदाहरण,😢😢
@shubhangitumane2581
@shubhangitumane2581 3 ай бұрын
Ijkjm
@snehapalnitkar1704
@snehapalnitkar1704 3 ай бұрын
बोधकथा चांगली आहे पण प्रत्यक्षात तसे वागत नाही हीच शोकांतिका आहे
@manishasuryavanshi7590
@manishasuryavanshi7590 2 ай бұрын
छान या समाजाला काळाची,गरज, आहे ❤❤❤
@rekhagaikwad5981
@rekhagaikwad5981 3 ай бұрын
100% बरोबर आहे हे सर्व असंच चाललंय जगात
@user-zt2ro4ci3d
@user-zt2ro4ci3d 2 ай бұрын
खूप छान आहे कथा. जगात हे असंच चाललं आहे.
@satishchavan2403
@satishchavan2403 3 ай бұрын
👌 Aprateem 😭 story
@user-mg4pf2fs1v
@user-mg4pf2fs1v 3 ай бұрын
खुप छान कथा 👌👌....सत्य घटनेवर आधारित आहे🙏🏻🙏🏻
@SambhajiPatil-nv5ci
@SambhajiPatil-nv5ci 3 ай бұрын
छान कथा आहे मला ही कथा आवडली
@minalipatil9871
@minalipatil9871 3 ай бұрын
खूप छान कथा आहे. 👍👌👌🙏
@archanarane8014
@archanarane8014 3 ай бұрын
फार सुंदर कथा आहे
@vanitakulkarni2563
@vanitakulkarni2563 2 ай бұрын
Khup Chan katha
@malatikulkarni7309
@malatikulkarni7309 3 ай бұрын
खूप छान कथा आहे पण त्या वयात गेल्यावर च कळतै❤
@ChayaMane-ul3fb
@ChayaMane-ul3fb 2 ай бұрын
Very good
@ushachapte2307
@ushachapte2307 3 ай бұрын
खूप छान खरोखरच खूप छान
@user-ff6cz1xz2k
@user-ff6cz1xz2k 3 ай бұрын
खूपच छान होती ही कथा आई-वडिलांच्या याच्यावर मुले आजकाल सांभाळत नाहीत पण त्यांचे डोळे कधी उघडतील🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤😂😂😂😂
@user-hk4be4ki2w
@user-hk4be4ki2w 3 ай бұрын
छान होती कथा आजकाल जन्म दिले मुल आई वडील ना विचारत नाही नंतर पंच ताप करुन काय उपयोग
@jayshreemarathe8316
@jayshreemarathe8316 3 ай бұрын
खूप भावनिक कथा
@sadhanajoshi8282
@sadhanajoshi8282 3 ай бұрын
मुले कधीही धडा घेणार नाहीत.मुलगा व् सून् यांना पैसा शेषथ् झाला आहे.आई वडील नको आहेत हेच खरे.
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 ай бұрын
Katha khup chan aahe.
@deepalivaidya5255
@deepalivaidya5255 3 ай бұрын
Far chan Katha bodh purk ahe
@vaishalibhingare9829
@vaishalibhingare9829 3 ай бұрын
Khup सुंदर कथा
@shobhakhairnar3370
@shobhakhairnar3370 3 ай бұрын
Koopch sunder Katha ashe dolyat pani alayashiyay rhanar nahi
@latayengalwar6058
@latayengalwar6058 3 ай бұрын
Katha Chan ahe pan aai Ani baba ge var pastavane thik nahi
@PariRaut123
@PariRaut123 2 ай бұрын
पन मि तर मनते कि कुट कुट सुनेला पन त्रास दिला जातो ना
@Harshit-Surve
@Harshit-Surve 3 ай бұрын
ही कथा नाही ही सत्यकथा आहे घराघरांमध्ये चाललेलं हे सत्य परिस्थिती आहे मुलं आई बापाला बोलून घेतात आणि अपमानास्पद वागणूक देतात त्यांना फक्त राजाराणीचा संसार हवा असतो आई बापा अडगळीचे सामान वाटतं ही कथा नसून सत्य परिस्थिती आहे
@revatikolekar4256
@revatikolekar4256 3 ай бұрын
खूप खूप छान कथा.
@sopangosavi5776
@sopangosavi5776 3 ай бұрын
,गुड 👏👌
@maltiturbhe8695
@maltiturbhe8695 3 ай бұрын
Very sad and nice
@surekhagosavi9879
@surekhagosavi9879 3 ай бұрын
धन्यवाद ताई धन्यवाद 🙏🏻🙏🏻😢
@archanakulkarni7487
@archanakulkarni7487 3 ай бұрын
Khup sundar katha.🎉🎉
@latakulkarni709
@latakulkarni709 2 ай бұрын
मुले मोठी झाल्यावर त्यांना आई वडिलांची गरज नसते
@PrabhavatiSamudre
@PrabhavatiSamudre 2 ай бұрын
🙏🙏🙏
@vanitakulkarni2563
@vanitakulkarni2563 2 ай бұрын
Seva Kara aai vadilanchi
@kamalwarpe6672
@kamalwarpe6672 3 ай бұрын
😂❤😅
@sudhakarvihitkar
@sudhakarvihitkar 2 ай бұрын
एकदम तरुणांना बोध घेणारी कथा वाचून आनंद झाला त्याबद्दल आपणास धन्यवाद ‌.
@mohinikulkarni7698
@mohinikulkarni7698 3 ай бұрын
कथा ‌चांगली‌होती
@sangitamore6663
@sangitamore6663 3 ай бұрын
👌
@kalprav6418
@kalprav6418 3 ай бұрын
घरा घरात असे थोडया प्रमाणात तरुण पिढी कडून घडतं आहे पूर्वी सासू कडक असायची आत्ता नवीन सुना
@sadhanajoshi8282
@sadhanajoshi8282 3 ай бұрын
आई*
@kamalrahate4478
@kamalrahate4478 2 ай бұрын
मुलांना बायको पोरा समोर कोणीच नको आई बाबा बहिन सौरव गोण
@vinodkumarpatil4713
@vinodkumarpatil4713 Ай бұрын
, ,,v v, b, b, v b v.
@shripadgodbole5034
@shripadgodbole5034 3 ай бұрын
खूपच सुंदर व बोध घेण्या सारखी कथा
@ushakr6075
@ushakr6075 3 ай бұрын
Sunder bodh katha
@geetanerurkar5623
@geetanerurkar5623 3 ай бұрын
गोष्ट चांगली आहे पण वाचन चांगले नाही. भाषा अतिशय शुध्द हवी. वाचन ही कला आहे .सर्वांनाच ती जमते असे नाही. वाचन करणार्याने कधा अनेकदा वाचवी. कुठे थांयचे, कुठे वाक्य तोडायचे हे कळले पाहिजे तरच कथेचा योग्य परिणाम ऐकणार्यावर होतो. नाहीतर लेखकाचे कष्ट वाया जातात.हे कथा वाचून दाखवणार्याने लक्षात ठेवावे.
@manoharkhamkar3432
@manoharkhamkar3432 3 ай бұрын
आज घरा घरात थोड्या फार फरकाने पराभूत झालेले असेच आईवडील बघायला मिळतील हेच आहे नवीन पिढीचे jivn मुल्य मी आणि माझे jivn.आणि .पैसा.
@gurunathbagwe9995
@gurunathbagwe9995 3 ай бұрын
😊❤
@shardakothimbire
@shardakothimbire 3 ай бұрын
अगदी जिवंत उदाहरण सुंदर कथा
@leelawatiwaje5022
@leelawatiwaje5022 3 ай бұрын
Khoop chan Katha aahe
@vishweshnavandar4506
@vishweshnavandar4506 3 ай бұрын
खूप छान कथा व सत्य.
@shailabhoj1464
@shailabhoj1464 3 ай бұрын
वेळ निघून गेल्यावर अश्रू गाळण्यात काय फायदा बायकोचे ऐकावे पण एका मर्यादेपर्यंत
@user-hv8xu7bt2u
@user-hv8xu7bt2u 2 ай бұрын
Venu demapure Aaradhya and family आजकालचे पुष्कळ मुलं असेच आहेत खुपच छान लेख आहे
@user-hv8xu7bt2u
@user-hv8xu7bt2u 2 ай бұрын
आई वडिलांची काळजी घ्यायला हवी
@user-hv8xu7bt2u
@user-hv8xu7bt2u 2 ай бұрын
नंतर पच्छाताप करण्यात काय फायदा
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 ай бұрын
Pravin chya vadilani paise aani property tyachya navavar karayla nvhte pahije.
@PratibhaGiri-vr3mo
@PratibhaGiri-vr3mo 3 ай бұрын
Aaplya mulanche khelane whale Aahe vel hi parat yenar visru naka
@OP_GAMER970
@OP_GAMER970 13 күн бұрын
;
@mangaldherange572
@mangaldherange572 3 ай бұрын
खूप सुदर कथा. आज समाजामध्ये मुलांना आई वडिलांची किमत राहिली नाही.
@AshwiniAngane-vf6ht
@AshwiniAngane-vf6ht 3 ай бұрын
❤❤
@shubhangigangolli5928
@shubhangigangolli5928 3 ай бұрын
😢😢अः​@@AshwiniAngane-vf6htअंअंअंअंअं
@shubhangigangolli5928
@shubhangigangolli5928 3 ай бұрын
ऑऋऋःअंअंअंअंअंअःअंऑऋऋःअःऋंअःअःअःअःअःअःअःअःअःअः
@sachinkarandikar-wj2qx
@sachinkarandikar-wj2qx 3 ай бұрын
Kokklkkkkkkkkkñ😅kñljjjñññmk​@@AshwiniAngane-vf6ht
@kumarkambale
@kumarkambale 3 ай бұрын
​@@AshwiniAngane-vf6ht❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 3 ай бұрын
Kay ha hulcut mulga aahe.
@anjalimurugan4692
@anjalimurugan4692 2 ай бұрын
What's the use after crying and showing show off
@Harshit-Surve
@Harshit-Surve 3 ай бұрын
जसं काय असं वाटत होतं की ही माझी स्टोरी आहे आजकालच्या मुलांना आई-वडील नको फक्त बायको पाहिजे हिट स्टोरी ऐकताना डोळ्यातून अश्रू येत होते अशी वेळ कोणावरही येऊ नये
@sunitabankar5334
@sunitabankar5334 3 ай бұрын
😮
@vasantiphutane5618
@vasantiphutane5618 3 ай бұрын
खूप‌ छान
@archanahumane1684
@archanahumane1684 2 ай бұрын
Khup chan
@sunitasathe3843
@sunitasathe3843 3 ай бұрын
खूप छान
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,2 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,2 МЛН