चंद्रशेखर गोखले सर नमस्कार..🙏 साधारण 25 वर्षांपूर्वी मी माझा हा चारोळी संग्रह मी वाचला आणि नंतर तर त्याची पारायणे केली..अनेक कविता आजही माझ्या तोंडपाठ आहेत.. विनय आपटे ..भक्ती बर्वे इनामदार आणि रिमा लागू यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेली या चारोळी संग्रहाच्या वाचनाची कॅसेट हि आणली होती मी... सर तुम्ही आम्हा सर्वांना खूप आनंद दिला आहात..🙏🙏🙏🙏🎶🎼🎶🎼
@pratikmunjewar11 ай бұрын
अगदी सुंदरच मुलाखत !
@mrk11242 жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत👌👌तिघेही ग्रेट आहेत
@kishormane73032 жыл бұрын
फार वेळा तुम्हाला वाचलं आज ऐकण्याचा योग्य आला फार छान सर
@starmakersingingavs3 жыл бұрын
गोखले सर तुमच्या कविता खूपच छान 👌
@sunilshinde93103 жыл бұрын
'मी माझा' हा चंद्रशेखर गोखले यांचा केवळ चारोळी संग्रह नाहीये, तर ती एक अनुभूती आहे. आज जवळपास पंचवीस - तीस वर्षांनंतर 'मी माझा' आजही माझ्या मनात ताजा टवटवीत आहे. चंद्रशेखर यांना कधी भेटण्याचा योग आला तर ते मी माझं भाग्य समजेन.
@kamalakarkatmore61212 жыл бұрын
अप्रतिम, आपल्या चारोळी ने खरं माझं जीवन सुरू झालं आणि फुलतही गेल
@pralhadakolkar43073 жыл бұрын
वा खूप छा न कार्यक्रम. धन्यवाद. शुभेच्छा. माझ्या छान मित्रा ला व ऊमा वहिनी ला 25 सलाम. श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. 👌👌👌🙏🙏🙏🙏गोंदवले
@arvindbidve88553 жыл бұрын
Khup sundar sir.I love you a lot ❤♥
@Deekskibaat3 жыл бұрын
Mi shalet astana maza favourite sangrah..aani mla khup awdayche Cha Go
@possitivevibesrasikaborse11114 жыл бұрын
Amazing talk
@ManTarang_C Жыл бұрын
Great
@nitinparab.63774 жыл бұрын
माझ स्पंंदन चारोळी काव्य संंग्रह निघाला अर्थात चगो हे प्रेरणा त्यावेळी अणेक वृतपत्रातुन कौतुक केले भिमसेन देठे समिक्शक यांंचे पत्र आले, त्यात त्यांंनी म्हटले होते की चगो च्या नंंतर माला आवडले तुमचे स्पंंदन चारोळी संंग्रह होय !
@yuvarajpowar57895 жыл бұрын
खूप छान.
@prakashgamare88784 жыл бұрын
गोखले सर छान
@sunetranamjoshi26323 жыл бұрын
खूप छान
@sgaikawad4 жыл бұрын
Sgalyat pahila chararoli sangrah mi.. vapurza vachali hoti. V pu kale hyanchi. Aani nantar chandrashekhar saranchi... mast...
@shrimangeshchavan5085 жыл бұрын
खुप छान, ग्रेट
@shashisoman29515 жыл бұрын
My charoli ideal thanks god for creating such stupendous,generous,heart touching human being and a poet too.
@shashisoman29515 жыл бұрын
आताच्या तरुण पिढीला खऱ्या अर्थाने प्रेमाची प्रीत शिकवणारी चारोळीत काव्य करून चिरकाल प्रेमात प्रेम कस जपावं सांगणरा कवी म्हणजे पौरिमेतला चंद्र म्हणजे चंद्रशेखर गोखले1
@aaratimayekar9585 жыл бұрын
Good
@pratikyetavadekar26376 жыл бұрын
वाह काका ग्रेट
@manasichopdekar516510 ай бұрын
फक्त महाराष्ट्राच का, मी गोव्याची आहे आम्ही पण ऐकतो.
@dineshshirgaonkar24375 жыл бұрын
तुमच्या आयुष्यातून खूप काही घेण्यासारखंआहे .......नमस्कार माझा
@samruddhi14128 жыл бұрын
superb.....
@vijaylekawale6 жыл бұрын
Aaj mi tarun hoto Mi maza book ghetal ki
@shashisoman29515 жыл бұрын
The four liner thoughtful poet is my ideal
@Nikkkhil072 жыл бұрын
Chhutya sanghi ahe manus
@jayashreebadhe13142 жыл бұрын
हय हहज
@Wolf299776 жыл бұрын
Hyani lokana paav dashak tarun thevla.
@amitanjarlekar53606 жыл бұрын
Paha chandrashekhar gokhalyanchya Kavita kzbin.info/www/bejne/r6qVgaWLqqqBoMk