खुपच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद साहेब जयसियाराम
@laxmanbhosale62963 ай бұрын
Chan❤
@vijaymane6845 Жыл бұрын
Nice sir
@vilaskulkarni33042 жыл бұрын
खुपच छान माहिती आहे धन्यवाद
@kapilkhade2072 Жыл бұрын
Uttam mahiti🙏
@dattushinde69382 жыл бұрын
किती छान माहिती दिली साहेब.
@rspatilkrishimantra2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल..
@krishnagavli1464 Жыл бұрын
खुप छान माहीति दीळी नत्र म्हणजे खताचा उल्लेख केलाय छान माहीति आता दुसरा टप्पा कटीग माहीति सा
@rspatilkrishimantra Жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.. लवकरच पुढील माहिती देण्याचा प्रयत्न करेल.
@fillgoodzende5353 жыл бұрын
Nice
@vidyalad57553 жыл бұрын
👌👌👌👌👌🙏🙏
@anandlondhe54912 жыл бұрын
मागील वार्षि मी 1 एकर odc शेवगा लावला होता पण त्यातील काही जाडाना फुलोरा नाही आला आणि शेंगा सुधा नाही आल्या आशा जाडानच काय करावे ते कृपया सांगा
@rspatilkrishimantra2 жыл бұрын
फुले न लागण्याची विविध कारणे असू शकतात, जसे खत व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापन यामधील विसंगती. तुम्ही १५ दिवसांच्या अंतराने ५ ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट आणि ५ मिली नायट्रोबेंझिन प्रति लिटर पाणी याप्रमाणे ७० व्या दिवशी ८५ दिवशी दोन फवारण्या घ्या.