पांडुरंग सर तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन फ्रिज घेतल्याबद्दल फ्रिज पासून लहान लेकरांना लांब ठेवा😊😊
@archanakolkar83779 ай бұрын
सोमा भाऊचा व्हिडिओ बघितला आत्ता म्हणे आमच्या उरावर घेतला फ्रीज 😂😂😂😂 अभिनंदन पूजा आणि पांडू भाऊ.
@smitalandge93589 ай бұрын
पिहुचा मुकाबाजार 😂 दादा सगळ्यात जास्त आनंद पिहुला झाला आहे किती छान ओरडत आहे सगळ्या घरात आता आई साठी छान टिव्ही घ्या म्हणजे तुमचे विडिओ बघेन टिव्ही वर
@latasunthwal39859 ай бұрын
प्रियंका जेवढी दिसते त्याच्या अगदी उलट आहे.नुसत भोळ पणाचं सोंग घेते.
@tejassangle78739 ай бұрын
Lavkar samjal
@Aartidhond9 ай бұрын
घ्या पांडूदादा आईला बघायला टीवी.काम करून थकते आई तेवढच आईला विरंगुळा होईल.
@tanujadeshmukh80629 ай бұрын
Nko t.v mg aai che mulankade lksh rahnar nahi sarkhya t.v bght rahtil
@aaradhyaarnavlifestyle84889 ай бұрын
जांच्याकडे टीव्ही आहे त्यांचं काय लक्ष राहत नाही का असं काही नाही घरात काहीतरी करमणूकी साठी पाहिजेच ना आईंना
@poojamohite64709 ай бұрын
@@aaradhyaarnavlifestyle8488अगदी बरोबर आहे
@SPNIMKARDEXYZ30679 ай бұрын
Very very nice
@Aartidhond9 ай бұрын
@@tanujadeshmukh8062म्हणजे आजी आजोबा काय फक्त मुल सांभाळायला असतात.त्यांना करमणूक नको का?
@kaminisangale39769 ай бұрын
कुठतरी जागा घेऊन घर बांध पांडूदादा
@sunitakodag83449 ай бұрын
वेगले राहिल्यावर सोमाला या गोष्टी बोलायचा कही अधिकार nahi
@Priyagurme9 ай бұрын
तुम्हा सर्वांना फ्रिज घेतल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा पांडुरंग सर आता घर घ्या
@TanujaPawar-hn8ks9 ай бұрын
समजुन घ्या पिहुला काय म्हणायचय😂😂😂
@vandanaudmale94379 ай бұрын
खुप छान आहे फीज दादा 🥰 हाय पिहु 🍫😘😘 पिहू खुप हुशार आहे
@Aartidhond9 ай бұрын
त्यांनाच घरी डीलवरी करायला सांगायचा फ्रीज. खूप छान केले फ्रीज घेऊन आता आता वाॕशींग मशीन आणि टी वी घ्या
@k.s9539 ай бұрын
सगळ्यात जास्त पिहु ला आनंद झालाय
@vishnubhawal64199 ай бұрын
अभिंनंदन दादा अशीच परगती होत राहो तुमचा व पुजा वैणी चा सौभाव खुप खुप छान आहे
@madhurichaudhari55979 ай бұрын
O दादा १ ch no 🎉🎉🎉❤❤❤❤❤दादा आई म्णते tv घ्या त र घ्या दादा आई la tv बघयला आवडतो😊
@priyapawar44289 ай бұрын
Hi पांडू दादा good morning अशीच प्रगती होऊ दे आई पूजा खूष खरचं घरची लक्ष्मी खूष तर सगळे खूष मस्त घेतला फ्रीज all the best next video मी प्रिया पवार पुणे येथे असते आपले व्हिडीओ आवडतात अशीच मेहनत करून पुढे जा by
@vandanapawar92229 ай бұрын
शुभ सकाळ वाघमारे फैमिली
@sunitakodag83449 ай бұрын
Poojala कनातले ghetle tevhapn bhavane वीडियो bnvla होता प्रियंका रुसली म्हणून
@sampadadeshmukh87209 ай бұрын
खूप छान दादा फ्रीज आणला पूजा ताईला खूप आनंद झाला❤
@SangitaKamble-db3sp9 ай бұрын
अभिनंदन पांडुरंग संर खुप छान आहे फ्रिज पूजा ची ईच्छा पुर्ण झाली आता आईची इच्छा पूर्ण करा टिव्ही घ्या बाकी सगळं छान आहे 😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉
@PokharkarAshwini9 ай бұрын
फ्रीज खळी स्टँड आणा बीन standch फ्रीज teu नका खाली
@dnyaneshwarchormalle70689 ай бұрын
Super fridge😊
@sangitabhosale81279 ай бұрын
Congratulation puja 💐 छान आहे फ्रीझ. अशीच प्रगती करा.
@SeemaKatrale9 ай бұрын
Congratulations! 💐👍👌👌👌👌👌👌✨✨✨✨✨✨✨
@Keepso6rtph23459 ай бұрын
Somlya jara avara pandushet.. Kayam bhukat asto tuzyavishayi..
@sonalinalavade-969 ай бұрын
Phiu aani pooja tai khup khush aahe
@RJ-mu3ed9 ай бұрын
🥰👍🏻 खूप छान आहे फ्रिज पांडुरंग दादा कितीला आणलात प्लीज सांगा आम्हालाही फ्रिज खायचं आहे रिप्लाय द्यावा
@sagarjadhav2439 ай бұрын
Congratulations dada❤
@BhagyashreeDrade-qu4ms9 ай бұрын
खूप छान आहे फीज दादा ,🥰
@meghasawant90779 ай бұрын
खूप छान आहे फ्रिज अभिनंदन 😊
@dhanashreegade26529 ай бұрын
टीव्ही नका आणू आमच्याकडे टीव्ही आहे आणि तू बंद ठेवलेला आहे कारण मुलं घरातली माणसं फक्त टीव्ही मध्येच गुंतलेले असतात दुसऱ्या ऍक्टिव्हिटी करत नाही ते
@NitinJadhav-pg9fx9 ай бұрын
Congratulations💐💐🌹🌹
@Siddhiparab-h6v9 ай бұрын
पुजा ताई भाजी टे टाशकट फिॅज मध्ये ठेऊ नका पालेभाजी साप करून ठेवाव्यात किटक वगरे असतात त्यामुळेच साफ करूनच फ्रीजमध्ये ठेवून द्या.धन्यवाद
@bhaktikamthe15309 ай бұрын
पिऊ ला खूप आनंद झाला आहे
@poojaahire91199 ай бұрын
माझा पण सेम असाच फिरिज आहे दादा कलर पण❤❤
@NilamSingh-oe1sb9 ай бұрын
Congratulations Pooja and pandu dada🎉😊
@niveditamundhe78239 ай бұрын
वॉशिंग मशीन घे आता तेवढ पांढु भाऊ कपड़े किती असतात
@kirtimalasonawane9 ай бұрын
Kitchen trolly repear kara
@nandawalunj-rv1ty9 ай бұрын
अभिनंदन पांडु दादा
@mrunmayijyotsnap48419 ай бұрын
Pandu dada fridge madhe thevayla bottles cha set,ice tray,egg tray ghevun ya.........
@SanviVichare9 ай бұрын
Dada mast fridge khup chan
@LittlecutieAvni9 ай бұрын
Pooja ata freej madhye zural hou deu nko mhnje zal 😂 kalji ghe
@DhanashriDeshpande9 ай бұрын
😂😂😂
@rasikagaikwad78879 ай бұрын
Pooja fridge ch ghan avatar karun theval
@anitarathod35659 ай бұрын
Congratulations 🎉
@urmilapansare75629 ай бұрын
Pihu kiti khush zali bagha 🎉🎉
@VanitaKhamkar-cv7sb9 ай бұрын
Congratulations🎉🎉
@kavitamunde79279 ай бұрын
तुम्हाला प्रँक पण करता येत नाही कृष्णाला सोबत घेऊन जायची गरजच नव्हती जर तुम्हाला प्रँक करायचं असेल तर आणि टेम्पो हा दुसऱ्यांच्या दरवाजाच्या इकडे तुम्हाला उभा करायला पाहिजे होतं म्हणजे पूजाला कळलं नसतं की तुम्ही फ्रिज घेतला आहे हे तुम्ही तुमच्या दरवाजाच्या इकडे टेम्पो उभा केलात म्हणून पूजाला कळलं की तुम्ही फ्रिज आणले आहे नेक्स्ट टाईम असा प्रँक करू नका तुम्हाला नाही जमत प्रँक करायला आणि बरं वाटलं तुम्ही फ्रिज घेतला ते ❤❤❤❤❤
सर कसा वापरायचा ते सांगा अगोदर माहिती द्या पुजाला सारखा ऊगडु नका
@vanitachavan45739 ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊
@gghhgzujghj9 ай бұрын
Puja taicha aani aaicha chehryavar Khushi kiti aahe.
@lsdsongs84789 ай бұрын
दुधाच्या पिशाव्य विकायला ठेवू शकतो. तेवढाच घरगुती उद्योग सुरू होईल. आणि ती माणसं नाही विकली गेली पिशवी तर पुन्हा घेतात. आजूबाजूच्या लोकांना सांगून ठेवायचं.
@sarikasawant80009 ай бұрын
दादा सेम फ्रिज आमच्या सारखाच आहे🎉❤🎉
@shailajadhav13279 ай бұрын
त्या मध्ये आईस box नाही का भेटला
@aaruswindow58849 ай бұрын
Congrats dada fridge chan aahe, pan ice tray nahi ka tyache
@ashaladkat60009 ай бұрын
मस्त घेतली कंपणी
@rohinikasture10709 ай бұрын
Congratulations dada
@officialSharddhaKulkarni9 ай бұрын
Very very nice dada❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@nishagaikwad17559 ай бұрын
Pihu khush zali oh dada 😊😊😊
@sachingurav7489 ай бұрын
Pihu khup hushar ahe ❤
@varshasrangoli79629 ай бұрын
Nice 👍👍🎉🎉🎉
@SomnathPuri-ms9ix9 ай бұрын
1nabar dada khup chan Aahe firij 🎉🎉❤❤❤
@priyaakulwar61199 ай бұрын
Freez madhe bhajya kay kay thevaych kas thevaych te KZbin var video bgha...mag samjel freez cha vaper kasa karava👍
@Vlogger___ritik-rx9 ай бұрын
खूप छान झालं दादा आईला तसच टीव्ही घेऊन जा
@bhavanaborse20339 ай бұрын
आहो दादा पिहु बहुतेक आरती करा म्हणत असेल फोटो ची पण.
@savita96389 ай бұрын
तात्या मला तुमच बोलन भाषा खुप आवडते
@popatpatil77629 ай бұрын
कृष्ण खूप छान बोलतो❤❤
@poojashinde49939 ай бұрын
Congratulations pooja chan Aahe Dada फ्रिज 👌👌❤❤
@Bhausahebkhedkar2559 ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashaladkat60009 ай бұрын
खूप मस्त अहो वाँशीग मशीन का घेयची खूप मेनत पडत धुनयाला अंग दुखत माणूस ओल होतं
@kishorghumbre70479 ай бұрын
Congratulations
@meerasonwane11849 ай бұрын
Khup Khup chhan 🎉🎉
@ashaladkat60009 ай бұрын
भाजया छान राहतात फळं खूप सुंदर राहतात आठावडयाची भाजी आणून नीवडूनठेवायची पाणी गांर राहतं सरबत लस्सी