खूप खूप छान दिसत होतीस वैष्णवी वाढदिवसाच्या दिवशी. आणि vlog खूप आवडला हा. मी तुमच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब अकाउंट ला फॉलो केलेला आहे. आणि मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा इंस्टाग्राम वर दिलेल्या आहेत. परंतु तुझ्याकडून कोणताही रिप्लाय आलेला नाही. मी तुमच्या दोघांचा फॅन आहे वैष्णवी आणि सूरज शेळके. . परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच ब्लॉग बनवत रहा. आमचा सपोर्ट तुम्हाला असणार च. बिग फॅन फ्रॉम, उरण.