वै़ मारोतराव महाराज दस्तापुरकर यांच्या किर्तनात मी स्वतःटाळ वाजवला आहे जय हो
@manikraobhujbal31133 күн бұрын
मारोतराव महाराज दस्तापुरकर
@wishwanathpawa480111 ай бұрын
खुप गोड धन्यवाद महाराज रामकृष्ण हरी
@dagdumane-wf5yh18 күн бұрын
👌👌
@user-zy9iw8ye1g3 ай бұрын
खुप छान
@shridharkawale323418 күн бұрын
राम कृष्ण हरी...🙏🚩
@user-dz7zi8pg6w10 ай бұрын
नमस्कार वारकरी
@vitthalpanchal28994 ай бұрын
राम कृष्ण हरी जय हरि माऊली खुप छान धन्यवाद विठ्ठल पांचाळ परभणी
@surykantjadhav82318 күн бұрын
मारुती महाराज 🌹🙏चरणी दंडवत 🌹🙏
@sainathhambarde82373 ай бұрын
राम कृष्ण हरी मारोती महाराज यांच्या चरणी नतमस्तक
@KanchanSatpute-wb5hz11 ай бұрын
आमचे गुरू मारोतराव महाराज
@rameshwardhabde667811 ай бұрын
❤❤ जय हरी 🙏🙏
@akashpunjare638811 ай бұрын
गुरुवर्य मारोतराव बाबा दस्तापुरकर
@pratapchavan117117 күн бұрын
राम कृष्ण हरी
@limbajitidake426216 күн бұрын
राम कृष्णा हारी
@Dheyshivshyammaske86009 ай бұрын
छान❤
@pratibhamore54611 ай бұрын
गोड गोड महाराज म्हणोनि ऐकावे,वानावे तेचि सदा संताचा महिमा अगाध आहे न वर्णवे तेथीची थोरी
@user-cb1ft3ek4v11 ай бұрын
राम कृष्ण हरि
@shivajidhotare465311 ай бұрын
जयभैरीहनुमानबाबा
@vikasghumbre93156 күн бұрын
एका माणसाने खिशात पैसे टाकले होते महाराजांनी शर्ट जाळुन टाकणारी विभूती दस्तापुरकर महाराज नमन
@madhukarshinde870011 ай бұрын
Sih।
@dlkarale15519 ай бұрын
Jayhary
@vitthalgore780311 ай бұрын
Mauliv Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah
@someshwarthorat754611 ай бұрын
!! रामकृष्णहरि !!
@user-yp3bb6kh8w7 күн бұрын
वैकुंठवाशी ह.भ.प. मारोतराव महाराज दस्तापुरकर म्हणजे साक्षात विठ्ठलाचा अवतार होते. माझ्या गावात दरवर्षी कीर्तन सेवा होत होती. योगी आणि तपस्वी महात्मा पाहायला आणि ऐकायला मिळालं. हे परम भाग्य लाभलं. याचं सुऱ्हदय अभिमान वाटतं. जय हरि ,🙏🙏💐💐
@govinddeshmukh81443 күн бұрын
तिथ्रस्वरूप आदरणीय वदनिय मारोतराव जी महाराज दस्तापुरकर यांचे चांगले वण्रनकेले ते सत्य आहे,व आवतारपुरूष हे होते, महाराष्ट्र मध्ये ऐकमैव कित्रनकार होते
@govinddeshmukh81443 күн бұрын
महाराष्ट्रातील सव्रात मौल्यवान महात्मा होते
@nayabraogondge426211 ай бұрын
राम कृष्ण हारी 💐🙏
@shankarjagdambe932711 ай бұрын
जय श्री राम राम सिताराम
@user-cb1ft3ek4v11 ай бұрын
भक्त ऐसा जाणा जो देही ऊदास श्री गुरु वै मारोती बाबा दस्तापुर यांचे चरंणी साष्टांग दंडत
@bhagwanchavan593411 ай бұрын
साष्टांग नमस्कार संतांच्या पाइ
@user-ml2yw7sd9g10 ай бұрын
हो उअइडभभभ
@SambhajiKesgire-rl9bu10 ай бұрын
@@bhagwanchavan5934¹ , Zee
@dragongaming762510 ай бұрын
दुव्वादसीच्या दिवसी सकाळी8वाजता ठेवला महाराज रात्री नाही
@tanajipanage711711 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@shankarkute34110 ай бұрын
मारोतराव माहाराज दस्तापुरकर यांचा ठाकुरबुवा चा मठात आता बी फोटो आहे
@prashantakkangire861811 ай бұрын
Ram Krishna hari
@dr.dnyaneshwarthorat857211 ай бұрын
अतिशय सुरेख कीर्तन आहे हे!
@shivajidhotare465311 ай бұрын
बाबा.जयहनुमान.जयविठोबा😊❤😂
@dipakmane729411 ай бұрын
खुपच गोड अवाज पुरन किरतन टाका
@anantadagdobakhawle271711 ай бұрын
हे किर्तन जास्तीत जास्त युटुब व फेसबुक वर शेअर व्हायला पाहिजे,, जसे किर्तनात सांगितले आहे. त्याहीपेक्षा श्रेष्ठ होते वै. गुरूवर्य मारोती महाराज दस्तापुरकर महाराजांना सर्व जण मोठे महाराज म्हणुन आवडीने लोक म्हणायचे असा माहात्मा आडानी असुरक्षित होते, पण मोठमोठे नेते, अधिकारी त्यांच्या नजरेला नजर कोणी करत नसत एवढ तेज आणि अधिकार होता. महाराष्ट्रात परभणीचे दैवत होते. राम कृष्णा हरी !