संपूर्ण कार्यक्रमात अंजली भारती ताई यांनी ज्येष्ठ गायक प्रकाशनाथ पाटणकर दादांना रिस्पेक्ट देऊनच गायन केले आहे अंजली ताईचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन आणी हो अभ्यास भरपूर केला याचा आनंद वाटला सप्रेम जयभीम नमो बूध्दाय
@dadasahebshelke83802 жыл бұрын
गोसावी साहेब सप्रेम जयभीम तुमच्या मताशी मी अगदी सहमत आहे. कारण समाजात वैचारिक कार्यक्रम होणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे समाजात जागृती निर्माण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक क्रांती करायचे असेल तर अगोदर वैचारिक क्रांती होणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून कलाकारांनी वैचारिक कार्यक्रम करत असताना जेष्टाचा मान ठेवून व कनिष्ठांना कमी न लेखता वैचारिक मुकाबले होणे काळाची गरज आहे.आणि तो पायंडा दीदी अंजली भारती ने पाडल्या बद्दल दीदी चे मनापासून हार्दिक अभिनंदन Didi congratulations
@dadasahebshelke83802 жыл бұрын
गोसावी साहेब सप्रेम जयभीम तुमच्या मताशी अगदी मी सहमत आहे. कारण समाजात वैचारिक कार्यक्रम होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे समाजात जागृती निर्माण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक क्रांती करायची असेल तर अगोदर वैचारिक क्रांती करा म्हणून वैचारिक कार्यक्रम करत असताना आंबेडकरी गायकांनी जेष्टाचा मान सन्मान ठेवून व कनिष्ठ किंवा नवोदित कलाकारांना कमी न लेखता वैचारिक मुकाबला होने काळाची गरज आहे.आणि तो पायंडा दीदी अंजली भारती यांनी पाडल्या बदल दीदीचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन Didi congratulations
@meenabharahata8513 ай бұрын
Jey bhim🙏 tae super🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💥
@surabhiukey5994 Жыл бұрын
Didi ...love u so much yar .....aap k jaise bhim ki vaghin gher gher Mai chahiye ...ma Ksm aaisa hua na to gher gher bhim baba to nhi bhim jaise bnk chah hogi jay bhim 🙏 ...sahi hai to like jrur krna
@mayanarnaware32402 ай бұрын
Tai dancs cha class lavla hota ka khup chhan dancs kela hamari shan to dekho bahot sundar anjli tai tuzse pyar ho gaya tuze sarpe bithaneka man karta hai taila 100 arshache aausha labho jaibhim tai
@dipakdhoke5459 Жыл бұрын
बाई ऊनाळा आहे न गर्मीहोत असेल न कूटून आनता कोट ईतके
@SunilKumar-iv4qg2 жыл бұрын
Super 💞 Jay Bhim namo Buddhay ji
@pravinkamble72282 жыл бұрын
जयभीम ताई पहली बार तुम्हारा गित और प्रबोधन सुना बहोत पसंत आया जबरदस्त
@kavitagajbhiye47122 жыл бұрын
Jai bhim tai Khupch chaan apratim
@rahulmore625011 күн бұрын
पाटणकर साहेबांनी सुंदर विषय गायला... अंजलिदिदी ने सिनियर कलाकार समोर अस नाचणे शोभत नाही ... गान हे बसून पण गाता आल असत... एवढा धांगडधिंगा करायची काहीच गरज नव्हती...
@Vikram_maske103 Жыл бұрын
हा वैचारिक मुकाबला आहे का डांस प्रोग्राम आहेते आम्हास समजून सांगावे