वैदर्भीय कळणीची भाकरी आणि पालकाची खमंग डाळ भाजी कराळे चटणी पावसाळी वातावरण तील गरम गरम जेवण

  Рет қаралды 1,508

Simple cooking

Simple cooking

Күн бұрын

#Bhakri #JwarichiBhakri#RagichiBhakri#KalnichiBhakri #mixPeethachiBhakri #AkkiRoti #TandulachyaPeethachiBhakri
#Murmure/PatalPoheAaniJwariLahicheAakiThalipeeth #RagiAakiRotiKarnatakSpecial #MilletBhakri#GlutenFreeFood
#NutriRich Bhakari #MasalaBhakari #RiceBhakri #Rajgira Bhakri ##WheatBhakari #TausheBhakri #Bajrichi Bhakri
#MaharastrianStepalFoodBhakari #SajjigeRoti#KadakBhakari #CrispyMasalaJowarBhakri#IndianHealthyFood
About:
@Simple cooking by Oldi Goldi (Vasantighospurkar) या भागात आपले मनापासून स्वागत करते आहे काही प्रांतीय पारंपरिक रेसिपी बेहद्द चविष्ट आणि आहारा मध्ये जे सद्गुण पाहिजेत त्या सद्गुणानी युक्त असतात त्यांना मसाले एकदम कमी लागतात या रेसिपी डाएट रेसीपी मध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत अशीच ही एक वैदर्भीय रेसिपी येथे पेश केली आहे थंडी आणि पावसाळा या ऋतू मध्ये ही कळणीची भाकरी शरीराला पौष्टिकता प्रदान करणारी ठरते
या रेसिपी साठी लागणारे साहीत्य खाली दिलेले आहे
कळणी च्या भाकरी चे साहीत्य:
1)2 कप ज्वारीचे पीठ का /1/2 कप उडीद डाळ पीठ/4 चमचा तूप/1 चमचा मीठ/गरम पानी पीठ मळण्यासाठी
कृती:
प्रथम परातीत ज्वार आणि उडीद डाळीचे पीठ घ्या आता हे पीठ मोजून घ्या कारण जेवढे पीठ तेवढेच पाणी गरम करून घ्या जसे की 2 कप पीठ आहे तर
2 कप पाणी उकळायला ठेवा या वेळेस पाण्यात 2 चमचा तूप आणि1चमचा मीठ टाकुन ते पाणी उकळल्यावर आता ते पीठा वर ओता आणि त्याला चमच्याने मिळवून घ्या आणि बाजूला ठेवा आणि 10 मिनिटा नंतर ते पीठ चांगले मळून मळलेल्या पीठा वर पुन्हा 1 चमचा तूप टाका आणि त्याला चांगले चोपडे करून घ्या कर आता गॅस पर तवा गरम करायला ठेवा आणि पोळपाटावर भाकरी थापून घ्या आता गॅस सिम करून तव्या वर भाकरी टाकुन त्यावर वरुन पाणी लावा आणि गॅस मोठा करा भाकरी च्या वर चे पाणी सुकल्यावर भाकरीला पलटा भाकरी तव्या वरच शेका भाकरी चांगली फुगते आता ही गरम गरम भाकरी पालकाच्या डाळ भाजी आणि कराळे चटणी च्या बरोबर वाढा
पालक डाळ भाजी चे साहित्य:
1)1 पालकाची जुडी धुवून बारीक चिरून/3 चमचा शेंगदाणे /3 चमचा ओल्या नारळा चे बारीक तुकडे/1 चमचा हलदी /1चमचा हिंग/1चमचा तेल/1 चमचा तूप/1 चमचा मीठ /1/2 वाटी तुर डाळ/1/4 वाटी मूग डाळ/1/2 वाटी चणा डाळ (या तीन डाळी 1 तास आधी पाण्याने धुवून पाण्यात भिजवून)
डाळ भाजी चा मसाला:
3 काश्मिरी लाल मिर्ची/3 तिखट लाल मिर्ची/6 ते 8 लसूण कळ्या/2 चमचा जिरा/1/2 कप बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर/1/4 चमचा मीठ
(काश्मिरी लाल मिर्ची/तिखट लाल मिर्चीला 1 तास आधी पाण्यात भिजवून ठेवा आता त्याच्या बरोबर लसूण कळ्या/जिरं/बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर / मीठ घालून त्याला mixre मधून चांगले वाटून घ्या डाळ भाजी चा लाल मसाला तयार झाला)
डाळ भाजी च्या फोडणी चे साहीत्य:
2 चमचा तेल/1 चमचा मोहोरी/1/2 चमचा हिंग/1 चमचा हळद/1 चमचा काळा ब्राह्मणी मसाला
डाळ भाजी ची वर च्या फोडणी चे साहित्य:
1)2 चमचा तूप / 1 चमचा जिरा /1/2 चमचा हिंग
डाळ भाजी कृती:
प्रथम कुकर मध्ये पालक आणि भीजवलेल्या डाळी तेल/हिंग/हळद/मीठ/ तूप या बरोबर 3 शिट्या लावुन कुकरला शिजवून घ्या लगा आता पँन मध्ये तेल घालून मोहोरी /हिंग/हळदीची फोडणी आणि त्यात करा ब्राह्मणी काळा गोडा मसाला टाकून त्यात आता डाळभाजी टाका आणि त्या भाजीला एक उकळी आणा आता पुन्हा तडका पँन गॅस वर ठेवा त्यात थोडे तूप घालून जिरं/हिंग ची फोडणी करा आणि त्यात डाळ भाजी चा लाल मसाला टाका व चमचा ने चांगले मिक्स करा आणि अब ही फोडणी आता डाळभाजी वर ओता डाळ भाजी वाढताना त्या वेळी पुन्हा तडका पँन गॅस वर ठेऊन तूप /जिरं/हिंग आणि खडी लाल तीख ट मिर्ची टाकुन भाजी वर ती फोडणी टाका आणि भाजी ला बाउल मध्ये काढून कळणी ची भाकरी आणि कराळे चटणी बरोबर सर्व करा
1)Bhakri
2)Jwarichi Bhakri
3)Ragichi Bhakri
4)Kalnichi Bhakri
5)Mix Peethachi Bhakri
6)Akki Roti
7)Tandulachya Peethachi Bhakri
8)Murmure/ PatalPohe Aani Jwari Lahiche Aakki Thalipeeth
9)Ragi Aakki Roti Karnatak Special
10)Millet Bhakri
11)Gluten Free Food
12)Nutri Rich Bhakari
13)Masala Bhakari
14)Rice Bhakri
15)Rajgira Bhakri
16)WheatBhakari
17)Taushe Bhakri
18)Bajrichi Bhakri
19)Maharastrian Stepal Food Bhakari
20)Sajjige Roti
21)Kadak Bhakari
22)Crispy Masala Jowar Bhakri
23)Indian HealthyFood
1)Murmure/ PatalPohe Aani Jwari Lahiche Aakki Thalipeeth:
• ज्वारी लाही पीठ/पातळ प...
2)Aakki Roti/Ubbu Roti Karnatak Special:
• आक्की रोटी/उब्बू रोटी ...
3)Jwari ki upyukta Roti:
• ज्वारीची उपयुक्त भाकरी...
4)Vaidarbhiyan Rodge Recipe:
• वैदर्भीय रोडगे रेसीपी/...
( तुम्हाला माझा हा विडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल ला like/subscribe/शेअर/कमेन्ट/जरूर जरूर करा तुमचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद)

Пікірлер: 2
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,3 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 5 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН