नेहमी तुमचे भजन ऐकतो.खुप सुंदर दिवसाची सुरुवात अप्रतिम होते .आपल्या आगरी समाजातील आणि रायगड मधली भजने ही वेगळ्या पट्टी मधलेच आहेत..माझे मामा संदीप बुवा कडू.. वेश्र्वी त्याचा आवाजात तुमचे भजन भरपूर वेळा ऐकलेत.मन प्रसन्न होत
@namdeoshinde80093 жыл бұрын
Vavnjekar buva यांची सुमधूर भजने मनाला मोहिनी घालतात. Notation मिळाली तर खूप छान अनेकजण सराव करतील.
खूपच सुंदर गायन केले. भगवंता यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
@subhashnagarkar13992 жыл бұрын
सर्वप्रथम बुवा आपणास रामकृष्ण हरी आपणास सुंदर आवाजाची देणगी पांडुरंगांनी दिली आहे. शाहीर- सुभाष नगरकर भवानी नडगाव महाड
@sureshraut21783 жыл бұрын
स्पस्ट खुला आवाज.... टाळाच्या आवाजात..... न भरकटलेली... सुमधुर भजने 🙏अति सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
@rekhamore64232 жыл бұрын
मन प्रसन्न होते तुमच्या भजनाने अतिशय अवीट गोडी पत्रकार रमेश नारायण घरत करचोडे पोस्ट टोकावडे तालुका मुरबाड जिला ठाणे 👌👌👌
@pravinmarathe87038 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩विष्णुबुवा आपला आवाज ही आपल्याला मिळालेली एक दैवी शक्ती आहे. 💐🙏
@harshalmhatre82 жыл бұрын
आज प्रत्यक्ष विष्णू बुवा चे भजन ऐकले खरोखरंच मन अगदी मंत्रमुग्ध झाले धन्यवाद माऊली... 💐
@VishnubuvaWavanjekar2 жыл бұрын
Thanks
@nileshnagarkar7172 Жыл бұрын
आवाजातला गोडवा आणि उत्तम वाद्यव्रुन्द मन मोहून टाकते शब्द अपुरे आहेत
@KrishnaPatil-k2qАй бұрын
Ppp
@arvindmahalle28202 жыл бұрын
एकदम मस्त.खूप छान. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
@limbrajtingre8012 жыл бұрын
विष्णु बुआ फार गोड आवाजात गायन तुम्ही केले मन लाऊन मी आज ऐकलो 36 कोटी देवाचे दर्शन मला जाले काय चाल गायली कौतुक करावे तेवढे कमीच आहे कोटी नमन तुमच्या गायनाला
@VishnubuvaWavanjekar Жыл бұрын
Thanks 🙏
@sudeepparulekar37727 ай бұрын
Hari bhajen tumhi.khup sunder gayley buwa . Sath pen ati sunder ...jay hari.
@mandartharali22283 ай бұрын
मी चौथी मध्ये होतो त्यापासून हे भजन रोज ऐकतो.... खूप समाधान होतो बुवांचे भजन ऐकून... काय ते पखवाज वाजप काय ते कोरस खूप सुंदर 'conbination' सर्वांचे मनापासून आभार की जेणेकरून तूम्ही हे भजन आमच्या पर्यंत पोहचवलात.. Ons again very nice 🥰❤️👌
@d.b.p1818 Жыл бұрын
जय हरि राम कृष्ण हारी श्री गुरुदेव माऊली छाण
@ravivartak516 Жыл бұрын
गुरुजी अप्रतिम ..मनाला शांती देणारे भजन..तुमचा आवाजाला तोड नाही❤
@gajananvaje Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@gopaltalwatkar602 Жыл бұрын
मी इतके वर्ष येवढ्या सुमधुर भाजनापासून वंचित राहिलो आज प्रवासात search मधे सापडले download karun घेतले अगदी कोकणातील आठवण होते बुवांना लाख लाख धन्यवाद
@VishnubuvaWavanjekar Жыл бұрын
Thanks
@nareshpatil25924 жыл бұрын
Khup abhar vavanjekar buva Mala tumche abhangg khup khup avadtat mi roj eikato Mann prasanna hote
@namdeoshinde80095 жыл бұрын
श्री vavanjekar यांची भजने मनाला मोहिनी घालतात. सुमधूर मी आपला चाहता आहे.
@ajitsurve80923 жыл бұрын
खुपच छान ..लहानपणी तुमच्या आवाजातील अभंग ऐकूनच भजनात बोलायची सुरुवात झाली ......राम कृष्ण हरी..
@manoharparab42332 жыл бұрын
Khup Chan!
@kavitabhoir29903 жыл бұрын
Khup sundar bhajne,man prassanna hote mauli🙏🙏🙏
@vishvambharyadav83453 жыл бұрын
Ram Krishna Hari jay jay ram Krishna Hari guru mauli dhanraj mauli tukaram
@shashikantpatil51043 жыл бұрын
मस्त आवाज माऊली मन कसे शांत राहते पेण घोडाबंदर
@ganeshkutwal98962 жыл бұрын
👌👌👌अप्रतिम सुंदर गायन चाल महाराज जुन्या चालीतील आवाज ऐकू आले की मन प्रसन्न होऊन जाते मनापासून धन्यवाद माऊली आपले. पांडुरंगाची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी प्रार्थना करतो जय हरी. 🙏🚩🌿🌹
@VishnubuvaWavanjekar2 жыл бұрын
Thanks
@vilaskadam28312 жыл бұрын
O
@VishnubuvaWavanjekar2 жыл бұрын
@@vilaskadam2831thanks
@petsloversam29082 ай бұрын
आपण महान आहात.@@VishnubuvaWavanjekar
@VishnubuvaWavanjekar2 ай бұрын
Thankas@@petsloversam2908
@pramoddulam3574 жыл бұрын
Khup chan ase watee ki bhajna baslo ahe ani man prasanna zale dhanyawad buva
@tejasbhalekar2126 Жыл бұрын
Excellent खरंच खुप छान आवाज आहे 🚩
@deepakpatil28962 жыл бұрын
धन्यवाद माऊली.आपला् आवाजाची गोडी खुप मोठी ाहे
@satishpatil85894 жыл бұрын
अगदी मी माझ्या लहानपणी ऐकलेले हे सगळे अभंग...मन अगदी भरून आलं...माझ्या घरी ( रसायनी ) 2001 साली आपला डबल बारी चा कार्यक्रम झाला होता....खूप छान वाटलं बुवा...हे अभंग अजरामर झाले. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा...
@jayeshpatil4478 Жыл бұрын
खुपच सुमधुर आवाज आहे. खालापूर तालुक्यातील वडगांव येथे 2001 साली गणेश बंडा सर यांच्या बरोबर डबल बारी मी ऐकली आहे. बुवांचे वैशिष्ट्य असे की त्यांचे अभंग हे वारकरी भजनात म्हणताना अवघड वाटत नाही. इतर संगीत कार व बुवांच्या मध्ये हा फार मोठा फरक आहे असे मला वाटते. 🙏
@rameshwarapar1116 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप गोड आवाज आहे ऐकत च राहावे श्री स्वामी समर्थ
@deepakbhogale98964 жыл бұрын
Vishnubuva khup Sundhar gayan ahe all the best
@santoshshelar98024 жыл бұрын
बुवा . नमस्कार . ॥ वडीलांचे दैवत ॥ ही संपूर्ण भजने ऐकल्यावर खरोखरच जनू वाड - वडीलांचा आशिर्वाद मिळाल्याचा अणुभव येतो . धन्यवाद बुवा .
@mngurav79684 жыл бұрын
Khup chan mayabap
@anantgaikar51343 жыл бұрын
अतिशय मधुर अभंग
@आरएसपीआजतक3 жыл бұрын
अगदी मनप्रसन्न होतो खरंच खूप खूप छान
@VishnubuvaWavanjekar2 жыл бұрын
Thanks
@rameshwarapar111610 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली मी रोज आयकत असतो खूप छान वाटत
@umeshpatil55984 жыл бұрын
हि सर्व भजने स्पष्ट शब्दांत आहेत आणि सुरेख चाल व आवाज ऐकून मन कसं प्रसन्न होतं याचं भान हरपून जात छान पखवाज वादक यांची साद अशीच भजने ऐकत राहावी
@hinduraothorat88854 жыл бұрын
खुप छान भजन संग्रह वभजनी गायक ववादक साथ नमस्कार
@mayureshte342 Жыл бұрын
तुमचा आवाज खूपच गोड आहे. तो ऐकून सर्वांना विठू माऊलीची गोडी लागेल. श्रवन सुख यासारखं दुसरं नाही. पांडुरंगाची तुमच्यावर कृपा असो.
@risbudprakash98113 жыл бұрын
Ram krishana hari 🙏💐bonshet
@rupeshjadhav85053 жыл бұрын
खुपच सुंदर आवाज तर ऐेैकतच बसावे
@dipeshpandirkar31645 жыл бұрын
Wa buwa....sundar shared la vandan karun he sadar kelat apratim
@shrikrishnasalunke50633 жыл бұрын
पंढरीनाथ भगवान कि जय असं असावे आवाज फार सुंदर
@manishpatil31263 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज महाराज
@kalpeshbhoir1853 ай бұрын
मन प्रसन्न करणारे अभंग कधी न विसरता येणारे 🙏
@sunil58312 ай бұрын
मन प्रसन्न झाले
@pradeepparadkar42684 жыл бұрын
खूप छान ,धन्यवाद ,
@vinayakmundekar41044 жыл бұрын
खुप सुंदर मन प्रसन्न झालं बुवा तुम्हाला माझा नमस्कार
धन्य धन्य माऊली बुवा खरचं खुप सुंदर संगीत गायलं आहात आवाजाला तुमच्या तोड नाही खूप शुभेच्छा बुवा....
@appasahebjadhav59133 жыл бұрын
Pllll.
@superteq201711 ай бұрын
youtube वर भजन शोधत होतो, तेव्हा सापडले.... ऐकत राहावे वाटते.. असं वाटतं भगवान विठ्ठल माउलींना पाहत आहे. खूप खूप आभारी आहे.
@laxmanbirje48154 жыл бұрын
🙏 🙏 🙏 🙏 🙏 ओम नमः शिवाय विठ्ठला विठ्ठला
@मराठा-ष4ब4 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम भगवंत नाम ऐकताना समाधी लागावी असच वाटतं पुन्हा एकदा राम कृष्ण हरी
@vijayhatiskar46553 жыл бұрын
माझ्या आवडीचे सर्व या भजनात आहेत,मुख्य म्हणजे माझ्या वडिलांचे दैवत हे व सकळ मंगल निधी हे अप्रतिम अभंग मला खूप आवडले,कारण माझ्या वडिलांचे नाव विठोबा आहे. आभारी आहे.
@sandeshgurav60544 жыл бұрын
OM SHREE RAM KRUSHNA PANDURANG HARI
@ajinkyagurav16673 жыл бұрын
खूप छान अगदी मन प्रसन्न झाले 👌👌
@vasudevvedarkar7393 Жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे 🙏🏻🙏🏻 कान तृप्त झाले धन्यवाद
@deepakbhosale8309 Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज. खूप छान. कान अगदी तृप्त झाले आपले भजन ऐकून. असा कणखर आणि तेवढाच गोड आवाज मिळणे म्हणजे देवाचीच करणी.
@siddhimore63364 жыл бұрын
Khup chan 👌
@abhijeetpatil41023 жыл бұрын
बुवा आजही तितकीच आवडीने ऐकत राहावे अशी मन तृप्त करणारा आपला आवाज आणि सुरेल अभंगवाणी
@vivekdardekar25635 жыл бұрын
वा बुवा क्या बात है आवाजाला तोड नाही धन्यवाद बुवा .👌💐💐
@akshayagare67144 жыл бұрын
हे भजन ऐकल्यावर मन प्रसन्न होते.
@jagdishbhoir3084 жыл бұрын
Khup chan
@vithalvishe39944 жыл бұрын
Khup sunder buva🙏🙏🙏👌👌👌
@rameshmore60512 жыл бұрын
very good buva avaj ahe tumcha
@digambarjamghare26513 жыл бұрын
खुपच सुंदर आहे सकळ मंगलनीधी
@bharatdabhane29914 жыл бұрын
खूपच सुंदर बुवा ....मी नेहमी भजन एकतो
@santoshgawade82556 жыл бұрын
खुपच छान विष्णुबुवा आवाज संगीत सुंदर मन प्रसन्न झाले 👁🙏🏼👁
@jogdandpatil29023 жыл бұрын
जय हरी माऊली संभाजीनगर
@jayawantthakur10124 жыл бұрын
Singer viahnubuva vavnjekar best singer, best sound. Mind is very happy.
@raosahebaher38843 жыл бұрын
Jay Hari vishanu maharaj
@Avnipatil986910 ай бұрын
खूप सुंदर भजन सकाळ भक्तिमय होवून जाते आमचा संपूर्ण दिवस आनंदात जातो धन्यवाद महाराज ❤❤
@vinodparab38963 жыл бұрын
बुवा,अप्रतिमच! खरच तोड नाही तुमच्या आवाजाला व संगीताला, रूप पाहता आलोचनी तर सुंदरच👍👍👍
@jalindargomdeofficial3 жыл бұрын
धन्यवाद ❤🙏
@subhashmore11772 жыл бұрын
P
@subhashmore11772 жыл бұрын
@@jalindargomdeofficial 0ll0p0l
@subhashmore11772 жыл бұрын
@@jalindargomdeofficial 000l
@subhashmore11772 жыл бұрын
Pp
@priyathakur48234 жыл бұрын
बूवा नमस्कार उरण प्रितम काठेंचा भाऊ खूप सुंदर भजन यूट्यूब वर आहेत
@vedantgaming9994 жыл бұрын
आवाज खूप छान आहे,भजन ऐकल्यावर मन प्रसन्न होते जय जय राम कृष्ण हरी हे देवा सर्वांना चांगली बुद्धी दे तुझे गोड नाव अखंड ओटवर येऊ दे
@misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын
भावपूर्ण आवाज !
@sachinmohite28264 жыл бұрын
Khup chan...
@sudeepparulekar37724 ай бұрын
परिपक्व .अप्रतिम ...बुवा . माऊलीचा आशीर्वाद तुमच्या पाठी आहे . तन मन लाऊन आपण आणि . साथ संगत. सर्व काही खूपच सुंदर. . . जय हरी विठ्ठल.. जय माय मराठी...
@RajeevDalvi4 ай бұрын
❤
@DeepakHPatil3 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज 🙏
@pranayshedge81823 жыл бұрын
Chan ram Krishna Hari
@maheshgharat33655 жыл бұрын
Khupcha Chan Ram krushan Hari
@ritenmore69934 жыл бұрын
Ram krishna hari 😊🌼🙏
@akshaypatil2683 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली!! अविस्मरणीय.. मन तृप्त गायन.. मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद.. 🙏
@vilaspatil22353 жыл бұрын
अती उत्तम आहे अभंग मन भरून जाणारे,🙏🙏
@shivramshinde6846 Жыл бұрын
खुप सुंदर आवाज राम कृष्ण हरी .
@chandrakantmudras94303 жыл бұрын
Far chan tumche bhajan ikun man prasann hote
@pandurangbhoir6707Ай бұрын
सर्वच अभंग अतिशय सुंदर आहेत ऐकून मन प्रसन्न्न होते जय हरी. 🙏🙏🙏
@chitrasenbhambid68503 жыл бұрын
Khup sunder bhajan... Very nice.... Pandurang hari❤👌
@meghnanakhate77652 жыл бұрын
Vishnubuva Wavanjekar😌🔥
@khushsatam61714 жыл бұрын
सुमित म्युझिक तुमचे मनापासून आभार खूप सुंदर अभंग आणि भजन सादरीकरण , पांडुरंगा ची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍😍
@ratnakarsawant90204 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज,नमस्कार बुवा, मी रत्नाकर सावंत,मुक्काम सावंतवाडी
@vivek_patil_desai_gaon4 жыл бұрын
खूप छान. 👌 लहानपणा पासून हे भजन मला खूप आवडतात.
@sushantpimpale79073 жыл бұрын
Vishnubuvana ek konkni salaam
@sunilbhoir56163 жыл бұрын
खूपच सुंदर माऊली मी रोजच ही भजने ऐकतो मॅन खूपच प्रसन्न वाटतें जय हरी माऊली गॉड ब्लेस यु🙏🙏🙏
@saritajambhale72314 жыл бұрын
खुपच छान आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न होते
@GaneshJanjirkar2 ай бұрын
बुवा 1 नंबर आवाज
@TheMilind23454 жыл бұрын
राम कृष्ण हरी बुवा आपली गाणी एकून खूप आनंद होतो, धन्यवाद