'मराठी मत बोलो' म्हणत महिलांना मारहाण; चिपळूणमध्ये परप्रांतीयांचा माज मनसेने उतरवला ! Vadalwara Live

  Рет қаралды 114,680

Vadalwara Live - वादळवारा लाईव्ह

Vadalwara Live - वादळवारा लाईव्ह

Күн бұрын

Пікірлер: 355
@vinayakjadhav74
@vinayakjadhav74 4 күн бұрын
महाराष्ट्रात म न से आवश्यक! अविनाश दादा धन्यवाद !!
@AkshayTodankar
@AkshayTodankar 7 күн бұрын
फक्त कठीण प्रसंगी मनसेची नका आठवण काढू, मतदान करताना देखील आठवण ठेवा🙏🏼
@OPGYASHGAMING
@OPGYASHGAMING 6 күн бұрын
He barober ahe bhau pn aplya lokana pn kalale pahije kamit kami tyanna 1 chance dya
@AkshayTodankar
@AkshayTodankar 4 күн бұрын
@@OPGYASHGAMING हा एकदा तरी चान्स द्यायला हवा आहे, कारण इतर सगळ्यांना चान्स दिला आहे, आता जरा नवीन पर्याय हवा जो फक्त महाराष्ट्र चा विचार करेल, आणि महाराष्ट्राच्या हिता साथी घेतलेल्या निर्णयामुळे कोणाची मन दुखावतील कि नाही याचा विचार करणारा नसावा.... 🙏🏼
@AA33958
@AA33958 4 күн бұрын
Lokana Kadhich Kalnar Nahi Kathin Prasangi Yevd Ch Manase Pahije Aste Lokana Vote Matra Dusrya Pakshala Detat... Jai Manase
@SuperPinky004
@SuperPinky004 4 күн бұрын
Manasela pan election ale ki marathi mansachi aathavan yete tyach kay
@Vijay-G.
@Vijay-G. 2 күн бұрын
या वेळी सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळेल, परंतु ही सुवर्णसंधी काहीतरी विचित्र बडबड, अथवा नको तिथे विरोध करुन घालवू नये.
@ganeshjadhav7903
@ganeshjadhav7903 4 күн бұрын
मराठी माणसाने सर्वांनी मिळून चोप द्यावा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहोत एकी महत्वाची असते भावांनो जय महाराष्ट्र जय शिवराय
@djalankar3706
@djalankar3706 7 күн бұрын
ही आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ताकत जय मनसे 💪💪💪
@AsifAnsari-vn5bh
@AsifAnsari-vn5bh 5 күн бұрын
😂
@subhashmore6949
@subhashmore6949 3 күн бұрын
@@AsifAnsari-vn5bh🐷🧠
@Black_cat_kalburgi
@Black_cat_kalburgi 3 күн бұрын
​@@AsifAnsari-vn5bh has kya raha zatoo
@AdilAdil-vf5iq
@AdilAdil-vf5iq 3 күн бұрын
​@@AsifAnsari-vn5bhpakistani bangladeshi bhi bhut ghuse hay Maharashtra me lath marke nikalna chahiye
@AdilAdil-vf5iq
@AdilAdil-vf5iq 3 күн бұрын
​@@AsifAnsari-vn5bhhay ghe 🐖🐖🐖🐽 ❤ dyaaaaa
@mahendrabate4234
@mahendrabate4234 6 күн бұрын
महाराष्ट्रात मनसे पाहिजे वेळ गेली नाही मतदान करताना मराठी माणसाने लक्षात ठेवा इतर कोणताही पक्ष तुमच्यासाठी धावून येणार नाही.
@AsifAnsari-vn5bh
@AsifAnsari-vn5bh 5 күн бұрын
😂
@prafullmhatre6308
@prafullmhatre6308 7 күн бұрын
त्या टीसीला पण कामावरून काढून टाकायला हवंय ते नुसते पैसे गोळा करायला का असतात त्यालापन काढून टाका
@techguru6713
@techguru6713 4 күн бұрын
परप्रांतीय असणार तो पन
@anoop-f6t
@anoop-f6t 4 күн бұрын
toh pan parprantiya asnar
@jaibharat3206
@jaibharat3206 4 күн бұрын
हे रेल्वे पोलिसांचे काम आहे. TC फक्त ticket check करू शकतो.. फक्त त्याने RPF ला कळवायला हवं होतं. अशा वेळी ताबडतोब 193 डायल करा. TTE येतो
@shekharpawar8781
@shekharpawar8781 5 күн бұрын
उबाठा मुळे आज ही परिस्थिती कोकणात आली आहे,अजून पुढे बघा. आभारी आहे मनसे कार्यकर्त्यांचे वेळे वर पोचले आणि फाडली.
@akshaypatil-cs9fo
@akshaypatil-cs9fo 5 күн бұрын
आश्चर्य याचेच वाटते की जेंव्हाकेंव्हा परप्रांतीय माणसे आपल्या मराठी माणसाला मारत असताना आजुबाजूचे मराठी तरुण त्याला प्रतिकार न करता फक्त षंढासारखे बघत असतात तेंव्हा अशा तरुणांच्या तरुणपणाबाबत शंका येते.....😢
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 5 күн бұрын
महाराष्ट्रातील मराठी नेत्यांना स्वतः चा रूबाब ठेवता येत नाही, हे एक कटू सत्य आहे.
@siddheshGangan28
@siddheshGangan28 6 күн бұрын
आता मराठी भैय्यांना हिंदीचा मोठा पुळका येतो महाराष्ट्र हिंदी शिकवायला बंद केलं पाहिजे. काय गरज आहे महाराष्ट्रात हिंदी शिकवण्याची? हे सगळं त्या युपी बिहारच्या सोयीसाठी आपल्याला हिंदी विषय शिकवत आहे.
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 5 күн бұрын
उबाठा चे आणि काँग्रेस चे भिकारडे मराठी भय्ये
@Starforme-xr6sb
@Starforme-xr6sb 4 күн бұрын
Bhaiye fakt bhIya asatat marathi bhaiye nastat 😂😂
@sandhyamohit8552
@sandhyamohit8552 2 күн бұрын
मराठीच्या शिक्षिका नाही मिळतं म्हणूनशाळेत हिंदीच शिकवले जाते. असे मला एका शिक्षिकेने सांगितले होते. काय बोलणार यावर. पण आत्ता बास झालं. हिंदी भाषा शिकवण बंद झालं पाहिजे आणि मराठी, आणि संस्कृत भाषा शिकवली पाहिजे. जय मनसे ❤❤❤❤❤❤
@dattarajnarad3872
@dattarajnarad3872 5 күн бұрын
तामिळनाडू कर्नाटक केरळ आंध्रप्रदेश मध्ये सरकारी शाळेत हिंदी विषय नाही हिंदी शिकविली जात नाही
@kokankarratnagiri
@kokankarratnagiri 7 күн бұрын
महाराष्ट्र फक्त मनसे ❤❤ एकदा संधी दिली पाहिजे किती वर्ष ह्याणला संधी देणार आता फक्त मनसे ला संधी दिली पाहिजे
@chandrakantmanjrekar2409
@chandrakantmanjrekar2409 6 күн бұрын
Ho sandhi dyala pahije Mansela
@AsifAnsari-vn5bh
@AsifAnsari-vn5bh 5 күн бұрын
Win 1 seat first
@DeepakPatil-mq9wk
@DeepakPatil-mq9wk 4 күн бұрын
Right fakt manse ❤❤❤❤❤
@Black_cat_kalburgi
@Black_cat_kalburgi 3 күн бұрын
​@@AsifAnsari-vn5bhoye mim walya,,,, dekh ye time
@amit5286
@amit5286 3 күн бұрын
​@@AsifAnsari-vn5bhnikal pahili fursat mai nikal
@anantparab3200
@anantparab3200 7 күн бұрын
जय महाराष्ट्र
@umeshrajni-ew1sv
@umeshrajni-ew1sv 4 күн бұрын
अविनाश दादा तुमच्या प्रयनतात देव आणखी यश देवो अशीच मदतीला धावून आल्या बदल खूप खूप धन्यवाद
@DhananjayPatil-q2r
@DhananjayPatil-q2r 8 күн бұрын
पहिले त्या परप्रांतीय भाडव्याना फोडा नंतर पोलिस साना बोलवा
@godofliberty3664
@godofliberty3664 5 күн бұрын
अगोदर ते यु.पी. व बिहारचे लोक महाराष्ट्रातच का वाढले आहेत. तसेच सगळे उद्योजक त्यांनाच का कामावर ठेवतात त्याचा विचार करा.
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 5 күн бұрын
असा घटना फक्त महाराष्ट्रातच का घडतात इतर राज्यांत असे काही प्रकार होत नाही याची हिम्मत होणार नाही आमचे बाटगे नालायक लोक प्रतिनिधी महाराष्ट्र अमराठी परपातीय लोकांना आदन दिलाय याच साठी अमराठी परपातीय लोकांना निवडून देऊं नका
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 7 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rakeshsutar8904
@rakeshsutar8904 5 күн бұрын
ही ताकत आहे मनसे ची❤❤
@club1051
@club1051 4 күн бұрын
बिहारी आणि उत्तर प्रदेशात वेळ घालवणारे हे लोक आहेत.
@Viraj-mn8jr
@Viraj-mn8jr 7 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र जय भंडारी ❤
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 7 күн бұрын
त्या टी सी ला पण अटक करा,
@prakashshevade4107
@prakashshevade4107 2 күн бұрын
मनसे आणि उबाठा एकत्र या आणि महाराष्ट्र मराठी अस्मितेसाठी जोमाने लढा असं झालं तर अख्खा महाराष्ट्र आणि मराठी माणूस तण मन धन लावून आपल्या पाठीशी उभा राहिल, अजुन ही वेळ गेली नाही आयुष्य फार मोठं नसतं आपण दोघे मिळून महाराष्ट्रासाठी मायबोली मराठी साठी ताकदीने लढला तर अजरामर व्हाल , झक मारली‌ती विधानसभा, पण मराठी माणसाची दहशत निर्माण झाली पाहिजे या महाराष्ट्रात , बघा जमलं तर
@glorifygodsnamejahowa9801
@glorifygodsnamejahowa9801 23 сағат бұрын
JAI MARATHI , JAI MAHARASTRA JAI CHH. SHIVAJI MAHARAJ❤
@damudhadvad5278
@damudhadvad5278 6 күн бұрын
पक्षांचीच मदत घेणार का? लोकांमध्ये दम नाही राहिला का?
@vpl001
@vpl001 4 күн бұрын
पर प्रांतीय आले पक्षाची मदत, रोहिंग्या, बांगलादेशी आले पक्षाची मदत लागते, दगड फेक पक्षाची मदत लागते, भोंग्याचा त्रास पक्षाची मदत लागते, ही मदत लागत नसती तर मुघलांनी आठशे वर्ष आणि इंग्रजानी 250 वर्ष गुलामांना गुलामच ठेवलं नसतं, आणि आज पक्षांनी ही गुलाम बनवलं नसतं 😂😂😂
@dipakpadval1716
@dipakpadval1716 5 күн бұрын
परप्रांतीयांना जास्त माज आलाय
@valmikpatil2380
@valmikpatil2380 8 күн бұрын
Ek no kam.. मनसे ❤❤❤.. जय हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र ⛳❤❤
@manishpawar8630
@manishpawar8630 4 күн бұрын
अणि आपलीच कोकणातील लोक बस भरभरून वोटिंग ला जातात कोकणात..... त्याच अणि त्याच लोकांना निवडून द्याला अणि बोलतात राज ठाकरे नको आम्हाला....😡😡
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 5 күн бұрын
ह्या परप्रांतीय उपऱ्या ना कायमच धाक बसेल असा कायदा व्हायला पाहिजे. मनसे च ह्यात पुढाकार घेते. त्यांचे खूप खूप आभार 🙏🙏
@shreemansatyawadi3788
@shreemansatyawadi3788 3 күн бұрын
म्हणूनच मनसेने फक्त १००% समाजकारण करावे ... राजकारणाच्या भानगडीत पडूच नये. म्हणजे मग मराठी भाषेविषयी आणि मराठी माणसाविषयी असलेले खरे प्रेम व्यक्त होईल.
@abhijitpatil5129
@abhijitpatil5129 7 күн бұрын
Ek ch No ...
@RoadtravellerCSG
@RoadtravellerCSG Күн бұрын
योग्य तो मेसेज गेलाय परप्रांतीय दादागिरी करणार्‍यांना अविनाश दादा चा नेटवर्क लय भारी
@Neck8967
@Neck8967 7 күн бұрын
आता समजलं मनसे का पाहिजे ते
@anilkagda7012
@anilkagda7012 7 күн бұрын
Railway police pan paraprantiya ahet konkan Railway madhe bagha
@susmitpendse5510
@susmitpendse5510 6 күн бұрын
Ahet te pan
@goainformation1227
@goainformation1227 3 күн бұрын
This is Indian railway not maharashtrian railways 😂
@sanjaygade7717
@sanjaygade7717 2 күн бұрын
आपल्या महाराष्ट्रात माज दाखवतात आणि हे. जर. थांब वयाचे असेल तर आता फक्त मनसे संधी. सोडू नका
@Mrhofstader
@Mrhofstader 2 сағат бұрын
महाराष्ट्रात आणि ते पण आमचा कोकणात परप्रांतीयांचा चलतला नाय जय महाराष्ट्र
@suresh6185
@suresh6185 4 күн бұрын
मराठी माणसांचे खरे कैवारी ही मनसे च आहे . पण महाराष्ट्रातील मराठी माणसांना अजून कळत नाही आहे . हे फारच दुःख दायक आहे . स्वतःच्या महाराष्ट्रात जेव्हा मराठी माणूस पर प्रंतियांकडून पिटला जातो तेव्हा फक्त मनसे च धावून येते आणि मराठी धर्म पर प्रंतियांना दाखवते . पण ईतर पक्ष हे पर प्रंतियांचे लालन पालन करण्यात मश्गूल असतात आणि खुशामत करण्यात आनंद मानतात आणि तसेच हे ईतर पक्ष मराठी माणसांना वाऱ्यावर सोडतात . ही साधी गोष्ट महाराष्ट्रातील माझ्या मराठी माणसांच्या का लक्षात येत नाही . आत्ता निवडणुका दोन दिवसावर आल्या आहेत . तर आपण सर्व मराठी माणसांनी मनसे लां भर भरून मते देवू या . मराठी माणसांची बाजू घेणारा एक तरी पक्ष म्हणजे मनसे महाराष्ट्रात आहे ह्याचे भान मराठी माणसांनी ठेवावे . एव्हढे जरी कळले तरी मराठी माणसांची प्रगती होईल . नाही तर मराठी माणूस महाराष्ट्रातूनच हद्दपार होईल .
@sunilgawde6219
@sunilgawde6219 3 күн бұрын
वैभव खेडेकर साहेब, आपले सहकारी सर्वांचे आभार.
@chandanwasnekar5814
@chandanwasnekar5814 2 күн бұрын
धन्यवाद manase कार्यकर्ता गुड जॉब थैंक यू वेरी मच😊😊😊
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 6 күн бұрын
घ्या अच्छे दिन अमराठी तुमच्या उरावर येवून बसवले भाजप ने,हेच आहे का बटेंगे तो कटेंगे ट्याग लाईन भाजपची,आता तरी मराठी माणसांने एकत्र येणे जरूरीचे आहे, परप्रांतीयांचा बहिष्कार करा, त्यांच्या कडून कुठलाही सामान खरीदी करू नका ते रोजंदारी साठी आले आहेत तेच करु द्या त्यांना
@jaddu3247
@jaddu3247 5 күн бұрын
Are nipple yogi ke log hai oh
@SwatiBahikar
@SwatiBahikar 6 күн бұрын
लाज वाटते मराठी असण्याची आपल्याच घरात आपली मान हानी
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 2 күн бұрын
गोरखपूर ते मुंबई रोज पन्नास रेल्वे धावतात त्या आधी बंद करून टाका.
@kirannimje1002
@kirannimje1002 Күн бұрын
Great news
@mk79139
@mk79139 2 күн бұрын
मनसे आणि राज ठाकरे सत्तेवर यावेत अशी खूप इच्छा आहे .पण आमच्या येथे मनसेचा उमेदवारच नाही त्यामुळे मतदान हिंदुत्ववादी पक्षाला करणार .
@sureshgawade9129
@sureshgawade9129 2 күн бұрын
❤मध चाखायचा असेल 🙏 तर मधमाशी प्रमाणे एकजुटीने रहा ❤ (बटोगे तो कटोगे)🙏
@KiranPethkar
@KiranPethkar 5 күн бұрын
त्या परप्रांतीयना असा धडा शिकवा कि ते पुन्हा महाराष्ट्रात पाऊल ठेवणार नाहीत.
@mukulmobi456
@mukulmobi456 7 күн бұрын
हे फक्त mnse ch करू शकतो
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 5 күн бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@sagarbatale847
@sagarbatale847 4 күн бұрын
आता आपल्या गावात पण मुंबई सारखी वेळ आली आहे त्यामुळे सर्वांनी मनसेला मत द्या.चिपळूण मधे अस घडतय तेवढ्यासाठी फ्कत मनसे लोकांना आठवते.सर्वांनी मनसे ल मत द्या.चिपळूण स्टेशन ल पण सगळे भाईये आलेत वडापाव विकायला.चिपळूणला लोकांनी भैयाना जागा देऊ नये
@vikassakpal4858
@vikassakpal4858 2 күн бұрын
Good Wark
@vishalmhatre5757
@vishalmhatre5757 2 күн бұрын
तुम्ही कितीही मनसेच नाव खराब केलं तरी मराठी माणसाच्या रक्षणासाठी मनसेच आहे आणि असणार, येणारा काळ मनसेचाच असेल.....जय मनसे🚩🚩🚩🚩🚩
@aavejmullaji9458
@aavejmullaji9458 6 күн бұрын
Lay bhari ❤❤
@RameshSubhashjagtap
@RameshSubhashjagtap 4 күн бұрын
मुद्दामहून बसवलेली माणसं आहेत ती असा संशय येतो आणि त्यांनी आताच का ही नाटक केली? अगोदर का नाही?
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 5 күн бұрын
Good One.
@rajendrakulkarni8003
@rajendrakulkarni8003 4 күн бұрын
Great 👍
@Rk-dq8yc
@Rk-dq8yc 5 күн бұрын
मनसे जिंकवा ❗️🙏🙏🙏✅✅✅✅✅
@abhaykhare5930
@abhaykhare5930 2 сағат бұрын
शाबास भावानो
@chatGpt91
@chatGpt91 6 сағат бұрын
आपल्याच महाराष्ट्रात आपण मराठीतून बोलु शकत नव्हतो. मराठी माणूस मान खाली घालून मुंबईत पुण्यात जगत होता. लाजिरवाण दुय्यम दर्जाच जीवन मराठी माणूस जगत असताना 2009, 2010, 2011 मध्ये म.न.से च्या सततच्या आंदोलनांमुळे आज महाराष्ट्रात तुम्हाला थोडीतरी इज्जत शिल्लक आहे. तुमच्या येणाऱ्या पिढीच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणार्थ, माय मराठीच्या अस्मितेसाठी. आमचे हात आजुन बळकट करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मतदान करा. महाराष्ट्र सैनिक. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे म.न.से चा🚩🚩
@laxmandhakane3618
@laxmandhakane3618 3 күн бұрын
जय महाराष्ट्र मनसे ने अनेक वेळा मराठी माणसाला मदत केली बाकी तर मतासाठी काही पण करतात . महिलांना मारहाण करणाऱ्यांना ठोकायला हवे होते . मनसे कार्यकर्त्यांचे अभिनंदन
@prashantpatil79
@prashantpatil79 6 күн бұрын
आपण भांडण झालं का मनसे ला बोलवतो ... आणि निवडणूक आली का पैसा देईल त्याला मत देता वारे वा 😂😂😂
@dnyaneshwarkarnjkar7959
@dnyaneshwarkarnjkar7959 3 күн бұрын
लय भारी भावांनो
@rajeshparab9200
@rajeshparab9200 4 күн бұрын
each and every marathi manus should vote for MNS and bring them to power
@ganeshkunturwar813
@ganeshkunturwar813 2 күн бұрын
Ram Ram
@RajeshThakur-.1995
@RajeshThakur-.1995 8 күн бұрын
Jay MANSE 💪
@nitinshigavan1009
@nitinshigavan1009 4 күн бұрын
आमच्या कोकणाचे पण वाईट दिवस आले,,,
@hemantraut8066
@hemantraut8066 2 күн бұрын
Everybody has a Right to live in this world........
@swarajprogamerop.spgamerz2323
@swarajprogamerop.spgamerz2323 Күн бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे 💪
@akshaykulkarni5691
@akshaykulkarni5691 4 күн бұрын
माझ्या मूर्ख मराठी मित्रांनो. निदान आता तरी जागे व्हा आणि मनसेला मतदान करा. हे माझे प्रामाणिक आवाहन आहे. 🙏
@vilassalvi3357
@vilassalvi3357 2 күн бұрын
मनसे कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा, परंतु राज ठाकरेनी महाराष्ट्र विरोधीना साथ आणि त्याची वाहवा करणे सोडले तर मराठी जनता १०० टक्के साथ देईल.
@shreekrushnagaykar4416
@shreekrushnagaykar4416 22 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 5 күн бұрын
सावध व्हा, पोलिसांनी अलर्ट व्हावे 🙏🙏
@SagarSawant-s9g
@SagarSawant-s9g 5 күн бұрын
अविनाश जाधव आणि वैभव खेडेकर या दोघांचे ही आभार,
@PmBhopi
@PmBhopi 6 күн бұрын
जय मनसे🎉🎉🎉🎉
@kapil-kale
@kapil-kale 3 күн бұрын
मी असा मराठी माणूस आहे जो टिकीटच काडीत नाही रेल्वेचे
@WTF762
@WTF762 2 күн бұрын
1 Vada Avinash dada❤
@vasudhakanawade6173
@vasudhakanawade6173 2 күн бұрын
पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की अविनाश जाधव हे नेहमीच मदतीला पुढे येतात, लोकांनी मत देताना हे ही विचारात घ्यावे
@GurunathJadhav-nl4iw
@GurunathJadhav-nl4iw 2 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र.
@DanceWithChinmayi
@DanceWithChinmayi 3 күн бұрын
मनसेची च गरज आहे महाराष्ट्र मध्य 🎉
@amoljadhav4080
@amoljadhav4080 5 күн бұрын
Jai manse
@SameerG-h4h
@SameerG-h4h 2 күн бұрын
Kadak
@deepakkhot4228
@deepakkhot4228 3 күн бұрын
म्हणजे मनसे च्या संपर्कात नसाल, तर कोणी मदत करणार नाही.
@प्रशांत-ब4श
@प्रशांत-ब4श Күн бұрын
जर रेल्वे पोलिस प्रत्येक राज्यातले असतील तर ही वेळच येणार नाही...
@archanakeluskar6857
@archanakeluskar6857 3 күн бұрын
खूप छान
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 5 күн бұрын
उबाठा मुळे आणि काँग्रेस मुळे ही परिस्थिती महाराष्ट्र मध्ये आलेय....
@anilkankonkar8957
@anilkankonkar8957 4 күн бұрын
Well done Manse.❤
@sanjaygade7717
@sanjaygade7717 2 күн бұрын
म्हणून च आता फक्त मनसे
@subhashkotian9145
@subhashkotian9145 5 күн бұрын
जय मनसे जय मा.राजसाहेब ठाकरे
@kishorangane1150
@kishorangane1150 5 күн бұрын
छान
@SujitThakur-nv7nb
@SujitThakur-nv7nb 7 күн бұрын
Raj saheb power 👑
@kk4603
@kk4603 4 күн бұрын
Vhery good.
@MangeshGhatge-v5y
@MangeshGhatge-v5y Күн бұрын
Good job. Jai MNS
@bablie6899
@bablie6899 2 сағат бұрын
मराठी नही आती वो अलग बात है लेकिन ट्रेन में जगा हो तो किसीको पास बिठाने के लिए भाषा या जात पात नहीं देखते
@Crazyindian2245
@Crazyindian2245 3 күн бұрын
मराठी महिलाना एवढा त्रास होत असताना बाहेरून मदत का आणावी लागली. गाडीमध्ये कोणी इतर मराठी प्रवासी नव्हते का?
@traveller_sanket3609
@traveller_sanket3609 2 күн бұрын
जमिनी विका अजून भैया आणि गुजरात्यांना
@soulgoblin1426
@soulgoblin1426 3 күн бұрын
MNS chiplunkar 💪
@RuchitaBhoir-gj8zp
@RuchitaBhoir-gj8zp 7 күн бұрын
He fakat mns Karu shakato jay mns❤
@helper6813
@helper6813 3 күн бұрын
जुने आमदार कुठे दिसले पण नाहीत....जो सामान्य माणसाच्या रात्री 2 वाजता सुध्दा मदतीला उभा असतो तो म्हणजे अविनाश जाधव.... आम्ही ठाणेकर एक मताने निवडून देणार. टिप - मी शिवसेना चा समर्थक असून पण फक्त संकट काळात मदत करणाऱ्या अविनाश जाधव सोबत.
@-kn2u
@-kn2u Күн бұрын
Station च नाव मस्त आहे भोके😂 बाकी video मी skip केला😂
@rangnathvishwasrao8940
@rangnathvishwasrao8940 6 күн бұрын
मस्त माज ऊतरवला
@लॉरेंसbhaicharewala1894
@लॉरेंसbhaicharewala1894 2 күн бұрын
मुंबई मध्ये भैया लोकांची खूप संख्या वाडली आहे आणि आपले मराठी पण मराठी बोलायला शर्म करतात
@pranitpawar4727
@pranitpawar4727 7 күн бұрын
Lay Bhari
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 28 МЛН
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33