एकदम छान परेश भाई..... तथ्य आहे की बाहेरून येणारी रसायनांच्या मदतीने पिकवली जाणारी भाजी आणी ईकडची जुन्या पारंपारिक पद्धतीने पिकवली जाणारी भाजी चवीत आणि गुणधर्मात फरक तर येणारच . त्यामुळे मुंबई अथवा बाहेर गावावरून येणा-या मंडळींनी कृपया करून जास्त घासाघीस करू नये कारण 2 रूपये जास्ती घेऊ पण काहीही हानीकारक विकणार नाही आपल्या इथे 😊👍
@CallingKonkan2 жыл бұрын
thank you
@Criketz562 жыл бұрын
Tumacha video mule mala mazya aaila baghayla milale
@CallingKonkan2 жыл бұрын
Thank you best comment ever please share and subscribe to all your friends and family