आई-वडिलांना ऐकटे सोडू नका 🙏🥹 हभप रोहिणी ताई परांजपे किर्तन rohini tai kirtan

  Рет қаралды 7,570

नाद किर्तनाचा / Nad Kirtanacha

नाद किर्तनाचा / Nad Kirtanacha

Күн бұрын

Пікірлер: 22
@sunitamahulkar9673
@sunitamahulkar9673 18 сағат бұрын
ताईआपल किर्तन मी नेहमी ऐकते आणि ऐकतच राहावस वाटत वेळेचं भान राहत नाही आणि तुमच्या आवाजतला ऐक ऐक शब्द कसा काळजाला भिडणारा आहे तुमची भाषाशैली खरच खुपच छान आहे भाषेवरच तुमच प्रभुत्व खरोखरच खुपच अति सुंदर आहे जे कधी ऐकत नाहीत त्यांना सुध्दा ऐका वाटेल असं तुमचं भाष्य आहे खरोखरच खुप सुंदर आहे मी सहजच ऐक दिवस ऐकलं नि आता ऐकतच राहावस वाटत हेजर प्रत्येकाने मुलामुलींनी ऐकलं व ऐकवलं तर इतिहास आणि अध्यात्म काय आहे कळेल नव्हें तर करायलाच हवे अस वाटत 🙏👌🌹🙏 मी हे सगळीकडे माझ्या माहितीत असलेल्यांना शेअर करत असते धन्यवाद ताई🙏👌🙏👌🙏
@vimalnichit3518
@vimalnichit3518 11 сағат бұрын
इतिहास आणि संस्कृती आणि अध्यात्म यांची सुरेख संगम ताई आपणा पुढे नतमसतक अवीट किर्तन
@sushmapillai2187
@sushmapillai2187 8 сағат бұрын
very nice 👍 super song!!!
@kiranhire3028
@kiranhire3028 Күн бұрын
राम कृष्ण हरी ताई
@BalajiKendre-zf4zn
@BalajiKendre-zf4zn 16 сағат бұрын
प्रणाम ताई 💐💐💐💐💐🙏🙏
@UjwalaMahajan-f6o
@UjwalaMahajan-f6o 5 сағат бұрын
ताई खूप छान मनाला मोहून टाकणारा आवाज कीर्तन मंत्र मुग्ध करून टाकते.🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@GajanandChawan-fk4jw
@GajanandChawan-fk4jw Күн бұрын
❤🎉 जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩🎉❤
@VaishaliKelapure
@VaishaliKelapure 5 сағат бұрын
यानंतर ची पूर्ण किर्तन आम्हाला ऐकायचं, खुप सुंदर
@vasantijoglekar8961
@vasantijoglekar8961 19 сағат бұрын
शौर्य रडवते,हे अनुभवलं!अद्भुत!वंदन अनेकानेक! वासंती सु.जोगळेकर
@shraddharajwade6088
@shraddharajwade6088 Күн бұрын
👏|| जय जय श्री रामकृष्णहरि ||👏👏|| श्री स्वामी समर्थ ||👏😊😄
@Sadhanaasar
@Sadhanaasar 10 сағат бұрын
खुप छान रोहिणीताई 🙏🙏🌹🌹
@ramdasmahtre3129
@ramdasmahtre3129 Күн бұрын
राम कृष्ण हरी जय श्री राम माऊली
@sugandhaprabhu7692
@sugandhaprabhu7692 Күн бұрын
khup shant vatate kirtan aikun...om shanti.
@rekhakarpe5933
@rekhakarpe5933 10 сағат бұрын
Chan tai
@yashavantdreshmukh6532
@yashavantdreshmukh6532 Күн бұрын
जय जय श्री रघुवीर समर्थ जय जय जय रघुवीर
@SulakshanaSarbhukan
@SulakshanaSarbhukan Күн бұрын
👌🏻👌🏻
@shambhurajekhandekar471
@shambhurajekhandekar471 Күн бұрын
खूप छान कीर्तन करत असता ताई
@meerakashid1457
@meerakashid1457 12 сағат бұрын
👌👌👍🙏🥰🌹
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Күн бұрын
भाषेवर प्रभुत्व छान आहे.मराठी भाषा आपल्या अमोघ वाणीने शब्दालंकारानी नटलेली दिसते.पेटीचा आवाज जास्त आहे.
@DigambarChoutmal
@DigambarChoutmal Күн бұрын
ताई खरंच आपलं कीर्तन अध्यात्माला धरून आहे. यामधे कोणत्याच प्रकारच कॉमेडी नाही. मी तुमचा ऐक भक्त आहे.
@purushottambehere3424
@purushottambehere3424 Күн бұрын
आपला आवाज स्पष्ट आहे परंतु तंबोऱ्याचा आवाज मोठा असल्याने आपण सांगत असलेले स्पष्ट ऐकू येत नाही त्याबाबत काळजी घेणे.
@pradeepbhojane9505
@pradeepbhojane9505 Күн бұрын
जय जय श्री रामकृष्ण हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ.
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 43 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 41 МЛН
डोळ्यात पाणीच येईल...🥹 रोहिणी ताई परांजपे किर्तन
58:17
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,6 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН